No video

अशी होते आमच्या दिवसाची सुरुवात | dhangari jivan | sidu hake

  Рет қаралды 510,350

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

थंडीतही भल्या पहाटे करावी लागते दिवसाची सुरुवात • थंडीत असं राहतोय आम्ही...
थंडीतील धनगरी जीवन • थंडीतील धनगरी जीवन || ...
#dhangar
#dhangarijivan
#siduhake
#थंडी
#winter
#धनगर
#balumama

Пікірлер: 420
@sangeetamhatre3986
@sangeetamhatre3986 Жыл бұрын
बाणाई, अर्चना तुमच्या धनगरी समाजातील सर्वच स्त्रीया इतक्या कष्टमय जीवनात पण कीती सुखाने, समाधानाने राहातात 🙏👍♥️.. नाहीतर सर्व सुख सुविधा पायापाशी असून पण लोक समाधानी नसतात.
@dilipkhemnar9201
@dilipkhemnar9201 Жыл бұрын
सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोक्यावरचा पदर पडु देत नाही हिच तर खरी संस्कृती आहे आमच्या मेंडक्यांची
@manishatamboli1590
@manishatamboli1590 Жыл бұрын
एवढे कष्ट आहेत तुमच्या आयुष्यात पण कोणतीच तक्रार न करता जीवनाचा आनंद घेत आहात, खरच सलाम तुम्हाला 🙏👌
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt Жыл бұрын
देव तुमचे रक्षण करो 🙏🙏 बाळूमामा, बिरोबा आहे तुमचा पाढी राखा 🙏
@narendradeore188
@narendradeore188 Жыл бұрын
नेहमी असंतुष्ट आत्मा असलेल्या माणसांनी जरी तुमचा व्हीडिओ बघितला तरी त्यांचं मन शांत होईल भाऊ 👌👌
@IndianMomDarshana93
@IndianMomDarshana93 Жыл бұрын
दादा रोज अर्धा तासाचा एक व्हिडिओ टाकत जा. आम्हाला आवडेल जास्त वेळ व्हिडिओ पाहिला. 🥰
@user-fi1rx2zi5w
@user-fi1rx2zi5w Жыл бұрын
बापरे, असं उघड्यावर राहणं महाकठीण आहे हो... तुम्हां सर्वांना मनापासून साष्टांग दंडवत 🙏
@madhuribhoye5960
@madhuribhoye5960 Жыл бұрын
आम्ही चार भिंतीत राहतोय तरी किती थंडी जाणवतेय... तुमचं तर जीवन खरचं खूप आवघड आहे... सलाम आहे तुम्हाला.... बेस्ट व्हिडिओ...
@nutanborse5298
@nutanborse5298 Жыл бұрын
खरच खूप खडतर आहे आयुष्य पण तुम्ही सगळे कष्टाळू , मेहनती, आहात. मस्तपैकी postive आहात तुम्ही ,आयुष्यात नेहमी आनंदात रहा जय मल्हार 🙏
@vandanachavan7418
@vandanachavan7418 Жыл бұрын
खुप कष्टाची भाकरी आहे पन किती आनंदी आहात .सलाम तुमच्या कष्टाला
@vedikaslife3034
@vedikaslife3034 Жыл бұрын
बाळुमामाच्या नावानं ,मायाक्का देवीच्या नावानं ,बिरोबाच्या नावानं चांगभलं 🚩🚩
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 8 ай бұрын
अगदी मनातली गोष्ट सांगायची तर जुन्या मराठी सिनेमा मधून दाखवले होते त्या घटना पुन्हा बघायला मिळतात असं वाटलं। खूप खूप मनापासून आवडला हा व्हिडिओ। 😊
@Pratibha_Biraris
@Pratibha_Biraris 7 ай бұрын
दादा तुमची सकाळ ची सुरुवात खुप छान होते ❤🎉
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 Жыл бұрын
हाके पाहुणे तुमचा व्हिडिओ आला की तूम्ही सर्व सुखरूप आणि आनंदात आहात हे पाहून बरे वाटते. पूर्वी लोक पत्र पाठवून खुशाली कळवायचे. मोठी माणसे पत्र लिही म्हणून तगादा लावायचे त्यामागे अप्तजनांची काळजी हेच कारण असावे. मनोरंजन म्हणून नाही पण तुम्हा सर्वांची खुशाली कळावी म्हणून व्हिडिओ टाकत जा. तुम्ही सतत आनंदात राहावे यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना.
