तुमचा आवाज खूप छान आहे.समजवून पण छान सांगतात .माझा वाढदिवसला मी मैदा केक केला होता तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात खुप छान झाला होता सगळ्या नी खुप कौतुक केले धन्यवाद ताई .मी गोव्यात राहते आणि तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ❤❤
@Cookingticketmarathi3 ай бұрын
अरे वा फारच छान तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🌹🥮🙏
@DeepaliBetkekar-jt2ik3 ай бұрын
@@Cookingticketmarathi 🙏🙏🍫
@HemaSalvi-qi5wi10 ай бұрын
तुम्ही तुमच्या सर्व रेसिपी मला मनापासून आवडतात नेहमीप्रमाणे कमी साहित्यात पौष्टिक आणि मस्त पदार्थ दाखवत असतात 🎉
खूपच छान ताई! सर्व प्रथम तुमचे अभिनंदन! सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत आणि मुलांचे रोज नवीन काय खाऊ असे भंडवणारे प्रश्न ही सुरू झाले आहेत. कालच माझी ४ वर्षांची चिमुरडी केक पाहिजे म्हणून हटून बसली आणि तुमच्या हा व्हिडिओ पाहण्यात आला. प्रयोग म्हणून करून पाहिला आणि अफलातून मस्त झाला इतका कि सगळ्यांना प्रश्न पडला कि पहिल्यांदा केला आणि इतका अप्रतिम केक कसा जमला बुवा! पण credit goes to only you! Thank you very much for such a healthy but yummy cake! You helped all conscious mothers who can't allow or prefer to eat maida for their children! All the best!🙏👍
@Cookingticketmarathi6 ай бұрын
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🌹🙏
@SanviKhamkar10 ай бұрын
ताई तुमच्या कल्पनेला माझा सलाम रेसिपी बनवताना कमी साहित्यात आणि पौष्टिक कसे बनवायचं हे फक्त तुमच्या कडून शिकाव 👌
अप्रतिम सुंदर केक. घरच्या सर्व साहीत्यातून साधा सोपा छान केक सर्वांना आवडेल असाच आहे. बेकरी फूड पेक्षा स्वस्त ,मस्त खाऊन रहा तंदुरूस्त सुट्टीत मज्जा च मजा. .
@Cookingticketmarathi6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@kirtishailendrarahalkar27884 ай бұрын
Video पाहिल्यापासून माझ्या घरात ३ वेळा आणि आईकडे २ वेळा असा ५ वेळा केक करून झालाय इतकं femous होतोय...अभिनंदन and धन्यवाद!
@meghanagawali14798 ай бұрын
ताई तुमचा आवाज खूप छान आहे तुम्ही ज्या ज्या recipe चे video टाकले आहे त्या मधल्या मी भरपूर recipe बनवल्यात घरामध्ये सर्वांना त्या खूप आवडतात आणि तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे. ताई तुम्ही उन्हाळी कामाच्या recipe टाका आणि त्यामध्ये काळा मसाला आणि लाल तिखट घरगुती पद्धतीने कसे बनवायचे त्याचाही video taka धन्यवाद ताई तुम्ही अश्याच recipe टाकत रहा
@Cookingticketmarathi8 ай бұрын
सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद मेघना ताई 😊 लवकरच वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, हळद लोणचे घेऊन येणार आहे.
