निव्वळ नफा 40000 पकडला तर साहेब बोकडांवर खाद्य खर्च पण झाला असेल... लसीकरण, औषधे, वाहतूक, इतर किरकोळ खर्च पकडले तर 10 बोकडापाठीमागे फक्त 10-15 हजार रूपये शिल्लक राहतात... नफ्याचे खोटे आकडे.... प्रेरणादायी न ठरता त्रासदायक ठरू शकतात....
@ravindrapatil36832 жыл бұрын
निव्वळ नफा म्हणजे सर्व खर्च (खाद्य ,वैरण औषधे ) वजा करूण राहिलेला नफा
@technkshorts6093 Жыл бұрын
बरोबर
@yogeshdeshmukh87923 ай бұрын
निव्वळ नफा म्हणजे काय हे आधी समजून घ्या
@prakashgamare88783 ай бұрын
Utube वाल्यांवर विश्वास किती ठेवायचा हे ज्याने त्याने ठरवावे
@haiderkhan21713 жыл бұрын
शेळी पालन प्रशिक्षण म्हणजे खिसे कापने.
@bhagwattikande28733 жыл бұрын
चांगली आयडिया आहे तुमच्याकडे बकरा चांगला बनवता तुम्ही
@pritamnighute61365 ай бұрын
Really appreciate ur vedio and idea of business thanks pl make more informative vedio which can help our farmers friends🎉🎉
@shivrajbangarwar683 ай бұрын
लय भारी साहेब 🌹❤️👌🏻🙏🏻
@ulhasshingote37493 жыл бұрын
दोन हजार रुपये ला बोकड भेटत नाही ,जर भेटला तर जगत नाही तो काळ नाही राहीला
@ankushpadghan82133 жыл бұрын
Bhetato rav
@ANILRATHOD-hf4nq3 жыл бұрын
@@ankushpadghan8213 jagat nahi bahu
@ashwinipawar9243 жыл бұрын
Kontya bajarat
@surajpawaskar35112 жыл бұрын
Jagto raw
@ganeshkoli20812 жыл бұрын
राईट
@vikrambansode3853 жыл бұрын
तुम्हाला काहीच माहिती नाही. उगाच शेतकऱ्यांना चुकीची माहिती सांगु नका.
@SalimShaikh-wn6ek2 жыл бұрын
Gret
@factsindia90583 жыл бұрын
भाउ मि पण शेळी पालन करतो शक्य नाही 3 महिण्यात
@suryakantmadypagol7 ай бұрын
खरच सांगतो काय कुणास 😢
@parmeswarparve83782 жыл бұрын
एक नंबर 1
@roshangondchar19172 жыл бұрын
एकच नंबर
@mithunkatwale38173 жыл бұрын
Raight
@जयकिसान-ष4ब3 жыл бұрын
शक्य नाही भाऊ माझ्याकडे पण शेळ्या आहेत, तीन महिन्यांत नाही होऊ शकत,
@UmeshJ10272 жыл бұрын
घेताना 3 ते 4 महिन्याचे घ्यायचे आणि ते 3 महीने सांभाळून जवळ पास 6 ते 7 महिन्याच्ये होतात आणि त्यांचे वजन 6 महिन्यात जवळ 25 ते 28kg होते
@आरोग्यसेवक3 жыл бұрын
छान
@dineshmoon22392 жыл бұрын
अर्धवट माहिती आहे
@jsgotey95484 жыл бұрын
खूप छान
@qds21 Жыл бұрын
शेतीविषयक प्रत्येक व्हिडीओमध्ये नकारात्मक गट काहीही सांगा ते नकारात्मक कमेंट्स करतात. ज्यांना कष्ट नको सगळे फुकट पहिजे. त्यांना प्रत्येक गोष्ट अवघड आणि नकोशी वाटते.
@KNK192 жыл бұрын
Kontya bajarat swast bokde bhetata sanga
@chetanvanave45952 жыл бұрын
bangar
@sukumarbhosale87383 жыл бұрын
Gap bas
@pravinnavale21173 жыл бұрын
Khup chhan mahiti dili sir.. 🙏🙏
@vivekpardeshi421227 күн бұрын
भाऊ बोकडांना लागणारे खाद्य आणण्याचा खर्च लागणारे मेडिसिन याचा हिशोब कोण देणार मी पण बोकड पालन करतो यातून खर्च वजा जाता 20000 रुपये वाचू शकतात ते पण चार महिन्यात
@jagannathsabale63602 жыл бұрын
आडव पडायच काय खायला खाद्याचा खर्च कोण सांगणार
@mayur91913 жыл бұрын
bhau idea changli ahe pan ...lahan bokad vadhi sathi dudh pahije ...ani kahi bokad martat pan..tyamul apal gharche production pahije.
