सतराव्या वर्षापासून भयानक काळ पाहिला | Her Story ft. Prajakta Mali

  Рет қаралды 577,568

Rajshri Marathi ShowBuz

Rajshri Marathi ShowBuz

Күн бұрын

Пікірлер: 531
@avinashjoshi5283
@avinashjoshi5283 9 ай бұрын
प्राजक्ता, तुझे अनेक व्हिडिओ मी पाहिले आहेत. त्यावरून तू किती उच्च कोटीतील व्यक्ती आहेस हे मला स्पष्टपणे जाणवतं. तुझे व्यक्तिमत्त्वच अष्टपैलू आहे. तू एक उत्तम अभिनेत्री तर आहेसच, परंतु तुझ्यात जो एक प्रकारचा सत्व गुण आहे तो तुला सर्व अडचणींवर मात करण्यासाठी नेहमी उपयोगी पडलेला आहे असं मला वाटतं. तुझ्यात असणारे ते सुप्त अध्यात्मिक तेज नेहमी जपून ठेव. एक ८० वर्षांचा आजोबा तुला हे सांगत आहे. नेहमी अशीच सावध आणि जपून रहा! तो जगननियंत्ता सदैव तुझी काळजी घेवो हीच प्रार्थना!
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 3 ай бұрын
👌 मोलाचा सल्ला! अवश्य आचरणात आण.👍⚘
@Kalyankar12
@Kalyankar12 Ай бұрын
धनंजय मुंडे च काय प्रकरण आहे हीच चर्चा आहे
@shobhajoshi1461
@shobhajoshi1461 Жыл бұрын
प्राजक्ता खुप छान मुलाखत . मी शोभा जोशी . माझं वय 78 वर्षे . स्पष्ट वक्तेपणा माझाही स्थायी भाव . पण समाजाला गोड गोड बोलणारी माणसंच आवडतात . मला खुप आवडला तुझा स्वभाव . खुप मोठ्ठी हो बाळा .🎉
@uttamdhore3245
@uttamdhore3245 9 ай бұрын
😊😅😅vszzdxacxw x p 53:10
@SandhyaJagtap-qv9ct
@SandhyaJagtap-qv9ct 9 ай бұрын
तुझा जीवणाकडे बघण्याचा positive दृष्टीकोण खूप छान आहे तू खूप छान वक्ता आहे स्पष्ट वक्ति आहेस
@smitakokitkar4159
@smitakokitkar4159 9 ай бұрын
खूप छान प्राजक्ता मला तू खूप आवडतेस....गोड आहेस. God bless u beta
@janhavigajare6667
@janhavigajare6667 10 ай бұрын
व्वा प्राजक्ता मॅडम तुम्ही कीती स्पष्ट बोलता. कोणालाही न भीता,घाबरता स्पष्ट बोलता. हा तुमचा चांगला गुण आहे. तुम्ही मनाने खूप खंबीर आहात 👍👍तुम्ही खूप छान आहात.☺
@dilipveer6574
@dilipveer6574 Жыл бұрын
खूपच खरी मुलाखत! जिवनाचा असाही विचार करतात , खरचं वेगळा थॉट! ग्रेट मुलाखत! धन्यवाद!
@aliceaher
@aliceaher 2 ай бұрын
राणी मुखर्जी 😅.. दिसते तू..पण.... खूप आवडते मला.. मी गेले 10 वर्ष हास्य जत्रा रोज बघते न चुकता.... तुझा आवाज ऐकला की खूप पॉझिटिव्ह वाटत. मजा breakfast पण तो शो बघून चाऊ होतो ❤❤❤❤❤ लव्ह यू प्राजू 😘🥰
@keshavmannur1893
@keshavmannur1893 Жыл бұрын
दर्शना तू घेतलेल्या मुलाखतीत प्राजक्ताची मुलाखत खूपच छान झाली. प्राजक्ताची काही वाक्य लिहून ठेवली पाहिजे अशी बोललीय.कर्माचा डोंगर.आणि खूप काही तुम्हा दोघींनाही पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा व सदिच्छा. देव तुमच भल करो
@mukeshgarudkar4732
@mukeshgarudkar4732 11 ай бұрын
प्राजक्ता... तू संघर्षाचं महत्व पटवून देण्यासाठी अतिशय सुंदर उदाहरण दिलंय... मला एक नवी उभारी मिळाली... धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!
