विश्वास बसत नाही आहे डोळ्यांवर आणि कानांवर कि अशा सोजवळ आणि सुसंस्कृत विचारांची मुलगी या मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये आहे " Beautifull women in world with beautifull heart and beutifull mind" जुई माझ्या संपूर्ण फॅमिली ला तुझी #ठरलं तर मग हि मालिका आवर्जून बघतो तू प्रत्यक्षात जशी आहेस तशीच त्या मालिकेत पण आहेस तुझ्या या खरेपणा आणि प्रामाणिक पणाला सलाम
@poorvapethe64539 ай бұрын
जुई....तू खरंच एक उत्तम माणूस आहेस! तुला नक्कीच एक खूप छान नवरा मिळेल आणि दोन गोड जुळी मुलं होतील! तुझा पुढील सर्व प्रवास आनंददायी होवो आणि तुला भरभरून सुख मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!❤❤
@suchitalad58662 ай бұрын
खरेच....she deserves more happiness in her life...such a pure soul....❤
@realmemobile78718 ай бұрын
Jui you are very strong. You are fighter in odd circumstances
@RAM_V_JADHAV8 ай бұрын
खुपच सुंदर.... जुई तू अशीच रहा... तुझे स्वप्न तो वरचा निश्चित पुर्ण करेल... खुप खुप शुभेच्छा.....
@savitaprabhu508010 ай бұрын
वा जुई बाळा तुझ्या सारखी मुलगी सर्वांच्या पदरी असू दे तुझ्या सारखे बहुतेक गुण माझ्या मुलीमध्ये आहेत तू फार गोड हसरी धाडसी प्रामाणिक मेहनती कष्टाळू व प्रेमळ मुलगी आहे मला तू खुप आवडते तुझे सर्व सिरियल मी बघत असते अप्रतिम अभिनय करते तुझे सर्व विचार खुप छान उच्च आहेत तुला भावी आयुष्यात भरपूर यश लाभू दे भरपूर प्रगती होऊ दे व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे तुला आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य मिळू दे हीच देवाकडे प्रार्थना मुलाकात घेणारी सुध्दा छान पैकी सादर केला देव बरे करो❤❤❤
@shilpajoshi428510 ай бұрын
जुई ! ही खूप strong आहे ... तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे .... आम्हाला सुद्धा . खूप छान बोलली .. व्हावं मोठ तर हिच्यासारख ... मोठ्या मनाची ..…. देवाला एकच प्रार्थना ती स्वतःच्या मोठ्या आजारातून कायमची बाहेर पडू दे ......
@prashantpralhadkambale147110 ай бұрын
मला तुझे साधेपणा खूप आवडले
@meeradhengle32849 ай бұрын
o🎉😂
@abhijeetpatil-b1u8 ай бұрын
Thanks for translate.
@nandiniawade55758 ай бұрын
खूप छान विचार आहेत तुझे..तेच तुला यशाकडे नेतात..👍🏾👍🏾🎊🎊
@tanveekulkarni7861Ай бұрын
Hats off to Jui, and very nice interview Darshna
@meenadesai70209 ай бұрын
कसे प्रश्न विचारावे हि सुध्दा एक कला असते. खूप छान प्रश्न विचारले आहे.
