Пікірлер
@bhushansolunke1534
@bhushansolunke1534 2 күн бұрын
Khup chan tai❤
@khandugarde6968
@khandugarde6968 3 күн бұрын
Good job patil
@sudhirnarnaware7556
@sudhirnarnaware7556 4 күн бұрын
नमस्कार साहेब... असे कोणते 40-50 फूट उंचीचे झाड आहेत ज्याला तोडताना...शासनाची परवानगी घ्यावी लागत नाही क्रुपया मार्गदर्शन करा धन्यवाद
@sudhirnarnaware7556
@sudhirnarnaware7556 4 күн бұрын
नमस्कार साहेब... असे कोणते 40-50 फूट उंचीचे झाड आहेत ज्याला तोडताना...शासनाची परवानगी घ्यावी लागत नाही क्रुपया मार्गदर्शन करा धन्यवाद
@borawakeharishnitin2481
@borawakeharishnitin2481 5 күн бұрын
1.2.2025 दर 1355 ₹ kg
@deepa.deepti
@deepa.deepti 7 күн бұрын
Sir mala pn hydraponic sheti karaychi aahe tumhi Mazi kahi madat karu shakata ka
@ShivajiHinge-ju3gx
@ShivajiHinge-ju3gx 7 күн бұрын
भाडवलकितीलागेलसर
@sureshpotrajwar5827
@sureshpotrajwar5827 7 күн бұрын
सलाम
@adityamusale30
@adityamusale30 9 күн бұрын
हा प्लांट बघण्यासाठी प्रत्येकी १००० रुपये चार्जेस आहेत.
@anandjoshi1414
@anandjoshi1414 10 күн бұрын
यांच्याकडे सर्व जर्सी गायीच दिसतात.. देशी गायी पाहिजेत..
@pravinthakare1397
@pravinthakare1397 10 күн бұрын
प्रशिक्षण कुठे घेतलं
@हरितउन्नती
@हरितउन्नती 10 күн бұрын
सर आपणाला 200ब्याग मागीतल्या होत्या.कधी देनार
@VVKvlogs-12
@VVKvlogs-12 12 күн бұрын
27×27 मध्ये हा प्रोजेक्ट केला आहे 1 किलो मध्ये 7 क्रॅब असतात १ टन मध्ये 7000 मला नाही वाटत 7000 तरी क्रॅब राहतील 27×27 चा प्रोजेक्ट मध्ये आणि सांगतो ४ टन प्रोडूकशन उगाच काही नका सांगू प्रोजेक्ट चांगला आहे पण दिशा भूल नका करू जास्त प्रोडूकशन सांगून
@Kisanwani
@Kisanwani 11 күн бұрын
142 ग्रॅम एका क्रॅबच वजन.. ३/४ बसतात जास्तीत जास्त एक किलोला.. आधी स्वतः नीट गणित करायला शिका मग दुसऱ्यांची मापे काढा
@VVKvlogs-12
@VVKvlogs-12 11 күн бұрын
​@@Kisanwaniतुमी किती गणित केलं आहे view's साठी हे दिसत आहे लास्ट ६०० ग्राम पर्यत size होते हे तरी माहिती का आदी तुमचा विडिओ मध्ये बोला आहे आता तर असं वाटत आहे ५०० किलो तरी निगालं तरी मोठी वार्ता आहे तुमचा नादाला लागून गरीब फसत आहे आता पण सांगतो आहे प्रोजेक्ट चांगला आहे पण खोट बोलून प्रोजेक्ट नका करू जे सत्य आहे ते सांगा
@vinayakbarjibhe3885
@vinayakbarjibhe3885 12 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mangeshkadbhane6749
@mangeshkadbhane6749 14 күн бұрын
Praise kiti
@dharmaveerdugge2023
@dharmaveerdugge2023 14 күн бұрын
दादा खूप छान आणी आपल्या जिद्द आणी चिकाटीला सलाम आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
@ameyghadi7227
@ameyghadi7227 15 күн бұрын
Is this really factual or advertising of Bharat Agritek
@ShamKhaire-u1x
@ShamKhaire-u1x 15 күн бұрын
Please contact me
@PradipDhavare
@PradipDhavare 15 күн бұрын
Khup chan mi sarv Pratham selute karto apn asech pudhe jav tumcha vyavsay ankhi pude jao
@smitahonmutev1
@smitahonmutev1 15 күн бұрын
अजिबात मार्केट मध्ये चालत नाही परवडत नाही
@PradipDhavare
@PradipDhavare 16 күн бұрын
MLA kam milelka tumchyakse kute ahe
@atuljadhav3410
@atuljadhav3410 17 күн бұрын
सेलिंग बोलू नको रे सेल करणार आहे बोल
@Abhivetal
@Abhivetal 17 күн бұрын
खुपच छान
@shrivardhankadam8199
@shrivardhankadam8199 18 күн бұрын
याची शिकवणी फी खूप आहे, नुसत्या ट्रेनिंग फी तुनच कमाई होत असावी हे लक्ष्यात आले. .