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd Жыл бұрын
एकीकडे लोक पैसा,स्वार्थ या कारणामुळे जीवनातील शांतता हरवून बसत आहेत.दुसरीकडे तुम्ही आहे त्यात खूप समाधानी आणि सुखी आहे.खूप छान 👌
@vidyachavan3732
@vidyachavan3732 Жыл бұрын
आज इथं उद्या तिथं...सतत एवढा मोठा प्रपंच घेऊन चालत रहायचं.....रोज नवी जागा नवी चुल....धनगर समाजाच्या भटकंतीवर बोलाव तेवढं कमीच आहे.....
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 Жыл бұрын
हाके दादा, आपला पहाटेपासून जीवनक्रम आपण दाखविलात, त्यात विशेष म्हणजे आपण थंडीत उघड्यावर बायका मुलासह राहत आहे, व त्यातून सर्वजण आनंदी जीवन जगत आहेत, फारच कष्टमय जीवन सर्वांचे आहे .
@mehandi_by_shreyu._
@mehandi_by_shreyu._ Жыл бұрын
🙏❤️●||श्री स्वामी समर्थ||●🙏❤️ Mst vlog 🙏 बोचणारी थंडी मध्ये खूप कठीण काम आहे 🙏कमाल तुमची दादा 🙏
@bholanathwadwane5522
@bholanathwadwane5522 8 ай бұрын
फार कष्टमय जीवन जगत आनंदी असणं ही फार कठीण काम आहे.स्त्रियांना तर जास्त काम आहे तरीसुद्धा त्या समाधानी आहेत .फार सुंदर तुम्ही वर्णन करत असतात धनगरी जीवनाचे.साधी राहणी आणि त्यामध्ये असलेले सुख हे तुम्ही दाखवले.समाजाने यातून काही अर्थबोध घ्यावा. बाणाई आणि अर्चना ,सागर तुम्ही दोघे किती आनंदात आहोत.कृत्रिम पणा नाही.
@ratna685
@ratna685 Жыл бұрын
बाणाईने कुंकू किती मस्त 👌 रेखीव लावल.💕
@krishnalokhande7039
@krishnalokhande7039 9 ай бұрын
नादच खुळा
@adinathpatil1092
@adinathpatil1092 Жыл бұрын
दादा अस्सल गावरान जीवन जगत आहात तुम्ही 💐👑
@sudarshanatole-jy6ly
@sudarshanatole-jy6ly Жыл бұрын
अरे धनगराची लेकरं जिथे जाईल तिथे पाणी काढील जय मल्हार ,बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
खूप छान वाटला व्हिडिओ. एवढ्या थंडीमध्ये काम करणे खूप कठीण आहे. हात पण लवकर वळत नाहीत , काम करायला. भांडे घासायला गरम पाणी घेत जा, बानाई वहिनी आणि अर्चना वहिनी. खूप कष्टाळू आहात दोघी पण. छान वाटत बघून.
@krishnagadakh6397
@krishnagadakh6397 Жыл бұрын
घोंगडीवर झोपता तूम्ही,, हे बघून खूप आनंद झाला. असेच आनंदी रहा.. सागरची काळजी घ्या.
@mokindalad6215
@mokindalad6215 Жыл бұрын
दादा तुमी किती किती लवकर ऊठता व किती कष्ट करता सलाम आपल्या कार्याला.सलाम आपल्या कुटुंबाला.🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
@tusharramgude8455
@tusharramgude8455 Жыл бұрын
दादा तुमचा आजचा व्हिडिओ एक आदर्श आहे कुठल्याही प्रकारची सुख सुविधा नसताना देखील किती आनंदी आणि समाधानी आहात ही खुप मोठी शिकवण हा बोध मिळतो खरंच थँक्स
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
खुप सुंदर सकाळ आहे दादा... धुक्यात हरवलेली नदी.. अर्चना वहिनीची सकाळची चुल पेटवण्यापासुन ते कुंकू लावणे..देवपूजा करणे .. एखादा जुना मराठी सिनेमा पहातेय कि काय असच वाटत होत.रानावनात रहाताय तरी किती स्वच्छ भांडी, स्वच्छ पाणी..सगळ कस व्यवस्थित झाकून ठेवता. या थंडीवा-यातल तुमच जीवन खरच खूप खडतर आहे...पण त्यापलीकडे जाऊन बघीतल तर तुम्ही आताच्या यांत्रिक युगापासून , मानसिक ताण तणावापासून तरी दूर आहात. सागरच टोपड खूप छान आहे पण त्याला लोकरीची गळाबंद टोपी घ्या.खुपच थंडी आहे.काळजी घ्या.🙏
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@user-hs9fr5kf4l
@user-hs9fr5kf4l 9 ай бұрын
Dada vahini ek noo
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister Жыл бұрын
दादा तुम्हु सर्वजण तंबू ठोकुन रहात जा ना. हे काय बरोबर नाही.. थंडी खुप आहे. ..आम्हाला नाही पहावत..आओ...😢😊😊👌👍
@snehalgodambe1721
@snehalgodambe1721 Жыл бұрын
आजचा video अप्रतिम. कौतुक करायला शब्द अपुरे. जर youtube ने Best Video स्पर्धा घेतली तर या videola ,आणि तुमच्या सगळ्याच videos ना फर्स्ट नंबर मिळेल. खूपच सुंदर. तुम्हाला content चि कमी नाही. बाकी youtuber चे daily vlogs आणि तुमचे daily vlogs यात जमीन अस्मानाचा फरक आहे. मस्तपैकी. कमाल.
