बॅग तपासली आता माझा युरिन पॉट पण तपासा, निवडणूक अधिकाऱ्यांवर Uddhav Thackeary यांच्याकडून फायरिंग

  Рет қаралды 228,379

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 381
@PanjabShinde-ro8uh
@PanjabShinde-ro8uh 10 күн бұрын
असा समजदार माजी मुख्यमंत्री भेटणार सुद्धा नाही महाराष्ट्राला
@aadesh-e3c
@aadesh-e3c 10 күн бұрын
😂😂😂
@Ssp2378
@Ssp2378 10 күн бұрын
Tadipaar chi bag tapasnar kai 😂
@sagarpatil97
@sagarpatil97 10 күн бұрын
खोके घेऊन गुजरात ला गेले तेव्हा झोपले का
@pritamchaudhari495
@pritamchaudhari495 2 күн бұрын
@@PanjabShinde-ro8uh खरं आहे. नाही भेटणार एवढा बुळा मुख्यमंत्री महाराष्ट्राला.
@VijayPawara-ol1mr
@VijayPawara-ol1mr 10 күн бұрын
हिम्मत असेल तर मोदी शहा यांची सुध्दा,तपाचा
@jadhav-qr9tq
@jadhav-qr9tq 9 күн бұрын
येडपट सगळ्यांची तपासली जाते...आचारसंहिता आहे....
@rahuldongave4495
@rahuldongave4495 10 күн бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे च होणार 🚩🚩🔥🔥
@abhishekrane3877
@abhishekrane3877 10 күн бұрын
बोबडी अवळी का.....आता
@dipakteravkar6827
@dipakteravkar6827 10 күн бұрын
Right bro.
@anadraoraut4856
@anadraoraut4856 10 күн бұрын
काँग्रेसला आणि शरद पवार साहेब यांना विचारा ते उद्धव साहेब ठाकरे यांना आता पुन्हा कधीही मुख्यमंत्री होऊन देणार नाहीत तुम्हाला वाटच पाहावी लागेल
@DataKadam-p7o
@DataKadam-p7o 10 күн бұрын
लाचारी केली होती म्हणून तपासली
@anilbhosale4437
@anilbhosale4437 10 күн бұрын
🍉🍉🍉🍉
@SeachGateINDIA
@SeachGateINDIA 10 күн бұрын
आतातर उद्धव ठाकरेंना मतदान करणार, आता आमचं ठरलंय 🔥
@Ssp2378
@Ssp2378 10 күн бұрын
Absolutely Right 👍💪💯
@natheganeshvolg6040
@natheganeshvolg6040 10 күн бұрын
किती त्रास देणार उद्धव साहेबांना महाराष्ट्रात कधीच असा मुख्यमंत्री होणार नाही किती नम्रतेची भाषा आहे या व्यक्तीची उद्धव ठाकरे जिंदाबाद
@rajendrahange5474
@rajendrahange5474 10 күн бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेब 🚩🚩🚩जय महाराष्ट्र
@S.p-i6z
@S.p-i6z 4 күн бұрын
br😅
@balukale8889
@balukale8889 10 күн бұрын
ठाकरे साहेब बरोबर बोलले एकनाथ संभाजी शिंदे जेव्हा नाशिक दौऱ्यावर आले होते त्यांच्या हेलिकॉप्टर मधून सहा ते सात बॅगा उतरवल्या होत्या त्या आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिलेले आहे एक नासिककर
@achyutraocheke3763
@achyutraocheke3763 10 күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धव ठाकरे साहेब हेच आहेत आणि राहतील
@sagarrokade50
@sagarrokade50 10 күн бұрын
Ek number saheb👏👏👏
@sudamdewade7622
@sudamdewade7622 10 күн бұрын
देशातील अख्ख्या भाजपने ज्याचा धसका घेतलाय ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. नाम काफी है.