@Kintsugi-d3e
@Kintsugi-d3e 18 күн бұрын
@@shrivardhankadam8199 hoy barobar , असे काही नसून तेवढे उत्पन्न होणे शक्य नाही
@Kisanpandere
@Kisanpandere 18 күн бұрын
मस्त एक चां कन्या सागला व्यवसाय मी कोकणातला माणूला खेकडा पक
@atharvaladge212
@atharvaladge212 18 күн бұрын
Bhava ti chimbori ahe me konkanatla ahe mala mahit khekda nahi jast kon khat
@Dattatray-pt6zm
@Dattatray-pt6zm 19 күн бұрын
Har har Mahadev Mahadev Mahadev Mahadev Mahadev Mahadev Mahadev Mahadev
@agrisomnathkhemnar6581
@agrisomnathkhemnar6581 21 күн бұрын
Bussniss वाल्याना मुली मिळत नही
@BawneMoringafarm
@BawneMoringafarm 21 күн бұрын
विक्री कुठे करायची नंबर द्या कृपा करून
@kuwaryosef7169
@kuwaryosef7169 22 күн бұрын
😂😂😂😂 नवापूर मद्ये 200 रूपये पावसाळ्यात आणी हिवाळा 250 रूप ये 300 बाय चान्स जातात है खेकडे 😂😂😂
@mulnivasisamajsangh.9089
@mulnivasisamajsangh.9089 22 күн бұрын
कुठल्या कंपनी चे सोलर पंप बसविले जात आहेत. Foundation चांगले करीत नाहीत. एकाच कॉलम करून बसवितात. चार कॉलम वर बसवावे.
@sandippatilt-2865
@sandippatilt-2865 22 күн бұрын
Tel biya ani oil yanchya kimati madhe pharak , profit marjin kiti ??
@smartboy8264
@smartboy8264 23 күн бұрын
खाद्य खर्च सांग
@PopatVagre
@PopatVagre 23 күн бұрын
किंमत किती आहे सांगा
@ashishdongre1229
@ashishdongre1229 23 күн бұрын
Dada Tel Kharab tr nahi houn jaat na he, jassti diws Thewle tr?
@swaruppawar9052
@swaruppawar9052 23 күн бұрын
Chan Upkarm Aahe.
@Sk2Everything
@Sk2Everything 24 күн бұрын
खूप छान संकल्पना आहे ❤
@pranavjedgule1751
@pranavjedgule1751 24 күн бұрын
खायला काय घालतात
@ShekharNichal
@ShekharNichal 24 күн бұрын
खेकड्याला खायला काय काय खाद्य लागते,‌ हे पण सांगा लागत होतं
@kishorsurve7401
@kishorsurve7401 17 күн бұрын
@@ShekharNichal शैट
@kishorsurve7401
@kishorsurve7401 17 күн бұрын
@@ShekharNichal शैट
@deepakd4148
@deepakd4148 24 күн бұрын
महत्त्वाचं सोडून बाकी सगळी माहिती सांगतात.
