तुमचा दोघांचा एकत्र आवज ऐकण्या सारखं सुख अजून कशात ही नाही..
@pallavikulkarni68504 жыл бұрын
खुssssssssssssssप मस्त सर एकदम भारी आणि शुभंकर किती मोठा झाला ..छान झाला ..पण अस वाटल अरे संपला...अजुन अँपिसोड करणार ना..
@shwetaself4 жыл бұрын
शुभु चा आवाज खूप छान आहे..तुझ्या सारख्या गुरूच्या तालमीत अगदी तयार होतोय..त्यात गिटार😍😍वाह!! सुरुवात खूप सुंदर ..सगळीच गाणी सुंदर👌👌त्यात शुभंकर चे गाण्याचे ज्ञान देखील अफलातून..अत्यंत जुनी गाणी त्याला पाठ आहेत..येणाऱ्या पिढीला शुभंकर सारखा एक " सलील "पुन्हा मिळणार यात शंका नाही ,पंडितजी,सलील आणि शुभंकर या सारखी सृजन गाणारी साखळी अविरत रसिकांना आनंद देत राहणार ..अजून काय हवेय..पुढील एपिसोड ची वाट पाहत आहोत👌👌👌👍एका माकडाने काढले दुकान😊😊😊😍शेवट खूपच गोड
@sumatisumati12294 жыл бұрын
सुंदर.. शुभंकर तुला खूप खूप शुभेच्छा
@sonalim44984 жыл бұрын
Thank you so much....mazya mulisathi kahi Marathi gani shodatach hote...Ani mala hi balgeete milali....kharach thank you...
@sumukh_dk4 жыл бұрын
अप्रतिम... ! सुरेख संकल्पना आणि तितकंच उत्तम व सहज सादरीकरण..! ❤️ शुभेच्छा
@radhalapure97874 жыл бұрын
खूप छान कार्यक्रम....
@yadunathingle53564 жыл бұрын
खूपच अप्रतिम
@amrutasanghvi874 жыл бұрын
Khup Chan very nice
@jayshreenikam54204 жыл бұрын
कित्ती सुंदर! श्रवणीय ! बालपणीची श्रीमंती पुन्हा अनुभवली
@jayshreepawar40534 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच सुंदर आणि मनातल्या जवळच्या गाण्यांचा सहवास लाभला.
@shaildeepb4 жыл бұрын
Masta... Maja Ali.. chote ustaad pan ekdam bhari... Keep it up 👍👌
@kulguy38064 жыл бұрын
बालपणीचा काळ सुखाचा याची प्रचिती अनुभवता आली. आपल्या कार्यक्रमांमधून ऐकलेली गाणी आणि सोबत जुनी ऐकलेली गायलेली बालगीते म्हणजे रम्य ते बालपण.
@ashishkhatri20774 жыл бұрын
वा शुभंकर एकीकडे बाबांची शिकवण व आता ओहोळ काकांच्या तालमीत गिटार !! तू आता अडकलास
@kalpananaik5156 Жыл бұрын
🌄🙏🌹मधली सुट्टी करोनामधली असली तरी अजूनही बघायला मजा येते....👏👏👌👌 युट्यूब यामाध्यमाचे मनापासून आभार...
@learnwithdb39064 жыл бұрын
मराठी कवितेबाबत तुम्ही जे बोलता ते नेहमीच नवीन आणि खुप सुंदर असते. खूप आशादायक कार्यक्रम सुरू केला आहे आपण. भेटूया इथ नेहमी. 🙏❤️
@pranjalbhosekar4 жыл бұрын
Music is such a thing which is a stress buster, brings smile on your face...thank you for such episodes during lockdown...
@sumatisumati12294 жыл бұрын
नक्कीच मजा आली
@tejadamle4 жыл бұрын
You both are a treat to listen to! Weekends are going to be engaging for the full family. Thank you 👏🏼👏🏼👏🏼👏🏼
@amolsalunkhe3644 жыл бұрын
खूप खूप मज्जा आली, आवडती बालगीते कोणाची आहेत ते कळलं, भारी एपिसोड सलील सर, शुभंकर
@अभिजात_Abhijat4 жыл бұрын
दादा खूपपपपप मज्जा आली.......खूप खूप खूपपपपप...waiting for next episode
@sujatasuria31844 жыл бұрын
Khoop majja alee Saleel dada - lahan kele tu amhala - thank you
@snehalk93694 жыл бұрын
खूपच कमाssssल...!! भीमरूपी ने केलेली सुरुवात केवळ अप्रतिम....🙌. मिनिटभरासाठी प्रचंड पॉझिटिव्ह शक्ती आल्यासारखं वाटलं....!🙌 किलबिल किलबिल.. इथं बसून तुमच्याबरोबर आपोआपच म्हटलं गेलं....😁 Nostalgia.....♥️🌸 मनापासून धन्यवाद!
