खरच बानाई खूप छान आहे 👌घरातली लक्ष्मी, सुगरण ,एक चांगली संस्कारी महिला आहे .बनाईच कौतुक करावं तितकं कमीच आहे खरच खूप हुशार आहे नेहमी कोणत्याही कामासाठी तयारच असते.आदर्श स्री बनाई 👌👌👌🙏
@pratikgaykwad55582 жыл бұрын
Ho kharch 😊
@nandapulawale1230 Жыл бұрын
मुलानि मागितले म्हणून किती मेहनत करुन बनवले . शहरांमधे विकत कितीही महाग असले तरी विकत आनतील पन कोनि बनवणार नाही. ..आणि तुम्ही कामात असुन सुद्धा किती मेहनत केली ..खरच ताई कमाल आहे तुमची..किती आवड आहे तुम्हाला
@vibhavarimhamunkar6525 Жыл бұрын
खरंच बानाई खुप साधी , खुप हुशार व खुप गोड आहे.खरचं ती अन्नपूर्णा व लक्ष्मी आहे.मला तिच्या सर्व रेसिपी वतिचा साधे पण खुप आवडतो. हाच साधे पणा कायम टिकवून ठेवा
@sushilajadhav80682 жыл бұрын
अनूकुल परिस्थितीत सगळेच काही काही करतात,पण ईथे विपरीत परिस्थितीत सुध्दा किती आनंदाने सर्व कामं चालू असतात, खुप छान
@shrujanpagare42722 ай бұрын
Very nice banai is a sigaran. She made malaidar pedhe.so sweet go ahead God bless to banai.....
Sakal sakal gavach fresh vatavarn ani Bailanchya galyatil ghanti cha avaj❤
@harshawarade5565 Жыл бұрын
अग बानाई ताईकिती सुगरण आहेस तू..तुझा उत्साह बघून मला ही बनवावे वाटते पटकन..सुविधा नसून ही सर्व काम करायला तत्परच असते...खूप छान पेढे बनवले..🙏👌👍
@mandasurve1654 Жыл бұрын
सुगरण आहे.साधेपणात जीवन सुंदर बनवते.खुप खुप शुभेच्छा
@jitendrakhemnar92132 жыл бұрын
खूपच छान बनवले पेढे वहिनी धन्यवाद
@solanke889 Жыл бұрын
एकदम भारी बनवले आहेत.पेढे १ नंबर ताई
@jyotsanathakur3969 Жыл бұрын
खरच बानाई खूप हुशार आणि सुगरण आहे गाव कुठल माहिती नाही पण मी व्हिडिओ बघते मला आवडते
@कीर्तीकरंदीकरफाटक Жыл бұрын
बाणाई, तू जितकी गोड आहेस ना तसेच तुझ्या हातचे सगळे पदार्थ... खूप नशीबवान आहात तुम्ही सगळे... तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हे मनापासून आशिर्वाद 😊👌
@bhagwanjadhav73562 жыл бұрын
तुमचे सर्व व्हिडीओ आम्ही आवर्जून पाहतो तोंडाला पाणी येत पण काय करणार खुप छान व्हिडीओ असतात
@vaishalidevasthali4811 Жыл бұрын
ताई पेढे खूपच छान झालेत तुमचे कष्ट बघून आम्हालाही काम करण्याची ऊर्जा येते
@alkarecipe9391 Жыл бұрын
छान रेसिपी ताई
@ranipatole49632 жыл бұрын
एकच नंबर पेडे 👍🏼👌👌👌
@kundlikbahule49792 жыл бұрын
लय भारी...मस्त पैकी... खव्याचा पेढा...👌👍👍👍👌👌🎂
@8txj452 жыл бұрын
किती छान बनवले.एक नंबर.
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
खूप छान पेढे कलर पण सुंदर आला आहे
@ranjanjagtap1783 Жыл бұрын
खरच बिना खुप छान पैसे बनवले घरच्या शेलेचदुधुचे बिना तुमची खुपच हुशार आहात बांबां अशी नशिबावान बाबांनी बिना बायकी भेटली सैनिक पण बिना छानबनवतात म साला वाटून कालवश बनवतात बिना सलाम तुम्हाला
@aakassociates37702 жыл бұрын
Khup chan banval peday
@jayashripawar31432 жыл бұрын
Khup chhan pedhe banale aai tumchi
@urmilarane2770 Жыл бұрын
सगळं कसं स्वच्छ.,छान.शोभून दिसते गृहलक्ष्मी .
@ujwalapujari2 жыл бұрын
Khup Sundar vahini
@allvideo7419 Жыл бұрын
बाणाई सर्व कामात १ नंबर आहें
@londhe2372 жыл бұрын
खूप छान पेढे बनवले आहेत तुम्ही
@punammestry93082 жыл бұрын
मस्त बनवलात ताई खूप छान पेढे
@bhagyashridhole16712 жыл бұрын
छानच झालेत पेढे मस्त
@sushmavartak169 Жыл бұрын
मस्त कंदीपेढे बनवले बाणांईने बाणांई हुषार आहे
@bharatichaudhari49643 ай бұрын
Khupkhup hushar ahe tai
@rupaliwaghmode36772 жыл бұрын
1 नंबर बनवलेत पेढे....
@pradipbadhe67102 жыл бұрын
बानाई मस्तपाकि सुगरण आहे👌👌
@vijayavaghade50292 жыл бұрын
!❤!खुपच!❤!छान!खमंग पेढे !❤❤!!❤❤!!
