बाप्पा बाप्पा किती मजा आली हो आज.., देविदास भाऊ पुरा एपिसोड मध्ये सर्वांची हवा टाईट करून टाकली.....
@Sankarshan...222 жыл бұрын
आंदोलनास यश आल्याबद्दल अभिनंदन देविदास भाऊ💥💥
@vishalwaykule26262 жыл бұрын
तडक भडक देविदास भाऊ न सगळ्यांना च जागेवर आणलं, एक नंबर,,, अगदी नियमानुसार च आहे त्यांचं काम टणाटण बिलकुल ,,,👌👌👍👍👍
@amitbhople57232 жыл бұрын
पुढच्या वेळेस चे भावी सरपंच ठणठणीत आणि दणदणीत उमेदवार देविदास भाऊ सनसने.. यांचा नक्कीच विजय होणार आणि सरपंच गजानन भाऊ असो की देविदास भाऊ आपल्याला फक्त विकास पाहिजे.... ना जातीला ना धर्माला आपले मत फक्त विकासाला....
@gavakdchyauchapati71292 жыл бұрын
काय माहोल असते बा या रामपूर गावात... नक्कीच गावाची आणि राऊत सरांची भेट घ्यायला जायची इच्छा आहे ❤️... शब्दच नाही बोलायला.... खूपच अप्रतिम ❤️
@SangitaKhadke2 жыл бұрын
शिवल्याले झोडपलं , चांगलं केलं . शांताराम , कंदील बुडा सगळे सूतासारखे सरळ झाले , देविदास भाऊ नं जोरदार काम केलं . वा रे झाबरू , मस्त बाजी पलटवली ......... जबरदस्त एपिसोड सर जी 👌👌👌👍👍👍
@rajuraut99072 жыл бұрын
हॅप्पी ऐंडींग केली सर चार पार्ट सोबत क्लिअर झाला अतिक्रमण चा एपिसोड शोले आंदोलन केले देविदास भाऊंनी झी २२ तास वाले गदारोळ झाला टीव्ही मध्ये बातमी यायला लागली देविदास भाऊ काही ऐकत नव्हते शिवलालला चांगलाच मार भेटला शांताराम भाऊ कंदील आबाजी सुद्धा गावात आले झाबरूने छान सहकार्य केले देविदास भाऊ नी विश्वास ठेवला झाबरू वर अतिक्रमण मुक्त झालं गाव आता उद्यापासून नवीन विषय सुरु आता आणखी मजा येईल व्हिडिओ बघायला ईश्वर राजु राऊत
@abadardigambar53402 жыл бұрын
राऊत सरांनी नंबर एक गेम केला आहे 🤣 नंबर एक व्हिडिओ गुरुजी 👍👍🙏 नांदेडकर 🙏
@kunalwankhade65852 жыл бұрын
T2hvzjwN
@gdchatark2 жыл бұрын
शांताराम आणि पांडें साहेबांचा संवाद जास्त आवडला तुम्ही येतां का आम्ही गाडी घेऊन येऊ लय आवडला गुरू
@dineshkhandait.2 жыл бұрын
देविदास भाऊ कि झलक सबसे अलग 🤩👌🏻👌🏻👌🏻🤣🤣🤣
@mrroshan87892 жыл бұрын
😂😂
@balajiwankhede80292 жыл бұрын
देविदास भाऊ काम फत्ते
@krushnapaithane99542 жыл бұрын
कोणा कोणाला आवडले देविदास भाऊ चे विचार, नक्की सांगा,आपली subscriber family 🤝
@kunalwankhade65852 жыл бұрын
T2hvzjwN
@vinodtonge33472 жыл бұрын
माझ्या गावात असच सुरू आहे एक दम बरोबर आहे देविदास भाऊ
@ajaydeshmukh20972 жыл бұрын
देविदास भाऊ MY favourite character 🙏
@abhijitkokate55252 жыл бұрын
एक नंबर.. गावाचे नेतृत्व जर देविदास भाऊ सारखाचा जर हाती असले तर गावच्या नक्की विकास होईल..
@onlyenjoy6912 жыл бұрын
क्या माहोल है रे बावा😂😂😂😂 देविदास छा गया रे!!!!!!!!!!!🚑🚑🚑🚓🚓🚓🚔📺📺📺📹📹📸📷🎬🎬
@gavravnimdalkar7132 жыл бұрын
मामला लय गरमागरम होता आज मस्त सर लगे रहो..... यामधून निश्चित प्रेरणा मिळाली...
