Watch song "To Chand Rati" from movie "Chandramukhi". Music by Ajay-Atul. kzbin.info/www/bejne/eX2Tkph3o5WGjLc
@ratanlaljat14082 жыл бұрын
@@nsp8712 ै दल ये ही
@krishnakumawat57612 жыл бұрын
@@nsp8712 00
@_quotes_of_rupali_2 жыл бұрын
Nice
@ashamahale28902 жыл бұрын
P
@HORRORPODCAST2 жыл бұрын
मी आजही मला जेव्हा जेव्हा आठवण येते ना तेव्हा हिंदीतील एक गीत पाहतो आणि ऐकतो, पाहतो यासाठी की ते ऐकायला जितकं मधुर आहे, तितकंच पाहायला सुंदर आणि मनाला आनंद देऊन जाणारं आहे. ते म्हणजे दिल चीज क्या है आप मेरी जान लिजीए. पण आज हे गाणं ऐकल्यावर आणि पाहिल्यावर मला तितकंच मधुर गीत ऐकायला आणि विशेष करून पाहायला मिळालं. गाण्यातील भाव खूप सुंदर आणि मधुर संगीत आहे. एक होता विदूषक मधील सुद्धा गीत ज्या सुंदरतेने चित्रित आणि संगीतबद्ध केलेली आहे, तितकंच सुंदर हे गीत आहे.
@AaryaSAOfficial2 жыл бұрын
Hello everyone! Going through all your appreciative comments. Thank you from the bottom of my heart to each and everyone who has wholeheartedly praised.😊🙏🏻Keep blessing.😊 Thank you Ajay dada and Atul dada for deeming me fit for this song and for believing in me. Thank you Ajay dada for all the efforts you've taken to bring out the best in me. Thank you to the entire team of Chandramukhi and to all the well wishers.😊🙏🏻
@manalisuthar722 жыл бұрын
What a voice mam🙏🙏
@GaneshPatil-wn5sf2 жыл бұрын
आर्या तुझं कौतुक करायला शब्द नाहीत माझ्याकडे इतकं कमाल गायलं आहेस तू 😊 Keep it up... when you give best to the world... the best comes to you😊
@sonalgolambade9052 жыл бұрын
Arya tuza awaj म्हणजे kharach Bai ga..lot of love
@devendra_c2 жыл бұрын
You hv truly given your best and hope you keep achieving great feats ahead 💐💐
@sanju142 жыл бұрын
Your voide! My god! Amazing.... such precision yet the airy sensuality that underlines the whole composition! Lots of luck for future singing
@onkar17492 жыл бұрын
अत्यंत समाधानाची बाब म्हणजे आपला हिरो पूर्ण शुद्धीत राहून मद्य, सिगार सारख्या कुठल्याही मादक पदार्थांशिवाय मंत्रमुग्ध झालेला दिसतोय. असं सौंदर्य, गायन आणि तिच्या भावनिक सादेला यापेक्षा अधिक चांगला प्रतिसाद कोणता असू शकतो!❤ निर्मात्यांचे अभिनंदन आणि आभार! 👏
@nishaadbhushan86892 жыл бұрын
Sarcasm on point.. comment zyaak takli 😅❤️
@aishwaryachikorde76622 жыл бұрын
Ho khar ahe
@onkar17492 жыл бұрын
@@nishaadbhushan8689 🙏
@onkar17492 жыл бұрын
@@adityadaphale1041 🙏
@dipalikavle54932 жыл бұрын
खूप छान comment मराठी सिनेमात खरा अभिनय बघायला मिळणार. पव॔णीच जणू.
@rohit..7071 Жыл бұрын
साक्षात कृष्णसख्याचेही पाय अडखळतील असा आर्त भाव ऐकून.. तो ही सोडून जाणार नाही कुठे.. वाह.. हृदयाच्या तारेने सितार वाजवली असं वाटतं..👌👌👌
@zerobudgetfilmstelkudgaon658111 ай бұрын
अप्रतिम, गाण्यास साजेसं अशी कमेंट 👍👍👌👌
@rrdsirforbiology11 ай бұрын
अप्रतिम अभिप्राय
@anandkulkarni11214 ай бұрын
मग तुम्ही आर्याच सजन दरी उभा हे ऐका
@rohit..70714 ай бұрын
@@anandkulkarni1121 ऐकलं आत्ताच.. आणखी एक divine स्वरानुभव दिल्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद..🙏 अप्रतिम भाव आहेत..
@dineshsoni58158 ай бұрын
मैं छत्तीसगढ़ से हूं, इस गीत को मैं दिन में कम से कम 5 बार सुनता जरूर हूं। भाषा तो समझ नही आया, मगर गीत-संगीत मेरे रोम-रोम में बस गया है। किसी ने सही कहा है संगीत में ईश्वर का वास होता है। इस गीत ने और साफ-सुथरे फिल्माकंन ने सिद्ध कर दिया है। कोई भाई इस गीत का हिंदी मतलब भी बता दे तो और आनन्द आएगा। जय महाराष्ट्र
@dineshsoni58158 ай бұрын
बेहतरीन संगीत-बेहतर फिल्मांकन
@bgnagargoje57187 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय
@Morepatil707 ай бұрын
लावणी
@varshawagh-d3d6 ай бұрын
Trust me dear meaning bhi bohot deep hai ek premika apne premi ke liye shree krishna ke prem ka reference se kuch bol rahi hai if u want I can explain u each and every word of this song
@ektapattani66385 ай бұрын
@@varshawagh-d3d please would love to know its beutiful i know
@MPrashant052 жыл бұрын
अरे अरे नका रे इतक खोलवर लिहित जाऊ, नको असा सुरेख आवाज, नको ते अप्रतिम चाल, वाद्य, नको.... नको... खुप लागत, टोचत रे मनाला, हदयाला... ऐकल्यावर अस वाटत की बस आता खुप जगुन झाल आणि आता शांत झोप यावी ती पुन्हा कधी जाग न येण्यासाठी ... नतमस्तक 🙏🙏....
