बानाईने बनवली सासऱ्यांच्या आवडीची

  Рет қаралды 719,468

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

बानाईने बनवली सासऱ्यांच्या आवडीची #मस्तपैकी घोसाळ्याची भजी व भिरड्याचं कालवण | ghosalyachi bhaji
gilakyachi bhaji
#gilakyachibhaji
#ghosalyachibhaji
#ghosavalyachibhaji
#गिलक्याचीभजी
#घोसाळ्याचीभजी
#घोसावळ्याचीभजी
#dhangarijivan #siduhake #dhangar #marathirecipe
#marathirecipes
#banai

Пікірлер: 337
@vijaythombare7323
@vijaythombare7323 Жыл бұрын
बाणाई म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे
@kisantambe8953
@kisantambe8953 Жыл бұрын
बानाई ताईचा पदर कधी डोक्यावरुन खाली पडत नाही मानलं बांनाई ताईला
@taipagar1953
@taipagar1953 Жыл бұрын
आज खर तुमचे बायाच मळवट आज शिवाजी महाराज काळच आहे ते मला आवङत कपाळ भरुन मळवट आता बाकी सवै फक्त लग्न कायै वेळीच असा मळवट असतो पन तुमची रुढी कायम आहे आजुनभोई समाजात पन आहे ही पध्दत मस्त भाऊ आईसवै कुटुब खुप छान वाटल धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत
@drkrantisinhas6163
@drkrantisinhas6163 Жыл бұрын
मुलाच्या आविष्यातील मोलवान दागिना म्हणजे आई आणि वडिल
@shaikhr.5958
@shaikhr.5958 Жыл бұрын
ताजा ताजा भाजीपाला पाट्यावरच वाटण चुलीवर सैपाक आणि बानाई च्या हाताची चव किती सुंदर जेवण 👌👌👌
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा..... आई, बाबा खूप कष्ट करतायत शेतात तुम्ही सर्व मेहनती आहे. वहिनी तर सुगरण आहे. भजी, वालाच कालवण खूपच भन्नाट 😋😋👌👌👍
@deepagirolla3234
@deepagirolla3234 Жыл бұрын
खूप छान वाटत आई बाबा नसोबत तुम्ही खूप प्रेमळ आहात
@neeldarshan6474
@neeldarshan6474 Жыл бұрын
कोंडयाचा मांडा करते तीच खरी सुगरण. चुलीवर स्वयंपाक फारच छान. बाणाई ताई फारच उत्तम स्वयंपाक बनवतात.
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@sushantpatil922
@sushantpatil922 Жыл бұрын
दादा वहिनी खूप मेहनती आहेत..तुमच्या या कष्टमय जीवनाला सलाम..
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 Жыл бұрын
दादा,काय सुंदर व्हीडीओ आहे हो,किती दिवसांनी बालपणीच्या घोसावळे तोडण्याची आठवण झाली.दादा अभिजात साहित्यापेक्षा तुमचे व्हीडीओ सुरेख असतात.तुम्हाला आणि बाणाई ताईंना अनेक आशिर्वाद आणि शुभेच्छा.👍💐.
@ushadesai738
@ushadesai738 Жыл бұрын
खूपच चा केलीत भजी आणि टिप्स ही छान दिल्या...thank you soooo much बानाई...
@vinayakpawar9187
@vinayakpawar9187 Жыл бұрын
खुप छान कुटुंब एकत्र म्हणजे ताकद आणि एकोपा भावा याला म्हणतात सुखी कुटुंब
@hemangisuralkar8676
@hemangisuralkar8676 Жыл бұрын
छान परिवार आहे भाऊ तुमचा असाच सुखी राहो खंडेरायाच्या हेच सांगन आहे की तुमच्या परिवाराला कोणाची दृष्ट न लागों
@urmilamahadik5651
@urmilamahadik5651 Жыл бұрын
घरची लक्ष्मी असावी तर ती banai सारखी सुशील संस्कारित कामाचा आळस नसलेली स्वतः च्या हाताने स्वयंपाक करून सगळ्यांना जेवण वाढते आहे दादा तुम्ही खूप नशीबवान आहात 😅
@latakadam7143
@latakadam7143 10 ай бұрын
घरची लक्ष्मी कशी शोभून दिसते बानाई खरच साक्षात अन्न पुर्णा आहेस तुझा आदर्श घ्यावा कोणतीही जात आसो शेवटी महाराष्ट्राची डोक्यावर पदर संस्कृती झोपायला हवी बाणाई तुला सलाम.