@gavravnimdalkar7132 жыл бұрын
सर ग्रामीण भागात आजही सरपंच ग्रामसेवक मालामाल आणि गाव मात्र कंगाल अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील जनतेला अशिक्षीत असल्यामुळे त्याचा फायदा हे लोक घेतात जनतेची फसवणूक करतात...
@gopalkale75642 жыл бұрын
तसेत हे काम सरपंचाने करायला हवे पण ते काम देविदास भाऊ करत आहे खूप छान 🙏💯🙏
@ananddeshmukh61242 жыл бұрын
इलेक्शन नंतर आता पुन्हा रामपुरात माहोल झाला 😀
@prashantwaghekar93602 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌 सर ऊद्या जगन भाजी वाला पार्ट 2 3 रायला सर जगन च्या हसते शिवलाल मारहान पुर्ण गात चर्चे चा विषय जगन न शिवलाले मारल🤣🤣🤣 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@dhammadasmohod31952 жыл бұрын
गावातील लोकांनी मनात आणले तर काहीहि होऊ शकते, आणि ही अतिक्रमणची परिस्थिती प्रत्येक गावाची आहे. देविदास भाऊ नंबर1👌👌💐💐
@savitamali12832 жыл бұрын
सर हे खरं असल्या सारखं वाटतंय . धन्यवाद माऊली आपले . 🙏.
@bhagavtingle9752 жыл бұрын
देविदास भाऊ ची झलक सबसे अलग एकच नंबर व्हिडिओ खूप छान आंदोलन शोले आंदोलन
देवीदास भाऊ ची झलक सबसे अलग One man show only देविदास भाऊ.....
@chaitanyatayde99272 жыл бұрын
🤣🤣🤣 वारे वा देविदास भाऊ आहेत पण भारी. 🤣🤣🤣
@vishakhathakur41162 жыл бұрын
अतिक्रमण हटले 🤣🙏🙏💐 मामा जेलातून कधी सुटणार 🙏💐
@balkrushnawankhade99232 жыл бұрын
अप्रतिम सर आज शब्दात सांगायचे काही नाही 🙏🙏🙏
@amolmehare6432 жыл бұрын
सर अतिशय महत्वाचा विषय👌👌👍🙏
@shudhodhankhandare63662 жыл бұрын
देविदास भाऊ काम एकच नंबर केला पण असा प्रत्येक गावाला गावात हवा पाहिजे सर सर्व पार्ट चांगले झाले त्याबद्दल धन्यवाद खूप अभिनंदन
@prakashrathod79602 жыл бұрын
सगळा कार्यक्रम वयवस्थित पार पडला 😂 देविदास भाऊ की जय 🙏 शेवटी अतिक्रमण हटवूनच श्वास घेतला..... 👌😂😂😂
@pankajnimbalkar16142 жыл бұрын
भारतीय लोकशाहीची किती ताकद आहे हे आजच्या भागातून दिसून आली.. देविदास भाऊच्या एका आंदोलन मुळे प्रशासनाची कशी चक्र फिरली यापेक्षा उत्तम उदाहरण कदाचित आपल्याला बघायला मिळणार आहे.ही आहे भारतीय लोकशाहीचा ताकद. जय हिंद जय महाराष्ट्र..🙏🙏 नाव आहे देविदासभाऊ सनसणे त्यांचे मुळे निघाली गावातील अतिक्रमणे 😂😂😂😂
@PriyankaNamdarPatil2 жыл бұрын
जेसीबी वर जो माणूस बसून आहे तो बाळू भाऊ चा भाऊ आहे का सर 😂 😂 🤣🤣 लातो के भूत बातो से नहीं मानते, शेवटी विजय सत्याचाच होतो, आज देविदास भाऊने लय हसवले पण 😂😂😃😃
@PriyankaNamdarPatil2 жыл бұрын
@@shubhamsonune 💯 खरं आहे
@ashishborde72602 жыл бұрын
एकच नंबर देवीदास भाऊ 🤣🤣😂😂
@dineshtike82732 жыл бұрын
देविदास भाऊ 👌👌👌👌👌 जेवछं प्रशंसा करावे तेवछं कमी आहे देविदास भाऊ सारखा माणूस प्रत्येक गावात असायला पाहिजे. 👌👌
@ashokjadhow99432 жыл бұрын
देवीदासभाऊ यांचा अतीक्रमण उपोशनचा विजय झाला 🙏
@gokulpatil9542 жыл бұрын
देविदास भाऊ काही झालं तरी चालते अतिक्रमण निंघाल च पाहिजे💪
@pratikmadavi15882 жыл бұрын
देविदास भाऊ अतिक्रमण मुक्त गाव झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. 💐💐
@vishalpachkhede8792 жыл бұрын
अभिनंदन देवीदास भाऊ आणि ग्राम🙏🙏
@vikkyrohile44812 жыл бұрын
धन्यवाद वाद सर व्हिडिओ लवकर टाकल्या बद्दल... खूप वाट पाहत होतो आम्ही sarv
@amolwankhade8572 жыл бұрын
आजचा व्हिडिओ एक नंबर देविदास भाऊ सणसणे 😂😂😂😂😂
@bharatborale12542 жыл бұрын
हर तरफ सिर्फ देविदास भाऊ का जलवा, जलवा देविदास भाऊ आप तो छा गये.