@rohitkawale6352 жыл бұрын
Right
@shashikantchavan94572 жыл бұрын
सुरेख कमेंट... याला म्हणतात सुंदर भाव व्यक्त करने.. छान
@vitthalteke2 жыл бұрын
Aasu yet aahet.
@Chiuthechihuahua2 жыл бұрын
Mag aiku nako na bindon
@bhagyaraso19192 жыл бұрын
@@Chiuthechihuahua त्यांनी काव्यत्मक भाव वापरून कमेंट केली आहे, ते समजायला डोक लागतं.
@borsepranav51932 жыл бұрын
अबब.., लावणीला नावं ठेवणाऱ्यांनी ही लावणी आवर्जून बघावी मग समजेल की लावणी म्हणजे मराठी संस्कृतीला लाभलेला एक अनमोल दागिना आहे....
@sandhyakapadi41122 жыл бұрын
लागलेला नाही लाभलेला अनमोल दागिना
@borsepranav51932 жыл бұрын
@@sandhyakapadi4112 हो, अर्थातच
@आपलं.मराठी.मनोरंजन2 жыл бұрын
🙏
@rutwikjadhav47002 жыл бұрын
भाई मला पण लावणी म्हणले की चीड यायची हे गाणं आर्या आंबेकर ने गायले आहे असे मी ऐकले होते मी तिचा खूप मोठा fan आहे तिच्यासारख्या साध्या मुलीने लावणी गावी अशी अपेक्षा नव्हती म्हणून मी ignore केलं पण काल आमच्या college च्या gathering मध्ये हे गाणं ऐकले आणि अक्षशः काटे आले अंगावर आणि जेव्हा lyrics ऐकले तेव्हां डोळ्यातून पाणी आले कृष्णभक्ती वरचे भजन असावे असे अप्रतिम गाणे आहे
@borsepranav51932 жыл бұрын
@@rutwikjadhav4700 भावा, लावणीवर चीड येण्यासारखं कोणतंच कारण नाही कारण लावणी ही महाराष्ट्राची अस्सल मराठमोळी कला आहे तिच्या सारखं नृत्य आणि वेगळेपणा कोणत्याच नृत्यात नाही, प्रत्येक कलेचे रसिक हे वेगळे असू शकतात, अजय अतुल ने ह्या बैठकीच्या लावणीतून तिचा एक वेगळाच अध्यात्मिक आणि शास्त्रीय चेहरा लोकांसमोर आणलाय....जय महाराष्ट्र
@maheshpalke82862 жыл бұрын
मराठी सिनेमाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे अजय अतुल सरांनी 🔥🔥🔥
@sunilgaikwad52757 ай бұрын
सहमत
@vikaskambire6090 Жыл бұрын
अजय अतुल सरांनी मराठी सृष्टीत पण जान आणली आहे... अप्रतिम... जुन्या गाण्याप्रमाणेच गाणे मनाला लागतात... सलाम .. खूप छान ❤
@AB-bb3xg2 жыл бұрын
हे गाणं national Award deserve करतं आर्या आंबेकर च्या कारकिर्दीतलं हे सर्वोत्कृष्ट गाणं ठरणार आहे
@anandkulkarni11214 ай бұрын
मग तुम्ही आर्याच सजन दरी उभा हे ऐका
@dhaneshsonawadekar838221 күн бұрын
Agdi barobar bollat Aarya deserve it
@dipak64372 жыл бұрын
A - Amruta (Performer) A - Arya Ambekar(singer) A - Adinath Kothare (actor) A - Ashish Patil (Choreographer) A - A - Ajay Atul (composer) A - Akshay Bardapurkar (Producer) Sagali "A" Chi kamal 😄
@hellohihwru2 жыл бұрын
Adinath kothare too ☺️
@dipak64372 жыл бұрын
@@hellohihwru ata add Kel 👍
@Vicky-fl7pv2 жыл бұрын
Ajay-Atul
@kpgUser2 жыл бұрын
then is shoud be "Aai ga" song :)
@monalichavarkar31912 жыл бұрын
One should not forget to mention about A for Afat... Prasad oak and ofcourse writer of song
@Pramodshinde2352 жыл бұрын
Arya तू खरंच दैवी आहेस.... काळीज काळजाच्या जागेवर राहीलच नाही आमचं या आवाजाने.....देव तुला इतकं देईल भरभरून की बस.....शुभेच्छा...किती गोड....सुंदर अप्सरा बाहुली आर्या......💞💕
@graduatemusicsociety1421 Жыл бұрын
I'm from Pakistan..I don't understand Marathi language but ... really can't control my tears by listening this song many times...and no doubt Arya deserves an award for this tremendous singing...😮
@mr.google80307 ай бұрын
Bhai appko samjha nahi toh roye kaise
@sanika69605 ай бұрын
@@mr.google8030because music have no language it's all about you feel and connect with song
@sankalpdravid2 жыл бұрын
जीव ओवाळून टाकावा अशी कलाकृती! गुरु ठाकूरची गीतरचना, अजय-अतुल यांचं संगीत, आर्याचा आवाज, आशिष पाटील यांचं नृत्यदिग्दर्शन, अमृताच्या अदा आणि तिच्या, तसंच आदित्य कोठारेच्या भावमुद्रा - सगळं कसं दैवी स्पर्श लाभल्यासारखं अप्रतिम जुळून आलंय!! 🙏🏽
@Wonder_women_eternal_sanjh2 жыл бұрын
yes of course ... everything is just best an unbeatable
@sanjaybarge64352 жыл бұрын
तुमचं 16 आणे खरं आहे, साहेब
@sangeetaborkar10972 жыл бұрын
Sunder, apratim 👌
@gajanangirhe81442 жыл бұрын
अप्रतिम दाद.. कलेची कदर ❤️
@noveltybhamare65332 жыл бұрын
Most fav song &Coreography baddal tr no words hats off all team 👍
@shrikantbhoyar30872 жыл бұрын
अप्रतिम.. आर्या आंबेकर एक उत्कृष्ट मराठी गायिका म्हणून समोर येत आहे, मनाला मोहून टाकणारा सुरेख आवाज, आर्या तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आपल्याला मराठी भाषेचा ठेवा जपायला पाहिजे, हार्दिक अभिनंदन.. आणि पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा..