@ruchaponkshe1578
@ruchaponkshe1578 Жыл бұрын
प्राजक्ता खूप grounded आहे आणि ती यसस्वी होणारच... आणि तिला peace of mind देणारा नक्कीच भेटेल, लवकरच
@poojatawde1304
@poojatawde1304 Жыл бұрын
Prajakta khupach गोड आहे गोड bless her and darshana tu hi khup chan नेमेस्त प्रश्न विचारतेस मी कायम तुझे प्रोग्रॅम्स बघते आता तिच्या गोष्टीत दुसर कोण असेल😂
@ujwalapawar561
@ujwalapawar561 Жыл бұрын
1qq1q1_a2😅😂UOAlTV@😊n7TAUO​@@poojatawde1304
@eshwarijoashii2708
@eshwarijoashii2708 Жыл бұрын
​😊👍
@aditigaikwad6331
@aditigaikwad6331 Жыл бұрын
She is ART OF LIVING member.. everyone Plzz join art of living and experience yourself with "Sudarshan Kriya " and meditation
@Shreepadspn
@Shreepadspn 11 ай бұрын
​LlllLl🫶🫶
@BhartiBagate
@BhartiBagate Жыл бұрын
खूपच छान iInterview Miss. Prajakta...... तुझ्या बोलण्यातून खूप शिकायला मिळाले आयुष्य कसे जगावे यासाठी.... कमी वयात खूप चांगली जगण्याची कला तू शिकून घेतली आहेस
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 Жыл бұрын
प्राजक्ता खूप खूप शुभेच्छा.तुझे विचार ऐकून फार समाधान वाटले अशा प्रकारे चित्रपट कथा इंटरेस्टिंग असेल तर आणि स्वतःला आवडली तर सिलेक्ट करतेस आणि फक्त पैसा हवा म्हणून काम करत नाही योग्य निवड करून निर्णय घेतेस फार छान वाटले विचार ऐकून. तुझे येणारे प्रोजेक्ट्सना भरभरून यश लाभो तसेच तुला तुझ्या आयुष्यात मना सारखा जीवनसाथी मिळावा अगदी खरं वागणारा हीच सदिच्छा. 🌹
@Mayu_kankekar1996
@Mayu_kankekar1996 11 ай бұрын
आज पर्यंत चा मला आवडलेला सगळ्यात मस्त interview आहे हा राजश्री मराठी चा.... Very nice👌
@vasantisonule6322
@vasantisonule6322 10 ай бұрын
प्राजक्ता तू खुप छान अभिनेत्री आहेस. मला तू खुप आवडतेस. महाराष्ट्राची हास्य जत्रा रोज मी बघते. त्यातील तुझे एंकरींग खुप छान. तू लहान वयात खुपच नाव कमावले आहेस याच मला फार कौतुक वाटते. त्यात तू पोलिसाची मुलगी हे ऐकल्यावर खुप छान वाटले. कारण मी पण एक पोलिस कर्मचाऱ्याचीच मुलगी आहे.
@shirishsane7182
@shirishsane7182 Жыл бұрын
सिनेमाच्या जत्रेत न हरवता आपले वेगळेपण जपून आपल्या आवडीनुसार मर्यादा सांभाळून वेगवेगळ्या भूमिका साकारुन सर्वाच्या मनात घर करुन राहिलेल्या प्राजक्ताच्या अगदी पहिल्या पासूनच्या मुलाखती ऐकलेल्या असल्यामुळे ही मुलाखत खूपच सुंदर आहे कारण ह्या मुलाखतीत प्राजक्ता मुलाखतीत सरावलेली दिसली/ऐकायला मिळाली.