@rameshvetal54682 жыл бұрын
अगदी आणि योग्य माहिती मिळाली धन्यवाद
@DayaramKolekar15 күн бұрын
₹2000 बोकड मिळतच नाही एक लोकांना बोलवण्याचे काम आहे व्हिडिओ बघण्यासाठी
@avirade31983 жыл бұрын
खाद्यचा खर्च तुम्ही मांडला नाय की
@harshadkale9063 Жыл бұрын
येवड सोप असत तर कशाला लागल असत भाऊ... २ हजारात करड भेटे का अन खुराख चारा मेडिकल फुकट येते का... की ढगातुन पड़ते
@HKNnews3 жыл бұрын
Yanchya kade sirohi bokad disat ahet je aplya kadchya bajarat milat nahit, safed zoot video banavlay
@shyamsolanki2703 жыл бұрын
दादा दोन हजार रुपया कोणत्या बाजारात उपलब्ध आहेत हे सांगितले तर बरे होईल आतां पर्यन्त इतक्या कमी किमतीत कुठे मिळत नाही
@surajpawaskar35112 жыл бұрын
Miltat dada
@umeshranose66863 жыл бұрын
Saheb jra tumchya farmcha vidio karun taka
@police711211 ай бұрын
Sir 2 mahinyache pille milel ka
@ganeshkoli20812 жыл бұрын
नाही,,हे शक्यच नाही,,, चांगले बोकड ३५००/रुपयाच्या पुढे मिळते भाउ
@santoshgavade78012 жыл бұрын
बरोबर बोललात
@abhisheksalveshawer55 Жыл бұрын
🎉🎉
@tushardonadkar31433 жыл бұрын
Sirji tumchi mahiti barobar ahe pan kunich apla lahan bokad viknar nahi .ani vikat astil tari 2000rs la denar nahi. Asa asta tar pratek vyakti bakra palan kel asta .karan mi pan 4 yers pasun .sheli palan karat ahe
@Rider7001-s8u2 жыл бұрын
Nahi da 2000 la bokad milte aamchya bhoom bazarat
@ajitlad85843 жыл бұрын
तुम्ही बोकड पालनातुन पैसे कमावणे आणि प्रशिक्षणातुन कमावणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत याचा कुठेही तुम्ही 10 बोकडापासुन पैसे कमावता हे सिद्ध होत नाही कृपया चुकीचा संदेश शेतकरी बांधवांना देऊ नका
@sudhakarsankpal52313 жыл бұрын
Swast pille kontya market mde miltat
@abhijitkulkarni86534 жыл бұрын
Vedio चांगला आहे त्या मधे उपयुक्त माहिती पण आहे संगोपन बद्दल. मला समजले तुमचे उत्पन्न खरे कशातुंन आहे. पण बाकीचे च काय
@akashjadhav21143 жыл бұрын
काय बोलतो तू 2000 ल बोकड त्याच अंड येत नाही.
@चेतनगायकवाड-ट5त3 жыл бұрын
😭😭😭😭😭🤣😁
@यादवमारापुर3 жыл бұрын
बोकड काय हवेवर जगवता का भाऊ
@rafiqshaikh32833 жыл бұрын
सर्व प्रथम घूट
@abhijitkulkarni86534 жыл бұрын
2000*10=20,000/-खरेदी 6000*10=60,000/-विक्री 60,000-20,000=40,000/-नफा 10,000/-खर्च 40,000-10,000=30,000/-बचत 10बोकड(संपले) परत खरेदी2000*10=20,000/- 30,000-20,000=10,000बाकी परत खर्च10,000=???? साहेब please Find out
20k purchase and 60k sales 40k profit he thik aahe, mag khane peene maintainance 0 aahe ka
@mibaliraja13944 жыл бұрын
Prashikshnatla paysa aahena
@sandeepbobhate1643 жыл бұрын
काय पण गंडिव फशिव सांगतोस का ? मग बोकड खरेदी चे २०,००० पण प्रशिक्षण मधुन द्यायचे. मग दर महिन्याला ६०,००० पगार पडला की 😂😂😂😂😂 गंडवायला कोण भेटत नाही वाटते तरुण गरीब पोरं च सापडली का तुला
@Bharatanande-f9t Жыл бұрын
2000रू.किती दिवसाचे पिले भेटतील
@akashpatil44112 жыл бұрын
Hote kel tr
@pratikmali63453 жыл бұрын
Kharch kahi kela ka nhi 3 month sambhalun ka 2 la ghetli 6 la vikli zhala nafa ase kuthe aste ka kharch pn vaja Kara 3 month cha loss disel
@pranavsawant68272 жыл бұрын
2000 त बोकड कुठल्या बाजारात उपलब्ध आहेत ते पण सांगा की
@kbgoatfarm5942 жыл бұрын
एवढे लहान बोकड शक्यतो कोणी विकत नाही, त्यामुळे 2000 च्या आसपास बोकड मिळत नाही.