@prasaddeshpande55322 жыл бұрын
आर्याच्या गळ्याला लतादीदी स्पर्शून गेल्यात, असा भास होतोय् प्रत्येक नोट ऐकताना. आणि यात तिचा निसर्गदत्त दैवी आवाज कुठेही हरवलेला नाही. ईश्वराचा आशीर्वाद आहे भरपूर!
@music.comswarangan20952 жыл бұрын
Kuchh bhi😄
@आगरीबॉय-छ8छ2 жыл бұрын
@@music.comswarangan2095 tula kay samjt re
@hackie321 Жыл бұрын
I m a bengali. I don't know marathi. But I know sanskrit and I am listening this song again and again.
@Mr._NoOne_2303 Жыл бұрын
Do you know what is the meaning of bai ga
@hackie321 Жыл бұрын
@@Mr._NoOne_2303 bai means lady. 'ga' is way of addressing just as in bengal we say 'go'
@Mr._NoOne_2303 Жыл бұрын
This song actually a folk dance of Maharashtra call baithichi lavani It only has expressions by sitting in front of one or two auidiance
@ajayloyare61245 ай бұрын
খুব ভালো, ধন্যবাদ 😊
@strangeboltethedeadchannle66619 күн бұрын
Bengali also use word like ga in marathi? But in bengali it's became go? Like bengali add ooo mostly in words
@shrutitandel73182 жыл бұрын
ती ओळ..घाव उरी बसला कृष्ण सखा दिसला..अप्रतिम..अंगावर शहारा आला किती तो मधुर आवाज आणि काय ते भाव.. वाह 💓
@amrutakhanvilkar80642 жыл бұрын
मनापासुन धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vivekbarve3132 жыл бұрын
अप्रतिम ठिपलंस 👌🏻
@withbro91052 жыл бұрын
मन मोहरून मन चोरून जाता काय जागा घेतलीये यार घायाळ ❤️❤️❤️
@riteshakkar89672 жыл бұрын
खरंच...👍
@seemasatam38932 жыл бұрын
शृंगार रसातून भक्ती रसात पोहोचलेली अतिशय सुंदर कलाकृती. 👌👌 आमची मराठी - अमृतातेही पैजा जिंकी अस ज्ञानेश्वरांनी म्हणूनच सांगून ठेवलेय. अतिशय उत्कृष्ट ❤️
@prkarandikar2 жыл бұрын
योग्य
@subhashnagarkar13992 жыл бұрын
अगदी बरोबर
@biganna992 жыл бұрын
अमृतातेही....असं म्हटलंय बरं का साहेब.
@poonammajethia2272 жыл бұрын
The best ever comment dear
@seemasatam38932 жыл бұрын
@@biganna99 धन्यवाद 🙏🙏
@atharvnevarekar67512 жыл бұрын
Special claps for chorus 👏👏 आणि गाणं एका संथ नदिसारखं वाहतय, आपल्या मनालाही वाहून नेतय, शेवटी प्रवाह खळखळतोय आणि खूप सुंदररित्या गाणं संपतय आणि या गाण्यात दोन चंद्रमुखी आहेत एक जिने प्रेक्षकांना खिळवून ठेवलय ती अमृता आणि जिने सुर खिळवून धरलेत ती आर्या 😍😍
@amrutakhanvilkar80642 жыл бұрын
How sweet ☺️☺️☺️ thankyou so so much 🙏🏻
@rajupowar17072 жыл бұрын
खुप छान लिहीलय तुम्ही मला ही तसच वाटतय अफलातुन
@rajupowar17072 жыл бұрын
@@amrutakhanvilkar8064 काय बोलु शब्द नाहीत i love this song and act and alllllll
@m.nilesh102 жыл бұрын
आपण खूप छान comment लिहिली आहे...
@atharvnevarekar67512 жыл бұрын
@@amrutakhanvilkar8064 😊
@shivanandnandeshwar6754 Жыл бұрын
अजय अतुल याचं composition म्हणजे झुळझुळं वाहणाऱ्या झऱ्यापासून ते अफाट समुद्रा पर्यंतचा प्रवास ❤
@biganna992 жыл бұрын
नि:श्वास सोडल्यागत, कधी हळहळल्यागत तर कधी असहायपणे....बाई गं, कस्सं करमत न्हाई गं... जिव्हारी लागलंय हे गाणं...💔💞
@vyankateshjoshi63262 жыл бұрын
अमृताताईचे expression,आर्याचा आवाज,अजय अतुल सरांचे संगीत आणि गुरू ठाकूर सरांचे शब्द 🔥🔥 मंत्रमुग्ध
@vinitabhat72 жыл бұрын
Tyat Ashish patil yanchi choreography
@happyhomewithniki2 жыл бұрын
अंगावर शहारे आलेत... Expression आणि आवाज खूप सुंदर
@komalapate35962 жыл бұрын
Aadinath kothare che expression pn 1 no. aahe
@pranavkamble76662 жыл бұрын
Sorry pan he amruta mam che expression nahit ,he expression Ashish Patil che aahet lavni king
@trupsgomes39792 жыл бұрын
Ani adhinath kothare chi overacting
@mohanwasankar31252 жыл бұрын
आर्य आंबेकर म्हणजे एक गाणं कोकिळा आवाज ऐकून हृदय हे गहिवरून जाते आणि त्यात अजय अतुल जी यांचे संगीत मोहित करून टाकणारी कला आपल्या महाराष्ट्र च्या कलाकाराच्या कडे आहे अतिशय सुंदर..... खूप खूप धन्यवाद
@vaibhavmore58142 жыл бұрын
खुप खुप छान आहे लावणी...अजय-अतुल यांचे संगीत, आर्य चा आवाज, आणि अमृता चे एक्स्प्रेशन... आणि गुरू ठाकुर यांचे शब्द..अप्रतिम.