@vijaychavan3101
@vijaychavan3101 Жыл бұрын
खूपच छान, बाणाई ताई आपल्या सासू सासऱ्यांना प्रेमाने खाऊ घालतात हे मलाखूप छान वाटते कारण आताच्या काळात सासू सासऱ्यांकडे प्रेमाने कोण बघत नाही .
@anandmk7606
@anandmk7606 Жыл бұрын
बानाईने इतका स्वयंपाक केला, छान सर्व कुटुंबाला जेवन वाढल,, आणि स्वतः मात्र अजुनही एकही आन्नाचा कण खाल्ला नाही, कित्ती मोठ्या मनाची आहे,, बानाई ,, बानाईला मनापासून नमस्कार
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@teaxgamer
@teaxgamer Жыл бұрын
तस पुर्ण कचे चुलीत टाकून भाजल तर खूप मस्त लागत मिठ टाकुन खायच 👌👍
@shubhangisule7294
@shubhangisule7294 3 ай бұрын
मस्त एक नंबर झाली आहे भाजी आंणि भजी मस्त बेत आहे जेवणाचा तुमच कुटुंब पण छान आहे मस्त मस्त आहे आई बाबा पण खुपच छान आहे प्रसन्न आहेत
@ajinkyasapkal5411
@ajinkyasapkal5411 Жыл бұрын
हा माझा अस्सल महाराष्ट्र आहे. दादा तुमचे व्हिडिओज खूपच छान आहेत.
@dilipahire2128
@dilipahire2128 Жыл бұрын
दादा हा व्हिडिओ बघितल्यावर गावाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही . खूप सुंदर भजी घोसावळ्याची छान मजा आली
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 Жыл бұрын
खुप च खास घोसाळ्याची भजी खुपच लाजवाब!!❤!❤!❤! अभिनंदन!❤! अभिनंदन!❤!❤❤!
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 Жыл бұрын
Vdo खुपच आवडला साधे पणा तील सुंदरता भजी छान माणसे छान
@Rupsa777
@Rupsa777 Жыл бұрын
वातावरण खुप सुंदर आहे😍👌🏽
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 Жыл бұрын
ठिबक सिंचन चा वापर आणी गादी वाफा...सुधारीत शेती छानच!
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u Жыл бұрын
😇🙌🙏 असे पारंपरिक मराठमोळे पदार्थं आणि त्यांच्या पारंपरिक चवीची गोडी शहरात नाही.
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 Жыл бұрын
Banai khup goad ahet sarvch chan ahe family
@v.k8207
@v.k8207 Жыл бұрын
खुप छान मीत्रा असेच video आणखीन बनव
@AJ-eh6cp
@AJ-eh6cp Жыл бұрын
मी लहानपणी गोसावळ्याची भजी खाल्ली आहेत खूप छान लागतात
@vilasvaydande2676
@vilasvaydande2676 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ, तोंडाला पाणीच सुटलं राव
@sagarkhot8363
@sagarkhot8363 Жыл бұрын
गोसावळ्याची भजी खुप छान लागतात 👍👍
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 Жыл бұрын
बानाई खरंच अन्नपूर्णा आहे. आयुष्यात अजून काय पाहिजे. कुटुंब खूष तर जीवन सार्थकी लागले असे समजावे.
@annasomasal6358
@annasomasal6358 Жыл бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं बिरोबाच्या नावानं चांगभलं
@mohanpansare86
@mohanpansare86 Жыл бұрын
स्वच्छता कमालीची आहे....
@devadhesharad090
@devadhesharad090 Жыл бұрын
छान होतात भजे घोसाळ्याचे खुप चविष्ट लागतात
@shakuntalasatpute5322
@shakuntalasatpute5322 5 ай бұрын
भजी खुप छान सुगरण बाई बानाई
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 Жыл бұрын
खूप छान लागतात आम्ही पण बनवतो
@vanmala.tagalpallewar416
@vanmala.tagalpallewar416 Жыл бұрын
Very nice
@sunitasasane521
@sunitasasane521 17 күн бұрын
गणपती बाप्पा मोरया...भेंडी ,kokaru lamp Chan
@sagardive4941
@sagardive4941 Жыл бұрын
भिरड्याच्या भाजीत बटाटा टाकून सुध्दा मस्त भाजी होते
@sunilghude5893
@sunilghude5893 Жыл бұрын
Dada lay bhari lagate ghosalichi bhaji .Amhi kalach keli hoti.jay kunabi
@omshrisapre6405
@omshrisapre6405 Жыл бұрын
आपलं बोलण सुन्दर आहे विचार सुन्दर आहे bhaji आवडली आहे आशीर्वाद
@gopinathtidke5452
@gopinathtidke5452 Жыл бұрын
No 1 bhau tumchya gharachi sist khup chaan
@Rocky0477
@Rocky0477 Жыл бұрын
एक नंबर 👍👍
@pradhnyadole8563
@pradhnyadole8563 Жыл бұрын
तुमचे आई दादा फार छान आहे. शेतात काम करतात किती निरागस आहे तुमचं कुटुंब.