@laxmanharnekar42804 жыл бұрын
कोणता असा बाजार आहे की जिथे कमी किंमत मध्ये बोकड भेटात plzz आम्हाला ही गोष्ट करण्यास खूप आनंद होईल तुमच्या अजुन एक व्हिडिओ पाहून आम्हाला हेच व्यवसाय करावा अस वाटत आहे आमच्या बजेट मध्ये जर झालं तर नक्की करू आम्ही राहणार महाराष्ट्र रायगड मध्ये आम्हाला जवळ पडेल असं काही तरी एक बाजार सागा
@mibaliraja13944 жыл бұрын
Aaplya parisaratil 10 5 bajarcha abhyas kara
@mayurmate95733 жыл бұрын
भाऊ खर्च नाही सागशिल का
@mangeshmapari1214 Жыл бұрын
गोळी पेंड कोणती
@dnyaneshwardevare51634 жыл бұрын
साधारण 1बोकड़ावर कीती खर्च येतो 3 महीने वागायला पूर्ण बंदिस्त आहे की कसे पालन करता आपन
@mibaliraja13944 жыл бұрын
Khadyavar kiti kharch yeto Yavar Navin vidio yeil
@gajhankadam73053 жыл бұрын
आसा कुठल्याही बाजार नाही कि त्या ठिकाणी 2 हजार ला बोकड मिळतोय 5 हाजर शिवाय बोकड मिळत नाही
@mibaliraja13943 жыл бұрын
राशीन चां बाजार हा व्हिडीओ पहा आमच्याच चाईनल वर आहे
@shahanursayyad43243 жыл бұрын
जरा सगळा हिसाब 'किताब करून व्हीडिओ बनवा तीन महिने सांभाळायचा खर्च काय बाजारातून मिळेल काय काय राव......
@akashjadhav21143 жыл бұрын
जर परत असा vedio आला तर पहा तू
@akperfectkhanwe37843 жыл бұрын
Te saanga dada
@khandeshifarmerakash3 жыл бұрын
माझी एक ही शेळी गोळीपेंड खात नाही मी आणून फसलो😏
@rohitdabe46593 жыл бұрын
1, 2 महिन्याचे बोकडे द्याची असतील तर सांगा
@kantilalnavadkar28273 жыл бұрын
नंबर दया
@bhagwattikande28733 жыл бұрын
खर्च सांगितला नाही भाऊ लोकांना बकरा बनवायचा
@vaibhavjong58573 жыл бұрын
Kharch kiti yeto he sangitle nahi.
@namdeokapse6835 Жыл бұрын
आपला फत्ता सांगा सर
@namdeokapse6835 Жыл бұрын
आपला पत्ता सांगा
@dhanajikadam88712 ай бұрын
खर्च वजा केल्यास किती राहिले का खर्च केलाच नाही कारण तुम्ही सांगताय 4000 राहिले
@pramodjadhav21243 жыл бұрын
2 month che bokad आणले pn tyana दूध कुठून आणयच लहान बोकड ला दूध लागेल ना
@cricplus-0073 жыл бұрын
360 rs चे लॅक्टोगेन आणायचे 🤣
@dnyaneshwardevare51634 жыл бұрын
पूर्ण खर्चा सहित माहिती चा 1व्हीडीओ बनवावा
@mibaliraja13944 жыл бұрын
Kharch var Navin vidio nakki yeil
@villagelifewithnavnathgara67533 жыл бұрын
भाऊ अडीच हजार प्रमाणे पैसे देतो ५० बोकड घेऊन द्या..... फोन नंबर पत्ता पाठवा भाऊ भेटायला येतो
@vikaskhandagle64412 жыл бұрын
Mobile number dya 2hajarani deto
@nileshbhalavi78443 жыл бұрын
अरे दळणवळण चा खर्च कुठे गेला हे सांग , २ महिन्याचा
@dattatrayshelke67283 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्वात मोठे उस्मानाबादी शेळीचे बंधीस्त शेळीपालन कोणकोणत्या ठिकाणी आहेत कॉन्टॅक्ट डिटेल्स असेल तर कंमेंट मध्ये टाका
@shankarshendge97062 жыл бұрын
Janale goat farm (kasbe tadvala) dist osmanabad
@laxmanmalage96533 жыл бұрын
2000 ला बोकड मिळत नाही भाऊ, सांभाळण्याचा खर्च सांगितला नाही. भंकस विडिओ वाटला.
