धनगर दादा गरीब गरीब कुटुंब तुमचा पण मनाने फार श्रीमंत लोक आहेत तुम्ही. तिघा भाऊ आणि एक बाप एकत्र जेवताना पाहून खूप समाधान वाटतं. तुमच्याकडून फार शिकण्यासारखा आहे..
@user-os8rt4ev3t Жыл бұрын
निर्व्यसनी कुटुंब आजोबांनी किती अभिमानाने सांगितलं खूप भारी वाटल..... खूप भारी वाटत एकही निगेटिव्ह कमेंट कधी म्हणजे कधीच नसणारा एकमेव youtube चॅनल आहे हा........👍✌️
@pravinchavan1088 Жыл бұрын
कमीत कमी भांड्यामध्ये जेवण आणि निव्र्यसनी कुटुंब एकच नंबर मस्त.आई वडीलांना उदंड आयुष्य लाभो .हीच खंडोबा चरणी प्रार्थना .
@ashwinibatwal5151 Жыл бұрын
आजोबा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.....
@shilpa0780 Жыл бұрын
व्यसन नाही ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे दादा ....आणि आपल्या आई वडिलांची चांगली शिकवण च आहे ही...👍🏻🙏🙏
@deepakpatil798011 күн бұрын
Vaaha Kai bhakri banvli 1 number
@suhasjagtap09 Жыл бұрын
तुम्ही कसाही व्हिडिओ टाका आम्हाला आवडणारच कारण त्यात ऐकआपलेपणा असतो यात कोणताही दिखाऊ पणा नसतो आसतो फक्त साधेपणा व आपुलकी. आपण या व्हिडिओत खुप मोठा संदेश दिलात तो म्हणजे व्यसन मुक्त जीवन हेच खरे जीवन. आपल्या पालकांच्या नजरेत आपल्याबद्दल आसलेला आभिमान दिसला . धान्य ते पालक व धान्यती आपल्यासारखी पल्ल्या❤❤❤
@manishatamboli1590 Жыл бұрын
व्यसन नाही ही खुप अभिमानाची गोष्ट आहे दादा, सर्व असेच खुश रहा 🎉
@piyusalve5800 Жыл бұрын
आज सागर ने जागा बदलली छान वाटते काका व आजोबा च्या मध्यें जेवताना पाहून निगर्वी निर्व्यसनी कष्टाळू मनोवृत्ती ची मुलं धन्य ते माता पिता
@ravikiranbhuse624 Жыл бұрын
घर उघड्यावर आहे पण घरपण मात्र दिसतंय डोळ्यांनी ❤❤ श्रीमंताची लेकरं..
@mulanimumtaj4121 Жыл бұрын
दादांच्या तिघीही सुना बानाई सुला व आर्चना खूप सुगरण व कष्टाळू आहेत सर्व कुटुंब निर्व्यसनी आहे खूप छान वाटले
@anandikolkar5964 Жыл бұрын
👍👌
@minagore807 Жыл бұрын
खूप नशीबवान आई-वडील असतात ज्यांना देवानी व्यसन न करणारी मुले दिलेली आहेत खूप छान कुटुंब आहे तुमचं
@arjunshelake1948 Жыл бұрын
आदर्श कुटुंब आहे कष्ट करून खातात लय भारी
@ashakhachane2734 Жыл бұрын
खुपच छान व्यसन मुक्त कुटुंब आहे दादा आपल. 🎉🎉🎉🎉आणि सागर गडी आज जाम खुष होता. मोठ्या भावाबरोबर खेळायला मिळाले. आम्हाला आपल्या कुटुंबाचा अभिमान वाटतो आहे. कारण तुमचे कुटुंब नसुन ते आमचे कुटुंब आहे. आई, बाबांना सल्युट🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤
@vishakhamane1178 Жыл бұрын
बानाई तूझा कडे खूप आपुलकी ची भावना आहे तू सगळ्या साठी करतेस आनंदाने तूझा जिव्हाळ्याचा मायेला सलाम
@prerananarkhede6494 Жыл бұрын
Khup chhan family aahe 👌👌👌👌
@vrushalipatole2983 Жыл бұрын
खूप छान आणि श्रीमंत फॅमिली आहे तुमची .पैसे भरपूर असतात पण व्यासानाधिन झालेली असतात .आहे त्यात सुख कसे मानायचे हे तुमच्याकडून शिकावे.दादा लय भारी.