@shivnathpatil383
@shivnathpatil383 Жыл бұрын
भानाताई भारीच बनवलस पाटा आणि चुलीवरच गावाकडची आठवण आली....👍👍🙏
@jagdishbhoir8811
@jagdishbhoir8811 Жыл бұрын
कोकणातून कोठून आणले वाल , आमच्या कडे पण वाल मिळतात,
@archanagore1202
@archanagore1202 Жыл бұрын
खरंच खूप छान असेच छान छान व्हिडीओ टाकत जा
@magarmadam9291
@magarmadam9291 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ 👌👌👌💐💐💐💐
@bhaukudale5443
@bhaukudale5443 Жыл бұрын
Mast. Paiki. Bhaji kele. Banune
@sandipgarje3500
@sandipgarje3500 Жыл бұрын
घरचं सगळंच वातावरण छान ...मस्त भजी
@sagarchavan5604
@sagarchavan5604 Жыл бұрын
Khup chan swayampak kela kakune
@Mamtakatkar
@Mamtakatkar Жыл бұрын
खुप छान 👌
@sunilpawar4701
@sunilpawar4701 Жыл бұрын
Khupach Chan...
@avinashdolke8024
@avinashdolke8024 4 ай бұрын
Khup sukhi jivan!
@user-vp4zn1wt5h
@user-vp4zn1wt5h 10 ай бұрын
बाणाई वहिनी व भाऊ खूप छान आहेत तसेच भाऊं चे आई व दादा किती कामाचे आहेत .खूप छान परिवार आहे. नमस्कार.
@shankarapatange1803
@shankarapatange1803 Жыл бұрын
Mazya pn mulach nav pruthviraj ahe
@smitawaidande
@smitawaidande Жыл бұрын
बाणाई तू एक उत्तम सुगरण आहेस खूप मनापासून स्वयंपाक बनवतेस गेल्या दोन दिवसांपासून मी तुमचं चैनल बघते मी माझ्या इतर नातेवाईकानाही तुमच चैनल सबस्क्राईब करायला सांगितलं आहे. तुमच्या आयुष्यातील साधेपणा मनाला खूप भावतो स्वयंपाक करतानाचे रानातील एपिसोड पाहून खूप छान वाटतं प्रभू येशू तुम्हाला असेच आनंदित हसत खेळत कायम ठेवॊआणि तुम्हाला भरपूर यश मिळो हीच प्रार्थना 👍🏻👌🏻👌🏻👌🏻
@sunilkulkarni2423
@sunilkulkarni2423 Жыл бұрын
Khup changli loka
@kaminikumbharkar4353
@kaminikumbharkar4353 Жыл бұрын
खुप सुंदर गोसाळयाची भजी बनवली बानाईने सुगरण आहे ती
@shubhangisule7294
@shubhangisule7294 3 ай бұрын
वा व मस्तच ताजी ताजी ताजी घोसाळी ची भजी गरमा गरम मला पण पाहिजे मी पण येते जेवायला .येऊ ना
@kundannalawade6738
@kundannalawade6738 Жыл бұрын
खरंच गावाकडचा आयुष्य खूपच सुंदर असतं तुम्ही खूप लकी आहात तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहिला मिळतं
@vanmalamore233
@vanmalamore233 7 ай бұрын
Aamhi pan banavto ghosalyachi bhaji chan lagte.
@bhausahebugale7745
@bhausahebugale7745 Жыл бұрын
ऐक नंबर भजी कुरकुरीत बनवली
@shraddhatalekar6294
@shraddhatalekar6294 Жыл бұрын
बाणाई तुमच्या हातची गोसावल्याची भजी बघून आईची आठवण झाली गोसावल्याची भाजीपन करतात ती पण दाखवा बाणाई बानाई तुमचा स्वयंपाक साध्या पद्धतीने केलेला असतो कमी साहित्यात मस्त असतो व टिप्स पन सहज छान आहेत
@audiobookclub1111
@audiobookclub1111 Жыл бұрын
assal gavran...waah khup chan
@sunitanagre3517
@sunitanagre3517 Жыл бұрын
खुप सुंदर
@pujazagre1322
@pujazagre1322 Жыл бұрын
खरच खूपच छान व्हिडिओ आहेत तुमची. मला खूप आवडली.
