प्रबळ इच्छाशक्ती, प्रबळ मनोवृत्ती, प्रबळ मनोधारणा असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही पांडुरंग दादा तुमच्या धैर्य, धाडसाला मी नमन करतो.
@महाराजा36493 жыл бұрын
आपण असे घडलेले फक्त सिनेमात पहातोय पण खऱ्या जीवनात घडलय तो आश्चर्याचा धक्का म्हणावे लागेल. खरच राठोड सर तुम्हाला मानाचा मुजरा.
@Prism1233 жыл бұрын
किती अप्रतिम विचार सांगून गेला दादा... खरच काही नसताना सुद्धा जे आहे ते आपलं बलस्थान बनवून यशाचं शिखर पार करुन दाखवलं
@pandharinathgonshetwad50123 жыл бұрын
सलाम भावा तुमच्या कृत्वाला अपंग असून सुद्धा खुप उंच भरारी घेतली
@meghanathikumbhar65433 жыл бұрын
राठोड सर प्रथम तुम्हाला धन्यवाद तुम्ही असे मदत करता त्यामुळे ज्याना अवशकता आहे त्यांना त्याचा फायदा होतो मनोबल सारख्या संस्था आपल्या देशात आहेत याचा माला खुप गर्व आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे यातून समाजाने बोध घेतला पाहीजे स्वावलंबी व्हावे कष्ट ऐवढे करावे की महागडी वस्तू सुद्धा स्वस्त वाटली पाहिजे कष्टाला पर्याय नाही 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@nileshkahale63743 жыл бұрын
आदरणीय, यजुर्वेंद्र सर, खरचं तुमचं काम अलौकिक आहे. किती कौतुक कराव तेवढ कमीच आहे. तुमच्या कार्याला शतश: प्रणाम. 💐💐💐
@rekhayogeshpatil6833 жыл бұрын
Very good
@anandsalunkhe15673 жыл бұрын
कोन केहता आसमान मे सुराग नही होता एक पत्थर तो ताबियत उछालो यारो मन जिंकल भावा सलाम आहे तुझ्या मेहनतीला पाठींब्याला महाजन सर असतील तर नक्कीच गरीब घरातील मुलं प्रगती करतील..🙏🙏
@sachinhandal44553 жыл бұрын
महाजन सरांना पद्मश्री दया आस किती जणांना वाटते
@akshadakarad68423 жыл бұрын
Ho
@rahulaldar90383 жыл бұрын
@@akshadakarad6842 👌👌
@avishaadgale53053 жыл бұрын
Yes
@shubhamshelake33813 жыл бұрын
पद्मश्री काय भारतरत्न द्यावा ते त्याला पात्र ठरतील
@dipakkamble78293 жыл бұрын
What are you say is very very right.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ChandraprakashWankhede4 ай бұрын
महाजन सरांना डॉक्टरेट व पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात यावे असे सर्वांना वाटते.
@janardhanmali14173 жыл бұрын
दिव्यांग असुन पण दादा आपल्या जिद्दीला सलाम 🙏🙏🙏🙏धन्यवाद आपले आजी आई वडील धन्य ते कुळ धन्य ते मातपिता आणि त्यांचे आशिर्वाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
@bacchaparty1623 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन पांडू दादा , तू आमच्या आश्रम शाळेचा विद्यार्थी आहेस याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. तू आमच्यासाठी सदैव एक आदर्श आणि प्रेरणास्त्रोत आहेस . तुझ्या कार्याला आणि यशाला आश्रम शाळा शिलवनी कडून सलाम.💐💐💐💐😊
@shrinivasnandewad19873 жыл бұрын
🙏🏻 Salute to u r Great Hardwork 🙏🏻💐👍
@rohanreddy17723 жыл бұрын
@@shrinivasnandewad1987 0⁰⁰⁰⁰0⁰000⁰0⁰⁰⁰00
@machindrawavhal35533 жыл бұрын
@@shrinivasnandewad1987 क्त11
@vimalvarade493 жыл бұрын
ऋग्वेद ठाणेढ
@nadachkhula2025 ай бұрын
Salute sir
@dhananjaybhika63453 жыл бұрын
पांडुरंगाचे विचार खरंच स्फुर्तिदायक आणी प्रेरनादायी आहेत. आयुष्याकडे पाहन्याची सकारात्मतका खुप आवडली. महाजन सरांनाही नमस्कार.
