आत्ता माझा रंग.... ही मर्मस्पर्शी सांगितीक अनुभूति आहे. कवी संदीप खरे यांचे अंतर्यामी काव्य, आणि डॉ. सलील कुलकर्णी यांचे अतिशय अकाळजाचे ठाव घेणारे संगीत आणि स्वर. ही अविस्मरणीय मनःशांतीची अनुभूति होती. कवी संदीप खरे व संगीतकार, गायक डॉ. सलील कुलकर्णी ही माझी सर्वात प्रिय सांगितीक जोडी आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@mudrarakshasa13 сағат бұрын
My tears don't stop...he fakta hanumantch bolu jane..mhannun Ramdas swami murti avtarle🙏🏼... N ofcourse the boy who's singing is ekroop with vaani of Ramdas swami❤️ lucky ahes
@ShreedeviKulkarni-p6k18 сағат бұрын
Khupach chan
@surendramohite56833 күн бұрын
Yaad nahi saad nahi na sakhi na sobati he gana mala kuthe milel??
@rohitt37283 күн бұрын
*Mee haa song tumhala recommend kartoy JASHIL JEVHA BY SAVAI* *Tumhi sudha aika Ani ajun konala nakki recommend kara* ❤❤
@rajashreebalekar24453 күн бұрын
अप्रतिम भजन.
@rohanta12344 күн бұрын
Amazing.. thank you both of you. Khup dilat tumhi..
@NarcinvaKerkar4 күн бұрын
ही आठवण 😂😂😂 आठवणींत साठवून ठेवूया ❤❤❤❤ तुटलेल्या ताऱ्यांची बरसात पुन्हा,पुन्हा काळजाला डाग देत राहील❤❤ती पोटली आयुष्यभर पाठीला बांधून त्याचा स्वाद चाखत राहू❤म्हणजे उरलेल्या आयुष्याचा चुराडा ❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤😂
@teaks_n_twigs5 күн бұрын
Kiti sundar gaylas Shubhankar . Khupch sundar Mza ek mahinyach baal radaila lgla ki me ramraksha ani he tuza gana lavte , ewdha shanta pane aikte ti . Kiti bhav purna mhnlyas , Pudhchya vatchali sathi khup shubhecha tula 🤗
@neelamnagvekar67316 күн бұрын
श्रीराम जयराम जय जय राम 🙏🌺🙏
@AartiJoshi-x6p6 күн бұрын
खुपच सुंदर
@amitkawade24477 күн бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@shrikrupadesai7 күн бұрын
2025 जवळ आले.. पण अजूनही मी हे व्हिडिओस बघते.... ही series म्हणजे अमृत आहे...
@fabprogammerr44397 күн бұрын
Khup chan aahe he gane🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jyotiranade12898 күн бұрын
Salil ji please add English translation for the kids growing up in America! Beautifully composed!
@NarcinvaKerkar8 күн бұрын
किती प्रेमाचे बोल❤❤ रसाळ, म्हव्हापरी भाषा 🎉🎉सुंदर आवाज ❤❤ मनमिळावू स्वभाव🎉🎉🎉 सभ्य व्यक्तित्व 🎉🎉हे थोड्याच जणांना लाभते 😅😅ही मुलाखात दीर्घकाळ साठवणीत,आठवणीत राहील❤❤दीर्घायुष होवो हीच इच्छा देवापाशी 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@arunakodule580610 күн бұрын
🙏🙏🙏मन पूर्ण राममय झाले🙏🙏🙏
@girijashingi10 күн бұрын
खूपच सुंदर विषय आणि विषयानुसार मांडणी पण छान!!आजच्या classes च्या बाजारात पालकांना काय करावे आणि काय करू नये हे सर्वात सुंदर explain केलं आहे . Thank you saleel sir and bhushan sir💎🙏
@aartikhair722610 күн бұрын
शुभंकर खूपच सुंदर ,मनाला भिडणारे ,प्रसन्न करणारे गायन तू केलेस
@aratiathavale47612 күн бұрын
❤❤
@vinxmultigamer623112 күн бұрын
हो,सर हे खरं आहे.
@manishmodak14 күн бұрын
Exactly 💯 👌🙏
@anuradhapuntambekar640316 күн бұрын
अप्रतिम, अर्थपूर्ण!❤
@aditighaisas813616 күн бұрын
खुप सुंदर झालंय गाणे......❤❤
@poojaanimationlab731218 күн бұрын
खुप सुंदर भाव समाधी🌺
@ravindratakale44221 күн бұрын
खूप छान सुंदर
@Devendra_Davane21 күн бұрын
7:40 सरिवर सरी आल्या ग....
@swapnadeo602522 күн бұрын
सुंदर
@shubhadakherdekar621922 күн бұрын
Khoop chaan
@vidyajog363622 күн бұрын
किती सुंदर चर्चा! मी ज्या प्रकारच्या कुटुंबातून आले तिथे भपका आणि दिखाऊपणा यापेक्षा खरे गुण काय आहेत किंवा आहेत का, यावर लक्ष देणं हेच शिकायला मिळालं. त्यामुळे मुलांना अस वाटू शकतं की आम्हाला जे आवडतय त्याच यांना काहीच वाटतं नाही
अर्थपूर्ण काव्य, आर्या आणि शुभंकर दोघांनी छान गायलंय आहे,🎉🎉😂
@kshamaroy61224 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय शंकर 🙏 अशा शंकर बावन्नी किती आहेत? राहुल फाटे यांनीही एक गायलेली वेगळी आहे .भक्तांना कन्फ्युजन होते. कृपया रिसर्च करून हे कन्फ्यूजन दूर करावे ही विनंती .🙏
@cutsadhana24 күн бұрын
Shubhankar- another nepo kid
@cutsadhana24 күн бұрын
Nice composition, nice singing by Arya
@chandrakantkuvalekar633225 күн бұрын
फारच सुंदर
@yogeshsonawane150925 күн бұрын
मस्तच❤
@KirtikiranSawant25 күн бұрын
छान👍🏻 समर्पक उदाहरण देऊन समजावलंत.. खूप आभार🙏🏻🌹👍🏻
@geetarele74225 күн бұрын
अप्रतिम 🎉
@meeraghayal615026 күн бұрын
स्वरातील आर्त काळजाला भिडले
@meeraghayal615026 күн бұрын
वा शुभंकर फारच सुंदर
@Girish-s6n27 күн бұрын
Tuza das mi vartha janmasi alo he pan Kara na asa
@charumurudkar529327 күн бұрын
अप्रतिम composition, अप्रतिम गायले आहेत दोघेही, छान कोरोस.❤