@Kisanwani
@Kisanwani 24 күн бұрын
काय पाहिजे माहिती
@deepakd4148
@deepakd4148 24 күн бұрын
@Kisanwani लोकानी किती प्रश्न विचारले ते बघा. त्याची उत्तरं द्या
@LaxmanSalok
@LaxmanSalok 24 күн бұрын
स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद आरोग्य सपती लाभो हिच तुळजाभवानी चरणी प्रार्थना
@gajanankolte6798
@gajanankolte6798 24 күн бұрын
सोयाबीन पासुन तेल निघते का 1लिटर तेल काढण्यासाठी किती किलो सोयाबीन लागते
@Kisanwani
@Kisanwani 24 күн бұрын
निघते पण परवडत नाही इतके कमी निघते
@gajanankolte6798
@gajanankolte6798 24 күн бұрын
@@Kisanwani ok
@vitthaljadhav1698
@vitthaljadhav1698 24 күн бұрын
Good work
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 24 күн бұрын
छान उपक्रम
@yogeshpangarkar2463
@yogeshpangarkar2463 24 күн бұрын
Costing Bastika
@nnsment
@nnsment 25 күн бұрын
मागेल त्याला सोलर पंप योजनामध्ये पेमेंट करण्यापासून सोलर मिळेपर्यंत a to z माहिती देणारा विडिओ अर्जंट बनवा 🙏
@NmadeoTodmal
@NmadeoTodmal 25 күн бұрын
Dhanyavad Didi.
@eknathmore5879
@eknathmore5879 25 күн бұрын
काही नाही हे सर्व थोतांड असते. माझ्या परिचयाचे एक, दोनजण गच्चे खाऊन बसले आहेत. या लोकांच्या नादी लागू नये.
@Kisanwani
@Kisanwani 25 күн бұрын
त्यांनी काय चुका केल्या तुम्हाला माहित आहेत का?? उगीच चुकीच्या कमेंट करू नका!
@eknathmore5879
@eknathmore5879 25 күн бұрын
@Kisanwani काॅमेंट चुकीच्या नाहीत अनुभवाचे बोल आहेत. बाकी तुमची मर्जी.
@Kisanwani
@Kisanwani 25 күн бұрын
@@eknathmore5879 तुमच्या परिचयाचे आहेत बोलताय, अनुभवाचे बोल पण म्हणताय.. अहो मुंबईत नोकरी करणारा एक मुलगा अशाच प्रकारे खेकड्यांचे संगोपन करून स्वतः रोडवर उभा राहून विकतो. प्रत्येकाची काम करण्याची पध्दत वेगळी असते. कष्ट करण्याची उमेद वेगळी असते, अनुभवातून शिकून चुका दुरूस्त करता येतात. व्यवसाय सोडून दिला असेल तर त्यांच्या पण काही चुका झाल्या असतील, व्यवसायाची पूर्ण माहिती घेऊन, बाजारपेठेची माहिती घेऊन, त्याचा सक्सेस रेशो पाहून, जमा -खर्चाचे गणित घालून मग व्यवसाय केला तर व्यवसाय फेल कसा जाईल. अर्धवट ज्ञानावर आणि कुणाच तर बघितलं म्हणून केला आणि नुकसान झाल म्हणून सोडून दिला याला काही अर्थ नसतो.
@eknathmore5879
@eknathmore5879 8 күн бұрын
@@Kisanwani तुमच मत मान्य आहे. पण मी सांगतोय ते पण जवळच्या लोकांचे अनुभवाचे बोल आहेत.
@AnilKukade-q2p
@AnilKukade-q2p 7 күн бұрын
एक नंबर बिजनेस आहे फक्त जमला पाहिजे मी दोन वर्षां पासून करत आहे आता मला समजल कस नियोजन करायच मी महिन्या काठी पस्तीस ते तीस हजार नफा कामावतो करून बघा लवकर हार मानू नका
@vivekthakare6734
@vivekthakare6734 25 күн бұрын
अभिमानास्पद कामगिरी ताई
@jaikisan6367
@jaikisan6367 25 күн бұрын
ऐर्यागैर्याचे काम नाही हे, अतिशय परिश्रमपूर्वक दुग्ध व्यवसाय यशस्वी होतो