@meghnakulkarni7295
@meghnakulkarni7295 Жыл бұрын
खुप छान प्राजक्ता मला तू खूप आवडतेस तुझे काम , दिसणे,तुझे विचार,तुझा आत्मविश्वास,सर्वच ,,, खूप छान
@rashmilanjekarmurudkar9085
@rashmilanjekarmurudkar9085 Жыл бұрын
बरोबर आठ नंबर बरोबर,माझी लेक आणि नवरा दोघे आठ तारखेचे आहेत. खूप खूप शुभेच्छा तुला प्राजू खूप खूप मोठी हो
@SattyavratPanse
@SattyavratPanse Жыл бұрын
फारच छान प्राजक्ता! तुला चांगलं यश आणि सुख लाभो!!
@renukastationary4733
@renukastationary4733 8 күн бұрын
प्राजक्ता,खरच खूप प्रेरणादायी मुलाखत आहे हि तुझी ❤❤
@chhayadongre409
@chhayadongre409 Жыл бұрын
प्राजक्ता खूपच छान आहे मुख्य म्हणजे ती आपलीशी वाटते.तिच्या प्राजक्तराजला खूप खूप शुभेच्छा 💐
@Shivangi25500
@Shivangi25500 Жыл бұрын
आमची प्राजु ❤️❤️❤️आधी ही आवडायची आणि आता या मुलाखती नंतर तर खूपच आवडली दीदी तु मला ग ❤️❤️❤️❤️
@amolwaghmode164
@amolwaghmode164 Жыл бұрын
खूप छान मुलाखत आहे. पहिल्यांदा मुलाखतीत स्पष्ट बोलणारी व्यक्ती ...
@manasimulye4329
@manasimulye4329 Жыл бұрын
Beauty with Intelligence! You are really a star ⭐Tujhi smile ani intelligence khup chaan chamakta! Lots of love and good wishes Prajakta ❤
@prajaktajawalkar7931
@prajaktajawalkar7931 11 ай бұрын
1 तास कसा संपला तेपण कळलं नाही.छान होता interview. Prajakta Raj ह्या brand चे collection pn खूप छान आहे .आणि तो तुम्ही संपूर्ण देशात पोहचवणार हे नक्की. आपण आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी अलंकार ,मराठी भाषा, सण, परंपरा असाच जपल्या पाहिजेल.आणि पुढच्या पिढीला त्या दिल्या पाहिजेत.I'm big fan of you...all the best for future.
@adityajoshi3779
@adityajoshi3779 Жыл бұрын
Brilliant person. Always wondered what was the reason behind her outstanding energy on stage. Today got the answer. Crystal clear thinking. Meditation. Choosen a path of her choice. There are very few like her. Commendable... 👏
@siya7575
@siya7575 11 ай бұрын
तू जे प्रेमाबद्दल बोलली ना, ते एकदम correct आहे. फक्त प्रेम विश्वास आणि प्रामाणिकपणा हे भेटणे खरच अनमोल आहे. May God bless you with love as you want.❤❤ खूप clear thinking ahe तुझे
@ashadabhade513
@ashadabhade513 10 ай бұрын
पैशासाठी प्राजक्ता madam नी काम केले नाही पण मला वाटतं त्या फार समाधानी असतील कारण समाधान हे आत्म्याचे प्रकटीकरण आहे.प्रत्येकाला ते मिळतेच असं नाही की जे प्राजक्ता माळी यांना मिळाले.तूम्ही माझ्या फार आवडत्या अभिनेत्री आहात.हास्यजत्रेतील डान्स खूप भारी करता❤❤❤❤❤❤❤
@radhamohite31
@radhamohite31 Жыл бұрын
खूप मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा....Love you Prajakata❤ u r real gem❤❤❤
@rohinisawar9032
@rohinisawar9032 Жыл бұрын
नेहमीच प्राजक्ताला ऐकणे खूप आनंददायी असते...उत्तम मुलाखत दर्शना 😊
@anjaliaphale1045
@anjaliaphale1045 Жыл бұрын
माझी खुप खुप आवडती अभिनेत्री, प्राजक्ता मला कुठेही असु दे आवडतेच.अप्रतीम interview.