@rawangameing78842 жыл бұрын
शांताराम चि फाटली 😂😂 देविदास भाऊ एक नंबर 🤟✌
@prakashsawle22792 жыл бұрын
कॅमेराम्यान त आपलेच माणस आहेत......मस्त जमलं ......मारोतरावं ..... लखलक्या....
@krushnapaithane99542 жыл бұрын
एकच नंबर विडियो आहे सर, सलाम तुमच्या कल्पनाशक्तीला 🤝 असे नवीन विडियो टाकत रहा , आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत,आपला सपोर्टर .. कृष्णा पाटील
@shivajinawghare36152 жыл бұрын
देविदास भाऊ एक नंबर काम केलं उपोषणाचं अतिक्रमाचा,,
@clashingasa32752 жыл бұрын
आज खुप मज्जा येणार आहे शांताराम त गेला आज कामातून🤣🤣
@kunalwankhade65852 жыл бұрын
T2hvzjwN
@dnyaneshwargirhe42642 жыл бұрын
देविदास भाऊ 1 नंबर खूप छान राऊत साहेब असेंच छान व्हिडीओ टाकत राहा आम्ही मन लावून पाहत असतो
@govindkarale57392 жыл бұрын
❤️❤️❤️ देवीदास भाऊ एक नंबर आहे आम्ही तुमच्या सोबत आहे
@wasudevbaghel78582 жыл бұрын
Jabardast mahol kela devidas bhau Apritam.Shantaramchi hawa tight zali.Marotichi soyri geli waya.Thanks
@rameshwarbule29982 жыл бұрын
देवीदास लय भारी पडला सगळच अतिक्रमण काढले अस करायला पाहिजे हा विनय समजून घेणे गरजेचे आहे धन्यवाद सर
@maharashtranews24live13 Жыл бұрын
हे बाकी बरोबर आहे पण आम्ही मीडिया आम्हाला कुठेही जाता येते हो सर खूप मस्त एपिसोड आहे हा😂😂😂😂😂😂😂
@prafulgawande1052 жыл бұрын
Shole आंदोलन राहिलाच hot ka bava कुटून आणता sir navin Navin आयडिया 🤣🤣🤣
@mohanbodkhe51312 жыл бұрын
पूर्ण विदर्भ च हालुन टाकला देविदास भाऊ न आणि त्या आता महाराष्ट्रात अगामी ग्रामपंचायत निवडणूक पण आल्या आहेत क्या बात है देविदास भाऊ एक नं आणि ते कापसावाले पावनचार घरी आणून खाल्ला...👍👍
@mangeshsamrat74382 жыл бұрын
देविदास भाऊ एकच नंबर ..... लातो के भूत बातोसे नही मानते.... 💐💐
@krishnagiri6722 жыл бұрын
देविदास भाऊ एक नंबर 👌👌👌🤣🤣🤣💐💐
@नादशंकरपटाचा2 жыл бұрын
देविदास भाऊ नि नाद केला आतीर्कामाचा🔥✌🏻❤️🤞🏻
@KrishnaZod2 жыл бұрын
शोले आंदोलने यशस्वी झाल्या बद्दल टीचर टकाटक चाईनाल चे खूप खूप अभिनंदन.......👍🏻🙏🥳
शोले आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल देवीदास भाऊंचे अभिनंदन.. 💐
@kunalwankhade65852 жыл бұрын
T2hvzjwN
@rushikeshkasampure36862 жыл бұрын
शेवटी देविदास भाऊ n अतिक्रमण काढलच... आणि शांताराम n ग्रुपला गावत बोलवलच.....😂😂🤣🤣🥰
@nvirghat2 жыл бұрын
गावातील लोकांच् अतिक्रमण काढण्यासाठी असच उपक्रम राबविल्यास नक्कीच फरक पडतो... देविदासभाऊ fire ब्रँड तंटामुक्ती अध्यक्ष आहेत...शेवटी दिलेलं चॅलेंज पूर्ण केल...अभिनंदन ...पांडे साहेबांचे आभार...मीडिया वालेंचे आभार...