@ashwiniwani43133 ай бұрын
Khup sunder recipe
@Cookingticketmarathi3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@MrudulaDharmadhikari-wm9on10 ай бұрын
घराच्या साहित्यात पौष्टिक केक खुप छान दाखवलात मी आजच बनवणार आहे thanks 🙏
तुमच्या सर्व रेसिपी मी बघते आणि करतेही.छान होतात.खूप खूप धन्यवाद ❤
@Cookingticketmarathi10 ай бұрын
हो का फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
@peacefulArtByPR4 ай бұрын
Waah mi hich recepie shodhat hote .. aakach banavte❤❤❤
@Cookingticketmarathi4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😄 नक्की करून पहा, Share करा 🙏
@peacefulArtByPR4 ай бұрын
@@Cookingticketmarathi Keli bagha hi recepie try just now ❤️❤️.. farach Chan zala cake.. maza art and craft channel channel ahe pan first time mi just ek short video ya mazya aajchya cake cha post karat ahe 😀😀.. tumala tag karen description madhe aani tumchya channel cha naav mention karen
@neetamandlik898110 ай бұрын
Mam i am like y r video y r voice like singing amazing you r vice gold gift
@Cookingticketmarathi10 ай бұрын
Thank you so much 😊🙏
@Manjushabapatkale0110 ай бұрын
खुप छान सुंदर असा केक मि ही करून बघेन नक्की शुगर च्या लोकांसाठी मेजवानीच होईल ताई मी तुमच्या सगळ्या रेसेपीज बघते तसेच तुमच बोलणं मला फार आवडते
Namaskar tai 🙏 अतिशय सुंदर रेसिपी हेल्दी रेसिपी सर्व वयोगटातील लोकांसाठी एकदम हेल्दी रेसिपी आहे गुळ आणि गव्हापासून मी प्रथमच पाहत आहे रेसिपी बघत असताना तोंडाला पाणी सुटले 😋😋असं वाटलं खायला मिळाला असता तर बरं झालं असतं 😂😂किती सुंदर रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏
⭐Aaj ha cake banavla ,itka chaan soft zhala aahe ki vatatach nahi wholewheat flour and rawa cha banavla aahe, taii thanku.....sooo.....much👌😊🌟
@Cookingticketmarathi6 ай бұрын
अरे वा फारच छान 😊🙏🌹
@Sejalnavdiya-v9d7 ай бұрын
Kup bhagar lagto gavacha ani gulacha cake
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@truptimundhe14048 ай бұрын
आज मी केक केला, खूपच छान झाला खुप खुप धन्यवाद ताई, छत्रपती संभाजीनगर
@Cookingticketmarathi8 ай бұрын
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🌹
@laxmiwaykul70567 ай бұрын
ताई तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान असतात सोप्या सहज कोणालाही जमणाऱ्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून होणाऱ्या अशाच असतात मला खूप आवडतात तुमच्या रेसिपी तुमचा आवाज हे खूप गोड आहे आणि तुमचे समजावून सांगण्याची पद्धती खूप छान आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अशाच आम्हाला नवीन नवीन रेसिपी दाखवत रहा. 🙏🙏🙏👌
Wow tai khyp chan zala cake me try kela sarvana khyp khup avdla tysm for this recipe please zar sell karycha asel tar kiti la sell karycha Ani gas var khup time lagto zar oven la karycha tar kiti degree var karycha Ani kiti min please sanga
@Cookingticketmarathi9 ай бұрын
ओव्हन मध्ये 180 डिग्री वर 35 मिनित परफेक्ट आहे, बाकी केक बनवण्यासाठी जितका तुम्हाला खर्च झाला आहे ना त्याच्या दुप्पट किमतीत विकावा.
@pranaliwagh91959 ай бұрын
@@Cookingticketmarathi ok tysm
@indiracookingchannel398 ай бұрын
So yummy healthy racipe🎉🎉big🍫💯
@Cookingticketmarathi8 ай бұрын
Thank you so much 😊
@radhikaalashi15206 ай бұрын
मस्त आहे केक
@Cookingticketmarathi6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@sheetal11326 ай бұрын
खरच खुप छान केक मी पण करून बघेन नक्कीच मि केक करते आईसकेक सगळ्या फ्लेवर चे कोणताही क्लास न करता लाॅकडाउन मध्ये टाईमपास करण्यासाठी केक ब्रेड युट्यूबवर बघून पण तुमचा केक आवडला मला ❤ धन्यवाद मॅम