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
प्राजक्ता माझी खूप आवडती अभिनेत्री आहे आणि तुम्ही मुलाखत खुपच छान घेतली आहे धन्यवाद
@SmitaKhairnar-x3e
@SmitaKhairnar-x3e 2 ай бұрын
प्राजक्ता छानच नृत्य पण छान दर्शना खूप छान बोलतेस तू ना ओव्हर ॲक्टींग एकदम सिम्पल मस्त
@jayashrioak8319
@jayashrioak8319 9 ай бұрын
Prajakta, ya vayat Tu spiritual aahes he baghun Khup Chan vatle..... Karan sarvsadharan lokancha gairsamaz asto Ki old age madhe spiritual asal pahije.... Ani spiritual mhanje Kay tar nehmi Khare Ani spasht bolale.... Apriy asel tar na bolne Ani honesty..... Tu karmachya dongarabaddal bolalis tasa vichar karan Khup kathin goshta aahe. Te patat pan vel alyavar ragahi yeto apal vait karnarya mansancha...... To rag meditation kelyavarhi Kadhi Kadhi subconscious mind madhe rahato. To ghalavan mhanje parat parat meditation Karan...... Thank you rajashri production Ani rachana Khup god interview sathi..... Love u Prajakta.... Stay blessed always ❤
@musicbynilam7945
@musicbynilam7945 Жыл бұрын
खूपच छान प्राजू ❤...किती गोड बोलते ऐकत राहावे असे वाटते
@raginisalve3941
@raginisalve3941 Жыл бұрын
Prajkta che interview ghet raha.... Marathi industry madli ekmev actress aahe ji itki real aahe❤
@Sanprar
@Sanprar 3 ай бұрын
आपल्या आजोबांची,पूर्वजांची आठवण काढणे हा अतिशय भावनात्मक क्षण आहे..
@vaibhavinare5391
@vaibhavinare5391 19 күн бұрын
प्राजक्ता तू खूप मेहनती आणि अंबिशियास आहेस,हे तुझ्या प्रत्येक कृतीतून दिसत आहे.तुझ्या सारखी मुलगी पोटी येणं हे खूप भाग्यच आहे तुझे पालक भाग्यवान आहेत.अशीच पुढे जा.
@meghanalimaye1669
@meghanalimaye1669 10 ай бұрын
दर्शनाजी ,संस्कृती बालुगडे आणि सर्व कलाकारांची मुलाखत घ्यावी ही सूचना ,विनंती .प्राजक्ता माळीजींनी त्यांच्या कमी वयाच्या मानानेही खूप छान गोष्टींचं उदाहरणं दिली आहेत. तेही वैशिष्ट्यपूर्ण वाटतं. -सौ. मेघना लिमये.
@muktasawant855
@muktasawant855 Жыл бұрын
खुपच छान मुलाखत ❤❤❤❤❤विचार आणि स्पष्टवक्तेपणा नेहमीचं मनापासून आवडतो 🙏🙏पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
@vijayadeshmukh394
@vijayadeshmukh394 Жыл бұрын
खुप छान इंटरव्ह्यू छान गोड बोलते तुला पुढील आयुष्य भरभराटीचे जावोत ❤❤
@keshavpingle1737
@keshavpingle1737 Жыл бұрын
अप्रतिम. ऊज्वल भविष्या करिता खुप खुप हार्दिक शुभेच्छा.