@umeshmane970010 ай бұрын
मागील जन्माच्या चांगल्या वाईट कर्ममुळे आपणास या जन्मात चांगले वाईट भोग भोगावे लागतात. यासाठी पुण्य वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुरुची भक्ती,गरजूना मदत, मुक्या प्राण्याची काळजी करुन आपण पुण्याचा साठा वाढवू शकतो 🙏🏻
@vinitasawant9407Ай бұрын
जुई मी serial पाहणारी नाही, त्यामुळे हा interview पाहण्या आधी मी तुला ओळखत नव्हते. Interview पाहिला आणि तू मला इतकं स्तिमित केलंस की तुझा फोन कॉल ऐकून मी ही चक्क रडले. You are a very beautiful person inside out. तुझ्या पिढीतल्या कमी लोकांची इतकी maturity पहायला मिळते. तू इतकी छान व्यक्ती आहेस, की माझ्याकडून तुला भरभरून आशीर्वाद... तुझ्या दोन मोठ्ठ्या संकल्पांबरोबर तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. Best wishes & lots of love to you. ❤😊
@yashyadav359210 ай бұрын
Hiiii जुई पहिला तर thank you , thank you बोलीन आज video पाहूण positive झाले आहे . Thank you तु जा मुळे मला कळाले मला पुढे काय करायच आहे .thank you जुई तुज सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत .तुज लग्न 2 फेब्रुवारी ला तुज लग्न होईल . आणि 1 साल मध्ये 2 जुळी मुले होतेल .गोड बीएस्सी you
@kanchanlad618610 ай бұрын
खूप खूप सुदंर मुलाखत.. जुई खूप सुंदर आणि गुणी अभिनेत्री आहे...god bless you जुई.. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत 🌹🌹
नमस्कार बेटा धन्यवाद फारच छान वाटले आपले विचार मांडले श्री स्वामी समर्थ आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवो बेटा धन्यवाद
@Mr_Parth199 ай бұрын
Shree Swami Samarth
@shubhangibadheartgallery433410 ай бұрын
Tichi Ghost cha ha saglyat bhari episode ahe jui kamaal ahes yar tu ❤ darshana tu great ekdam mast😊
@shamalipawar906410 ай бұрын
Jui ❤❤you stole my heart...you are the one with golden heart ❤️ mala nkkich tuzyasarkh vhayla awden ...love your character in real life❤
@rupsaryan494610 ай бұрын
अण्णू हे अत्यंत अस्वस्थ आहेत आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध प्रकारच्या अडचणी असतील तरी आपण मात्र खंबीर रहावं..... कारण अशी माणसं भावनिक असतात आणि तसंही त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी समजून घेण्याची आवड ही त्यांच्या आई मध्ये होती..... आणि तीच व्यक्ती डोळ्यासमोरून कायमची जेव्हा निघून जाते तेव्हा जे घडतं ते शब्दात व्यक्त करणे म्हणजे कठीणच...... माझं ही अगदी तसंच आहे.....कधी न आजारी पडणारी आई जेव्हा अंथरुणाला खिळली तेव्हा कळलं....आता हिला जर काही झालं तर मी काय करू....हा चेहरा मला सकाळी उठवेल का... अंघोळीच्या पाण्यापासून ते रात्री स्वत्तः झोपेत असताना..... बाळा झोपला का????.....असे अनाहुत पणे प्रश्न विचारणारी आई जर नसेन तर......शेवटी मी जेव्हा या जगाचा निरोप घेईल तेव्हा मी आईला पुन्हा कुठे भेटायचं हा पण प्रश्न सतत पडलेला असायचा.....पण शेवटी आई आजारपणातून बाहेर आली...आणि मी असा बदललो की वाटतं नाही हा मीच आहे का....काकांच्या भावना मी समजू शकतो कारण जर ३५ वर्षाचा असताना माझ्या मनावर इतके परिणाम होऊ शकतात तर त्यांना काय वाटत असेल.... पण त्यांच्या ह्या आजारपणाला एक औषध आहे.....मनातल्या भावना व्यक्त करता येणारी आईशिवाय दुसरी व्यक्ती म्हणजे (( कपिला गाय )).....तिच्या डोळ्यात पाहिलं की तीच आपली आई आहे असा भास होत राहतो.....तिच्या हंबरण्याने आई नी हाक मारली म्हणून वेळोवेळी बेडवरून उठण्याचा आधार घेत घेत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतील....मग एक आगळं वेगळं संभाषण सुरू होइल....लोकांना हे अजब वाटतं पण हे सत्य आहे....जर हा प्रयोग केला तर नक्कीच काका पुन्हा नवीन जोमाने आयुष्य सुरू करतील......असाही जुई गडकरींना प्राणी संगोपणाचा ध्यास आहे....त्यांनी त्यांच्या कार्याची सुरवात या कपिला गाई पासून करावी.....त्यांच्या काकांची प्रकृती पण कालांतराने व्यवस्थित होईल....आई ची ओढ ही कायम राहील...आणि मन ही मोकळं करता येईल.....आणि जेव्हा ते संपूर्णपणे ठीक होतील तेव्हा त्यांना घेऊन एकदा श्री क्षेत्र आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला या......कारण शेवटी ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे.... हरिपाठ म्हणण्यापेक्षा त्याची प्रत्येक ओळ ही वहीत लिहून तो समजून घेतला आणि त्याच नित्य स्मरण केलं की या विश्वात सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं आपसूकच मिळतात....जयोस्तू ज्ञानेश्वर.... हरि हरि हरि....
