हे माझे नवीन चॅनेल आहे 👇याला पण subscribe करायला विसरू नका👍 kzbin.info/door/x4kFpr1VwkKraLNC40A1eQ
@tukaramdhawade32993 жыл бұрын
Pl pl pl
@arungaikwad38943 жыл бұрын
@@tukaramdhawade3299 .. .
@sayalithite71912 жыл бұрын
Kaise result
@sahebraophantangare95902 жыл бұрын
@Rising Dhanraj ooo
@nishasarkate13702 жыл бұрын
छान वाटले बघून
@jyotirambakale60932 жыл бұрын
मी पोलीस कॉन्स्टेबल आहे, हा व्हिडिओ मी 4 वेळा पाहिला .....प्रत्येक वाक्य लक्ष देऊन ऐकण्यासारख आहे ... खरचं जमाले सर धन्यवाद....!!!
@asadpatel89812 жыл бұрын
Supar
@bestnewvideos794511 ай бұрын
🎉
@rahulaldar9 ай бұрын
सर तुम्ही पण रिटायर झाल्यावर हाच व्यवसाय करा.
@shrimantadhasal473 жыл бұрын
सर तुमच मार्गदर्शन खुप मोलाच आहे सर तूमच्या सारख लिच्चर कोणीही देऊ शकत नाही सर तुमचा एक एक शब्द मोलाचा आहे सर धन्यवाद सतिश रन्हरे सर
@shrimantadhasal473 жыл бұрын
धन्यवाद सर
@malleshyadav42053 жыл бұрын
शेळीपालन फक्त मटण मार्केट साठी आहे हे आज हे व्हिडिओ मधून शिध झाले sir big fan 🙏
@kbgoatfarm5942 жыл бұрын
तुमचं खर आहे पण बोअर आणि बितल शेळीपालन वाले लुटायला लागलेत. त्यामुळे कटिंग मार्केट वरच मन उठले आहे लोकांचं.
@dhanveetgoatfarm56233 жыл бұрын
अनुभवाचा खजिना आमच्या पर्यंत पोहचवला. धन्यवाद रन्हेर भाऊ
@prakashvadawane213 жыл бұрын
आपण दोघांनीही चांगली माहिती दिली आहे, आपलं एक वाक्य खरंच विचार करायला लावणारं आहे.मराठी माणूस मराठी माणसाला शेळीपालनातील माहिती व्यवस्थीत देत नाही . आपले अनुभवलं आहे म्हणून सांगितले आहे. दोघांनाही धन्यवाद आणि शुभेच्छा 🌹🙏🌹
@amolrokade16603 жыл бұрын
फारचं उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपल्या दोघांचे मनापासुन आभार.धन्यवाद सतिश सर
@narayanshinde6376 Жыл бұрын
दोघांनी अतिशय खरी परिस्थिती व अनुभव कथन केले.
@pramodpatil8434 Жыл бұрын
जमाले सरांचं हसत व्यक्तीमत्व, संपूर्ण माहिती दिली धन्यवाद
@siddhantjadhav95516 ай бұрын
सर मी खूप विडिओ बघितलेत.तुमचा हा विडिओ खूप भारी आहे. यांचा शब्द नी शब्द खरा आहे.विषय योग्य मांडलेत.1 no जमाले सर
@babasahebgarje25622 жыл бұрын
जमाले साहेब व सतिश साहेब खरी स्थितीचे अवलोकन केले आहे. धन्यवाद दोघांचेही नमस्कार
@ollinone912 жыл бұрын
व्हिडिओ मधला सर्वात बेस्ट व्हिडिओ आहे sir khup मोठा आनुभव आहे
@shriharisurvase20913 жыл бұрын
ही खरी माहिती आहे आशी माहिती देणारे खुप कमी आहेत.. पण आज खरी माहिती मिळाली... मनापासून धन्यवाद ....
@santoshlokhande68983 жыл бұрын
घ
@Bageshwardham-883 жыл бұрын
माझे पण व्हिडिओ पहा 🙏
@nanamore51253 жыл бұрын
शेळी पालनावर एव्हडा चांगला,मुद्देसूद व्हिडिओ मी पहिल्यांदा बघितला . संजय सर धन्यवाद !
@Bageshwardham-883 жыл бұрын
माझे व्हिडिओ पहा 🙏
@nitinp36262 жыл бұрын
@@Bageshwardham-88 please share your video link
@dipakhembade10464 ай бұрын
😊
@sadanandmane69312 жыл бұрын
शेळी पालन केले पाहिजे या बद्दल ची माहिती फारच छान मिळाली, परंतु शेळी ना खाद्याची कशी करावी याची माहिती मिळाली असती तर बरे झाले असते.
@manoharbhosale63363 жыл бұрын
खुप चांगली माहिती दिली येवडे डिटेल्स कोनिही सांगितले नाही खूप खूप आभार धन्यवाद
@nitinpatil2556 ай бұрын
प्रामाणिकता कशी उमटून पडली संस्कारांची..wa❤... मी एक सिव्हिल Enggr.आहे व माझ्या पुणे आणि गावात दोन.Eng.med.school...aahet...pan मी एक शेतकरी कुटुंबातला असून मला शेळी पालन करण्याची प्रेरणा तुमच्या कडून मिळाली...Thx.lot to both.
@babasahebgarje25622 жыл бұрын
शेळी व बोकड हे फक्त मटन करीता आहे मोठा बोकड तयार करून तो नांगराला किंवा बैलगाडीला धरता येत नाही। जमाले सर धन्यवाद आपले
@sukhadeokadam14962 жыл бұрын
सुरवातीला शेळीपालनातील अडचणी येतात,परंतु जमाले सरांचा अनुभव बरीच छान माहिती सांगून जातो,धन्यवाद दोघांचेही!
@balajishelke36352 жыл бұрын
महाराष्ट्राच्या तरुणाला दिशा देण्याच काम तुम्ही करित आहात सर.. धन्यवाद
@shyamisal54442 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केलं ,सर्व बारकावे लक्षात यईल या मार्मिक भाषेत समजावून दिल त्या बद्दल दोघांचेही धन्यवाद
@nileshrajput49642 жыл бұрын
एक च नंबर दिली माहिती साहेबांनी
@sandeepbhise25563 жыл бұрын
आता पर्यन्त सगळ्यात चांगली महिती दिली सर👌
@RK-qw6of2 жыл бұрын
5200 वर्षा पुर्वीचा हिंदु धर्म आपले पुर्वेज 5200 वर्षा पासुन मटन खात होते मटनाचा धंधा हिंदूंचा आहे खरे तर पन् आज 1400 वर्षा पूर्वीच्या मुस्लिम धर्माने मटन धंद्या वर् कब्जा केला हिंदूंनो चिकन मटन धंद्या वर् तुमचा अधिकार आहे फक्त पुण्यात जय भवानी / जय मल्हार दुकाने हिंदूंची आहेत 👍👍
@pratikmandape5562 жыл бұрын
wah mag kar ki suru muttun chi dukan...ani koni mhatala fakt muslim loka mutton cha dhanda karto?
@googleuser45343 күн бұрын
हिंदू एक शिवी आहे जी मुस्लिमांनी दिली आहे . त्याबद्दल मुस्लिमांचे कोटी कोटी आभार मानले पाहिजेत 😂 . विषय शेळीचा त्यातही हिंदू मुस्लिम 😂😂😂
@kailasdeshmukh4460 Жыл бұрын
एकदम अचूक.व.चांगली.माहिती मिळाली,आपले धन्यवाद.
@NitinPanhale-n5x Жыл бұрын
खरच खुपच चांगली माहिती दिली,मनापासुन धन्यवाद!!!!!!!!
@SnehaGilbile343 жыл бұрын
Satish sir video khup chhan ahe prattek video sarkhech. Ani jamale siranni sudhha khari mahiti sangitli. Sathish sir Tumi aaj khup khush hota.
@saurabh_shendge_17173 жыл бұрын
नवीन उद्योजकांसाठी परिपूर्ण खूप छान मार्गदर्शन. वास्तव व्हिडीओ बनवला धन्यवाद…!
@Bageshwardham-883 жыл бұрын
माझे पण व्हिडिओ पहा 🙏
@sachinkulkarni4922 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर , खुप छान स्पष्टीकरण देऊन तुम्ही माहित दिल्याबद्दल.
@Gaogadadotcom2 жыл бұрын
तुमच्या व्हिडीओ ने प्रेरित होऊन मी शेळीपालनाला सुरुवात केली आहे सर. माझ्याकडे मेडिकल आहे मी सकाळीच सहा ते 8.30 पर्यंत त्यांना स्वतः चरायला सोडतो. आणि दुपारी पुन्हा 12 ते 2 चरायला सोडतो. सध्या 4 शेळ्या आहेत त्यांना वाढवायचं आहे
@Dharashivkar_Shetkari_Raja9 ай бұрын
आता आहेत का शेळ्या
@ganeshsonawane38452 жыл бұрын
खरोखरच चांगली माहिती दिलीत जमाले सर तुम्ही , खरोखर अशी खरी माहिती देत नाहीत कुणीच .पण आपण दिलीत सर धन्यवाद सर आपले.👍😊
@santoshvedpathak15495 ай бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती जमाले साहेबांनी दिली आहे. त्यांना या व्यवसायात काम करताना आलेले अनुभव बारकावे छान समजावून सांगितले आहे.
शेळीपालनाची माहिती ऐकून खूप खूप बरं वाटलं आणि समाधान वाटलं
@sachinsonawane41552 жыл бұрын
खूप चांगली माहिती सांगितली 💐🌳💐
@dnyaneshwarparjane3325 Жыл бұрын
मनापासून धनयवाद सर खरी माहिती दिल्याबद्दल 🙏
@sandipbhayade63682 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर. खुप छान संदर्भ सहित स्पष्टीकरण देऊन तुम्हीं माहिती दिल्याबद्दल. माझा पण गोट फार्म आहे.माझे काही डाऊट होते ते क्लिअर झाले आहे.thank you so much sir. नागपूर
@mohnishgajbhiye2632 Жыл бұрын
Dada tuza number midu shakte ka .....
@powarjaywant87155 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केलंत सर👌👌
@vitthalgade60533 жыл бұрын
सर आपन दिलेली माहिती खुप चांगली आहे धान्यवाद सर
@gajananpawarpawar68103 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर आपण दोघांनी 🙏
@nilejadhav30412 жыл бұрын
tumchi mahiti aamhala khup aavdli 💯👌💪
@samir.patel774 ай бұрын
योग्य माहिती👍
@vilaskale49163 жыл бұрын
प्रत्येक पंधरा दिवसाला व्हिडिओ पाठवत जा सर तुमचे खूप खूप आभार
@Bageshwardham-883 жыл бұрын
माझे पण व्हिडिओ पहा 🙏
@bhagwattikande28733 жыл бұрын
इतकी खास माहीति अजुन कुणी दीली नाही बाकी हरामखोर लोक फक्त मार्केटींक करून शेळ्यांच्या जाति दाखवुन पैसे कमवतात पण खर अर्थ शास्ञ जमाले सरांनि सांगितलं खुप खुप धन्यवाद सर व सतिष रन्हेर सर
@panditkalake43542 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली
@nitinrasal44683 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे 🙏🙏🙏
@gulfamjahagirdar73636 ай бұрын
Atishay khup chhan mahiti dili sir, thanks very much
@SP-xl4zy Жыл бұрын
आपण माहिती चांगल्या प्रकारे दिली, त्याबद्दल धन्यवाद, परंतु बरेच शेतकरी फेकन्फक करतात,
@Sunilpawar-qn9dz Жыл бұрын
अतीशय सूंदर
@m4hadpad2 жыл бұрын
खुपचं छान सांगितला आहात त्या बदल आपलं मणापासून धन्यवाद
@sanjayahire4597 Жыл бұрын
दोन्ही सरणी खूप सुंदर व सत्य माहिती धीली त्या बदल मना पासून धन्य वाद 🎉🎉🎉
@santoshmahatme98103 жыл бұрын
सर तुम्ही अशा यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा आम्हाला दाखवता त्या बद्ल धन्यवाद 🙏🙏
@Bageshwardham-883 жыл бұрын
माझे व्हिडिओ पहा 🙏
@anantwakure47962 жыл бұрын
Good vidoe and experince explained/ shared very very good.
@gautambarahate75593 жыл бұрын
अबतक सबसे बेहतरीन वीडीआओ है सतीश सर धन्यवाद
@Bageshwardham-883 жыл бұрын
माझे पण व्हिडिओ पहा 🙏
@sandeepathawale1151 Жыл бұрын
Khup Chan mahiti dili tumhi doghani....ani me ek Engineer ahe. Mla ha buisness suru krycha ahe ...great information....Thank you 🙏
@OMAARU1974 Жыл бұрын
Inspire video Arthapurna mahiti Apratim Thank you so much
@umeshjagtap78233 жыл бұрын
छान माहीती मिळाली.... पुढच्या नियोजनाचं माहीती खूप मह्त्वाचे होती 🙏🙏🙏 खूप खूप धन्यवाद सर
@somnathpandhare52862 жыл бұрын
खूप खूप छान माहिती मिळते तुम च्या विडिओ मधून असे च नवनवीन विडिओ टाकत जावा अजून म्हणजे आम्हाला पण त्या मध्ये गोडी आणि रुची तयार होईल खूप छान
@gajananjadhav93025 ай бұрын
खूप छान ,प्रामाणिक माहिती सर🎉🎉🎉🎉
@vilasnarkhede72973 жыл бұрын
सरांनी फार महत्त्वाची माहिती दिलेली आहे
@Bageshwardham-883 жыл бұрын
माझे पण व्हिडिओ पहा 🙏
@deepakjagtap76382 жыл бұрын
Crossing che waight gain Ratio sathi cha video banawat saheb
@shivapawara48582 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली.
@rajdandawate73312 жыл бұрын
... एकच नंबर माहिती दिली
@wasimpatel21103 жыл бұрын
Maza aataparyant baghitlelya sagdya video madhe best video..... Real information..... Satish sir you're so great 🌹🌹 Ekch prashn vicharto- boer cross kelyavar pillachi hight changli yete ka?
@anilpatil31663 жыл бұрын
जबरदस्त माहीती दीली आभारी आहे आपले🙏🙏
@gajanangadhave943 жыл бұрын
Best vdo
@mahendragolesar1443 Жыл бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल ध्यवाद सर
@AnwarKhan-kt9cz2 жыл бұрын
Sar ekadam barobar mahiti Delhi dhanyvad sar ekadam barobar mahiti Deli dhanyvad
@rameshwarshinde5305 Жыл бұрын
Very very important inforation sir thank you sir.
@kundlikbhapkar3160 Жыл бұрын
जामले सर चागली व खरी माहिती दिली धन्यवाद सर
@amolwaingankar19133 жыл бұрын
Khup chan mahiti sir thanks
@mangeshtodkar27183 жыл бұрын
Khup Chan mahiti hoti hee sir 🙏🎉👍
@itspratikkhule47553 жыл бұрын
खूप छान माहित दीली सर
@jalindarkolpe78472 жыл бұрын
खुपछान,धनयवाद
@vitthalshinde57602 жыл бұрын
खूप छान अतिशय सुंदर चांगली प्रगती केली आहे
@sandipvalvi12713 жыл бұрын
खुप छान अनुभवातुन मार्गदर्शन केले
@ajinathbelage76252 жыл бұрын
सुपर माहिती गुरूजी 🙏👌
@PradipPawar-g5dАй бұрын
जमले sir thank u वास्तववादी शेलीपळणाची माहिती दिलीय
@sunilnaik5822 жыл бұрын
Sir khup Chan sangitlat dhanyvad.
@PraladLolamwad5 ай бұрын
खुप छान माहीती दिलात सर
@pradipkhade74813 жыл бұрын
khup chan mahithi sangta sir mi pan शेळीपालन suru karnar ahe
@dayanandfartale65963 жыл бұрын
जमाले सरांनी योग्य मार्गदर्शन केले धन्यवाद सर
@yogeshsonawane38733 жыл бұрын
खरच साहेब लाखातला शब्द बोलला शेतकरी शेतकऱयांना खर सांगत नाही
@NewProjectsNaviMumbai29 күн бұрын
प्रामाणिक माहिती दिली
@MG-xj8xu3 жыл бұрын
सर तुमी माहिती खूप महत्वपूर्ण व सोप्या भाषेत समजेल अशी सांगता
@Bageshwardham-883 жыл бұрын
माझे पण व्हिडिओ पहा 🙏
@ashokmodhe2 жыл бұрын
जमाले सरांना फार चागंलि माहिति पिलांचे आणुभव सांगितले आहे
@manojedvankar96313 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली आहे साहेब धन्यवाद 🙏🙏🙏
@Bageshwardham-883 жыл бұрын
माझे पण व्हिडिओ पहा 🙏
@sunilsonkamble69372 жыл бұрын
Khupah Chan ahe Samjnya Sarka Video Hota Sir 👍 Great 👍
@prakashbhoye33872 жыл бұрын
Khupch chan sir information dili 🙏🙏🙏 thanks
@ravilandge69242 жыл бұрын
Sir khup chan aahe tumche skalpna tumhi khup.chan mahiti dili aani ranher sir aple khup aabhar.aapn khup navnavun vidivo dakhvtata. Tyamule khup nvin goshti shiknyas miltat.sir khup khup dhanyawad
@aftabbaig9241 Жыл бұрын
Excellent information, God bless you
@AB95095 Жыл бұрын
एका वाक्यात म्हणाल तर, "अनुभवातून प्रगतीकडे.." यामध्ये, ध्येयामधील सतत्यता, चिकाटी, योग्य व्यवस्थापन, उच्च विचासरणी यांचा पूरक संगम म्हणजे आजचं तुमचं यश आहे. या व्हिडिओ माध्यमातून विविध प्रकारच्या गोष्टी पुन्हा नव्याने समजल्या आहेत. अक्षय बनकर, बारामती.