@siddharthgedam
@siddharthgedam Жыл бұрын
खुपच मस्त
@sushmavartak169
@sushmavartak169 Жыл бұрын
मस्त घोसाळ्याची भजी बिरडजैवण आई बोलत नाही हसत नाही जास्त
@pratikgaykwad5558
@pratikgaykwad5558 Жыл бұрын
आमच्या घरावर होता हा वेल रोज भजी कालवन करायची माझी आई लय भारी लागत 😊
@chhayamanwar359
@chhayamanwar359 Жыл бұрын
Mast dada
@vijaychavan3239
@vijaychavan3239 Жыл бұрын
Gosavl aaj sakalich mla swpan padl dada gosavlyachi bhaji khatoy mi Mastch dada
@kalpanadange8946
@kalpanadange8946 Жыл бұрын
खूप छान आहे ताई
@ashatupsoundare6384
@ashatupsoundare6384 Жыл бұрын
खूप छान 👌 दादा 👌👍🙏🌹🙏🙏
@chikya_821
@chikya_821 Жыл бұрын
खुप छान दादा.... एकदा घरी या बारामती ला आल्यावर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kiranbalwanivlogs3714
@kiranbalwanivlogs3714 Жыл бұрын
khup mast hai video
@gauriyenpure347
@gauriyenpure347 Жыл бұрын
Maze vahini khup hushar ahe
@bhaubandgar9113
@bhaubandgar9113 Жыл бұрын
मस्त पैकी आवडलं❤️😁👍
@jotibayedge6616
@jotibayedge6616 Жыл бұрын
तुम्ही बरोबर करता ताई तुम्ही हाळद न टाकता करून बघा तर एक नंबर होईल करपनार नहीं तर छान 👌👌👌👍👍🙏🙏
@swayambhukitchenvlog139
@swayambhukitchenvlog139 Жыл бұрын
किती सुंदर निसर्ग आहे
@ananddeshpande3993
@ananddeshpande3993 Жыл бұрын
1 nembr bhji
@meenavengurlekar5075
@meenavengurlekar5075 2 ай бұрын
बाणा बाई सगळे छानच आनंदाने करतेस , आसीच सदा सर्वदा खूष आणि आनंदाने रहा बाळा
@mandakiniturambekar9516
@mandakiniturambekar9516 Жыл бұрын
मस्त च भजी केली ताईन👌
@nitinthite3855
@nitinthite3855 Жыл бұрын
Mast
@dnyaneshwarbawaskar5941
@dnyaneshwarbawaskar5941 Жыл бұрын
सुपर झाली ताईसाहेब आज ची भाजी आणी भजी
@sachin4871
@sachin4871 Жыл бұрын
मी पहिल्यांदा बघितले घोसाळा आणि मला कुठ मिळत नाही स्वामी ना पण भजी आवडते घोसाळ ची श्री स्वामी समर्थ
@sohamkendre9553
@sohamkendre9553 Жыл бұрын
खूपच छान झाली आहेत भजी आणि भाजी पण बाणाई सुगरण आहे ,तुम्ही घरी असता तेव्हा सगळे मिळून मिसळून असता छान वाटतं
@artisonawane5735
@artisonawane5735 Жыл бұрын
खूप छान
@divakarjoshi2475
@divakarjoshi2475 Жыл бұрын
एकदम मस्त. भाजी फार मस्त . भजी खायला मस्त लागतात.
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Жыл бұрын
खुप छान 👌🏻👌🏻👌🏻😊😊
@sashaaaaaaa.01
@sashaaaaaaa.01 Жыл бұрын
खुपच छान जेवण बनवल आहे बनाई ताईंनी, एक नंबर 👌👍
@santoshpatil4901
@santoshpatil4901 Жыл бұрын
Kup chan
@MarinoEditz_
@MarinoEditz_ Жыл бұрын
Khup chan dada
@nageshgavali888
@nageshgavali888 Жыл бұрын
Nice
@pratikpandit9329
@pratikpandit9329 Жыл бұрын
Mast lagtat bhaji ghosalyachi..
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Lay bhari Dada 👌👌👌👌👌
@SM-nm4ht
@SM-nm4ht Жыл бұрын
aee aani baba pn khup mehanti aahet..banaee ne khup chaan bnvl jvn.khupch mst..👌👌👌👌
@panchfulahande1117
@panchfulahande1117 Жыл бұрын
खुपच. 👍👍छान
@madhurishinde7796
@madhurishinde7796 Жыл бұрын
खुप छान वाटले व्हिडीओ बघुन गावाकडची आठवण आली 👌👌👌💐💐💐
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 46 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 34 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 52 МЛН
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 46 МЛН