@pritamchaudhari495
@pritamchaudhari495 6 күн бұрын
🙏 काही चुकलं असेल तर माफ करा. आमची माघार. 🤣🤣🤣
@VickyChorge-ov9uh
@VickyChorge-ov9uh 2 күн бұрын
😂😂🤣🤣
@शंकरमगर-ष1त
@शंकरमगर-ष1त 10 күн бұрын
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची पण बॅगची तपासणी झाली पाहिजे
@ganeshkolkar362
@ganeshkolkar362 10 күн бұрын
उद्धवसाहेब हाच स्वभाव तुम्हाला लवकरच मुख्यमंत्री पदावर बसवणार आहे, जय महाराष्ट्र
@DhanuHandore
@DhanuHandore 10 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार 🚩🚩
@bhagawatdeshmukh7914
@bhagawatdeshmukh7914 10 күн бұрын
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा 😮😮
@pritamchaudhari495
@pritamchaudhari495 2 күн бұрын
@@bhagawatdeshmukh7914 घराच्या पाठीमागं...
@arunnimbalkar935
@arunnimbalkar935 10 күн бұрын
बॅगा काय तपासता आमचं हृदय फाडून पाहिलंत तरी, आत एकच गोष्ट सापडेल! महाराष्ट्रधर्म!❤❤🎉🎉
@dgurav9089
@dgurav9089 9 күн бұрын
Ek no lihlay ❤
@pritamchaudhari495
@pritamchaudhari495 2 күн бұрын
@@arunnimbalkar935 लाचार धर्म
@udhavfartare2598
@udhavfartare2598 10 күн бұрын
साहेब मन जिंकले तुम्ही
@RajendraBhonkar
@RajendraBhonkar 10 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आगे बढो हम तुम्हारे साथ है
@VinodPatil-xr9uh
@VinodPatil-xr9uh 10 күн бұрын
साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩 एक नंबर 👌👌👍
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 10 күн бұрын
नाव सांगाला पण धमक लागते...जय भवानी!
@जयभारत-ह8ड
@जयभारत-ह8ड 10 күн бұрын
अरे माजी CM aahet जरा भान आसू दया...sarvana एक न्याय theva
@anilshinde280
@anilshinde280 10 күн бұрын
Are maji asala mhanun kay zhale duty is duty itaki tari akkal pahije na dadruddin dalinder mamu la
@panditindore5970
@panditindore5970 10 күн бұрын
​@@anilshinde280ते काय वाईटं बौललै नाही उगाच तुम्ही आंध आसल्यासारखै बोलत आहे दूसरी कोणाचे तपासणी केली आहे का आतापर्यंत
@ratanbobade6971
@ratanbobade6971 10 күн бұрын
आमच्या भावाला एवढा त्रास दिलेला कधी कदापि आम्हाला सहन होणार नाही😢😢
@user-96k
@user-96k 10 күн бұрын
निषेध
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 10 күн бұрын
उध्दव ठाकरे साहेब यांच्या सारखा नेता पुन्हा होणे नाही
@subhashnaik8375
@subhashnaik8375 10 күн бұрын
ऊध्दव ठाकरे दमदार व्यक्तीमत्व
@surekhakate87
@surekhakate87 10 күн бұрын
Great Uddav Thakare 👍🙏🙏🚩🚩🚩
@yogeshmhaskar7207
@yogeshmhaskar7207 10 күн бұрын
एक नंबर साहेब,❤
@santoshukkalkar2628
@santoshukkalkar2628 10 күн бұрын
भावांनो फक्त महाविकास आघाडीच सरकार आनारे
@janardannishandar3235
@janardannishandar3235 10 күн бұрын
हा निवडणूक अधिकाऱ्यांचा माज आहे, त्यांनी सरकारी यंत्रणा check केल्या पाहिजे पण इथे ठाकरेंच्या bag तपासली गेली याचा बदला मतदार घेतील. या निर्लज्ज पणाला लक्षात ठेवला जाईल.