@akashkamble5580 Жыл бұрын
मी जेवढं mpsc success विद्यार्थ्यांचं भाषण ऐकलो पण त्यातला हा सर्वात best video होता 👌👌👌 सलाम करतो मी तुमच्या जिद्दीला सर 🙏🙏🙏
@bharatsahare5173 жыл бұрын
किस्मत मौका देती है पर मेहनत चौका देती है... अगदी बरोबर आहे सर खूप छान तुमच्या संघर्षाला मनापासून खूप खूप शुभेच्छा जय हिंद सर
@nitintheurkar95763 жыл бұрын
खरच तुमच्या संस्थेच किती ऊत्तम काम आहे हे पांडुरंगचे आत्मविस्वास पाहुनच कळते आहे खुप खुप आभिनंदन व एक सँल्युट करतो आपणास...🙏🙏🇪🇬🙏👍👍👍👌👌👌👌👌
@krishnatpatil5943 жыл бұрын
पांडूरंगा खरचं तुमची किर्ती फार महान आहे 👌👌👌
@chhayadongre409 Жыл бұрын
देवाने सर्व काही देवून सुद्धा आत्महत्या करू इच्छिणाऱ्या लोकांना हा चांगला आदर्श आहे.पांडुरंग असाच छान प्रवास असू दे तुमचा. दीपस्तंभ खूपच चांगले कार्य
@rupeshratanwar69763 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन पांडुरंग भाऊ तु आपल्या काँलेज असतान माला नेहमी सांगत होता . आज तु आधिकारी झालेल पाहून मला खूप छान वाटत आहे .भाऊ तु नेहमी आसाच यशस्वी हो .ही श्री साईबाबा चरणी प्रार्थना.🙏
@vijaymangi70833 жыл бұрын
पांडुरंगाचे विचार खरंच फार प्रेरणादायी व स्फूर्तिदायक आहेत पांडुरंगाचे मनापासून अभिनंदन
@shivajisuryavanshi1094 Жыл бұрын
🙏🙏🙏हे पांडुरंगा तुम्ही दीनाघरी धावला आणि पुन्हा एकदा अवतार दिसला धन्य ते कुळ आणि धन्य ते गुरु
@imayurwagh3 жыл бұрын
तुझ्याकडे पाहून परीक्षा नापास झालो की , पुन्हा अभ्यास जोमाने सुरू करायचो ,गरुड झेप रीडिंग मधील ते तुझ्यासहवासातील दिवस आजही आठवतात..खूप प्रेरणा मिळायची त्याचं फळ 2018 ला मिळालं आणि कोर्ट मध्ये काम झालं... तुझं यश हे कितेक लोकांसाठी खूप मोठं उदाहरण बनेल जे नेहमी कारण दाखवत असतात...तुला आणि दीपस्तंभ मनोबलला मानाचा मुजरा...
@ajitnarsale21653 жыл бұрын
सर आप जो पूण्य कार्य कर रहे है वह ऐसै ही करते रहीये. गरीब बच्चो की दूआ हमेशा आपके साथ है. भगवान आपको लंबी उम्र दे.
@sagarsutar47183 жыл бұрын
पांडुरंग साहेब आपल्या जिद्द व प्रयत्नास आमच्या परिवाराकडून शुभेच्छा. सागर सुतार कोपार्डे करवीर, कोल्हापूर.