@allmanoranjan27202 жыл бұрын
Ajay atul salam
@faridakhurram3687 Жыл бұрын
From Pakistan, I didn't know a single word, but the song is mesmerising .
@thevj2123Ай бұрын
❤
@aawarasafar42262 жыл бұрын
नायकाच्या हातात कोणताही नशेचा पदार्थ नाही तरी नायक भान हरपून गेलाय अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@yashsawant2672 жыл бұрын
4:00 श्रावणाची सर जाणवली अमृता.. आर्याचा आवाज तिच्या इतकाच मधुर.. अजय-अतुल तुमच्यामुळे मराठी संगीत अजुन जिवंत आहे... हे गाणं ऐकून लावणी आणि तमाशा मधला फरक जाणवला...
@akashkamble26242 жыл бұрын
👍👍
@bhagwatpathak80512 жыл бұрын
कट्यार, नटसम्राट नंतर अस वाटतंय चांद्रमुखी राडवणार...अप्रतिम आणि ....😊☺️
@yogeshsonawane34622 жыл бұрын
घाव उरी बसला कृष्ण सखा दिसला..अप्रतिम..अंगावर शहारा आला किती तो मधुर आवाज आणि काय ते भाव.. वाह 💓 Aarya its a masterpiece..
@krushak10102 жыл бұрын
Really ... अप्रतिम....
@sanjaybarge64352 жыл бұрын
होय भावा,खरच मास्टर पीस.
@manasiapte41472 жыл бұрын
खरच परत परत ऐकावं अस अप्रतिम सगळच
@prajaktainamdar5282 жыл бұрын
आर्याचा अप्रतिम आवाज आणि अमृता ची दिलखेच अदा
@shekharsawale88302 жыл бұрын
घाव उरी बसला कृष्ण सखा दिसला..अप्रतिम..अंगावर शहारा आला किती तो मधुर आवाज आणि काय ते भाव.. वाह 💖Aarya it's a 😍❣️
@vivekdeshkar6502 Жыл бұрын
सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल ह्यांचे संगीतरचना स्पिचलेस आणि कट्यार काळजात घुसली अशी असते hridaysparshi सादरीकरण एकदम अप्रतिम
@radhateli73892 жыл бұрын
नृत्य आणि गाणं दोन्ही पाहून आणि ऐकून कान तृप्त झाले आणि मंत्रमुग्ध व्हायला झालं. आर्या आणि अमृता दोघीना भरपूर आशीर्वाद आणि अनेक शुभेच्छा.
@kirankbkirankb44282 жыл бұрын
केवळ गायनाच्या आणि नृत्याच्या सहा मिनिटात एवढ्या शब्दांची सांगड "अप्रतिम" प्रेम, विरह, त्याग, सूर, वेदना, भक्ती आणि जाणीव मर्यादा ह्या सर्वांची बांधणी,अगदी सहज कोणीही भावुक होऊन क्षणभर डोळे ओलसर व्हावे इथपर्यंत. आपणा सर्व कलाकार मंडळी ना नमस्कार !
please if you have AirPods Pro listen to this song in spatial audio.. its brilliant work by Ajay Atul ... if you do please like this comment..
@dhanashripatil376410 сағат бұрын
Kharch jakham bharun yen avghad ahe .......
@swapnilpatil6992 жыл бұрын
खूप दिवसापासून मराठी क्लासिकल गाण्याची वाट बघत होतो!आज मनाला अत्यानंद झाला हे गाणं ऐकून! आर्या खरंच तूम्ही क्लासिकल मराठी च भविष्य आहात! अजय अतुल सर तुम्हाला शत शत नमन!
@snehuR2 жыл бұрын
Song of the year💐💐...कीती ते बारकावे?...छटा,चढउतार,अप्रतिम संगीत..पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारे एकमेव गाणे..६ मिनटे संपलेली कळतच नाही...u guyz nailed it..
@nileshuttekar1492 жыл бұрын
वाह!!! काय तो ठेहराव 👌 त्याबद्द्ल आर्या आंबेकरचे खास कौतुक 👍 non other than अजय-अतुल could present बैठकीची लावणी in such royal way! ऐकून कान तृप्त झाले!!
@theacechip8 ай бұрын
The sound engineering of this song is exquisite. The percussion pitch is strong and "tight", but doesnt overpower the voice or the melodic interludes. People are comparing Arya Ambekar to Shreya Ghoshal but she sounds quite distinct and has nailed the song.
@tusharjadhav38472 жыл бұрын
आर्या अगदी काळजाचा घाव घेतलास तू !! अतिशय उच्च श्रेणीची गायिकी , अप्रतिम ...
@nileshb3542 жыл бұрын
कानावर कुठल्याही प्रकारची आदळ आपट नसल्याने ही कलाकृती श्रवणीय, त्यात भाव भावनांचे मिश्रण आणि प्रेमळ आर्जव ह्या सगळ्याचा परिणाम अत्यंत सुंदर साधला गेलाय! सर्वच टीम चे आभार व अभिनंदन 🙏
@vishalgobade76002 жыл бұрын
दररोज दिवसातुन 10 वेळा ऐकूनही मन तृप्त नाही होत,अप्रतिम गायन व लेखन🙏
@JJ-ev5mp2 жыл бұрын
Bai cha naad lagla distoy
@smitahingmire34422 жыл бұрын
खूप सुंदर!