@nandadhavale2798
@nandadhavale2798 Жыл бұрын
दादा बाकीचै लोक पैसासाठी व्हिडीओ टाक तात तुमचे तसे नाही मला ते खूप आवडतात साधे जीवनचक्र
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@swatikadam3333
@swatikadam3333 Жыл бұрын
दादा तुम्ही लहान कोकराची किती काळजी घेता. खरचं एवढ्या थंडीत राहणं सोपे नाही. देव तुमचे रक्षण करो. 👌👌🙏🙏
@sakharammahanvar6231
@sakharammahanvar6231 Жыл бұрын
मस्त पाकी सर्व चाललंय आमच्या पाहुण्यांचं कोकणात. बिरोबाच्या नावानं चांगभलं. जय मल्हार. असेच आनंदात रहा .
@umapatil4756
@umapatil4756 Жыл бұрын
Kharach tumache jivan baghun amache je rojche radgane band jhale . tumachya ya khadatar jivanat tumhi kiti sukhi rahata. Ani amhi chotya chotya goshti sathi radat basaycho . Tumachya kadun khup kahi shikalo . Jivanat samadhanat ch sukh ahe he tumhich shikavale. Tumachya saglyanche khup khup dhanyawad ❤❤❤❤❤tumhi khup sukhi Raha God bless you.
@lakhankale4995
@lakhankale4995 Жыл бұрын
खरंच जी जुनी परंपरा आहे धनगर जीवनाची ती तुम्ही चालू ठेवली भारी, हाके पावन
@kiranpawar3369
@kiranpawar3369 Жыл бұрын
काय आयुष्य आहे, खडतर ,कष्टमय पण अजिबात चेहऱ्यावर त्या गोष्टींचा लवलेशही नाही. ते बारक पिल्लु इतक्या थंडित पण हसतय यातच सर्व सार आल. देव सागरला नेहमी तुमच्या रुपाने आंनदी ठेवो आणी तो खुप शिको हिच खंडेराया चरणी प्रार्थना. बाळुमामा आहेच सदैव आपल्या रक्षणाला
@saritqyadav3133
@saritqyadav3133 Жыл бұрын
दादा रोज असा व्हिडिओ टाका खूप छान होता
@sunilgurav8856
@sunilgurav8856 Жыл бұрын
तुमच्या बिऱ्हाडवर जाऊन आम्ही ताक घेऊन येतो एकदम मस्त लागते आमच्या येथे आद्रकि ची लोक आहेत जावली तालुका मध्ये फार चांगली लोक आहेत
@rupalipadalkar1583
@rupalipadalkar1583 Жыл бұрын
दादा तुम्ही बनाई शी किती सुंदर बोलता ❤️❤️
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 Жыл бұрын
खुप खुप खुपच छान vdo समग्र दर्शन धनगरी समाजाचे एक चित्रपट च बघितल्या चे समाधान मिळते खरे खरे जीवन🙏
@user-hq5lf2yl8c
@user-hq5lf2yl8c Жыл бұрын
दादा जय मल्हार.... सर्व मित्रांना वीनंती आहे .... की यांचे व्हिडिओ मध्ये आलेली जाहिरात स्किप करू नका पूर्ण जाहिरात बघा... म्हणजे यांना आर्थिक मदत होईल ....