@ayazbhaishekh66462 жыл бұрын
आता सर्वेच म्हणतात देविदास भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ है निवडणुकी चा वेळेस मतदान नाही केलं तस पडलं आमचा देवीदास भाऊ दे विरोधी पक्ष नेता जय हो देविदास भाऊ सन्सने
@dineshsingh.malve8272 жыл бұрын
भाग 1 नंबर झाला👌👌👌
@nitindeokarpatil.malegaonl81002 жыл бұрын
देविदास भाऊ की झलक सबसे अलग एकच नंबर
@aslamsaiyyad92842 жыл бұрын
रिपोर्टर भारी है घनश्याम अलबते 🤣🤣🤣
@surajnaval2 жыл бұрын
चुकीला माफी नाही - जय शंभो नारायण
@akshayzoting94742 жыл бұрын
एकच फाईट वातावरण टाईट ...देविदास भाऊ सणसणे 🤩🔥🙏🏻
@vijaykhadse93892 жыл бұрын
एक नंबर गुरूजी अमरावतीत हि अतिक्रमण हटाव जोरदार निर्भीड़ पने चालू आहे 🙏🙏🙏👌💐देवीदास भाऊ च अभिनंदन
@amol75242 жыл бұрын
खूप छान
@amol75242 жыл бұрын
नवीन विहीर न्यूज योजनेसाठी हा व्हिडिओ काढा सर
@dineshbhoyar5812 жыл бұрын
देविदास भाऊ न संतराम चा ब्यांड वाजवला
@kailaspawar46472 жыл бұрын
रियल हिरो देविदास सनसणे अप्रतिम सादरीकरण सर जी
@abhishekpatil11432 жыл бұрын
शिवल्या मेला लेकाचा 😂
@pankajkhairkar10072 жыл бұрын
आज त गावात दांगोळ दांगोळ झाला बा 🤣🤣🤣 शिवल्याले भेटले खर्चाले 😀😀 देविदास भाऊ की झलक सबसे अलग... बम्ब मज्या आली आज गावात 🤩🤩
@uddhaoraodhoran64772 жыл бұрын
सरजी, एकदम सुपर. एक नंबर आजचा भाग.
@ganucreation21952 жыл бұрын
नाद करा पण देविदास भाऊचा कुठ...🤙👑❤️
@sunilkalantri62452 жыл бұрын
देविदास भाऊ रामपूरचे वीरू 🤣🤣😂😂🤓🤓😜😜
@gokuldamare39302 жыл бұрын
एकच नंबर
@rupeshgulhane70682 жыл бұрын
वा देविदास भऊ एकच नंबर
@agpatil28952 жыл бұрын
1 no.. ho devidas bhau ....jalwa ch kela Raja tumhi t
@dnyaneshwarkokate54352 жыл бұрын
Tumchya kalpana shaktila koti koti pranam🙏🙏
@PriyaK58942 жыл бұрын
Kay mahoolll...kela... khupch bhari 😂😂
@govindasushir76062 жыл бұрын
एकच नंबर विडिओ बनवला सर तुम्ही खूप मजा आली 🤣🤣😂😂 देविदास भाऊ ले मांन पडीन पण काय माणूस आहे
@shrinat18822 жыл бұрын
Super se bhi upar 😀👍
@marathikatta32362 жыл бұрын
देविदास भाऊ न शेवटी अतिक्रमण काढलंच देविदास भाऊंची झलक सबसे अलग
@gajananthombare91762 жыл бұрын
सर मी तुमचे वीडियो न चुकता पाहतो,जर एखाद्या दिवसी वीडियो पहिला नाही तर मला काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटते,सर आजचा विषय तर एक नंबर होता,सर तुमचे वीडियो पाहिले की दिवसभरचा सगळा तान नाहिसा होतो, सर असेच वीडियो बनवत जा व आमचे मनोरंजन करत जा,धन्यवाद सर
@ganeshratale55122 жыл бұрын
हे दास भाऊ सुपर आंदोलन
@vijaygavande92352 жыл бұрын
देविदास भाऊ आता तर तुम्ही सर्वांचा घाम धरला आहे 😂😂😂😂😂 देविदास भाऊ आता अतिक्रमण काढून नच टाका
@bharatmahalle12562 жыл бұрын
देवीदास भाऊ नं घामच फोडला. शिवल्यावर बसले मलेत लयच गमलं
@atultarke88522 жыл бұрын
खूप वाट पाहात असतो तर व्हिडिओ ची
@sureshgawande76742 жыл бұрын
देविदास भाऊणे जंबर दस्त निर्णय घेतला ऐक नंबर विडियो सर 👍👍🙏🙏🙏👌👌👌👌😂😂