@IndianRouter2 жыл бұрын
@@JJ-ev5mp 😅😅😂
@vidyajain31472 жыл бұрын
खरंय
@someshlakhe5632 жыл бұрын
@@JJ-ev5mp बाईचा नाद.. लय बेक्कार! 😂
@ratnadeeputekar89152 жыл бұрын
कितीही ऐकल...पाहिलं तरी मन भरत नाही... भरावून टाकणारी कलाकृती... हॅट्स ऑफ टू अजय अतुल, आर्या.. अमृता...आदिनाथ...प्रसाद ओक आणि गुरू ठाकूर..
@urvashimaru19062 жыл бұрын
Singer Aarya Ambekar deserves a national award for singing the song so beautifully ❤️❤️❤️
@anilorion86302 жыл бұрын
Very melodious voice
@idduboyinaramu24142 жыл бұрын
Yeah truly 👏
@umesh67482 жыл бұрын
आर्या आंबेकर 👌👌
@milindshaligram95242 жыл бұрын
absolutely
@mostunlucky.96312 жыл бұрын
You are absolutely right Mam but unfortunately she is not part of nepotism hierarchy......
@anuradhadeshpande82902 жыл бұрын
अजय-अतुल तुमचं हे संगीत म्हणजे जीव घेण आहे खूप दिवसांनी हा सुंदर अनुभव घेतला. खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
@sarojnaik245 Жыл бұрын
शब्द अपुरे पडतील.....अजय अतुल यांचे संगीत ....गुरु ठाकूर यांची रचना....आर्याचा आवाज.....खानविलकरची अदाकारी....सर्व काही....वा.....वा.... सलाम
@snmachha2 жыл бұрын
02:15 भगवान कृष्णाला पदर डोक्यावर घेऊन दिलेला मान अप्रतिम 👌👍
@supriyakhandagale70532 жыл бұрын
I am not Marathi. I am Bengali. I am Tamil. I am from Kerala. I am Telugu. I can't understand this language.... Ya sagalya wakyanpudhe, "but I love the song/ music/expressions..." etc commonly wachayala milatay. You, the team, already have won the award in the form of thousands hearts. Nice team work 👍🏼
@pritamchourasiya1546 Жыл бұрын
I like it
@pritamchourasiya1546 Жыл бұрын
U earned my respect
@swati.patil.lahiri2 жыл бұрын
Arya should get national award for singing this. Amruta too, what an artiste!!! Her talent and hardwork
@DandaykarAshwni2 жыл бұрын
Completely agree
@mangopudding5979 Жыл бұрын
How is your surname Lahiri?
@vijaymurhe5547 Жыл бұрын
@@DandaykarAshwniwss
@nikhilchavan6878 Жыл бұрын
Don't forget Ajay Atul
@jaffri Жыл бұрын
OMG ! So true....
@Swapnil.012 жыл бұрын
गवळणीच्या बाजातली ही बैठकीची लावणी खूप सुंदर झालीय..😍 अमृताचे मनमोहक एक्सप्रेशन्स, त्याला अजय अतुल यांच्या भव्य अफलातून संगीताची साथ..आर्याचा उमलत्या कळीसारखा खुलत जाणारा आवाज..आणि गुरू ठाकूर यांचे बोल यांनी गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेलंय.. अप्रतिम😍😍😍
@AddinathKothare2 жыл бұрын
❤️
@anujavaidya61022 жыл бұрын
शिवाय आदिनाथ कोठारे चा look वेड लावतोय 😍😍😍😍😍गवळण अप्रतिम, सगळ्या गोष्टी एकमेकांना पुरक आहे
@doctorshobhatalksvlogs31292 жыл бұрын
हे सर्व आणि आशिष पाटील सर यांची मादक,सुंदर कोरिओग्राफी.. बैठकीतल्या लावणीची....बघतच रहावेसे वाटते..very desent...
@doctorshobhatalksvlogs31292 жыл бұрын
Ho ..Kay Sundar दिसतायत दोघे पण... आदित्य कोठारी जरा जास्तच सुंदर दिसतायत...🤩🤩☺️
@SushNeedleCraftNMore1082 жыл бұрын
Baghat बसावं अस वाटत
@madhukeswarmashaldi43132 жыл бұрын
I'm Kannadiga I can't understand Marati. But Chandramuki mesmerised me by its in depth melody of classic mixed songs. Thanks whoever concerned. A very rare attempt.
@anandparmar16992 жыл бұрын
I don't understand Marathi but I can bet this song will be heartbeat of this movie. Singing, choreography, music everything just pitch on perfect.
@GaneshPatil-wn5sf2 жыл бұрын
You're right... it's awesome
@digitalmystic2 жыл бұрын
Check To Chand Rati
@camelio6432 жыл бұрын
lyk pane ke liye aise comments dal raha he.
@manjunathhassanpapanna92 Жыл бұрын
ದಿನ ಈ ಹಾಡನ್ನ ಕೇಳೋದೇ ಆಗಿದೆ..... ಸ್ವರ್ಗ... ಒಳ್ಳೆಯದೇ ಆಗಲಿ
@namitamhatre74102 жыл бұрын
दिवसातून ३-४ वेळा ऐकते तरी बाई ग पुन्हा पुन्हा ऐकल्या शिवाय करमत न्हाही 👌🏾👌🏾👌🏾👌🏾 खुप खुप खुप छान👏✊👍 Thank you Chandramukhi & Ajay-Atul Sir Team 🙏🙏🙏
@UNLIMITED_KIRTAN_MARATHI2 жыл бұрын
होणा सारखं सारखं आयकावास वाटतं
@sarikadhadge6172 жыл бұрын
👌👌👌सुंदर गाणं आहे 🎉
@vaishalibansode65362 жыл бұрын
😊👌
@sanjaybarge64352 жыл бұрын
You are right ,tai...