@diptisonwale2713
@diptisonwale2713 Жыл бұрын
Ek taas kasa Gela kalal nahi. Khup ch relatable. Mi jastt Kam pahila nahi prajkta ch pn ti as a person jashi ahe tyachi mi life time fan zale❤
@sunitalande8185
@sunitalande8185 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शक प्रवास.... All The Best For future Prajkta 👍
@shailajajog81
@shailajajog81 Жыл бұрын
प्राजक्ता खूप छान बोलणं हसणं यशस्वी हो खूप शुभेच्छा 🎉
@truptikutumbe2456
@truptikutumbe2456 Жыл бұрын
Masssst episode.... prajakta each & every podcast mi pahate...karan ti tichya kamavar khuup Prem karate...ani khuup hardworking ahe.....so...I respect her....bharatnatyam shi nigadit ek tari bhumika tu sakaravi ase mala hi watate...mi pan bharatnatyam shikale ahe so.... dance warache Prem mi samju shakte nakki ch...best luck for everything praju....thanks to rajshee❤❤
@SafarMarathi
@SafarMarathi 11 ай бұрын
13:48 2002 साली सह्याद्री चॅनेल वर दम दमा दम शो मध्ये ' डोला रे डोला ' या गाण्यावरच्या डान्स चा एपिसोड बघितला होता .... जबरदस्त परफॉर्मन्स होता 👏🏻👏🏻👏🏻😊
@Vaidehichincholkar50
@Vaidehichincholkar50 Жыл бұрын
प्राजक्ता,तु किती मएधआवइ आहेस ..❤तुला पाहिजे तसं काम तुला मिळो... व्हिडिओ खूप छान...🎉🎉🎉
@HueTube365
@HueTube365 Жыл бұрын
Prajakta this is from the very bottom of my heart I never knew how much in depth Prajakta can think and express. I knew you as just some girl from the Marathi industry who does Hastya Jatra. I wish you a very happy and successful life. You are the perfect example of hard work that pays back. 🎉🎉
@tejasvinigade991
@tejasvinigade991 Жыл бұрын
Literally I'am watching this at 3am , this video makes me so motivated... thanks prajakta....all the best for your upcoming project
@sanyogeetapatil116
@sanyogeetapatil116 Жыл бұрын
It's 3:27 AM right now😂
@nikhilkulkarni3858
@nikhilkulkarni3858 11 ай бұрын
झोपा
@pawargayatri545
@pawargayatri545 Жыл бұрын
Khup God nd down-to-earth aahe.maza sarkhi ch vattli....
@VinodSonawane-e9f
@VinodSonawane-e9f 3 ай бұрын
Khup khup Sundar bollat madam..kharach .khup Sundar...great ... personality very nice...I inspired ❤
@pratapjadhav6917
@pratapjadhav6917 11 ай бұрын
प्राजक्ता...तुझं व्यक्तीमत्व खुप छान आहे. अशीच प्रभावी राहा. आनंदी रहा. खुप खुप शुभेच्छा 🌹👍
@sanjivanigandhi5900
@sanjivanigandhi5900 10 ай бұрын
अप्रतिम मुलाखत,खुप छान विचार, साधेपणात सौंदर्य आहे
@santoshukarde
@santoshukarde 11 ай бұрын
Interviewer is too good , she knows the perfect questions to be ask at the right time
@ishanipimpale
@ishanipimpale 10 ай бұрын
I had mixed feelings about her but this has cleared my mind about her. She is strong, self decision making woman. Difficult to survive like this. Traditional girls have it easier in this society
@priyaonthego6113
@priyaonthego6113 10 ай бұрын
Just loved her in this. Very graceful, sweet voice, so good in her diction abd everything else! Superbb.
@jalalshaikh5028
@jalalshaikh5028 10 ай бұрын
Vidhata Tula ichha purt chya shikhrawar pohcu de hich prarthna
@jalalshaikh5028
@jalalshaikh5028 10 ай бұрын
Pohchchu
@meghanalimaye1669
@meghanalimaye1669 10 ай бұрын
प्राजक्ता माळी यांचं सुहासिनी सिरियलमधील प्रवेश इतका छान वाटला होता.Allrounder आहात .खूप छान मुलाखत.प्राजक्ताजी आणि मुलाखत घेतली दर्शनाजी ,त्या तुम्हां दोघींचंही आणि सर्वच टीमचं हार्दिक अभिनंदन आणि खूप हार्दिक शुभेच्छा.खूप छान विचार. खूप कष्ट ,मेहनत करताहात. काम करताना पूर्ण निष्ठेने ,जीव ओतून करता.या /विविध क्षेत्रांमध्ये येणाऱ्या पुढील पिढीतील मुला ,मुलींना खूप मार्गदर्शनपर वाटेल नक्कीच.दिसतेसही सोज्वळ.पण please रानबाजारमधीलसारखे रोल्स स्विकारु नयेत अशी नम्र विनंती .- सौ. मेघना लिमये.