@sushmashete73962 ай бұрын
बाणाई खूप सुंदर आणि असली खव्याचे पेढे बनवले दुकानात मिळतात पण त्याच्यात भेसळ असते खरंच तुम्ही एवढे छान छान मुलांना खाऊ घालता किती छान आहे ना बाणाई तुझे खूप खूप कौतुक तू खरी सुगरण आहेस धन्यवाद आभारी आहे सिद्धू बाळा काळजी घ्या
@chetanasonawane8836 Жыл бұрын
मस्त बानाई
@vijayavaghade50292 жыл бұрын
!❤!खरोखरच!खुपच छान!❤!प्रयत्न!अभिनंदन!!!
@ashwinidalvi1860 Жыл бұрын
Banai just like Laxmi Mata 🙏👆🌹
@devdaschavan926 Жыл бұрын
ताई खुपच सुंदर कीती कष्ट करून पेढे बनवले त्या पाठी प्रेम दिसत नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम असतात
@shubhamvhanmane98212 жыл бұрын
देशी गाईच्या दुधापासून बनवलेले पेढे खायला मिळणे म्हणजे नशीब होय
@ajaybhosale15552 жыл бұрын
Jana mg siddhubhaukade shetkari manus ahe khup changla pahunchar karel
खूप छान पेढे... बाणाई नेहमी हसतमुखाने सर्व करते. मी एक व्हिडिओ पहिलाहोता. कारळ शेंगदाणे घालून भाजीचा मसाला दाखवला होता तसा आज मी केला फारच छान लागला धन्यवाद बानाई.
@jayashriraut35552 жыл бұрын
Khup chhan aahe pedhe
@vanitakadlak6801 Жыл бұрын
मस्तच वहिनी👌👍 पेढ्याची रेसिपी पहिल्यांदा पाहीली खूप खूप धन्यवाद
@harshadongaonkar10442 жыл бұрын
खूप छान, सुंदर आहे
@dattamali86012 жыл бұрын
खुप छान बानुताई अप्रतिम
@akbarpoonawala5847 Жыл бұрын
Khupch chan kelet tai
@magicichalkaranji73402 жыл бұрын
खुप छान माऊली
@nilimakulkarni797 Жыл бұрын
बाणाई खुप छान पेढे केलेस.तुझे खूप कौतुक आहे मस्त.
@laxmandisale88602 жыл бұрын
Khup chan pede banavli aahet mast 👌👍👍🙏
@sangita...33912 жыл бұрын
Banai vahini 1ch no kashyatch kami nahi pedha bharich👌👌😋
@ashokbansode33402 жыл бұрын
Bhanai khup hushar Aahe
@pfamiladeshmukh7841 Жыл бұрын
बानाई खूप सूगरन आणि स्वैचता खूप आहे मला खूप आवडते
@sonampujari85642 жыл бұрын
मस्तआहे जोडी....तुमचे video बघुन खरच खुपच अभिमानवाटतो....
@jyotidhokale9972 жыл бұрын
ताई खूपच छान पेढे बनवले 👌👌
@manoharshinde72762 жыл бұрын
Khupach bhari 👌👌😋😋
@poonampatil91492 жыл бұрын
Great banai tai.
@siddheshchaudhari11 Жыл бұрын
खुप छान ताई खुपचं कष्टाळू आहे.
@ganeshgosavi14297 ай бұрын
1 num vahini
@sachinnachare57522 жыл бұрын
Khup Chan vido👌👌
@vijayavaghade50292 жыл бұрын
!❤!खूप च!SPECIAL!SPECIAL!अभिनंदन!❤!!
@pratibhawaghmare55062 жыл бұрын
1kach number Banai Khupach tasty 👌
@pandurangattarde25302 жыл бұрын
लय भारी सिदुजी राव
@shekharwaghmare5772 жыл бұрын
खुप छान वाटलं मस्त झाले आहेत
@sanjivaniborkar3248 Жыл бұрын
Banai tumhi sarvach padartha sunder banvtat
@tanmaygalande5702 жыл бұрын
मस्तपैकी.. लय भारी 👌👌🙏
@machindragadekar82712 жыл бұрын
लय भारी ताई, खुप छान बनवले पेढे, व्हिडिओ पण खुप छान बनलेला आहे, धन्यवाद ताई,
@poojaprasade52582 жыл бұрын
खुपच छान 👌👌
@pratikpandit93292 жыл бұрын
Mast Dada aani vahini
@rajshreecthombare88192 жыл бұрын
खरंच बानाई खूप हुशार सुगरण आहे कष्टाळू पण खूप आहे तिचे कौतुक करावं तितकं थोडे आहे
@sahebraochaskar107 Жыл бұрын
एक नंबर पेडे केले
@kamalgaste33242 жыл бұрын
khup Chan 👌😋❤️
@suvarnasable67282 жыл бұрын
दादा video खूपच छान वाटला वहिनीची मेहेनत खूप असते मुलांना खाऊ घालण्याची धडपड चालू असते काम तर खूप स्वच्छ असते पेढे खूप छान बनवले 😋😋👌👌👍वहिनी सुगरण आहे. ❤️👌👌👍
@archanakulkarni3388 Жыл бұрын
Banai tumhi khup chan ahat ❤❤❤
@pandurangdhangar22512 жыл бұрын
मी पण धनगर म्हणुन जय मल्हार आम्ही नंदुरबार जिल्हात रहानारे गरीब धनगर बाबांनो