@Y...a31713 жыл бұрын
सर तुमच्या या महान कामाला,दीपस्तंभ फाऊंडेशन ला माझा सलाम 🙏🙏
@digambarjadhav533 жыл бұрын
Kup abhinandan Pandurang mala tuja var Garv ahe 🙏🙏🙏
@sureshfaye40244 ай бұрын
आपली दृढ इच्छाशक्ती असली तर आपण अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करू शकतो हेच तुझ्या यशावरून आजच्या भरकटलेल्या तरुणांना संदेश व दिशा दाखवण्याचे कार्य सुद्धा आहे.तुझ्या यशाबद्दल अभिनंदन व सरांचे सुद्धा अभिनंदन ज्यांनी तुला घडऊन इतरांना दिशा दाखविली.👍🙏
@pinkeshshelar91543 жыл бұрын
खूप छान मत मांडले तू तुझी संघर्षगाथा खूप अवघड आहे 👌👌🌹🌹 तुझ्याबद्दल बोलावे तितके कमीच आहे
@empirial-nsquad60014 ай бұрын
हे सारं ऐकून डोळे भरून आले , तुमच्या ध्येयाकडे पाहुन खूप छान वाटले ,
@balasahebpawar31483 жыл бұрын
आदरणीय महाजन सरांना आदरपूर्वक नमस्कार ... आदरणीय महाजन सरांमुळेच अधिकारी व्हायचं स्वप्न पुर्ण होत असतं ... आणि अधिकारी व्हायचं स्वप्न पुर्ण करण्याचें महाराष्ट्र राज्यातील एकमेव आधार देणारं केंद्र म्हणजेच दीपस्तंभ क्लास आहे ... ..
@shivajimane7436 Жыл бұрын
Congratulations 🌹🌹 जगात कांहीच अवघड नसतं हे सर्वांना दाखवून दिलं,आपले विचार प्रयत्न इतर मुलांना मार्गदर्शक ठरतील,भावी आयुष्यासाठी शुभेच्छा 💐💐
@bhimrajtekale9663 Жыл бұрын
सलाम दादा तुझ्या केल्याल्या धडपडीला तुझ्या त्या गोड यशाला भावी वाटचालीस शुभेच्छा
@babasahebshinde9445 Жыл бұрын
महाजन सर तुमचे मनापासून खुप खुप आभार खुपचं छान मॅसेज आहे ज्या मुलांना सर्व शरीर व्यवस्थीत असुन सुद्धा काही मुले आई वडिलांचे संस्कार विसरून शिक्षण पूर्ण करत नाही पणहा भाऊ हालाखीची परिस्थिती असुनही अधिकारी झाला ही जिद्द पाहुन मनाला खुप समाधान वाटले मनापासून खुप खुप शुभेच्छा ह्या भावाला 🌹💐🌹💐💐🌹💐💐💐💐💐👌👌✌️👍🙏🙏🙏🙏
@krishnanarsale71383 жыл бұрын
Great!! कमाल बुवा तुझी (आम्ही मालवणी)☺️ मित्रा तुला त्रिवार वंदन
@ravindravalavi41713 жыл бұрын
शिक्षण क्षेत्रातील महर्षी आहेत यजूर्वेंद्र Sir तुम्ही ....... मानाचा मुजरा
@gajananjanjal37744 ай бұрын
आपल्या साठी जे लोक झटले त्या सर्व लोकानला मी मनापासुन धन्यवाद त्यांच्या कार्याला नमस्कार करतो 🙏
@minakshishingare44613 жыл бұрын
ऐकुन बघुन मन निशब्द झाले... अप्रतिम
@deepakwagh28624 ай бұрын
खूप खूप अभिनंदन... बिकट परिस्थिती वर मात करून तू मोठा झालास.... ही सोपी गोष्ट नाही. तुझे त्रिवार अभिनंदन... 🙏
@rushikeshkadam51703 жыл бұрын
खूपच जबरदस्त कामं करत आहात महाजन सर. नेहमी तुम्ही करत असलेल्या कामापासून प्रेरणा मिळत असते.🙏
@BalajiMaske-i3z5 ай бұрын
सलाम भावा तुझ्या कर्तुत्वाला दोन्ही हात पाय व्यवस्थित नसून सुद्धा विजय मिळवला
@baldevwankhade98665 ай бұрын
खरच आईवडील यांच्या आज्ञेप्रमाणे वागणारा व इतरांना आदर्श निर्माण करणार्या कर्मयोग्यास अनेक शुभेच्छा
@kirankumarmadavi28033 жыл бұрын
क्या बात है, खरंच संघर्ष यश देतो, दिपस्तंभ चे खुप खुप आभारी 🙏🙏
@Marathi_Bana_status Жыл бұрын
प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण अधिकारी झालात अभिनंदन
@nileshkahale63743 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन दादा तुमचे. खरचं तुमचा प्रवास, संघर्ष प्रेरणादायी आहे. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा तुम्हाला. 💐💐💐
@sureshgotad7959 Жыл бұрын
मित्रा! तुझ्या जीवन प्रवासाला सलाम! तुला कोहिनूर हिरऱ्याचा साज देणाऱ्या माणूसकीला सलाम! असे हिरे बनविणारे हात असतात त्या सद्गुरूंचा समाजाने विषेशता सरकारने यथोचित सन्मान करणे गरजेचे आहे.
