ताई तुमच्या डोळ्यातून आनंद अश्रु पाहून आमच्या सुद्धा डोळ्यातून आनंद अश्रु आले. वसंतराव जगताप साहेब यांनी हे कलाकारांसाठी अतिशय सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याबद्दल धन्यवाद
अप्रतीम कला बघायला मिळाली .आणि खुप समाधान वाटले.आम्ही नासिकर प्रत्यक्ष हजर होते.
@satishpasalkar19042 жыл бұрын
उमा मॅडम आपण नक्कीच भेटू आपली कला म्हणजे रंभा उर्वशी आणि खुप खुप शुभेच्छा dhanyawad.....
@sunilchore3 жыл бұрын
काय अप्रतिम कला, किती सुंदर आणि मायेची दाद. धन्यवाद शिवनेरी संवाद. धन्यवाद बेल्हेकर. चिरंतन आठवणीत राहील असा क्षण.🙏👍
@babajichoudhari46963 жыл бұрын
विनम्र व गुणीकलाकार 🙏🏻
@DattatrayJadhav3 жыл бұрын
माझे प्रामाणिक मत आहे, हे आपल्या मातीतील लोक आहे. याना आपण सर्वानी आधार देऊया. तमाशा लोककला टिकली पाहिजे. या कलाकारांना खूप मोठे व्यासपीठ उपल्बध करून देऊया. या लोकांना गरज आहे, सर्वांच्या पाठिंब्याची. देवा या लोकांना काहीही कमी पडू देऊ नको. सुख, ऐश्वर्य, चांगले आरोग्य मिळू दे. लोककलावंत हि आपली महाराष्ट्राची ओळख आहे. ते सर्वानी टिकवूया.
@harishdhage8263 Жыл бұрын
सर्व कलाकार बंधू भगिनी आपणास शुभेच्छा.
@SachinKadam-pj2nw2 жыл бұрын
Mala khup aavdato ha tamasha ❤❤
@milindramteke96452 жыл бұрын
Excellent song 👍🙏
@anandamhargude66343 жыл бұрын
छान ताई
@baluvanpure71602 жыл бұрын
खुप छान आवाज आहे
@tejraosalve77643 жыл бұрын
ताई तुमचा तमाशा चालू करावा व बालम तासगावकर यांना सोंगाड्या भुमीका द्यावी हिच नम्र विनंती सर्व कलावंत बांधवांना हादीँक शुभेच्छा 🙏🥀🌹
@tejraosalve77642 жыл бұрын
लता व लंका ताई तुमचे सर्व कलावंत अप्रतिम आहेत खर म्हणजे त्या ना आयुष्याचा तमाशा झालाय शासनाने या गुणी कलावंत ना भरघोस मदत करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना व सर्व कलावंत बांधवांना खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा बालम पाचेगावकर यांना सप्रेम जयभिम 🇮🇳😘🤢🌷🥀💘🥀🌷🇮🇳