@sheetalgadekar9
@sheetalgadekar9 Ай бұрын
Wow prajakta khup sunder interview hota tumcha, actually life la kas jagayach kase walan lawayache konacha adhar n gheta anandat jiwan jagawe he tumchyakadun kalale mi tumchi hasya jatra nehmi baghate tevhapasun tumchyabaddal cha prawas mala बघायचा hota to pratyakshat yekla khup bhari वाटले ani same thoughts of me about yog karma and meditation khup prem ahe maz . आपल्यातच आनंद शोधावा. व आनंदात राहायचे स्वतःच उत्तर शोधावे. Words bonding khup Chan ahe . Thanks
@vikramb149
@vikramb149 10 ай бұрын
प्राजक्ता च्या चेहर्‍यावर khup गोड हास्य आहे..पण तिनं खूप भोगलं आहे, हे जाणवते...खूप सुंदर मुलाखत घेतली आहे. She is a very strong girl.
@Thepragati5921
@Thepragati5921 Жыл бұрын
Mala tu Reshimgathi pasunach awadates . Love you. God bless. Ashish Pragati kar..
@prreethidinesh3700
@prreethidinesh3700 3 ай бұрын
प्राजक्ता, तुझी ही मुलाखत पाहून, तुझें विचार ऐकून तुला भेटण्याची इच्छा निर्माण झाली, कारण मी ही असेच विचार करते..but really I love you with your pure heart and pure soul
@Anuradha-s7o
@Anuradha-s7o 3 ай бұрын
प्राचू तू सगतेस ते खरे असेल तर आयुष्यात काहीच कमी पडणार नाही असाच विचार पुढेही ठेव आणि खूप यशस्वी हो👍
@PurvaSarang-e1u
@PurvaSarang-e1u Жыл бұрын
खुप सुंदर नवीन सीझन प्राजक्ता माली माझी आवडती अभिनेत्री 🧿😇
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 Жыл бұрын
दर्शना मॅम खूप आभारी ह्या episod sathi, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ,,सुकन्या मॅम, ज्युलिया laa बोलवलं ह्या साठी 1000000आभारी,,, खूप प्रेम ❤❤❤
@priti2990
@priti2990 Жыл бұрын
Sagalych goshti chaglya hotya pn Independent women badal je bolis te agadi barbar ahe. ❤😊❤
@SUJATAMOPHIRKAR
@SUJATAMOPHIRKAR 11 ай бұрын
Prajaka godach ahe , vichar pan khup chhan ahet, very intelligent person. Darshana, tuze kityek episode mi pahile, khup chhan flow madhe prashna vechartes, agdi gappa marlysarakhe, guest la ajibat disturb n karata, a great anchor ❤
@dreamchaser4765
@dreamchaser4765 11 ай бұрын
Darshana Tamboli is such a stunner! She is a real vibrant, dynamic beauty!!
@vandanasutavane5736
@vandanasutavane5736 Жыл бұрын
प्राजक्ता खूप छान मुलाखत झाली तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 11 ай бұрын
माझा पण भाग्यांक 8 आहे 26 सप्टेंबर आहे. मस्त podcast 👌👌बरंच शिकण्यासारखे आहे प्राजक्ताकडून. धन्यवाद 🙏🏼
@vaishalisawant5643
@vaishalisawant5643 9 ай бұрын
Very inspiring Prajakta..keep going and Best luck for your future..
@NaynaUdar
@NaynaUdar 10 ай бұрын
Kupch sundar mulaakaat. Prajakta god bless you
@Mayu_kankekar1996
@Mayu_kankekar1996 11 ай бұрын
Ha interview upload kelyabada thank you rajashree marathi and prajakta mali👌मस्त interview आहे
@gwsarthak6057
@gwsarthak6057 Жыл бұрын
❤❤❤❤❤ प्राजक्ता तुझी स्वप्न लवकरच पूर्ण होवोत ही मनःपूर्वक सदिच्छा आणि खूप खूप प्रेम 😊 खूप मोठी हो❤❤❤❤
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 3 ай бұрын
उत्कृष्ट मुलाखत! कमीत कमी दोनदा तरी ऐकावी लागेल. खूपच छान प्रश्नही व उत्तरही सडेतोड. तू जेवढी सुंदर आहेस तशीच उत्तरही भारी 👍⚘
@savilife2023
@savilife2023 Жыл бұрын
माती झाड... वा. .मस्त☘️ तू खूप छान व्यक्ती आहेस १००% ..