@sonalibhandekar5305Ай бұрын
Jui mla tuz bolan aani swabhav khup aavdto aani khar ch tu tuzya life mdhye khup struggle kelys aani tu khup goad mulgi aahes ashi ch happy and healthy raha god bless u ❤
@Home-s6z5x7 ай бұрын
जुई तुझी मालिका खुप छान असते पुढचं पाऊल मी रोजच बघत होते ठरलं तर मग सुरवातीपासून शेवटपर्यंत बघणार फक्त तु जाडी हो आम्हाला जाडी जुई खुप खुप आवडेल.❤❤🎉🎉
@VidyaKorade-f7j3 ай бұрын
मी 10 वर्ष झाली घरात बसुन आहे तुझ्या सारखा थायरॉइड मनक्या यात्रास तु बाळा खूप सहन केलस तुला चागला नवरा मिळो आणि छान तुझा सारख गोड बाळ होयल इश्वर चरणो प्राथना आमचे आशिवद देवाचे साशिद आहेत तुला शभेच्छा
@swatimhalgi743110 ай бұрын
खुपच साधी आणि गुणी अभिनेत्री❤
@shilpakulkarni42977 ай бұрын
Salute ! तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या सुकन्याताई मोने ह्यांचा सुध्दा असाच वेगळा प्रवास आहे...'बाईपण भारी देवा' च्या वेळेस त्यांनी सांगितलेला.... ऐकताना अंगावर काटा येत होताच पण नतमस्तक झाले मी....❤ अशा प्रकारचे interview समाजातील खूप सा-यांना प्रोत्साहन /आधार/ऊर्जा शक्ती देऊन जातात....
खुप गोड आहे जुई...kohinoor आहे खुप घाव सोसुन हिरा आहेस🎉 खुप चमकणार आहे आझुन
@nandinipathak518710 ай бұрын
Jui ek khupch sundar actor ahe ,, jui tuzyakde pahun ek positive feel yeyo g evdha strong mind set so thanks jui mam❤❤
@tuljaramdeshmukh55438 ай бұрын
जुई तुझ्यावर पूर्णतः ईश्वराची कृपा आहे तुझ्यावर, जेव्हा सगळं संपलंय तेव्हा ईश्वराची शक्ती चालू होते हे निश्चित.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏सुखी रहा 🙏🙏🙏
@lakshpatre7 ай бұрын
जुई तू खुप गोड स्वाभिमानी हिम्मतवान मायाळु व्यक्ती आहेस देव तूझ्या सर्व इच्छा पुर्ण करो तूला उदंड आयुष्य लाभो
@sumatipainarkar40698 ай бұрын
जुई तुझे विचार खूपच छान आहेत. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत
@aniketkhot199210 ай бұрын
Struggle for success.... Amazing journey really motivated and inspiring. हे सर्व तुझ्या मेहनतीचे फळ आहे जुई..आणि जो शुन्यातून विश्व निर्माण करतो तो नेहमीच जमीनीशी एकरुप असतो. Down to earth.. great yar.. 👏🏻💓🫶🏻 आणि याही पुढे कायम तुला असेच भरघोस यश प्राप्त होवो जुई....❤️❤️❤️ Hats of you... always be happy, strong and healthy... best wishes 🎊💖🙌
@samayspardhaparikshafounda319710 ай бұрын
जुही ही अशी आहे की तिच्याकडून खूप काही घेण्यासारखे आहे. आपण आपल्याला ज्यात आवड आहे त्या गोष्टी करायलाच हव्यात आणि आपली तिथेच प्रगती आहे .हे जुही सांगण्याचा प्रयत्न तिच्या भाषणातून सांगत आहे.