@chetankakde3423 ай бұрын
ह्यावरून हेच स्पष्ट होते की आपली मनस्थिती मजबूत असेल तर काहीही करू शकतो, महाजन सर आणि दादांचे अभिनंदन 🎉🎉🎉❤️💫👏
@ravindrawasekar79883 ай бұрын
खूप खूप अभिनंदन भाऊ! दिव्यांगावर मात करून यशस्वी झालेत. इतरांसाठी तुम्ही प्रेरणास्थान आहात.
@chitrabhoyar63514 ай бұрын
असे मुलं असेल तर किती नशीबवान आहे याचे वडील आई💐💐
@priyachandanshive17243 жыл бұрын
खुप छान दादा आणि खरच खुपचं प्रेरणादायी आहेत तुमचे प्रतेक शब्द 😊 बेस्ट लक 💐
@provighnesh9580 Жыл бұрын
सरांच्या डोळयांत पाणी आल्यामुळं sir उठून गेल्ये 🙏धन्य असे गुरु
@shobhasarolkar5481 Жыл бұрын
खुप खुप मोठा सलाम सर्व मार्गदर्शन करणार्या सरानला
@namdevnale2732 Жыл бұрын
धन्यवाद तुझ्या मेहनतीला यश आले याचा सार्थ अभिमान वाटतो
@jaysingsarvade4365 Жыл бұрын
सर्व प्रथम दिपस्तंभ व आदरणीय युजवेद्र महाजन सर यांच्या क्रातीकांरी कार्याला आणि विचारांना माझा नतमस्तक सलाम पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा अभिष्टचिंतन गुरुवर्य 🌹🌹🌹🙏🙏🙏आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय कवठेमहांकाळ शिक्षणसंघ समिती सदस्य सांगली महाराष्ट्र सौ suvrana jaysing sarvade श्री सिद्धेश्वर हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागज शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नागज सह परीवार शुभेच्छा सह नागज 🇮🇳🇮🇳🇮🇳जयहिंद जयभारत
@bhalchandrajoshi1200 Жыл бұрын
करावतेवढ कौतुककमीच आहे सलामतुमच्या कार्याला राठोडसाहेब
@vasantkadam50843 жыл бұрын
महाजन सर म्हणजे देवच ज्याणा ईश्वर चे कार्य करण्यासाठी पाठवले ते पुर्ण करत आहे णमण आहे त्याणा त्यांच्या कार्याला
@duniyadari16504 ай бұрын
खूप खूप अभिनंदन सरजी... तुम्ही एक सकारात्मक, अर्जावन अधिकारी आहात.
