कडोसा पडताच गप्पा मारत अर्चनाने बनवले हिरवा टोमॅटो घालून भरलेल्या वांग्याचे कालवण | Baingan Recipe

  Рет қаралды 463,190

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

कडोसा पडताच गप्पा मारत अर्चनाने बनवले हिरवा टोमॅटो घालून भरलेल्या वांग्याचे कालवण | Baingan Recipe
धनगरवाड्यावरचं खास भरलेलं वांग | Bharla wang recipe | Stuffed Baigan Masala Recipe
#bharlawangrecipe
#stuffedbaigan
#भरलेलं_वांग
#dhangarijivan
#dhangar
#dhangarwada
#siduhake
#baigan
#wangrecipe
#vegrecipe
#marathirecipe

Пікірлер: 265
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 7 ай бұрын
गोड बोलून रहावं लागतं हे बाणाई चे शब्द म्हणजे व्यावहारिक शहाणपण आहे। काही कडू, काही गोड अनुभव घेत घेत जीवन जगताना तुम्ही आम्हाला पण शहाणे करून सोडता 🙏🙏🙏
@kaminikumbharkar4353
@kaminikumbharkar4353 Жыл бұрын
तुम्ही सगळे एकदम भारी आहात किती एका विचाराने राहाता बानाई आणि अर्चना एकदम भारी 👌
@wee8842
@wee8842 Жыл бұрын
दादा चांगला गडी पण भरलेला हंडा घेऊन बसून उठणार नाही बाणाई ताई ची कमाल
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 9 ай бұрын
किती छान वांगे व टोमॅटोची भाजी करण्याची पध्दत खुप छान, अर्चना आता थोडे बोलायला लागली व हसली की किती गोड दिसते.तुम्ही सर्वच खुप आनंदी फॅमेली आहात असेच रहा नेहमी, सागर ला गोड पापा ❤❤
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 Жыл бұрын
बाणाई किती समजुदार आहे बाहेर फिरायचं म्हणल्यावर सगळ्याशी किती आपुलकीने राहता तुमी अर्चनाने खूप छान बनवला स्वयंपाक 👌👌👌👌
@umadudhgaonkar618
@umadudhgaonkar618 Жыл бұрын
अर्चना खूप खूप छान आहे..लहान असूनही किती सराईतपणे सगळीच कामे करते..हसतमुख असते..खूप खूप सालस आहे..मला खूप आवडते..!! बाणाईपण खूप कष्टाळू आहे..मोठी ..घरातली कर्ती स्त्री म्हणून सर्व जबाबदारी सहजपणे..हसतमुखाने पेलते..कोणतीच गोष्ट तिच्यासाठी अवघड नसते..!! अशा गॄहिणी घराल लाभल्या तर घराचा (पालाचाही) स्वर्ग होतोच..!! आणि सिद्धू हाके तुम्ही आणि किसन दोघेही या घराचे भक्कम खांब आहात..तुमच्या संरक्षणाचं , मायेचं कुंपण तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाला बळ देतं..सामर्थ्य देतं..परिस्थितीला तोंड देण्यास सिद्ध करतं..तुमच्या प्रत्येक कृतीतून तुमचं प्रेम ..अगदी मेंढरं,कुत्री आणि घोडीसुद्धा या प्रेमाचे,आपुलकीचे भागीदार आहेत..जितकं प्रेम ,माया सागरवर आहे तितकंच ..किंबहुना मुकी जनावरं म्हणून थोडं जास्तच त्यांच्यावर प्रेम करत असता ..अहो जंगलात सापडलेलं कासवही तुमच्या प्रेमापासून वंचित राहिलं नाही..हीच खरी मानवता..खरं तर तुम्ही मानवजन्माचं सार्थक केलंय..!! घरातल्याच नाहीतर बाहेरून आलेले किंवा परकेही तितकेच कोतुकाचे अधिकारी आसतात ..किती कौतुक..किती गोड भावना व्यक्त करता सर्वाबद्दल..कुठेही खोटेपणा, दांभिकता नाही..आणि अहंभाव पण नाही..म्हणूनच अशा फिरत्या ञीवनातही स्वर्ग सुख अनुभवताय तुम्ही सर्व जण..असेच रहा..!!धन्य आहात तुम्ही आणि तुमचे कुटुंबिय..!!