@shrikantdhadge3836
@shrikantdhadge3836 10 күн бұрын
सर्वांच्या बॅग तपासा लोकशाही पुढे कोणीही मोठा नाही
@manojkulkarni9305
@manojkulkarni9305 10 күн бұрын
अरे निवडणूक आयोगा ज्याच्या तपासात त्याच्या तपासाला ब्यागा तिकडं वेगाच्या बॅगा भरून चाललेत त्यांना काहीच नाही आणि ज्याच्याकडे काय नाही त्याला तपासा
@saleemwalandkar2313
@saleemwalandkar2313 10 күн бұрын
Right
@santoshukkalkar2628
@santoshukkalkar2628 10 күн бұрын
Only Uddav Saheb Thakre 🚩🚩🚩
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 10 күн бұрын
चड्डी छाप सरकार असेच धंदे करणार आहे.
@rajanibhartiya7756
@rajanibhartiya7756 10 күн бұрын
तूझ्या i ला मदर्श्यातला अब्दुल जेऊन गेला होता का...?
@svd4959
@svd4959 10 күн бұрын
जनते ला अताच संधी आहे विचार करा उद्दव साहेब यांना हे घाबरलेत आताच
@Gujrati851
@Gujrati851 10 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद ❤❤❤
@Vikasmadavi-o3m
@Vikasmadavi-o3m 10 күн бұрын
50 खोके सरकार किती ही मुजोरी करू द्या पण सरकार फक्त उद्धव साहेब यांचीच येणार १००% 🚩🚩🚩
@BajirangSurwase
@BajirangSurwase 10 күн бұрын
महाराष्ट्रातले कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@bappasahebpimple2291
@bappasahebpimple2291 10 күн бұрын
तपासणारला लाज वाटायला पाहिजे
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 10 күн бұрын
अत्यंत चीड आणणारा किळस पणा केलाय मिंधे आणी टरबुजाने हरामखोरपणा😮
@mahadevgole8428
@mahadevgole8428 10 күн бұрын
हीच महाशक्ती उद्धवजी पूढे हतबल झालेत
@Irreplaceable777
@Irreplaceable777 10 күн бұрын
ठाकरे ब्रँड ❤❤❤
@Vinodsomase-y3w
@Vinodsomase-y3w 10 күн бұрын
फक्त,ठाकरे,सरकार
@akshayugade3626
@akshayugade3626 10 күн бұрын
नीच पातळी गाठली आहे सरकारने.
@santoshvharambale9193
@santoshvharambale9193 10 күн бұрын
Jay Uddhav saheb
@vitthalpurkar2943
@vitthalpurkar2943 10 күн бұрын
आरेरे एवढे घाबरले महायुतीवाले माजी मुख्यमंत्री शेतकरी कैवारीप्रामाणिक माणूस आहे उद्धवजी ठाकारेनां किती त्रास देताय हे का तुमच हिंदूत्व सर्वसामान्य जनता भाजप शिंदेला धडा शिकवणारच जय शिवराय🔥🔥🔥🔥🔥🔥💪💪💪🚩🚩👏
@vidyakadam3780
@vidyakadam3780 10 күн бұрын
Yes
@rajendrasawant7132
@rajendrasawant7132 10 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद नमस्कार
@marathi2307
@marathi2307 10 күн бұрын
बाळासाहेबांच्या पोराची बॅग चेक करायला हिम्मत होत आहे म्हणजे आता मराठी माणसाने विचार करावा या गोष्टीवर
@sp7145
@sp7145 10 күн бұрын
ठाकरे साहेब बोलत तसच दुसऱ्याच पण बॅग तापास
@patil2328
@patil2328 10 күн бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद🎉🎉🎉
@santoshthakare4596
@santoshthakare4596 10 күн бұрын
Only uddhav Saheb
@balukharat9676
@balukharat9676 10 күн бұрын
भावी मुख्यमंत्री उद्धव साहेब
@marathi2307
@marathi2307 10 күн бұрын
राजकीय शिष्टाचार सोडत चालले सत्ताधारी पक्ष
@subhashwavare8605
@subhashwavare8605 10 күн бұрын
एक नंबर उद्धव साहेब जय महाराष्ट्र
@MohanPatil-cm8nr
@MohanPatil-cm8nr 10 күн бұрын
हे कुठले अधिकारी आहेत उधवा लक्षात ठेवा .