@umajivhatkar7783 жыл бұрын
Hartely congrats mahajan sir and outstanding speech by rathod saheb who became officer
@rajaramkamble97943 жыл бұрын
पाडृरंग साहेब आपले विचार ऐकून मनात विचार येतात काही तरी तरूणाने केले पाहिजे धन्यवाद सर
@radhey18163 жыл бұрын
महाजन सराना ऐक दा ऐकल यवतमाळ ला....तेव्हा ऐकून भरावल्या सारखं च झालं .... आपण येकदा त्यांना भेटून ऐकून , मनावर एवढा त्यांचा प्रभाव पडत असेल तर त्याचा सोबत राहणारे ,त्याचे विद्यार्थी नसिबवांच मानावे लागेल. खूप प्रेरणादायी व्येक्तीमत्व आहे महाजन सर..... एकदा नक्की भेटायचं ,बोलायचं सरांशी ...🙏🙏
@ramsontakke43454 ай бұрын
जय हो विजयी हो
@rajabhaugokulashtami7803 жыл бұрын
राठोडजी तुमच्या भरारी ला सलाम व दीपस्तंभ च्या कार्याला पण मानाचा मुजरा
@AmusedAstronaut-pm2ni4 ай бұрын
एकच नंबर पांडुरंग राठोड भाऊ सेवालाल महाराजची क्रुपा तुमच्या वर आहेत
@B.m.bitnalkar Жыл бұрын
अप्रतिम दादा परिस्थितिजन्य संघर्ष सलाम तुझ्या कार्याला
@kantilalshrikhande81753 жыл бұрын
खुप उद्बोधक आहे खुप छान वाटले खुप शुभेच्छा चित्रा श्रीखंडे नागपूर
@ajitnarsale21653 жыл бұрын
You are the greatest teacher in the world 🌍🌍
@mandakhade98643 жыл бұрын
Khup chan
@abc-sh6wl3 жыл бұрын
“बिता हुआ वक्त गवाही दे या ना दे लेकिन आनेवाला समय सलामी जरूर देगा..!”❣️😊✍️ 🌺🌻😊अपने आप पर विश्वास रखें और कड़ी मेहनत करें सब कुछ मिलेगा😊🌻🌺.. Proud of u sir..
@avdhutjathar13065 ай бұрын
धन्यवाद, पांडुरंग.भावी वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
@radhikadadas9436 Жыл бұрын
One of the best person in whole Maharashtra 💯🙏💖
@ashishjagtap20363 жыл бұрын
महाजन सर तुम्ही खरोखरच 'मनुष्यरूपी' देव आहात🙏💯
@shivdasjadhav29193 жыл бұрын
Nice
@vasudevjedhe40444 ай бұрын
खुप छान प्रेरणादायी आहे. यातून नक्कीच प्रेरणा मिळाली 🙏👌👍
@shankarmeher5688 Жыл бұрын
महाजन सर अभिनंदन आपल्या हातून असेच विद्यार्थी घडोत ❤❤❤❤❤
@bhavnagholap13074 ай бұрын
आदरणीय पांडुरंग दादांच्या धैर्याला सलाम🎉
@nagnathdeshmukh7123 жыл бұрын
तुमच्या कडुन खुप काही शिकायला मिळाले धन्यवाद माहिती पण छान सांगितली कारण तुम्ही बोलत नसुन तुमचे अनुभव बोलतात धन्यवाद🙏🙏
@Yash-27183 жыл бұрын
सरांना पद्मश्री पुरस्कार मिळाला पाहिजे 🙏🙏
@pravinkumarbhaskare88023 жыл бұрын
Salute PANDU Dada chan margdarshan kelat GRAND SALUTE TO YOU
@jeetugaikwad7467 Жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार माना ❤
@ShobhaWaghmare-wp4sz5 ай бұрын
Very true
@ShobhaWaghmare-wp4sz5 ай бұрын
Apratim Anek Aashirwad beta
@yogeshrathod85063 жыл бұрын
Great thoughts, God bless u Pandurang bhau!
@MaheshLokhande-m9w Жыл бұрын
Salute bava nashib hatavril resha sagle kote tharavlas .parat ekda kadak salute l p s ho.
@pankajhalami99843 жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम....
@sainathhale19653 жыл бұрын
नावात पांडुरंग पांडुरंगाच्या कृपेने उभे केले महाजन सर महाजन सर आपण खूपच अभिमानाची गोष्ट धन्यवाद सर
@satishdesai5843 жыл бұрын
सलाम.... दीपस्तंभ फौंडेशन.
@harighodke23963 жыл бұрын
🌹🌹 तुझ्या भावी आयुष्याला खूप खूप शुभेच्छा माझ्या भावा 🌹🌹