@poojarecipe1380
@poojarecipe1380 Жыл бұрын
दादा सागरला गावी सोडत जा आजी-आजोबा असतील तर म्हणजे शाळेला जाईल अंगणवाडी ला सवय लागी लवकर
@sunilgavde5478
@sunilgavde5478 Жыл бұрын
दादा तुमचे व्हिडिओ खुपच छान असतात तुम्ही धनगर समाजातील मेंढपाळ लोकांचे जीवन किती संघर्षमय असते हे लोकांना तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजले आहे
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Жыл бұрын
किती उपयुक्त छान विचार बाणाईचे,गोड बोलून दिवस काढण्याचे, सर्वांना उपयुक्त.अर्चना पण छान , गोड लाजाळू .👌👌👌🌹🌹🌹
@vaibhavdoefode3518
@vaibhavdoefode3518 Жыл бұрын
बानाईताई किती समजदार आहेस किती बारिक लक्ष सरविकडे देती बानाईताईचा खुप खुप आभार आपल्या भावाकडून 🙏🙏🙏
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@vaishalijande9353
@vaishalijande9353 Жыл бұрын
दादा व्हिडिओ फार छान आहे तुम्ही जीवनाशी किती संघर्ष करत आहात तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर मनाला नवीन उभारी यता आहे
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा video खूपच छान वाटला वांग मस्तच भारी कोरड्यास 👌👌👍सागर गुणी बाळ आहे जे असल ते खातो 😊👌👌👍
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
अर्चणाने छान भाजी बनवली,चपात्यातर खुपच छान मोठ्या मोठ्या बनवल्या खुप छान
@alkaSalunkheKeni
@alkaSalunkheKeni Жыл бұрын
भारीच बनवलं कालवण अर्चनाने 👌👌 मस्त व्हिडिओ झालाय भाऊ 👍👍
@aparnapatil9847
@aparnapatil9847 Жыл бұрын
किती भारी आहे हे... साधं simple सगळं.. 😊
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏
@pallavigaikwad1935
@pallavigaikwad1935 Жыл бұрын
एकमेकाला बोलल्यावर वर आवड वाटते हे साध्या शब्दात खूप मोठे विचार आहेत
@ankitabhoir72
@ankitabhoir72 Жыл бұрын
दादा तुमच जेवण खुप छान असत बघुनच तोंडाला पाणी सुटत खरच छान
@motupatlukartoon9617
@motupatlukartoon9617 Жыл бұрын
मी बारीक होतो तेव्हा माझ्या शेतात एक बिऱ्हाड बसवलं होत . दुपारच्या पारी टॅक्टर येणार होता नांग्रायला म्हणून मी त्या धनगर दादाला एक दिवस अगोदर सांगितलं होत की बिऱ्हाड बाजूच्या वावरात बसवा . पण काहीतरी अडचणी मूळ त्यांना नाही बसवता आल आणि दुपारी टॅक्टर पण आला . बकरी चरायला घेऊन गेले होते सगळे बिऱ्हाडावर फक्त एक अर्चना ताई सारख्या ताई होत्या . टेक्टर डायवर मला लय बोलला म्हणून मी त्या ताईवर रागावलो होतो आणि मी आणि त्या ताई नं दोघांनी मिळून बिऱ्हाड बाजूच्या वावरात पटापटा नेऊन ठेवलं . पण मला त्यावेळी मी जे ताई ला बोललो तेव्हा ती ताई रडली होती आज 15 वर्ष झाली रोज बळूमामांची सिरियल बघतो आणि रोज त्या ताई ची आठवण येते . मी जे वागलो त्याचा पशच्याताप होतो . आज तुमच्या चॅनल वर मी सगळ्या धनगर भावांची माफी मागून मन मोकळं करतो . चुकल होत माझं पण बळूमामानी मला माझी चूक दाखवली . बाळुमामांच्या नावानं चांगभलं
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏🙏
@sayyedrj2464
@sayyedrj2464 Ай бұрын
नं1 भाजी अर्चना तोंडाला पाणी सुटलय❤❤❤
@mr_abk
@mr_abk 8 ай бұрын
तुमच्या बोलणीतुन निघणारे गावरान शब्द मनाला छेदून जातात.... आपली जशी भाषा आहे त्याच भाषेत एकदम उत्कृष्ट पद्धतीने वर्णन करण्याची तुमची शैली मनाला भावते!!!! सिद्धु हाके दादा तुमचा नंबर पाठवा... तुमच्या बरोबर बोलायची ईच्छा आहे ☺🙏
@meghashewade8174
@meghashewade8174 Жыл бұрын
वैनी खुप समजदार आहे लोकांशी कस वागाव तिला कळते
@mahendramore2951
@mahendramore2951 Жыл бұрын
अप्रतिम ... खरंच थोडी मेहनत आहे पण या वांग्याचा प्रकार माझ्या अतिशय आवडता आहे. ताई मनःपूर्वक धन्यवाद .. आपण अतिशय मनापासून हा पदार्थ करून दाखवला त्याबद्दल
@sunitadhare6813
@sunitadhare6813 Жыл бұрын
भाऊ रोज व्हिडिओ टाकत जा आम्हला खूप आवडतात
@tarujabhosale8543
@tarujabhosale8543 11 ай бұрын
मेथी निवडायची ही पद्धत माहीत नव्हती. खूप छान समजाऊन दिलं. आता मेथी अशीच निवडणार मी.
@pranitamane1133
@pranitamane1133 Жыл бұрын
अर्चना वहिनी पण खूप सुगरण आहे आणि सुंदर पण आहे दिसायला👌👍😊
@rupalikatkar
@rupalikatkar Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ होता, अर्चना खुप छान सांभाळु लागली आहे सर्व कामे, आणि सागर तर काही बोलायलाच नको खुप छान आहे ❤️🥰
@maulidhase5249
@maulidhase5249 Жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्या 💛
@surekhafulmamdikar6686
@surekhafulmamdikar6686 Жыл бұрын
तुम्ही खूप आनंदात राहतात व निसर्गाशी जवळीक करून राहतात
@chandraprabhabhanat993
@chandraprabhabhanat993 Жыл бұрын
बानाई ,आर्चना दोघीजनी छान राहतात दोघेपन मेहनती आहेत दादा तुमीपन सर्वाना सांभाळून घेता
@GaiaLoki16
@GaiaLoki16 Жыл бұрын
Archana is a sweet, beautiful, smiling young lady/ mother. I like her recipe to use green tomatoes as base sauce to cook stuff eggplants. She seems to have strong neck, to carry water jugs to home. It is very humbling to see the hard life of thse women, yet they do the work with smile on their face. with love and respect from Canada 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦
@omshrisapre6405
@omshrisapre6405 Жыл бұрын
आपल बोलन सुंदर आहे धनगर समाज कष्ट करत आहे रेसिपी बघीतली आहे आवडली आहे धन्यवाद
@dilipbhide7089
@dilipbhide7089 7 ай бұрын
व्वा ))) तुमचं आख्ख कुटुंब खरच नजर लागण्यासारखं एकजीव आहे.कसं जगावंयाचं मूर्तीमंत उदाहरणच जणू.बघून जगायचा उत्साह वाढतो.असेच सुखात राहा बाबांनो आणि बायांनो.
@77manisha
@77manisha 10 ай бұрын
स्वच्छता किती छान असते खरंच सॅल्यूट आहे तुम्हा सर्वांना
@maheshdhawale7027
@maheshdhawale7027 Жыл бұрын
खुपच सुंदर आहे तुमचे जीवन निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळते आमच्या नशिबात नाही असे काही मला माहित आहे अस जेवण खुपच छान लागते तुम्हाला पण खुप समस्या असतात ऊन पाऊस वाघ पण असतात.