@SatyalogyReedant10 ай бұрын
खुप खुप गोड अभिनेत्री . आवाज किती सुंदर आहे .
@aasawarishivnikar970410 ай бұрын
जुई तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत व तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना व तुला खूप खूप आशीर्वाद.
@kalpanagaikwad68549 ай бұрын
जुई पुढचं पाऊल मालिका तुझी खूप छान होतीच .पण आत्ताची ठरलं तर मग मालिका खूप छान आहे..अर्जुन आणि सायली खूप सुंदर जोडी आहे .. मी ती मालिका न चुकता बघते .. दुसरी गोष्ट म्हणजे तू खूप गोड आहेस .तुझा आवाज खूप छान आहे .. तू तुझा आजार पणा बद्दल जे बोललीस. तू बरी होणार ..तुला खरचं Twins होतील.. God bless you...& All the best 👍
@manjiribhagwat71108 ай бұрын
😊
@TanishkaMohite-m6b2 ай бұрын
जुई दीदी तुझी पुढचं पाऊल हि मालिका खूप मस्त होतीच पण आता ठरलं तर मग ही मालिका सुद्धा खूप छान आहे मला ही मालिका खूप आवडते मी ही मालिका रोज न चुकता बघते सायली आणि अर्जुन ही खूपच मस्त जोडी आहे पण दीदी लवकर बरी होणार आहेस अशी आम्ही देवाकडे प्रार्थना केली.......❤❤❤❤😘😘😘🤗😍😍😍🥰🥰🥰
@alkabasve12607 ай бұрын
Jui tu far chan ahes tuza swabhav pn far chan ahe. Mala far chan vatal tuza Inteview ikun, tuza ani maza strory 80% same ahe, pn kharach tula ikun far chan vatal.thank you all the best to your bright future❤❤
@sharmilaapte932210 ай бұрын
So inspiring personality jui! मी सिरीयल फार पहात नाही, त्यामुळे तुझे काम फार पाहिले नाही, but as a person खूप आवडतेस नेहमी, आणि अजून एक कॉमन प्रेम मांजरे❤❤❤
@vlogs825510 ай бұрын
My god... So so so inspiring & so heart touching. मी अक्षरशः रडले यार . खुप शिकायला मिळालं . Thanks ❤
@meenainamdar95539 ай бұрын
किती किती गोड आहेस बाळ...तुझ्या सर्व सदिच्छा पूर्ण होतीलच.. देव तूझए रक्षण करो हिच शुभेच्छा.
@shailaraut55407 ай бұрын
छान दिसतेस जुई...आणि खूप सहन केलस ..पण आता चांगले दिवस आले आता मागे वळून बघू नकोस..तुझा देवावर विश्वास आहे ही खूप मोठी शक्ति तुझ्या पाठीशी आहे आणि आता जे चांगलं तुझ्या कडे आहे ते तुझ्या आस्तिकता ह्या गोष्टी मुळे ..... May God bless you always
@TanishkaMohite-m6b2 ай бұрын
जुई दीदी तुझा खूप छान आवाज आहे मला तुझ्या दोन्ही ही मालिका खूप आवडायच्या पण आता आवडते पण तू पुढचं पाऊल टाकत तू सगळ्यांच्या घराघरात पोहोचली आहेस मनामध्ये रुजली आहेस ती ही मालिका खूप आवडत होती मला आता ही जी काही तुम्ही ठरलं तर मग मालिका काढली आहे तीआल्यापासून मी न बागितल्याशिवय राहिली नाही रोजच् न चुकता मी ठरलं तर मग मालिका बघते मला खूप आवडते पण तू आजारी आहेस तू व्यवस्थित बरी होणार आहेस अशी मी प्रार्थना करते love you jui didi ❤❤❤❤🥰😍🥰😍🥰😍🤩
@vandanamodak21048 ай бұрын
जुई तुला सेल्यूट आहे 🙏 खूप खूप खूप सुंदर व्यक्ती आहे, तुझं ईश्वर छानच करणार बेटा,,🙏🙏.