@ushadeshpande2772 жыл бұрын
Love you Aarya
@modernmogli51552 жыл бұрын
आर्या आंबेकर नॅशनल अवॉर्ड जिंकणार.
@amarpatil4492 жыл бұрын
Modern Mogli………lavdya tula sangyla rashtrapati alata ka tuzi aai gelti
@modernmogli51552 жыл бұрын
@@amarpatil449 तुझ्या आईची gand मारत होतो तेंव्हा ती बोलली की गाणं लई भरी आहे , बोल पुढे
@Rohan1223 ай бұрын
Jinkla kay
@RahulBhagurkar2 жыл бұрын
Chandra was for masses and Bai Ga is for classes. Everyone deserves tremendous appreciation. Aarya, what fineness in your notes, Ajay-Atul rocks as always. Ashish Patil brilliant as always, Amruta what flawless expressions, Adinath excellent. Aarya, deserves a National Award here !! So many variations in the word "Nhai Ga" - yet no repetition !!
@dilipshirshat85752 жыл бұрын
"ĺlll pimp 0
@tamals222 жыл бұрын
I support a national award for Arya from Kolkata . Apratim geyeche Arya khub shundor
@Bachaindil2 жыл бұрын
चल ,,काहीही
@arunsathi4252 жыл бұрын
काय आहे यात येवड
@laxdeeps2 жыл бұрын
Absolutely 💯
@ThorGamingYT26 ай бұрын
Arya च्या गाण्यात आशाताई आहेत, लतादीदी आहेत, श्रेया घोषाल ही आहे Awesome Arya
@kaustubhaggarwal3212 жыл бұрын
Can't understand Marathi but this song yarrr 😍😍😍😍 👌👌👌👌 specially That Shree Krishna's & Radha Ji's segment 🙌🙌🙌 Goosebumps mann ❤️❤️❤️
@rahulghadigaonkar919872 жыл бұрын
आर्या ला ह्या गाण्यासाठी सर्व पुरस्कार मिळालेच पाहिजे धन्यवाद अजय अतुल🙏🏼
@vikasshinde49642 жыл бұрын
Ho
@vikasshinde49642 жыл бұрын
Milale ch pahije
@minitajagtap71752 жыл бұрын
खुप सुंदर. किती तरी वेळा ऐकल पण पून्हा पून्हा ऐकत राहावं असं वाटतं. छान आवाज, सुंदर अभिनय, uttam गीत, अप्रतीम संगीत. अलीकडचे मराठीतील सुंदर गाणे.
@vishalnaikwade71912 жыл бұрын
👏
@prathi4108 Жыл бұрын
Mala marati yet nai...but mala marati bhari lai pasand hai marati cha sagalya gana lai pasand aate mala....love from Karnataka hubli
@narendraniyer55712 жыл бұрын
This is proof that Music transcends barriers of language! I’m not a Maharashtrian though I understand Marathi bcoz of a stint in Pune. That’s where I became die hard fan of Ajay-Atul. I’m totally obsessed with this song and the whole album!!
@skkumar602 жыл бұрын
osm musical ट्रीट ....... लै ज्याक आर्या ... मधाळ मोहिनी ... अजय अतुल ... सुरमई ....... गुरु .... बेभान शब्दावली ... आशिष ...दिलखेच ... आणि ज्यांची साथ लाभली वाद्य वृंद मंडळी अन कोरस बेभान च अकालणीय
@mayureshbaji2 жыл бұрын
That's national award level material right there. For Ajay-Atul and Arya.
@artimore52942 жыл бұрын
Even to Amruta and Ashish deserves award because execution is also important.....
@drhemmanthraj22152 жыл бұрын
and Ashish Patil Dada
@7777735252 жыл бұрын
True
@sanketmisal4366Ай бұрын
हे फक्त आणि फक्त मराठी चित्रपटात प्रदर्शित करू शकतात , अत्यंत अप्रतिम सुंदर लेख आहे व्हिडिओ चित्रीकरण .
@ashwinihonmane29542 жыл бұрын
सहज काळजाला भिडणारा आवाज आहे Arya Amabekr चा.खुप गोड आवाज आहे ❤😘😘😘😘😘🤩❤💯
@jashnemarathi2 жыл бұрын
फिल्म येण्याआधीच सिनेमॅटोग्राफर ला माझ्याकडून सलाम...प्रत्येक गाण्यावरूनच कळतंय या संपूर्ण फिल्मची सिनेमॅटोग्राफी अतिशय उच्च दर्जाची असणार...❤🙏
@umangmishra44372 жыл бұрын
खरंतर, कानात मधुर लागणारा ह्या कमाल गाणी एकूण मन प्रसन्न झाला. Great music, tabla, dholki, chorus, and expression of aadinath ji
@tanajishinde88293 ай бұрын
आर्या अप्रतिम मी मेकींग पण पाहीले बासरी अन् त्यानंतर चार कोरस वाह.... किती मेहनत निव्वळ अप्रतिम....हे गाणं ऐकताना हेडफोन्स काढायला नको वाटते...अजय अतुल सलाम.....
@mamtatrivedi46102 жыл бұрын
This song has the capacity to pull non marathi audience to the theatres . Art and music has no language. Beautiful 😍
@rahulgunjal89842 жыл бұрын
Thank you for appreciating a Marathi song - Jai Maharashtra!!!