@aishwaryavaijapurkar96712 ай бұрын
पलंग कपाट गादी, गाडी, वीज, ac fan कुलर, टका टक किचन भांडी, कपडे दागिने काही काही नाही, तरी आयुष्य आनंदी उत्साही परिपूर्ण आणि कुटुंब प्रेमाने मायेने भरलेले, संस्कारी सूना गोड लेकरं, देवा हे खरी श्रीमंती, हे खरं जगणं, देव तुम्हाला अमाप सुख देवो, ❤
@sunandadrode6978 Жыл бұрын
बाणाई तुम्हीं सर्वांची काळजी घेता प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन सैंपाक बनवता खुप छान 👍🙏🙏❤️
@user-nr6bk7ij1k Жыл бұрын
भाजी सुंदर झाली आहे ❤❤
@NG-hj7zt Жыл бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत 🙏
@vilasbhosale3872 Жыл бұрын
ऐक नंबर बटाटा भाजी बनवली ताईने खुप छान
@varshanivalkar3178 Жыл бұрын
दादा तुमच्या घरातील सर्व जण खूप छान आहेत. मस्त बटाटा भाजी.
@talware3827 Жыл бұрын
खुप छान झाली भाजी,👌👌
@talware3827 Жыл бұрын
❤❤
@sangeetanaik8424 Жыл бұрын
बाणाई ताईच्या पायातील जोडवी आणि मासोळ्या खुपच छान दिसतात .
@ShreyaNalage-hq1xf Жыл бұрын
Khup chan 🥳😍✨💫
@vasantibhave587413 күн бұрын
दादा खूप समाधानी आहेत
@user-rs5my1sl2e Жыл бұрын
छान झाली बटाटा भाजी
@medhasomalwar5488 Жыл бұрын
खूप मस्त ❤
@bhartipatel1571 Жыл бұрын
Wah Tai masht peki bhaji banvali
@sandhyakumbhar1097 Жыл бұрын
आधुनिक काळात ले राम ,लक्ष्मण ,भरत आहेत तुम्ही सर्व भाऊ.
@kartikishinde4891 Жыл бұрын
बाणांई खूप हुशार आहे.
@Appel123-si7qt8 ай бұрын
दादा कडे बघून कष्ट आणी समाधान,व हिम्मत हारायची नाही हेच जाणवते दादा ना बघून माझ्या आजोंबा ची आठवण आली 😢🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗♥️
@jayramHajare-ry3gq7 ай бұрын
Khup chan banvali bhaji
@cookwithrajnandini Жыл бұрын
अप्रतिम बटाट्याची भाजी बनवली
@anantgawai440 Жыл бұрын
खूप छान विडिओ नमस्कार
@munagadekar-lm9ue Жыл бұрын
नमस्कार 🙏 हाकेदादा व सगळेजणांना. छान रेसीपी बनवली बाणाईताईणीं. एकच नंबर
@supriyakadam5675 Жыл бұрын
Khup khup chan an god mulaga aahe...chotasa aahe pan kiti samanjas aahe...ani dada tumchi purn family akatr aahe kiti chan aajkal kon nasty as akatr kutumbat...khup chan asach nehami aanadi raha...aaani aaji aajobancha pan khup koutuk vatat avadi natvand tech sambhalatat..god bless you whole family❤❤1
@Comedycapper Жыл бұрын
Kupch sunder family aani resipi ❤️❤️
@sanviugale6856 Жыл бұрын
खूप साधे व गोड माणसे आहे तुम्ही
@bhaktikhopade1000 Жыл бұрын
बाणाई खूप छान आहे तुमच्या रेसिपी खूप साध्या पण छान असतात खूप आवडतात
@sujataloke5186 Жыл бұрын
बाणाई कमी भांड्याचा वापर करून छान स्वयंपाक करते. असेच सुखी आणि आनंदीत रहा.
@jyotivora9952 Жыл бұрын
Tumcha ani Banai taincha paahunchaar khoopach chaan ahe....dhanya tumche samskaar
@venzym3126 Жыл бұрын
Very nice family and life is difficult but happy ❤ nice
@shiro1603 Жыл бұрын
बानाई ताई तुमच माहेर खूप छान आहे
@user-gr5mh7ky6r Жыл бұрын
खूप सुंदर स्वयंपाक 👌👌👍🏽👍🏽सुंदर परिवार सलाम
@mangaladeshpande4439 Жыл бұрын
खूप छान निर्व्यसनी कुटूंब आदर्श कुटूंब
@komalchiplunkar2986 Жыл бұрын
Family mast
@user-dk7hi5eu5d Жыл бұрын
सागर लय खुश झालाय घरची.मुल आल्या मुळे मस्तच
@Beingsrushhh Жыл бұрын
खुपच छान आहे तुमचे कुटुंब👌👌 आई वडिल या वयात पन छान कडक आहे़ 🙏👌असेच रहा😘
@Pratibha_Biraris9 ай бұрын
आजोबा तुमचं खुप सुखी कुटुंब आहे ❤🎉
@priyamehta8464 Жыл бұрын
खुप खुप मस्त,Bana बाई तू तर सर्व भारी banavtes
@sulabhasawant4827 Жыл бұрын
सुंदर कुटुंब.
@shashikalalokare4530 Жыл бұрын
चुलीवर स्वयंपाक व पाट्या वरचे वाटण एक नंबर चव असेल तुम्हाला नागपंचमी हार्दिक शुभेच्छा