@aditishidhaye596410 ай бұрын
Hats off to you. Khup struggling journey ahe tujhi. Khup shiknyasarkhe ahe tujhya kadun
@sonalisabale768010 ай бұрын
My favourite Jui Gadkari❤ tumchya kadun khup Kay shikala bhetal .aani majhi ashi ichcha aahe yekda tari tumchi aani majhi bhet houde hich Swami kade prarthana ❤Shri Swami Samarth 🙏
@hemaliambraskar989810 ай бұрын
❤️🥰 jui khupch chan aahe kharch.ticha sarkha konich nhi.. Khup सच्ची aahe🥰❤️ Ani Darshana mam u r also best 👍
@YashdeepPhadke8 ай бұрын
Tumhi great ahat... God bless you.. 😊
@Rolex2579310 ай бұрын
Her life journey really motivates lot of people may god bless her keep smiling...keep inspiring people Jai Shree Ram
@PK-ws5rb7 ай бұрын
जुई खूप छान मुलाखत झाली. पण ठरलं तर मग या मालिकेविषयीही ऐकण्याची इच्छा होती. अर्जुनसारखाच जोडीदार तुलापुढील आयुष्यात लाभो हीच देवाकडे विनंती.दरशनानेही तुला छान बोलते केले.तिची शैली मला आवडते
@ashwinigage67310 ай бұрын
खुप छान! 😍♥ तेजश्री प्रधान ह्यांना pn बोलवा... ✨🙂
@harshadasalvi996510 ай бұрын
Khup genuinely bolalat tumhi... Ekdam pure soul ahe
@KetanPawar-u3iАй бұрын
Jui tula sangto...Ishwar, Dev , Aadhyatma, Daivi Chamatkar hya goshti aahet aani ghadtat. Tu mhanalis ki tula juli mule hotil .....Jyotish Shastra nusar , Kundali madhil Pancham sthan he Santati che aste....changla jyotishi sangu shakel....majhya mahiti nusar Pancham sthani 2 kimva 4 anka asel , Chandra asel aani tya war shubh graha chi drushti asel tar juli mule hotat. Tula Shubheccha, Parmeshwaracha Aashirwad aso.
@saurabhphatak280210 ай бұрын
Very inspiring and emotional interview .. Very nice .
@i.kiran2110 ай бұрын
Khup Chan sangitlas tu... motivation milala...khup garaj hoti he sagla aikaichi... thank you 😊
@gayatrijadhav506910 ай бұрын
You are really good fighter Pure soul And inspiring personality I Love You Jui di❤❤❤
मला खूप भारी वाटल इंटरव्यू बघून आणी माझ होप वाढले जुई ताई ला बघून मला तिच्या सारखं बनायला खूप आवडले माझी inspiration आहे तू माझ स्वप्नं आहे तुला भेटण्याच आणी हे आता पासून नाही खूप वर्षा पासून कधी ना कधी भेट होईल आणि मी खूश होईल🥹🥹😊😊😘😘😘
@bhaveshjadhav243 ай бұрын
No 1 abhinetri aahes tai tu khup inspiring
@nayanasony363110 ай бұрын
Khup chaan jui.....philyanda me tuzha prawas aikla khup brave confident ahes sheknysarkha khup kahi ahe tuzya kadun ......kami vayaat khup maturity ahe bapree keete lehu Kameech padel....radvlass Mala tuzhyahe Maitri karaila khup avdhl Mala ashe Mansa khup kami ahet jugaat Ani Mala 'ashya lokan brb rahaila khup avdhta ......stay blessed kadhi btles trr Mala khup avdhl ❤❤❤
@sachinkhandekar983410 ай бұрын
Jui is best आणि मला एकदातरी जुई मॅडम भेटायला खूप खूप आवडेल
@RadheRadhe-zc8kn10 ай бұрын
jui khup chhan ahes tu… ani tujhe vichar pn…thatla tar mag madhe daru piyun keleli acting ekdam mast ….radhe radhe ❤
@latanarwa43498 ай бұрын
Jui.... Love you... Mala tu khoop avadtes. Hat's of you... Swami Blessings always with you... Tuzya bhavi ayushya sathi khoop khoop ani Swami May Sadichha... ❤❤
@reshmaparab36278 ай бұрын
तु खुप strong मुलगी आहे. देव आहे फक्त तो आपल्याला दिसत नाही पण तो मनुष्य रुपात असतो. जुई मी तुला खूप follow करते.