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा तुमचे सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आणि वाईट पण खूप वाटते एवढ्या कडाक्याच्या थंडीत पण तुमचे काम चोखपणे पार पाडता सलाम तुम्हाला सर्वांना 🙏🙏👍 सागर गडी एवढा लहान बाळ🤗आहे त्याला तर किती थंडी लागत असेल वहिनी, व अर्चना दोघी पण खूप कष्ट करतात. तुम्ही एकमेकांना समजून घेता साथ देता. त्याशिवाय येवढ कधीच शक्य नाही 🙏🙏👍दादा तुमचे video मध्ये नव्याने काहीतरी पाहायला मिळते तुमच्या video खूप उत्सुकता असते Video खूप खूप आवडतात. 🙏🙏🙏🙏👌👍
@maheshpagar8414
@maheshpagar8414 Жыл бұрын
मस्त भावा... खूप सुंदर जीवन जगता... निसर्गाच्या सहवासात.
@yashawantkolape217
@yashawantkolape217 Жыл бұрын
तुमचे व्हिडीओ पाहून मला माझ्या लहानपणाची आठवण येते. आपलं बकऱ्या मागचे दिवस खूप मस्त असतात. पणं पाउस, थंडी या दिवसांत खूप खूप हाल होतात. तुमचे व्हिडीओ मला खुप खूप आवडतात. असेच व्हिडियो टाकत जावा आमच्या जुन्या आठवणींना उजाळा भेटतो 👌👌
@nitinmohape945
@nitinmohape945 Жыл бұрын
लय भारी जिवन.. आम्ही पैसा पैसा करुण मसणात जायाला आलो पण सुख नाय मिळाला..
@vaishalikarad6736
@vaishalikarad6736 Жыл бұрын
माझी first comment ,दादा बानाई ताई, दिर जावेच्या मुलावर पुत्र वत प्रेम करता खरचं तुम्ही खूप निर्मळ मनाच्या आहात . मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते & माझ्या आईला पण दाखवते तिला पण खूप आवडतात तुमचे videos ,दादा🙏🙏
@archanapatil3592
@archanapatil3592 Жыл бұрын
तुमचा व्हिडिओ पहिला...की छान वाटते भाऊ....तुमची जीवन शैली खुपजवळून बघायला मिळाली....
@surekhanghogare5647
@surekhanghogare5647 Жыл бұрын
खूप छान दादा मस्तच वातावरण आहे खूप छान वाटले
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी थंडी खूप आहे काळजी घ्या सकाळी सकाळी खूप कामे करावी लागतात दादा दररोज व्हिडिओ टाकत जा आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो
@surajwaghamode8299
@surajwaghamode8299 Жыл бұрын
तुम्ही खरच धनगर म्हेंढपाल जीवन कसं असते कष्ट सगळे जगाला दाखवत आहेत...छान...धनगर खरच प्रमाणिक असतो....
@sanjivanibadave1947
@sanjivanibadave1947 Жыл бұрын
🙏खूप खूप खूप छान कष्ट भरपूर पण जीवन सुखी तूमच्या रोजच्या जीवनातल्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी पैसे मोजून आनंद घेतात
@narendradive7
@narendradive7 Жыл бұрын
तुमच्या मुळे आम्हला तुमचं जीवन काय असत ते बगायला भेटत 🙏
@akashmandlik6812
@akashmandlik6812 Жыл бұрын
कष्टाळू आणि मेहनती जीवन पण ..एक नंबर आहात तुम्ही लोक
@sunandanair5658
@sunandanair5658 Жыл бұрын
तुमचे सगळे व्हिडिओ आम्हाला आवडतात. सागर पण खूप आवडतो.
@neelambhaskar5815
@neelambhaskar5815 Жыл бұрын
अस आडवा कुंकू माझी आजी लावायची आणि दोऱ्याने कोरायची तुमच्या व्हिडिओमुळे तुमचे रानातले जीवन जवळून पाहायला मिळते खूप छान
@selandersojwal6798
@selandersojwal6798 Жыл бұрын
सकाळ छान प्रसन्न केली सिध्दु दादा तुम्ही तुमचाही दिवस छान आनंदात जावो. 👍🏻
@bhausomhske2899
@bhausomhske2899 Жыл бұрын
खूप छान वाटतं बघायला खूप कष्टाचं काम आहे
@shobhachavan9646
@shobhachavan9646 Жыл бұрын
Dada kharac kiti अवघड जीवन आहे तुमचे तरी किती प्रेमाने मिळून मिसळून राहता असेच नेहमी आनंदी राहा मी अजून कधीच कॉमेंट केली नव्हती पण आज करावी वाटली तुम्ही सगळेच खूप छान आहात काळजी घ्या
@poojaphakatkar2057
@poojaphakatkar2057 Жыл бұрын
खुपच छान आहे.. तुमचे सगळे विडीओ...