@PanjabShinde-ro8uh
@PanjabShinde-ro8uh 10 күн бұрын
कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र
@satishkamble5707
@satishkamble5707 10 күн бұрын
उध्दव साहेब ग्रेट बोललात,मोदींची आणि अमित शहांची बँग तपासावे
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 10 күн бұрын
हे एक माजी मुख्यमंत्री आहेत ते देशाचे ना तर पंतप्रधान आहेत ना गृहमंत्री. यांनी आपली योग्यता ओळखावी
@VasantKarande-b1l
@VasantKarande-b1l 10 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
@D.D.Vardhan
@D.D.Vardhan 10 күн бұрын
भाजप च्या पायाची वाळू सरकली आहे. म्हणून उद्धव साहेबांची बँग तपासली जात आहे.
@nageshvishnukhedkar2778
@nageshvishnukhedkar2778 10 күн бұрын
जाहीर निषेध
@yogeshsurywanshi3636
@yogeshsurywanshi3636 10 күн бұрын
जय महाराष्ट्र माननीय ❤❤ ठाकरे साहेब 🎉🎉
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 10 күн бұрын
काय निघाल. पिस्तूल की बॉम्ब ?🤔🤦
@dinkarjadhav7505
@dinkarjadhav7505 10 күн бұрын
Great saheb ❤
@LaxmanPawara-o6w
@LaxmanPawara-o6w 3 күн бұрын
अगदी बरोबर सोहब 🎉🎉
@BabaluPowar-ip6on
@BabaluPowar-ip6on 4 күн бұрын
नंतर मी उघडतो तुम्हाला धमकी देतात शक्तीचा गर्व आहे खूपच
@shamkantvetal9945
@shamkantvetal9945 10 күн бұрын
अन्यायी सरकार
@rameshekhe7161
@rameshekhe7161 3 күн бұрын
अगदी मनापासून ठाकरे साहेब🎉🎉🎉
@sureshmore3676
@sureshmore3676 8 күн бұрын
आदर्श व्यक्तिमत्व संयमशील आणि संस्कारी असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणार नाही .
@भाऊसाहेबखोकले
@भाऊसाहेबखोकले 9 күн бұрын
मोठ्या मनाचे मा ऊध्वव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख
@amitpawar7743
@amitpawar7743 10 күн бұрын
नीच राजकारण 😡
@helpmastergaming2496
@helpmastergaming2496 10 күн бұрын
जीवनात कधी माणूस किती फुटला तरी, पण अदरून नाही फुटला पाहिजे,, आज उद्धव साहेब वाघ एकटा उभा राहून तेचं रुबाब दाखवलं 🙏🏻
@sanjaybhoite9912
@sanjaybhoite9912 9 күн бұрын
उद्धव ठाकरे काहीच दिवसातच मुख्यमंत्री होणार आहे, लक्षात ठेवा.
@VivekSawant-r7t
@VivekSawant-r7t 10 күн бұрын
एवढं आति करताना लाज वाटायला पाहिजे.
@yuvrajgholap8688
@yuvrajgholap8688 10 күн бұрын
साहेब अधिकाऱ्यांना सहकार्य करून appreciate केलं असतं तर जनतेच्या चांगले वाटले असते....