@pallavideshmukh437410 ай бұрын
You are powerfull person.माझी मैत्रिण अशीच असावी असे वाटते.
@namratahegde287110 ай бұрын
जुही तुझा interview बघून खूप शॉक झाले....किती मेहनती आहेस तू...तुझ्या जिवनात एवढे निगेटिव्ह घटना घडल्या पण तरी तू एवढी positive आहेस हे बघून खूप बर वाटल...पण एक सांगते तुझा interview बघताना सुरवाती पासून शेवट पर्यंत डोळ्यात पाणी होते...खूप रडले.
@ashwinichavan544910 ай бұрын
Love you jui.. Khup ch chhan.. Khup emotional hote.. Nakkich mala tuzya sarkhe hoyla aavdel.. Khup inspiring aahes tu.. Mala aavdtes tu.. Tharl tar mag pahro aamhi.. All the best for your future❤
@sumangroup55619 ай бұрын
जुई मॅडम खूप छान इंटरव्ह्यू झाला. खूप काही शिकायला मिळालं thanks. My best wishes to you.
@ManagalaShetebiradarАй бұрын
तुझं स्वप्न पूर्ण होवो खूप शुभेच्छा🎉🎉
@abhijeetpatil-b1u8 ай бұрын
Jui tumcha awaz khup god ahe.somvar vrat tumche surve swapna purn karo.7 janm tumhas khup changla support mr milo hich ishwar charni prarthana.thanks i like your so much ♥️💐🌹🫣💯
@40_maheshsawant7410 ай бұрын
Khup Chan interview hota 👌 Bappa please please lavakar tumchi ani Aaji chi bhet ghalun de..... ani ho Tumcha Kaka na pn barr watu de Ani tuza Annchatra sati mala jamel ti help karayala nakki ch avadel......mala pn mulan cha vishyi karaya ch ahe. N last mam Stay healthy Stay happy Stay blessed by Bappa
@pratukedar149710 ай бұрын
Jui ma'am 😍😊you are my favourite actor 😊Ani tumhi khup honest sweet 🥰 person aahet😊❤❤❤❤and pure Heart 💕 person aahet....love you jui ma'am ❤❤❤❤god bless you ❤❤❤❤
@saurabhoak610110 ай бұрын
जुई तू मुलांना नादी लावते म्हणणारा कोण आहे ते कळलं असत तर मी त्याच kanfat फोडलं असत.
@pankajdesai724710 ай бұрын
ग्रेट आहेस तु जुही. Hats off 🙏
@roshanikatkade189110 ай бұрын
inspiring story so emotional......... Hatts off to you &all the best Jui😍💐💐
@madhavijoshi556410 ай бұрын
जुई...एक खूप चांगली मुलगी...❤
@mylittlechamp....ishwarian26536 ай бұрын
खूप खडतर प्रवास होता तुझा aajarpnananter...