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Жыл бұрын
अर्चना पण छान जेवण बनवते सागर ❤️
@user-hf7pb8ux6q
@user-hf7pb8ux6q Жыл бұрын
कालवण छान बनवले
@vitthalwagre2289lakshmiwagre
@vitthalwagre2289lakshmiwagre Жыл бұрын
Lay bhari aajchi recipe 👌👌👌
@kisansharma3783
@kisansharma3783 Жыл бұрын
Archna khup chan banvli vagyachi bhajibsnaiiaani dada sagarsarve 1ch nambar aahat👌👌😋😋🎉❤️🌹💐
@shubhangimate1442
@shubhangimate1442 Жыл бұрын
दादा खरच छान वाटले आर्चना ताईंना बोलायला लावले ते.
@dipalibadgujar5610
@dipalibadgujar5610 Жыл бұрын
खूप टेस्टी जेवण आहे
@shankarpatond2940
@shankarpatond2940 Жыл бұрын
बानाई ला 🙏 खुप सेवा करतात तुमची सागर ची........रानात राहून काही कमी पडत नाही खायला तुम्हाला....... city madhe राहणाऱ्या माता भगिनी नी बनाई चा आदर्श घ्यायला पाहिजे.
@vishaljagtap6757
@vishaljagtap6757 Жыл бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 11 ай бұрын
अर्चना छान बोलते .आणि भाजी पण छान बनवली.
@suvarnakillekar1468
@suvarnakillekar1468 Жыл бұрын
खुपच छान चुलीवरच जेवन मस्तच तुम्ही सगळे खुपच छान राहता सगळे छान बोलता खुप छान वाटत विडीवो पाहिल्यावर वांग्याचे कालवण छान
@shailaubale1010
@shailaubale1010 5 ай бұрын
Very beautiful. Such a happy life in spite of all the struggles. Excellent.
@kanchanraje1313
@kanchanraje1313 Жыл бұрын
दादा खुप खुप छान विडीओ मस्तच आहे 👌👌🌺🌺🌺मला आवडत तुमचे विडीओ बाणाईताई खुप छान आहे आणि तुम्ही सगळे च खुप मस्त राहता छान वाटले
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 Жыл бұрын
बाणाई ताईचे विचार खूपच भारी आहेत. प्रत्येक माणसाने त्यावर विचार करावा असे आहेत. या जगात प्रतेकाने एकमेकाशी गोड बोलून राहावे. सतत संवाद ठेवावा. वेळेला एकमेकास मदत करावी. हे सर्व ताईला अनुभवातून शिकायला मिळाले आहे. खूप छान विचार आहेत. खूप खूप शुभेच्छा. काळजी घ्या. सुरक्षित रहा.
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏👍🏻
@aarzooaarzoo6993
@aarzooaarzoo6993 Жыл бұрын
Lay bhari video khup chan recipe
@latapatil3733
@latapatil3733 Жыл бұрын
तुमचे जेवण खूप छान आहेत प्रत्येक गोष्टीत समजूतदारपणा आहे
@virajhake4636
@virajhake4636 Жыл бұрын
खुप छान 👍👍
@kantajagdale2710
@kantajagdale2710 Жыл бұрын
सर्व धनगर वाड्यांसाठी शासनाने महाराष्ट्रा मध्ये ् सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने मुक्कामाच्या ठिकाणी सर्व बाबतीत ्उत्तम सोय झाली पाहिजे उन वारा पाऊस यांच्या पाऊस यांच्या पासून सरक्षण मिळण्यासाठी आणि त्यांच्या साठी रहाण्यासाठी धनगरी वाड्यातील बायका मुल कुठूंबासाठी शेतकऱ्यांनी योगदान देऊन उत्तम ठिकठिकाणी शेड व पिण्याच्या व इतर खर्चासाठी पाण्याची सोय केली पाहिजे ् ्नमस्कार 🙏🚩 धन्यवाद ्जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ् पुणे ् 🇮🇳🙏🚩
@kanchanskitchen3543
@kanchanskitchen3543 Жыл бұрын
खूप छान कुठुंब आहे असे आता पाहायला नाही मिळत असेच राहा प्रेमाने
@nandakalme8288
@nandakalme8288 10 ай бұрын
छान कुटुंब आहे. अर्चना गोड आहे. अर्चनाने वांग्याची भाजी भारी बनविलीआहे.बानाई पण टेस्टी स्वंयपाक करते.