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 Жыл бұрын
प्राजक्ता हिंदी साठी प्रयत्न कर तुझे विचार आणि बोलण्यावरून कळते कि तु किती संघर्ष केलाय,तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
@bhaskarraovkadam1739
@bhaskarraovkadam1739 Жыл бұрын
To prajakta Mali.. wish happy makarsankrant and enjoy peaceful life.go stage to entertain public..god lives in people.s mind..so entertain public.god will show you right path..bvk cpd
@laxmikantparkar2472
@laxmikantparkar2472 11 ай бұрын
हिंदीसाठी प्रयत्न करण्यापेक्षा मराठी इंडस्ट्री कशी मोठी होईल यासाठी प्रयत्न कर.
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 11 ай бұрын
@@laxmikantparkar2472 हो पण मराठीत कंपूशाही चालू आहे ना? प्राजक्तानेच आत्ता नकळत सांगितले
@ashwinio
@ashwinio 3 ай бұрын
प्राजक्ता, तुझे विचार एकदम भारी आणि सडेतोड आहेत ❤ देव माझा सखाराम या फिल्म मधे मी तुझ्या मोठेपणीचा रोल केला होता. खूप भारी वाटलं होतं मला.
@sharmilarshirke3874
@sharmilarshirke3874 Жыл бұрын
फारच सुंदर विचार आहेत प्राजक्ता ❤🎉😊
@tushartodankar1999
@tushartodankar1999 6 ай бұрын
Shetkaryachi goshta amazing hoti Prajakta, Lots of love from Navi Mumbai ❤
@savitasonawane8981
@savitasonawane8981 7 ай бұрын
प्राजक्ता राज ,माळी .आम्ही पण माळीच आहोत .खूप गोड आहेस तु .आम्हाला पण तुझ्या सारखीच एक मुलगी आहे .तुझे एक,दोन फीटणेसचे व्हिडिओ पाहीले होते .ते आज हे प्राजक्ता राज चे कलेक्षण मीळालेत .अनेक व्हिडिओ बगतेय .तुझी मुलाखत अयकतेय .पुण्यातली प्राजक्ता ,मुबईतली प्राजक्तात फार बदल झालाय .खुपसुदर आहेस ,सुदर बोलतेस ,सुदर कामकरतेस .आमच्या दोघांच्या .हार्दिक शुभेच्छा .खूप,खूप.प्रेम .वसईला आली शुटला की आमच्या कडे नक्कीच येशिल .काकांना तुझ लेखन ,बोलणे खुप आवडते.देवा कडे आमची हीच ईच्छा आहे .की देव तुझ्या सगळ्या ईच्छा पुर्ण .करोत हीच प्रभुचरणी प्रार्थना .तुझी देवावर श्रध्दा आहेस .हे अयकुन आनंद वाटलाय .कीती बोलतेस ,कीती गोड हसतेस ,कीती गोड दीसतेस .असेच हसत रहा .सगळ्यांना ही हसवत रहा .माझ्या लीहिण्यात खूप चुका अस्तीलच पण भाव,प्रेम आहे .समजून घेशिल तुझेच काका,काकी .वसईचे .माज शिक्षण कमी आहे .मी भुमी पुत्राची ,माळकर्याची मुलगी आहे .(आई वडील )नाहीत .चल बाय .टेककेर .❤❤❤❤❤❤❤😅😅😅😅😂
@priti667
@priti667 Жыл бұрын
प्राजक्ता माळी खरंच उत्तम inspiration आहेत सध्याच्या तरुण अभिनेत्री म्हणून करिअर करणाऱ्या मुलींसाठी... आत्मविश्वास भरभरून...पैश्यासाठी काहीही काम न स्वीकारणे... खूप खूप आशीर्वाद 👍🏻. दर्शना एक उत्कृष्ट मुलाखतकार आहेत... अतिशय समर्पक प्रश्न..खूप खूप शुभेच्छा 💐
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 Жыл бұрын
आश्चर्य आहे...वडील पोलीस दलात असून असं असेल तर... आमच्या पाहण्यात तरी पोलीस दलातले जे लोक आहेत (बरेच आहेत) ते तर शेठ बनले आहेत...
