Рет қаралды 1,061
दसरा निमित्ताने चिंदर गावामधील गांवठण वाडीतील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंदर नंबर,1 मध्ये विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले..
प्रामुख्याने पहिल्यांदाच बाल दशावतार नाट्य प्रयोग सादर करण्यात आला..
" गुरुदक्षिणा " असे नाटकाचे नाव...
नाटकातील भुमिका बजावणारे बाल कलाकार..
गणपती - कु. नमित घाडी
श्री कृष्ण - कु. वेदांत तावडे
पेंद्या - कु. हर्ष कानविंदे
ब्रह्म राक्षस - कु. आयुष परब
जरासंध - कु. गौरव दत्तदास
वक्रदंत - कु. रुद्र घाडी
धुम्रकेतू- कु. कुणाल परब
वैभव - कु.ऋग्वेद पवार
कुमार - कु. निकेत पाताडे
ऋषीमुनी - कु. चेतन अपराज
साथ संगत
हार्मोनियम - श्री. भाई तावडे
पखवाज - श्री. बाळू बाणे
झांज - श्री. प्रमोद घाडी