@jayshreepotekar4095
@jayshreepotekar4095 Жыл бұрын
Chan, ekach no bhaji khudanachi teknic, mala khupach aavadli vahini👌👌👌
@sameerjamadar8365
@sameerjamadar8365 Жыл бұрын
Khup Chan nisarg...nice..
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 Жыл бұрын
मस्त आहे दादा सागर तिखट खातो छोटा आहे आर्चना ताई बानुबताई सुग्रन आहे
@sushmadube1525
@sushmadube1525 Жыл бұрын
अर्चना चा आवाज छान खणखणीत आहे. पद्धतशीर बोलते. कामाला उरक पण आहे. 👌👌
@suvarnauttekar1485
@suvarnauttekar1485 Жыл бұрын
So nice sabji no 1 Vahini
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 8 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ 👌👌🌹🌹
@dilipdhumal8131
@dilipdhumal8131 Жыл бұрын
Khup Chan resipi tai👌👌👌
@nayanabele4861
@nayanabele4861 9 ай бұрын
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात बघता बघता नीट संपून जातो
@journeyaspirantstoofficer.7353
@journeyaspirantstoofficer.7353 Жыл бұрын
माझी मम्मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते आणि मला तुमच्या बद्दल सांगत असते मी आज तुमचा व्हिडिओ खूप छान आहेत तुम्ही सर्वजण सागरला आमच्याकडून खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद आम्ही पण वांग्याची भाजी करून बघू.
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@shovivlogs8736
@shovivlogs8736 Жыл бұрын
खूप छान दादा तुमच्या जेवण बनवायची पद्धत खूप छान आहे
@letssing9990
@letssing9990 Жыл бұрын
अर्चना ताई सुद्धा सुगरण आहे बरका खुप छान भाजी कतते वांगे आणि बटाट्याची भाजी बघुण खाविशी वाटली.वा मजा आली बघायला सागर छान जेवण करतो हट्ट धरून बसत नाही असेल ते खतो गुणी आहे त्याला शिक्षण द्या मोठ करा आणि आपण जे कष्ट करता ते या बाळाला नका करुण देऊ देव तुयच नक्कीच भल करीण .
@dikshakamble8956
@dikshakamble8956 Жыл бұрын
Khupch Sundar aahe,
@chikya_821
@chikya_821 Жыл бұрын
खुप छान विडीओ 💖💖💖💖💖
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Archana Vahini ne khupch chaan bhaji banvli 👌👌👌👌👌,mala ly aavadtat dada tumche video,mala tumhala bhetaychi khupch echaa aahe .
@shamallandge2850
@shamallandge2850 Жыл бұрын
Khup sunder recipe
@pravinthorat2475
@pravinthorat2475 Жыл бұрын
Khup chan video 👌👌👌
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 Жыл бұрын
छान भाजी बनवली अर्चनाने
@PTMarathi-
@PTMarathi- Жыл бұрын
जय मल्हार 👏👏
@ganeshbansude6784
@ganeshbansude6784 Жыл бұрын
जय मल्हार
@SantoshPAldar
@SantoshPAldar Жыл бұрын
सुंदर पंगत.
