किसनवाणी नमस्कार , तुमचे विडिओ फार सुंदर असतात , मी या व्हिडिओच्या काही क्लिप वापरणार आहे कृपया संमती द्या अशी विनंती.
@siddheshshinde99976 ай бұрын
ज्यांनी बांबू लावला आहे त्यांचे बांबू विकली जात नाहीत. तुम्ही ज्या ठिकाणाहून बोलत अहात त्या ठीकणा पासून एखादा शेतकरी येवून आपला भयंकर मोठा आपमान करू शकतो सांभाळा.
@dattajiraohariramdesai.2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@namdevb868111 ай бұрын
Sir तुमचा आवाज खूपच चांगला आहे
@raghunathshende73393 жыл бұрын
Very good Mahiti.
@sarjeraosanap16432 жыл бұрын
Khup chhan mahiti Dhanyavad
@aniljagtap66832 жыл бұрын
थोडक्यात परंतु महत्वपूर्ण माहिती.
@vaibhavsapte92333 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली ,सर👍👍👍
@subhashpatil91889 ай бұрын
Very nice Information
@sushantbhosale1834 Жыл бұрын
अहो सर पाडव्यासाठी किती बांबू लागणार आहे अन् किती मेंढपाळ आहेत आता जे की आपल्याकडून बांबू घेतली.
@subhashraval473 Жыл бұрын
Good
@Rurallife-01-h3u2 жыл бұрын
Market la kontya bamboochi magni jast ahe
@prakashyadav64712 жыл бұрын
बांबू लागवडीपूर्वी कृपया माझी शेती माझी प्रयोगशाळा यामध्ये बांबू बद्दल सांगितलेली माहिती पहा.
@Sameer-Shirsekar6 ай бұрын
thank you prakash
@ShrikrushnaDoifode11 ай бұрын
सरळ वाढणारी रोपे लागवड करायची आहे
@Mister.Doodler Жыл бұрын
Which bamboo to use for straw making ? Thankyou
@dattaambhore86232 жыл бұрын
Sir mi ya varshi june madhe lavlele aahet pan sadya vihirila pani nahi 2 mahine pani nahi dele tar bamboo rahil ka
@ajaym.d77122 жыл бұрын
1acre mdhe kiti bambu lagwad hoil?
@soulful59932 жыл бұрын
बांबू दोन- तीन महिने ऊभ्या पाण्यात टिकतात का?
@sharmilapashte42782 жыл бұрын
How to aproach traders for selling?
@harshadbhoir352 жыл бұрын
बांबूची रोपे कुठे मिळतील,
@Jimmybond653 Жыл бұрын
Where is the market?
@bharatpatil3939 Жыл бұрын
कोल्हापुरात कुठे आहे
@Kisanwani Жыл бұрын
No la call kara
@vikramdhasade44612 жыл бұрын
सर माझी आंब्याची बाग परंतु तिला तार कंपाउंड नाही आहे सदर बागेच्या हद्दीवर घन बांबूची लागवड करून कंपाउंड केला जाऊ शकतो का त्याचा आंब्याच्या रोपांवर काही विपरीत परिणाम होऊ शकतो का
@Kisanwani2 жыл бұрын
Ropanpasun javal lagvad nko
@dinkardevkar98552 жыл бұрын
सर आपला फोन नंबर हवा तसेच बाहेर व्याख्यान आयोजित केले तर याला का
@KS-sd8hc Жыл бұрын
गेल्यावर्षीची लावलेली मेसकाठी जगली आहे तर त्यावर पुन्हा शेणखता वापरावे का
@rakeshpotbhare20823 жыл бұрын
सर बांबु विक्री साठी काही परमिशन लागते काय
@Kisanwani3 жыл бұрын
Nahi
@kamalakarmadaye10023 жыл бұрын
सर तुमचा फोन मिळेल का तुमच्याशी बोलण्या साठी फोन करून