@vijaygamre1325
@vijaygamre1325 9 ай бұрын
सुंदर उपक्रम आहे ❤
@sangeetagurav1170
@sangeetagurav1170 Жыл бұрын
दादा खूपच सुंदर vdo आहे.. किती कष्ट करता तुम्ही सगळे.. तुमच्या सगळ्यांचे खूप कौतुक..मला माझ्या पनवेलचे दिवस आठवले..तेव्हा गाव होते आता मोठे नवी मुंबई शहर झाले..तर आमच्या घराच्या मागे भली मोठी गवताळ जागा होती..आम्ही त्याला खेताडी म्हणायचो..त्या मोकळ्या जागेत तुमच्या धनगरी समाज काही दिवस रहायचा..आभाळाचे छताखाली खूप आनंदाने रहायचे..आम्ही त्यांच्या मुले व मेंढ्या बरोबर खूप खेळायचो.. त्यांच्यातले एक काका आम्हांला छान गोष्टी सांगायचे..आम्हांला शेळीचे दुधही प्यायला द्यायचे.. त्या दुधाचे औषधी गुण आम्हाला व आमच्या घरच्यांना सांगायचे.. घरच्यांनीही यात आम्हाला कधी अडवले नाही.. खूपच छान होते ते दिवस.
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 8 ай бұрын
सागर अजिबात मेंढरानां घाबरत नाही. शेवटी काय बाळपणा पासून बघतोय हे सर्व... शेरडाच्या बाळाची किती काळजी घेता चौघेही तुम्ही आपण खायचे आधी त्यांना तुम्ही पीठ मळून स्वःताच्या हाताने खायाला घालता....धन्य आहात तुम्ही...🙏🙏🙏
@deepakpandit3984
@deepakpandit3984 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ बनवला आहे दादा तुमचे सर्व व्हिडिओ छान असतात
@sunitamayekar9119
@sunitamayekar9119 Жыл бұрын
खूपच छान मस्त.खर जिवन तुमचं कष्टाचं खडतर.पण लय भारी. छान वाटलं बघून.
@atulybharat1407
@atulybharat1407 Жыл бұрын
आनंदी जिवन फुले तुमचा 🙏⛳
@rajendrapatil9998
@rajendrapatil9998 Жыл бұрын
बनाई अर्चना खंडू दादा किसन तुमचे जीवन अतिशय खडतर असली तरी सुखाची आहे मल्हारी मार्तंड आपणा सर्वावर कृपा करो
@sagarkahandal7627
@sagarkahandal7627 Жыл бұрын
🙏 नमस्कार 🙏 अप्रतिम खूप छान कष्ट खूप पण समाधान पण भरपूर......
@vandananavale6559
@vandananavale6559 11 ай бұрын
बानाई हे नावं मला खूप आवडले आणि बाणाई पण खुप छान दिसते जेवण तर खूपच छान करते दोन तीन च व्हिडियो पाहून मला आवड लागली आहे तुमची सगळ्यांची खुप छान परिवार आहे tumcha
@jabinshaikh5799
@jabinshaikh5799 Ай бұрын
Tumche video mala khup aawadtat
@muskanshaikh319
@muskanshaikh319 Жыл бұрын
My god itkya thundit uthun nadichya kadela itke Kam mahnet bap re salam koti koti speechless 😶
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Khupp Chan Tumchay Dinkram Aahe Lai Bhari 👌👌👌👌👌
@user-gj2hh3kz2u
@user-gj2hh3kz2u Жыл бұрын
मस्त दादा एकच नंबर विडिओ तुमच्या मेहनतीला सलाम 🙏🙏
@ratnabadgujar8861
@ratnabadgujar8861 Жыл бұрын
भावा लय भारी आहे video आणि तुमचे जीवन शैली खूप सुंदर आहे नैसर्गिक वातावरणात सकाळी सकाळी तुमचा चहा...खूप भारी वाटलं
@kalpanagole6629
@kalpanagole6629 Жыл бұрын
खुपच मस्त व्हिडीओ दादा बाणाई वाहिनी आणि दादा तुम्ही ग्रेट आहात 🙏🙏🙏
@geetagothal1247
@geetagothal1247 Жыл бұрын
लय भारी जय मल्हार
@sachinkumbhar3520
@sachinkumbhar3520 6 ай бұрын
Mast paiki no 1 video ahe
@prakashpable2134
@prakashpable2134 Жыл бұрын
Mastch shandar lay bhari video
@rekhachavan883