@snehakulkarni23784 жыл бұрын
फारच भारी... एकदम सही... फक्त थोडा मोठा एपिसोड करा ना... 😇😇🤩😍
@shivanigokhale8384 жыл бұрын
खूप सुंदर झाला पहिला एपिसोड. पुढचेही बघण्याऐकण्याची उत्सुकता लागली.
@maheshwarideshmukh12902 жыл бұрын
Mamohak stutya upkram🙏🏻
@gopalpawar884 жыл бұрын
Khupach bhaari experience ! Thanks for all the balgeet experiance
@gauravpatil59354 жыл бұрын
Apratim, sundar episode..
@muktavishal4 жыл бұрын
wow... its too entertaining... waiting for further new episodes. Saleel and shubhankar too good.👍👍👍👍
@mrunalshevade30024 жыл бұрын
Masta.. very refreshing.. had constant smile on my face..
@sachinkulkarni52434 жыл бұрын
सुंदर ...आपल 'मधली सुट्टी' कार्यक्रमाच सूत्रसंचालन अप्रतिम च हाेत. Miss krto
@aditeeadkar4 жыл бұрын
खूप, खूप, खूप छान!👌 😊
@pramodlaxmiarts30664 жыл бұрын
खूपच छान👌👌👌👌👌
@deepapujari40674 жыл бұрын
Great concept !! तुम्हा दोघांच्या संवादातून उलगडत जाणारा हा बालगीतांचा प्रवास ऐकणं ही मोठी मेजवानी आहे. ❤️❤️ Thank u for the series... awaiting next episode 🤩🤩
@anjalideshpande45594 жыл бұрын
अप्रतिम...
@prajaktat94 жыл бұрын
हे खूपच भारी आहे... 🤩🤩 बालपणाची एक सुरेख सफर घडवून आणली... कितीतरी बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.... It's really amazing.... Eagerly waiting next episode...
@srushtibotekar4 жыл бұрын
As usual such an amazing concept! Literally back to the memory lane! 😅 Agadi unhalyachya suttya laglyasarkhach watla ekdum!😅
@drkirtilokhande4 жыл бұрын
superb
@chinmayrane83464 жыл бұрын
Reallly amezing........
@Bolat_Rahuya4 жыл бұрын
खूपच मस्तं...
@uttkarshabaxi22014 жыл бұрын
Mast vatla aikun! Waiting for the next one!!
@paragkulkarni1874 жыл бұрын
Apratim saleel ji.
@shivalalshinde42704 жыл бұрын
Nice .....As usual.👌👌👌👌
@mangeshparicharak11104 жыл бұрын
बाप लेक दोघंही भारी.
@rahuldeo55874 жыл бұрын
खूप छान संकल्पना 👌👌 हा कार्यक्रम म्हणजे दोन पिढ्यांना जोडणारा एक सुंदर पूल आहे. पुढील भागात "देते कोण देते.." हे गाणं आणि ह्या गाण्याची गोष्ट ऐकायला नक्कीच आवडेल. धन्यवाद !!
@shashikantmule13878 ай бұрын
मजा आली. मला एक कविता आवडते. डराव डराव डराव डराव का ओरडता उगाच राव पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नांव.... या कवितेला चाल लावलीत तर आवडेल. आम्हाला इ. आठवित एक मौरे नांवाच्या शिक्षीका हौत्या. (1964_65) कविता पाठ व्हाव्यात म्हणून त्या कविताना फार सुंदर चाली लावायच्या. त्यातली एक कविता मला आठवते, अन्य नको वरदान प्रभो मज अन्य नको वरदान. धन्यवाद.
@asmashaikh36594 жыл бұрын
My little sister really like this episode 😊😊
@milindwadekar29334 жыл бұрын
Very nostalgic feeling...
@rahulgunjal72394 жыл бұрын
Very nice...👌👌👌
@dr.ruchavaidya22044 жыл бұрын
This is very engaging, entertaining and also informative for kids. Loved the concept...
@SwanandBJP4 жыл бұрын
सुंदर!!
@dipikasalunkhe53234 жыл бұрын
👌👌👌👍👍
@reinakhadilkar89894 жыл бұрын
Wonderful initiative. Shubham has blossomed into a very prolific singer. Ekdum surat gato. Dr. Salil, no words to write about your immense talent. Congratulations on this vdo.