@manoharthakare6724
@manoharthakare6724 10 күн бұрын
Great thakare saheb
@manishghatole8011
@manishghatole8011 10 күн бұрын
Very very very very very very good 💯❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@yogeshmane2841
@yogeshmane2841 8 күн бұрын
तपासू द्या साहेब,,,,, सगळ्यांचा हिशोब जनता घेनार
@dnyanobatathe592
@dnyanobatathe592 10 күн бұрын
हिम्मत नाही मोदी, अमितजी च्या बॅग चेकिंग, जनतेला दिसते सगळे
@siddhantbarde118
@siddhantbarde118 10 күн бұрын
एकदम कडक उत्तर उद्धव साहेब❤
@dyanobakadam029
@dyanobakadam029 5 күн бұрын
उद्धव साहेब हे जे मेहनत करून शिक्षण घेऊन निवडणूक आयोगाकडून प्रशासकीय अधिकारी झाले आहेत त्यांना जिम्मेदारी नेत्यांचे काम करण्याचा संपूर्ण अधिकार आहे यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारे त्यांना राजकीय लोक अडवू शकत नाहीत साहेब हे संविधानाने त्यांना दिलेला अधिकार आहे साहेब
@yogeshdubey312
@yogeshdubey312 9 күн бұрын
संघर्ष जितका मोठा विजय पण तितकच मोठा असेल..जनता सर्व समजते साहेब उत्तर जरूर देईल मत पेटीतून
@parshukamble340
@parshukamble340 10 күн бұрын
उध्दव ठाकरे साहेब दाढीवाले,डरबुजवाले, आणि आदिल शाह यांना तुमची भिंती वाटते साहेब तुमच्या सभेला गर्दी पाहून हे मिधे सरकार घाबरले आहे
@shrikantdhadge3836
@shrikantdhadge3836 10 күн бұрын
एकालाच टार्गेट करू नका
@zakirshaikh6701
@zakirshaikh6701 10 күн бұрын
Sir great
@pailwan_4055
@pailwan_4055 10 күн бұрын
निवडणूक कर्मचारी वरती तुम्ही दबाव आणता साहेब
@krushnashelake7376
@krushnashelake7376 9 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@abhishekmolwande6210
@abhishekmolwande6210 10 күн бұрын
लोकसभा वेळी राहुल गांधी यांची बँग तपासली आता ऊदव ठाकरे यांच्या तपासणी केली आहे यावरून कळते हेच हारमखोर आहे आता टाईम आला वाट लावायची
@nadeempathan7160
@nadeempathan7160 Күн бұрын
Great sir uddhav dakre 🎉🎉 sir 😊
@altafshaikh2833
@altafshaikh2833 10 күн бұрын
Barobar bollet uddhav saheb👌
@baliramdongare9753
@baliramdongare9753 9 күн бұрын
भावी मुख्यमंत्री
@yashkhadse182
@yashkhadse182 9 күн бұрын
निवडणुकीत नियम सर्वांना सारखे असतात सर्वाचे bags तपासले पाहिजे
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr 9 күн бұрын
त्या अजित पवार शिंदे ची बॅग तपासली असती तर महाराष्ट्रातील रोजगार गुजरातला गेले नसते...
@sameerjadyal2427
@sameerjadyal2427 10 күн бұрын
Only one uddhav Bala saheb Thackeray 🔥
@अविनाशजाध़व-म4ट
@अविनाशजाध़व-म4ट 10 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@RoshaniKarval
@RoshaniKarval 9 күн бұрын
❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤ Mahavikas Aaghadi Jindabad !❤Sharad Pawar Saheb Jindabad !❤ Rahul Gandhi Saheb Jindabad !❤ Ab ki bar Mahavikas Aaghadi SARKAR !❤✌️🌹🌹🌹🌹🌹✌️👌👍🙏
@balaindian1061
@balaindian1061 10 күн бұрын
उद्धव 🎉🎉🎉🎉🎉
@avinashsonawane1830
@avinashsonawane1830 9 күн бұрын
उद्धव साहेबांना घाबरत आहेत
@jayeshpatil6664
@jayeshpatil6664 9 күн бұрын
उद्दावं साहेब आगे बाडो हम tumahare सात हे
@shahajanbaig919
@shahajanbaig919 9 күн бұрын
मुद्दामहून फक्त साहेबाची तपासणी सुरू आहे साहेब आणखी ५-१० आमदार जास्त निवडून आणार
@thekingofpredict
@thekingofpredict 4 күн бұрын
Ho barobar 10 yetil
@janardanmore6665
@janardanmore6665 10 күн бұрын
जेवढा मानसिक त्रास द्याल तेवढा.महायुती ला परिणाम भोगायला लागेल
@ruturajish
@ruturajish 10 күн бұрын
साहेब तो त्याची ड्युटी करत आहे 👌🙏 इमानदारी ने... Good job
@gorakhrathod1978
@gorakhrathod1978 9 күн бұрын
Great thakre sir
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 55 МЛН
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,3 МЛН
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
EVA mash
Рет қаралды 10 МЛН