कमाल बुवा तुमची, सर्व गैरसोय असताना सुध्दा त्यावर मात करुन पाहिजे ते साध्य करता तुम्ही. मानलं बुवा. 🙏🙏👍👌💐💐
@Vijay-Rode Жыл бұрын
आयुष्य हे कुठे ही आणि कसही जगता येतं. पण या ताईंसारख समाधान प्रत्येकाकडे असलं कि जीवन खरोखरच सुखी होईल. बोलण्याची ती पद्धत आणि राहण्यातला साधेभोळेपणा हाच मनाला भावून जातो. आणि हो असं काही नसत कि तो श्रीमंत आहे म्हणून त्याला जास्त सुख मिळत असेल. मनात समाधान असल कि सर्व सुखकर होतराहते. ताई आणि दादा अशीच तुमची प्रगती होत राहो. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐
@granthaparayanabyradhaАй бұрын
किती छान स्वयंपाक करतेस बाणाई ...सुगरण आणि एक समंजस... सालस स्त्री....❤❤❤❤खूप खूप शभेच्छा आणि सागरला प्रेमळ आशीर्वाद❤❤❤
@pandharinathshelke7826 Жыл бұрын
Banai ताई तुम्ही खुप छान स्वयंपाक करता. खरोखर अन्नपूर्णा आहात. सर्वाना तृप्त करीत आहात. परमेश्वर तुम्हास उदंड आयुष्य देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना आहे.
@kundlikambhore5889 Жыл бұрын
तुम्ही येवढ्या रानावनात एवढा सुंदर संसार सुखाचा उभारता चिमुकला सागर तुमच्या जवळ जवळ शेतामध्ये दगडा धोंड्यामध्ये राहतो खूप कमाल करतो मी
@lekimazhaladakya Жыл бұрын
बाणाई ताई खूपच छान झाली अळू वडी ..एकदम मस्त👌👌👌
@sushmavartak169 Жыл бұрын
बाणांनी खरोखरच हुषार आहे बिर्याणी अळु वडी मिसळपाव सगळंच बाणाईला येत
@sayalisutar2017 Жыл бұрын
दादा तुमचा विडिओ एक दिवस जरी नाही आला तरी मनात धाकधुक होते. सगळे ठिक आहेत् ना. काही झाले असेल् कि काय असे मनात येउन जाते.
@UmaDudhgaonkar-yr2nt Жыл бұрын
साधेपणात सुख आहे..कुठलीच औपचारिकताच नाही..सहज जे आहे तेच बघायला मिळते येथे..म्हणूनच हाके कुटुंबाचे व्हिडिओ बघावेसे वाटतात..मनाला भावतात..!!
@Prakashgarole3132 Жыл бұрын
आज काल टोपर बंदच झालय पण तुमच्या सागरच्या डोक्यावर कायम दिसते.
@savitrikhandagale16304 ай бұрын
आगदि उघड्या वर संसार आहे पण किती आनंदी आहे आम्ही फ्लॉटच्या घरात राहतो पण फक्तत सुख सुविधा आंनद नाही धन्य धन्य माउली तू उघड्या वर संसार करतेस आमच्या सुनांना सगळ्या सुखसुविधा आहे आमच्या सुना नांदत नाही त्यांना सासु सासरे नको असतात त्यांना फक्तत नवरा हवा असतो त्यांना हे कळत नाही की त्या पण सासु होनार आहेत
ताई पालक भाजीची रेसिपी सांगा ना तुमच्या रेसिपी खूप छान आहेत
@kisantambe8953 Жыл бұрын
रानावनात राहुन खऱ्या जीवनातील आनंद लुटत आहे
@Minakshi.shinde Жыл бұрын
Tai khup chhan pani sutal tondala sugarn
@meeramhaske6900 Жыл бұрын
वहीनी तुम्हाला कसं जमतं हे सगळं रानांत राहून सुद्धा खुप खूश असता तुमचे आभार मानवे तेवढे थोडेच
@Avi_edits10.11 Жыл бұрын
Happy nagpanchmi👍
@SS-uf3yb9 ай бұрын
Kahin hi suvidha nastana banai swatahachya kaoshlya buddhine pratek padarth man lawoon chavisht banvite. Hi lek sugran aani madhasarkhi Good aahe.