@dancershreevidhi6757
@dancershreevidhi6757 Жыл бұрын
माझी आवडती अभिनेत्री गोड प्राजू ❤😘😘😘
@vinaylandge_puneprajaktama5188
@vinaylandge_puneprajaktama5188 Жыл бұрын
खूप छान इंटरव्ह्यू...👌 आणि तू खूप गोड दिसतेयेस 😘 तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच देवाला प्रार्थना 🙏 prajaktta love forever... ♥️
@tushargodsgift
@tushargodsgift 9 ай бұрын
Prajaka... Just superb ❤
@smitakarandikar6085
@smitakarandikar6085 5 ай бұрын
प्राजक्ता, तू अप्रतिम नाचतेस, खूप छान व्यक्त झाली आहेस
@subhashkamat9377
@subhashkamat9377 Жыл бұрын
प्राजक्ता जी... अनेक अनेक मनःपूर्वक शुभेच्छा 🌹 श्रीराम 🙏
@vijayashinde8933
@vijayashinde8933 Жыл бұрын
प्राजक्ता खूप छान ! असेच विचार कायम ठेव खूप शुभेच्छा !
@aspirant1904
@aspirant1904 Жыл бұрын
माझी आवडती अभिनेत्री❤
@pankajdesai7247
@pankajdesai7247 11 ай бұрын
प्राजक्ता तु खुप खरी/ सच्ची आहेस.❤ देव तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण करोत. 🙏
@vrishalichawathe3879
@vrishalichawathe3879 Жыл бұрын
खूपच सुंदर गप्पा... तिची गोष्ट खूपच भावली... प्राजक्ता love you dear ❤❤
@jayashreegore5799
@jayashreegore5799 Жыл бұрын
छान घेतली मुलाखत. प्राजक्ता उत्तम रितीने समोर आणली
@swehagupte3749
@swehagupte3749 Жыл бұрын
Great, I like the way how she looks and her attitude.
@BeHappy-sf2fg
@BeHappy-sf2fg 11 ай бұрын
Anchor khup hushar , anubhavi , prasann , khup chan bolnari ahe 👏👏👏👌👌👌👌👌👌
@shreyakulkarni4065
@shreyakulkarni4065 Жыл бұрын
Khup Sundar episode prajakta che thoughts ani mindset khup motivating ahe 👍👍
@ranjanadeshpande7353
@ranjanadeshpande7353 Жыл бұрын
@ranjanadeshpande7353
@ranjanadeshpande7353 Жыл бұрын
Prajakta mast aisehi aage badho
@mamtayerawar3193
@mamtayerawar3193 11 ай бұрын
प्राजक्ता, नावा प्रमाणेच गोडवा आहे. शुभेच्छा.
@anitawaghmare3435
@anitawaghmare3435 Ай бұрын
प्राजक्ता ताई माझ्या मुलीची डान्स टीचर.मी तुला खूप जवळून ऒळखते.U r really great.
@madhuriagate4214
@madhuriagate4214 Жыл бұрын
प्राजक्ता.. आज तुझा interview end पर्यंत पहिला. खूप grateful वाटलं. जे आहे त्यात समाधान आणि जे नाही ते मिळवायचा प्रयत्न करावा. आणि कधीच हार मानू नये❤
@Krithvik777
@Krithvik777 10 ай бұрын
I am a big fan for your, आणि तुमचं आणि माझं सारखं आहे माझं पण निसर्गावर प्रचंड प्रेम आहे.
@Anuradha-s7o
@Anuradha-s7o 3 ай бұрын
दर्शना तू खूप छान प्रश्न विचारून समोरच्या माणसाला खर खर बोलायला भग पडतेस
Ravishing Prajakta Mali on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
58:32
Sulekha Talwalkar
Рет қаралды 697 М.
Caleb Pressley Shows TSA How It’s Done
0:28
Barstool Sports
Рет қаралды 60 МЛН
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН