मी खुप घाबरत होते ही रेसिपी करून बघायला. पण खरच ताई खुपच छान झालेत बिस्कीट... आणि कमीत कमी साहित्य, सोडा बेकिंग सोडा चा वापर नाही, मैदा नाही... खरच खुप छान ❤❤❤❤
@ManishaManavar063 күн бұрын
@@supriyasutar9464 हो ना मनापासून धन्यवाद करून बघितल्याबद्ल
@ShitalPatil-x8r6 ай бұрын
Kup chn resipi sngitli. Ani kup chn smjun sngtli ahe thank u
@swarasawant45078 ай бұрын
मी आज करून पाहीले खुप छान झाले घरातल्यांना पण खुप आवडले Thank you Tai
@ManishaManavar068 ай бұрын
Thanks 🥰
@ShraddhaKorde-h8o3 ай бұрын
Thanku Tai. खूप छान रेसिपी आहे ...खूप छान झाली होती बिस्कीट
@JayashreePise2 ай бұрын
धन्यवाद ताई, चांगली रेसिपी आहे
@ManishaManavar062 ай бұрын
Thank you
@VijayalaxmiZende3 ай бұрын
खुप छान रेसिपी आहे मी सुद्धा करून बघते अगदी सोपी रेसिपी आहे मला आवडले ❤️🙏
@aditimhetre56325 ай бұрын
ताई, मी करून पाहिली. छान झाली आहेत. फक्त २५ मिनिटे ऐवजी २०मिनिटे ठेवावी वाटते. खालून थोडी काळी झाली आहेत. १७-२० मिनिटे पुरेशी वाटतात असे वाटते. Thank you. Mazya balala khup आवडली ❤
@ManishaManavar065 ай бұрын
हो खाली ठेवलेली कढई पातळ असेल तर कमी वेळ लागतो धन्यवाद
@suchitakhandge36684 ай бұрын
हीच रेसिपी फॉलो केली.. फक्त साखरे ऐवजी गूळ घातला..खूप छान झाली बिस्कीट
@parabcatering76743 ай бұрын
छान वाटली रेसिपी झटपट होते आणि सोपी पद्धत आहे ओव्हन ची गरज नाही घरी च बनवायची छान मी करणार आहे रेसिपी शिकवल्या. बद्दल धन्यवाद