@mamtatrivedi46102 жыл бұрын
@@rahulgunjal8984 How can I not appreciate ? I am born and brought up in Maharashtra. Jai Maharashtra 🙏👍
@amrishdaiya2 жыл бұрын
Definately even from kutch Gujarat i have an agenda when ever my next visit to Bombay i will go find this movie
@MrPghpd2 жыл бұрын
Yes yes really, I am a kerala guy.. How many times i heard this song you know.. What a rendering of this song. ❤️
@akanshaverma12062 жыл бұрын
Exactly even I have been listening to this song for more than a month, day n night, and it hasn't satiated me yet. Although I don't understand Marathi, I have fallen head over heels for its music, dance, choreography, composition, videography, makeup etc etc etc💯💯💯❤️❤️❤️
@akshaywankhade752 жыл бұрын
हे गाणं ऐकून डोळे आणि कान दोन्हीही तृप्त झालेत. अशे गणे, नृत्य आणि अभिनय साठी खूप खूप धन्यवाद.🙏🙏
@Syedsahil-232 жыл бұрын
कमीत कमी 100 वेळा ऐकली लावणी पण मन भरतच नाही आहे काय जादु आहे आवाजात आर्याताई मानलं तुम्हाला आणि तुमच्या टीमला धन्यवाद..
@nikk96092 жыл бұрын
Kuthlya janmachi punyai ahe hi je Ajay - Atul che sangeet labhale❤🙏 blessed our ears💯
@toshankhandagale79482 жыл бұрын
अजय अतुल यांनी नेहमी प्रमाणे पुन्हा आनंदित आणि रोमांचित करून सोडलं आहे.... आर्या ने तर गाण्यात पूर्ण जीव ओतून दिलाय... काय अप्रतिम लावंण्य झळकतय संपूर्ण गाण्यातून🥰❣️
@GaneshPatil-wn5sf2 жыл бұрын
Awesome... अपेक्षेप्रमाणे एक अतिशय सुंदर गाणं अजय अतुल यांनी दिलंय ...गुरू ठाकूर यांचे शब्द मस्तच.... आर्या तुझं खूप कौतुक, खूपच छान गायलंय तू... अमृता आणि choreographer आशिष पाटील यांनी खूप सुंदर रुपात हे गाणं लोकांसमोर आणलंय...सतत ऐकावसं वाटतंय...ऐकतोय. Thanks!
@diptishelar97942 жыл бұрын
Ashish patil choreography
@GaneshPatil-wn5sf2 жыл бұрын
@@diptishelar9794 thanks 😊
@azizshaikh2458 Жыл бұрын
अमृताताई अप्रतिम, आर्या मॅडम लाजवाब, अजय-अतुल बेमिसाल. 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल' नंतर इतकी सुरेख लावणी हीच. मराठी चित्रपट कात टाकतोय, याचा आनंद आहे.
@sunillanjewar26462 жыл бұрын
अप्रतिम लावणी..लावणीतले लावण्य ,नजाकत व सादरीकरण यांचा संगम म्हणजे ही लावणी..! अजय-अतुल, आर्या आंबेकर, गुरू ठाकूर यांनी दिलेली अद्भुत कलाकृती !
@thegreatdhirajbhoir23182 жыл бұрын
congratulations Aarya ambedkar , जीव ओवाळून टाकावासा वाटतो तुझ्यावर ❤️
@hrushikeshkulkarni9022 жыл бұрын
Ambekar*
@thegreatdhirajbhoir23182 жыл бұрын
Congratulations Aarya Ambekar , जीव ओवाळून टाकावासा वाटतो तुझ्यावर ❤️
@thegreatdhirajbhoir23182 жыл бұрын
@@hrushikeshkulkarni902 Sorry पुणेकर Spelling Mistake झाली 🙏 क्षमस्व .
@mazyalekhnitun2 жыл бұрын
आजच्या काळात अजय अतुल यांच्यामुळे एवढी दर्जेदार आपल्याला गाणी ऐकायला मिळत आहेत , आपण खरंच भाग्यवान आहोत...🤩🤩 धन्यवाद अजय अतुल दादा..🙏🙏 अजय अतुलच्या नावानं चांगभलं !!!!
@marathikalaakar17792 жыл бұрын
🔥🔥🔥
@mazyalekhnitun2 жыл бұрын
@Prasad Arawkar चांगभलं ❣️
@shashikantkulkarni3542 Жыл бұрын
वा वा वा ... काय चाल आहे यार .... खरंच मन सुखी झाले . काय आवाज आहे राव ... धन्य आहे मी संगीतकाराचा .
@kalpeshparmar25722 жыл бұрын
I am gujarati from Ahmedabad. Beautiful song . Manko ek prakar ki shanti milati hai is gitko sunnese
@1111san2 жыл бұрын
चंद्रा, तो चांद राती, आणि आता बाई ग.. नक्की कोणतं सरस ठरवावं कळत नाही. एखाद्या खाणीतून एक एक अमूल्य रत्न निघावे तस होतंय, प्रत्येक ओळीला अंगावर शहरा आल्याशिवाय राहत नाही. ही काहीतरी वेगळीच कलाकृती आहे..
@B-PatilKing4 ай бұрын
Kanha pan aika...ghe tuzyach savlit kanha
@tejaswinimali35292 жыл бұрын
बऱ्याच वर्षांनंतर पिंजरा मधील दे रे कान्हा ... प्रकार च्या लावणी ची आठवण झाली या लावणी मुळे. सुंदर कलाकृती.!
@jagannath43697 ай бұрын
I never heard a song like this in my life. AJAY ATUL are one amongst the world's best composers. This song just blew my mind. How excellent the tune is composed phrased and structured. The singer just nailed it. The percussions are magical. Overall, a mystical experience hearing this song. Am blown away.