@SmilingGorge-zz8dq
@SmilingGorge-zz8dq Ай бұрын
Tumche videos khup Chan asatat mala khup avdtat
@dhanajipawar1644
@dhanajipawar1644 Жыл бұрын
आम्ही पण तुमच्यासारखेच आहोत ...फक्त आम्हाला एक मोठ नाव भेटलंय (दुकानदार) काही नाही ओ तुम्ही किमान कुटुंबाबासोबत तरी आहात आम्ही ह्याच्याही पेक्ष्या भयानक जगतो ...पण दुकानदार ही पदवी लय् भयानक आहे....हे दुकानदार फक्त समजतील त्यांना ज्यांनी हे भोगलंय.....खटाव,आटपाडी, खानापूर,माण ,तालुक्यातील काही भाग....
@sureshpawar2861
@sureshpawar2861 Жыл бұрын
Chhan khup chhan kodyas
@rashmigaikwad2178
@rashmigaikwad2178 Жыл бұрын
Khup mehnti ahe banaitai
@SupriyaShelar-fg6cd
@SupriyaShelar-fg6cd 2 ай бұрын
मला खूप भारी वाटते व्हिडिओ बगून माझ्या गावी पण आसेच धनगर लोक येतात
@deepikahemdev7323
@deepikahemdev7323 Жыл бұрын
Beautiful vlog ❤️ Love u all. God 🙌
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
दादा अर्चनाने छान वांग्याचे कालवन बनवले
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Very Nice Recipe Aahe
@anantgawai440
@anantgawai440 Жыл бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@girishthakare3484
@girishthakare3484 10 ай бұрын
🌹🙏👌🥀 खूप खूप खूपचं छान आहे निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण सर्व निसर्गाशी एकरूप होऊन आनंदी जीवन जगता धन्यवाद सर्वांना .
@Vardhan_ff24
@Vardhan_ff24 Жыл бұрын
khup chan 👌👌
@meenapathan1
@meenapathan1 Жыл бұрын
Be lated Happy great woman's 👩 Banai and Arachna Hat's of you
@harshapatil3154
@harshapatil3154 10 ай бұрын
अर्चना ताइचा हातला स्पिडखुप आए मस्त 😊 तसा स्वाधि ही आशेल
@yashgalbale172
@yashgalbale172 Жыл бұрын
मस्त झाली भाजी 🤤😋 काळजी घेऊन वाटचाल करा 😀
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Жыл бұрын
खूप छान आहे
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 Жыл бұрын
खूप खूप छान विडिओ
@liladharpatil6970
@liladharpatil6970 Жыл бұрын
Fhar god lekru ahe.tumcha sager ❤
@archanashirole4541
@archanashirole4541 Жыл бұрын
Archana Tai Ani bani Tai kup chan ahat tumhi ani Sagar pan kup hushar ahey 😊💖❤️
@mehandi_by_shreyu._
@mehandi_by_shreyu._ Жыл бұрын
🙏❤️श्री स्वामी समर्थ❤️🙏 अनुभव माणसाला कस वागायच शिकवत🙏 Mst video dada🙏❤️Archana वहिनी na आता जमायला लागलाय बोलायला❤️ pn बानाई वहिनी ना तोड नाही❤️🙏
@jyotigaikwad1031
@jyotigaikwad1031 Жыл бұрын
तुमचा pata मस्त आहे
@jyotigaikwad1031
@jyotigaikwad1031 Жыл бұрын
सागर सिद्धू भाऊचा मुलगा आहे का
@shankarapatange1803
@shankarapatange1803 Жыл бұрын
Mast zali bhaji
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 Жыл бұрын
Baki jevan khup sunder banvley
@girishsansare
@girishsansare Жыл бұрын
Kharach khup Chan Sagar khup mhota ho.
@dhanajidadas6638
@dhanajidadas6638 Жыл бұрын
दादा तुम्ही छान व्हिडिओ बनवता उपवासाची साबुदाणा खिचडीचा व्हिडिओ टाका
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 7 ай бұрын
खूपच छान भाजी.
@anitapawar319
@anitapawar319 Жыл бұрын
मस्तच
@kailashkanade9967
@kailashkanade9967 Жыл бұрын
Ek number bhau
@sunandanewaskar9730
@sunandanewaskar9730 Жыл бұрын
अगदी बरोबर
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 114 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 16 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 2,2 МЛН