@Bokadwalabhau3 жыл бұрын
Bhet to bhau gavran aamchyakade malegaon la
@khandeshifarmerakash3 жыл бұрын
2 हजाराला दुधाचं पिल्लं मिळत दादा
@dnyaneshwardevare51634 жыл бұрын
बोकड़ावरील जालेला खर्च माइन्स नाही केला आपन
@shripadpawar82433 жыл бұрын
बोकडे फक्त हवा आणि पाणी पिऊन वाढतात काय ? ही फुकट विद्या तुमच्या जवळ ठेवा देवा.
@ajinathmane23354 жыл бұрын
दोन हजार रुपये चबोकड तीन महिन्यांत सहा हजार रुपये ला विकत का
@mibaliraja13944 жыл бұрын
4 hajr te 6 parynt
@umeshmane73903 жыл бұрын
अहो तुम्हि वाहतूकीचा खर्च धरला नाही बाजारात नेण्यासाठी आणि आंणन्यासाठी
@nileshbhawsar26683 жыл бұрын
Bakicha kharch ?
@tukaramrode11093 жыл бұрын
2000रू ला कोंबडा भेटतो
@abhijitkulkarni86534 жыл бұрын
As per your Vedio टू कैलक्यूलेट
@abhijitkulkarni86534 жыл бұрын
मला तुमचा हेतु चुकीचा आहे हे सांगायचे हा हेतु नाही. पण चुकन झाले असेलतर लगेच2रा vedio बनवा ही विनंती
@michaelkennedy32089 ай бұрын
अहो खाद्य medicine Ani दुसरा kahi खर्च नाही का.जे ते fact फैदा sagat आहे. practical kharch kinva तोटा फायदा काहिच नाही का
@pritamkute50104 жыл бұрын
बोकडांवर खर्च झालाच नाही का काहीच ?
@mibaliraja13944 жыл бұрын
Kharchavar vegla vidio yeil
@bhagyashripawar10903 жыл бұрын
2000 बोकड नाही भेटत दादा
@vishwakrmabodymekrs10973 жыл бұрын
trainig certificate bhetel ka... sir
@sufkumarbhosale71933 жыл бұрын
Gap bas tu
@sandipraut329122 күн бұрын
😂😂
@akperfectkhanwe37843 жыл бұрын
मैश पालन कसा करावा
@सिंगरसाई2 жыл бұрын
व्यवसाय कोणताही करा पण नफा ,हा खर्च वजा करुन शिल्लक पाहीजे
@pritighalme32023 жыл бұрын
4000 hajar rupayacha bokad geyach 8-9 kg cha tarach to jagato ani to thin mahine sambalyvar thyche vajan 20-25 kg hote market madi yachi kimmat 8000-10000 rupaye ahe eka bokadala thin mahinyt 1000-1500 yitaka kharch hoto sarv vichar Karun 2600-3000 etake paise rahatat Pan kast khup karave lagate....
@mibaliraja13943 жыл бұрын
Ho khar aahe
@यादवमारापुर3 жыл бұрын
बोकडाचे जवण वाढवण्यासाठी काय खाऊ घातले सांगतं पण त्यावर होणारा kharc सांगीतला नाही
@pranaydummewar45942 жыл бұрын
सर मला पण बोकड पालन करायचं आहे आणि ऑनलाईन प्रशिक्षण पण हवं आहे मिळणार काय
@umeshmane73902 жыл бұрын
नादाला लागू नको भावा
@kisanpatil72372 жыл бұрын
अरे बाबा खाद्याचा खर्च कोण सांगणार
@gajananrenguntwar74833 жыл бұрын
कोणी सांगू शकेल का,बोकड व बकरा मधील फरक?
@gurnuleshivam63803 жыл бұрын
Pargrahavar rahata ka tumi
@gurnuleshivam63803 жыл бұрын
Safed zoot 5000 chya khali bokad bhetat nahi # bhetala tari minimum 4000 hajaraat bimar kami vajancha bhetael#2) 10 madhe 1 or 2 maratat 3) 3 month cha khurak kharch minimum 1500 rupees #) 4) chara + shed's kharch + shet jaminicha kiraya #5) nokar thevala tar tyacha kharch