@rekhachavan883 4 ай бұрын
खूप छान विडियो आणि खूप छान कुटुंब
@RAHUL-jx4ie
@RAHUL-jx4ie Жыл бұрын
लय झकास विडीओ 👌👌👌👌👌
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@najukapawade5050
@najukapawade5050 Жыл бұрын
आम्ही पण लाहणपणी पितळी मध्ये चहा प्यायचो खूप भारी
@anantgawai440
@anantgawai440 Жыл бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@vandanaghadge2687
@vandanaghadge2687 Жыл бұрын
नमस्कार सिद्धू भाऊ .आम्ही तूमचे सगळे विडीओ पहातो . पण टि वी वर पहातो .खूप छान वाटत पण फार काळजी पण वाटते .कारण रात्रीच बाहेर ऊघड्यावर रहाण फार कठीण .ते पण बाई माणस बरोबर असताना .आणि सगळ्यात वाईट सागरच वाटत .तो पाऊसात भिजतो . थंडीत रहातो .त्याच फार वाईट वाटत .पण खरी कमाल बाणू बाईंची आणी अर्चना ताईंची.त्या दोघींना सलाम .
@sureshwanere1389
@sureshwanere1389 Жыл бұрын
खुपच छान दादा फारच कठीण असते जीवन जगन
@tatanvastadvastad8146
@tatanvastadvastad8146 Жыл бұрын
पुण्यवान मानसं हाय तुमी👍💗💖
@varshanivalkar3178
@varshanivalkar3178 Жыл бұрын
Khup Chan kalji ghya
@virajhake4636
@virajhake4636 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
@rupeshsapkal8865
@rupeshsapkal8865 Жыл бұрын
खूप नयनरम्य दिवसाची सुरुवात बगतच बसावं वाटत दादा अशी दिवसाची सुरुवात आहे.
@pramodnipanikar1947
@pramodnipanikar1947 Жыл бұрын
Lay bhari dada tumcha jivan aamhi padloy ethe khuradhayat
@santoshture8108
@santoshture8108 Жыл бұрын
दादा तुमचा व्हिडिओ छान होता . तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करतात बाणाई ताई व अर्चनाताई सुद्धा खून कामे करतात .🎉🎉👌👌👌👌👌👌🎉
@ujwalawagh7739
@ujwalawagh7739 Жыл бұрын
बाणाई, आर्चना आणि दादा तुमच्या कडे बघून खूपच छान वाटतंय. खुप कष्ट मय पण समाधानी जीवन तुम्ही जगतात. बाणाई तुझी जेवण बनवतानाची जी स्वच्छता आणि नीटनेटके पणाने करते ते खुप आवडते. अजून एक तुझा पाटा वरवंटा खूपच आवडला. तुम्ही कोणत्या भागात आहेत. कधी तिकडे येणे झाले तर नक्की भेटू 🙏🏻
@standhoble690
@standhoble690 Жыл бұрын
बाळू मामा च सगा भल..🙏🙏
@anitazende2282
@anitazende2282 Жыл бұрын
खूप छान आम्ही लहान असताना धनगर वाड्यावर राहिलो आहे आणि ताटामध्ये शेळीच्या दुधाचा चहा पण पिलो आहे . आमच्या मामाच्या घरी धनगर मामा कामाला होते. सासवड जवळ वनपुरी येथे खूप छान वाटायचे तेव्हा त्यांच्या बरोबर राहायला.
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बगून समाधान झाले गावचे जीवन बघायला मिळाले
@nikhitakamble5793
@nikhitakamble5793 Жыл бұрын
सुखी रहा तुम्ही सगळे
@yogeshgaikwad970
@yogeshgaikwad970 Жыл бұрын
Ha video khupch chan zala aahe
@mangaldhebe9399
@mangaldhebe9399 4 ай бұрын
Khup kashtmay jivan aahe tumch
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Жыл бұрын
खूप छान आहे खूप कष्टाळू आहात
@suhasjagtap09
@suhasjagtap09 Жыл бұрын
बलवान शरिर हाच खरा दागिना असतो
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 36 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 105 МЛН