@purvaghewari76132 жыл бұрын
प्रसाद ओक ची अमृता खानविलकरच्या बाबतची निवड १००००% बरोबर आहे.. खरं सौंदर्य आणि खरी नजकात अमृता मधे आहे.. ह्या चित्रपटाचे चंद्रा गाणं तर दर्जा आहे❤️❤️❤️
@KiranKumar-mn4ew Жыл бұрын
सोनाली कुलकर्णी पण बेस्ट होती
@KiranKumar-mn4ew Жыл бұрын
अप्सरा आली
@deepalisnehdeep6432 жыл бұрын
एक ऐतिहासिक विजय मिळवणार ही चंद्रमुखी 😍🙏 आर्याची सुरेल मैफल अजय अतुल यांचे मोहक संगीत म्हणजे विलक्षण पर्वणी ❤️❤️ खूप खूप excited आहोत संपुर्ण चित्रपटासाठी 🤞🤞🤩🤩
@Khabtee2 жыл бұрын
Nailed straight into my heart... feel like crying without understanding a single word... the singers voice is celestial and Ajay Atul Sir, you are magicians!! Love from across the border !!
@ZoyaKhan-yl8ir5 ай бұрын
मी खुप नशीबवान आहे की माझा जन्म हा सर्वोत्तम राज्यात झालय ❤गर्व आहे मला माझ्या मराठी संस्कृती वर, अप्रतिम आणि मनाला लागणार गाण ❤️
@india35725 ай бұрын
गवळण आहे कृष्ण भक्तीवर.
@arunravi98282 жыл бұрын
No idea about Marathi language....but many times I heard this song 😍..... wonderful singing and music..... everything composed together ❤️....love from Kerala 🤗
@nalinikarandikar59502 жыл бұрын
Very nice song beautiful song
@jayajaya34222 жыл бұрын
Hey, enjoy Apsara Aali and Wajle ki bara song too. Lots of love. ♥️♥️
@literaturelover-ketaki44622 жыл бұрын
Beautiful words express the longing for her beloved
@tejaswinibadgujar4272 жыл бұрын
Thank you! Sounds good
@rajalakshmibinoy45482 жыл бұрын
Me too ❤️ from kerala ❤️😘
@shubhangimethepatil82202 жыл бұрын
सर्व काही अप्रतिम.मराठीतील श्रेया घोषाल.अप्रतिम आर्यांचा आवाज आणि अमृतांचे भाव.लावणीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे हे गाणे.Hats off to all.
@krishnakantkarekar77602 жыл бұрын
Marathitich Arya....
@yashpednekar3312 жыл бұрын
This song has taken Aarya to the highest level in Indian music. She has entered the league of singers like Shreya
@satyavachan70992 жыл бұрын
True. Aarya is equally talented as Shreya.
@avinashkandekar53962 жыл бұрын
True
@ujwalapatil30382 жыл бұрын
True..
@shwetamhatre86702 жыл бұрын
True
@ishitasarkar63452 жыл бұрын
Please dont compare with shreya ghoshal
@worldtvmarathi63793 ай бұрын
इतकं कठीण गाणं आहे हे... नुसतं गुणगुणता सुद्धा कठीण आहे. आर्या आंबेकर च आता पर्यंत च सर्वात कठीण गाणं आहे ❤
@veenaathalekar57392 жыл бұрын
सर्वांगसुंदर कलाकृती! अमृताची दिलखेचक अदाकारी तरीही सोज्वळता ढळू न देता चेहऱ्यावरचे मोहक भाव. आर्या च तर किती कौतुक करावं शब्दच नाहीत. कडव्याच्या पहिल्या ओळीचा शेवटचा स्वर काळीज चिरून जातो.काही म्हणा श्रेया पेक्षा आर्या सरस ठरली आहे. धन्यवाद आशिष गुरू अजय अतुल. बाई ग ...या गाण्याशिवाय आता करमत नाही ग !👌👌👌👌👍🥰🌹
@DChavanFilms2 жыл бұрын
जिस गाणे में हमारे शास्त्रीय संगीत की खुशबू है वह गाणा बहुत साल तक कायम रेहता है. - हरीहरण (गायक)
@jovivek1032 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज... उद्याची लक्तअ मंगेशकर म्हणायला हरकत नाही... इतक्या दिवसांनी सतार आणि बासरीचा गाण्यात इतका सुंदर उपयोग ऐकायला मिळाला... अजय अतुल तोड च नाही
@Ankush_JadhavNayak2 жыл бұрын
लता मंगेशकर आता होणे नाही... 🙏🏼
@pearlraj70032 жыл бұрын
Lata ji jaisi koi nahi hogi
@mr.sourabh97335 ай бұрын
काटा, नुसता काटा! काय भारी लिहिलंय, गायलंय आणि संगीत अहाहा! एक वेळ डोळे लावून ऐकलं की माणूस वेगळ्याच दुनियेत प्रवेश करतो, वाह! अप्रतिम कलाकृती. ❤
@rasikaloke32572 жыл бұрын
प्रेम, भक्ती, समर्पण सारं काही या एकाच गाण्यात दिसलं. खूपच सुंदर 👌
@tarotcardsreadings82812 жыл бұрын
After 20 years i found a song exactly touched my soul. I am punjabi guy i like marathi. But even i do not understand meanings but i will translate them. This song is Masterpiece. Actor Actress has done sufficient work with very good proficiency. Play back singer very much good and everything is very good.
@sachinp51609 ай бұрын
Which was the song u liked 20years ago
@Sharkiii6462 жыл бұрын
मराठी चित्रपट इतिहासातिल सर्वोत्कृष्ट कलाकृती 👌👌👌
@vijaytalkhandkar70422 жыл бұрын
भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हटलं तरी वावग ठरणार नाही 🙏
@rajendralatkar9302 Жыл бұрын
अराररर लई भारी आहे रे बाबा गान हे.काय म्हणू र बाबा, आगबाबो काय न्हवच , माझ्याकडं सभुध न्हाही. लई कडक.
@TAMILGARDAN123 Жыл бұрын
தமிழில் உள்ள ஆன்மாவை உலுக்கும் பல பாடல்களுக்கு இணையாக நான் கண்டது இந்த பாடலை தான்
@strangeboltethedeadchannle66619 күн бұрын
What you saying
@v270272 жыл бұрын
This movie is going to be Amruta's best performance of her. So nice to see her portraying this beautiful character.