@vijayazugare9 ай бұрын
बानाई ताई तुम्ही, सुगरण आहेत. खूप काही, टिप्स आम्हाला शिकायला मिळतात. तुमचा कडून. 🙏🙌👍अस वाटतय तुम्हाला भेटून खूप गप्पा माराव्या.. बानाई ताई तू आमची लाडकी ताई आहेस. 😘😘😘🙏🙏🙏🎉🎉🎉
@satyakolkar3025 Жыл бұрын
Apun kiti varsha jagto hypeksha Ayushayche pratek divas apan sukhi ahotka he phane mahtabache ...ekmekachya vichara shivay jiven kadhi sundhar Sundar Banu shakat nahi . Kutumbh sundhar tar ayush sundhar
@sjrecipe9266 Жыл бұрын
Khub chhan❤👌👌👌
@urmiladhopate24369 ай бұрын
छान झालेल्या दिसतायत अळूवड्या। तुम्ही सगळे हिरव्या मिरच्या भरपूर खाता, आम्ही विचार पण करू शकत नाही। आमच्या कानातून धूर बाहेर यायला लागेल 😊
@vidhyapimple7003 Жыл бұрын
बाणाई आळूवड्या छान बनवल्यास ग. आणि कशाबनवल्या हे सांगितले पण ठळकपणे .अशीच नवर्याची साथ दे आणि रोज व्हिडिओ बनवा . छान
@Alka_kolekar_25 Жыл бұрын
खूपच छान
@piyusalve5800 Жыл бұрын
बाणाई ने वड्या छान च बनवल्या सुगरण आहे बाणाई त्यात थोडे तीळ असतील तर टाकत जा आणखी वड्या चविष्ट लागतात
@suvarnadabholkar74045 ай бұрын
सागर la खुप छान वळण लावले आहे तुम्ही.... नेहमी हाताने खातो जे आसेल ते.... नाहीतर आया किती मागे असतात मुलांच्या.... भरवत असतात तरी खात नाहीत 🍫🍫
@wdt678 Жыл бұрын
नागपंचमी घ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉
@anjalipatil4135 Жыл бұрын
👍
@Autocars88 Жыл бұрын
Kurkurit ❤❤
@vidyakalokhe4010 Жыл бұрын
जे बालपण आम्ही एन्जॉय केले आहे ते बालपण आज सागर ही एन्जॉय करतोय 😊 खूप छान ❤ नशीबवान आहे सागर 👌👌खूप गोड आणि हुशार आहे 😊🍫🍬🍭🧁
भरपूर बेसन भरुन अळू वड्या खूप खूप छान बानाई अभिनंदन तूझे
@krishnanarsale7138 Жыл бұрын
वहिनी दादांना एक झारा अणायला सांगाच, अजुन सोपं जाईल तळण्याचं काम करताना.
@sureshpawar613 Жыл бұрын
खूप छान वड्या झाल्या आमच्या घरी पण अशा तिखट वड्या करतात
@jayashreesandbhor45267 ай бұрын
Mi pan ashich mirchi vatun takte बाणाई ताई
@ranjanayadav8062 Жыл бұрын
दादा वहिनी तुमच्या बाळाला आणि सव॔ परिवाराला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
@kusumbalajohn3811 Жыл бұрын
Wow vahiny Kay must paiky Allo vadi banvilee ❤❤ Vahiny kharch tumchya padun shiknya sarkhe aahe kashi hi paristhiti aasli turi tichy var maat kaun pudhe caalve Hat's off ❤❤❤
@vjs546 Жыл бұрын
7एकदम चविष्ट आणि मोहक आलूवडी रेसिपी बनवली आहे तुम्ही सर्वोत्तम गृहिणी आहात 😊
@leenaambi5405 Жыл бұрын
Je kahi aahe tyatch samadhanane rahane hech tyanchya sukhi sansarache gupit aahe.surekh aaluvadi Tai!
@shakuntalathosar9037 Жыл бұрын
Khupch chan vadi keli Beta prtikul paristht kiti aandane banvate👌👌
@dinkartahakik1001 Жыл бұрын
Khupach chan resipi
@sanjaytilekar21 Жыл бұрын
मनात जागा पाहिजे... मग सगळ शक्य...👍👍👍
@sanjayraje188 Жыл бұрын
नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा हाके भाऊ तुमचा मोबाईल नंबर सांगा तुम्हाला बोलण्याची खूप इच्छा आहे
@dilipshinde5612 Жыл бұрын
व्वा बानाई,छान स्वैपाक झालाय!!!
@shahadevgadade3649 Жыл бұрын
Khup Chan 😊❤🎉yelkot yelokat Jay malhar 😊❤
@talware3827 Жыл бұрын
Ekdm bhari झाल्या वड्या ❤❤👌👌
@gulabshaikh6831 Жыл бұрын
छान बनवली अळू वडी बाणाई 👌👌
@cookwithrajnandini Жыл бұрын
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्या
@deorerahul975 Жыл бұрын
आयुष्य कसे जगावे तुमच्या कडुन शिकाव
@vanitagokakkar3983 Жыл бұрын
बानाई खूप छान वड्या बनवल्या आहेत
@bharatraut6479 Жыл бұрын
मस्त पैकी वडी एकदम कडक छान रेसिपी ❤❤
@rohinikokate52422 ай бұрын
साधे पणात जीवन आहे. बाणांई तुम्ही great aahat.chan banvata alu vadi
@vidyakalokhe4010 Жыл бұрын
खूप मस्त अळूची वडी 😋😋😋👌👌
@surekhakamble320 Жыл бұрын
Banai वड्या मस्तच...
@sharadasonawane4547 Жыл бұрын
उत्तम, खुप छान बनवली अळूवडी 👌
@sandhyakulkarni3550 Жыл бұрын
बाणाई म्हणजे जबरदस्त सुगरण सगळेच पदार्थ करते आनंदाने, अळुवडी खुप छान झाली.