@rohinikulkarni55719 ай бұрын
❤😊😊jui tula pahun motivation milte ❤u r my fav ..kothehi fakeness nahi real raw pure❤
@kavitasaraf51319 ай бұрын
दिव्या आपकी बात दिल से निकल कर सीधे मेरे दिल तक पहुंची । डबडबाई आंखों से लिख रही हू सौरभ जी आपका बहुत बहुत शुक्रिया इस और इस तरह के हजारों बेहतरीन इंटरव्यूज के लिए
@saritabhide882110 ай бұрын
Jui ❤ Tula khoop khoop Shubheccha 💐💞 tula poorna Yash Milo hi Sadiccha 👍 Wish you all the best ❤❤
@Sakshisonawane2729 ай бұрын
Juii tai.....tu mazi roll model ahes...me kharach tula radtana pahun swattache ashru nahi roku shakle....ur the best sister, daughter, friend,and......so on ❤
Darshana your way of taking an interview is very touching. Keep it up.
@shrushtishetye48568 ай бұрын
Mi ha video 2x speed madhe pahila tari tya segment ne mala radavla juichi aaji jashi geli tasich majhi aaji sudha geli....l cried a lot ...😢 Jui you are so strong... All th best for your best future ever.....❤❤❤❤
@sayalikunte766310 ай бұрын
Darshana love your way of hosting show and your smile
@kalyaniharishchandre24810 ай бұрын
Jui dii tu manmokl aapl jeevan jagte khupch chhan ❤i really appreciate for your life journey ❤ Dolya tun paani kadhlach di tu aaj😢
@ranakamble10 ай бұрын
Very good interview jui gadkeri पेक्षा आम्ही सायली ला जास्त ओळखतो.तू यातून खुप काही चांगल शिकवलेस.
@prakashnandrekar96728 ай бұрын
जुई तू खूप छान आहेस.तूझंॳक्टिंग खूप छान आहे.🎉🎉
@SSJ_siddharth10 ай бұрын
Please #herstory with Tejshree Pradhan ❤❤❤
@vv-gh3qf10 ай бұрын
Soooooo strong girl... Hatts off !!!!!!!!
@MADHURIGOLATKAR10 ай бұрын
Jui, you are too Honest,Sweet & ❤Pure Heart Person ❤️ ❤ Jui, you are my most Favourite Actor😊❤
@sunitawani6329 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत ❤❤
@adityanawale162210 ай бұрын
खूप छान आणि प्रेरणादायी interview 👌😊
@MonaliKale-o3g10 ай бұрын
जुई तू खुप छान कम करते तुला तुझ्या पुढच्य प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा ❤❤❤😊
@tanveekulkarni7861Ай бұрын
Hats off Jui and very nice interview Darshana
@amarjagtap6872Ай бұрын
So Nice of you dear jui mam
@siddheshmohite533310 ай бұрын
Dear, तुझ्या interview मधील 45.12 मि. तू जे सांगितले त्याने माझ्या eyes मध्ये पाणी आणलेस.जे मी तुझ्या पण डोळ्यामध्ये पाहिले.#true❤
@pratibhak9510 ай бұрын
So emotional...so inspiring yaar..
@adityanawale162210 ай бұрын
Please,, *तेजश्री प्रधान* तेजू ताई ला पण बोलवा interview sathi❤️😊
@SUJATAMOPHIRKAR7 ай бұрын
Kharach ti pan ek manane sunder pan strong vyakti ahe
@pramilasharma213310 ай бұрын
Jui God bless you! Am proud of you n ur positive path.
@NS09794 ай бұрын
पूर्ण मुलाखत नाही बघू शकलो अक्षरशः ड्रायव्हिंग करताना रडलो मी माझ्या आज्जी ला खूप मिस करतोय
@shilpasawant757110 ай бұрын
❤❤ Khupach Sunder Jui(Sayali)❤❤
@sadhanagote607010 ай бұрын
खूपच छान interview घेतला तुम्ही जुईचा, छान बोलते करता तुम्ही कलाकारांना ऑल the best ❤
@abhilashagaidhani278210 ай бұрын
Hiii jui ...tuja interview was just wow....mi mla swatala tujya mdhe pahile Aaj ..