सागरचा रुसवा, ऊसाचा गोडवा ! 🥰❤️ | sidu hake | dhangari jivan | banai

  Рет қаралды 204,703

धनगरी जीवन

धनगरी जीवन

8 ай бұрын

गोडवा ऊसाचा! | sidu hake | dhangari jivan | banai
#dhangarijivan #siduhake #banai #marathirecipe #dhangar #sukat #sukatchutney

Пікірлер: 184
@kanchanpatil4296
@kanchanpatil4296 8 ай бұрын
तुमच्या कष्टी जीवनात हसत खेळत दैनंदिन जीवन जगत असता हे पाहून आम्हाला आमच्या जीवन जगण्याची लाज वाटते.कुत्रीम आरामदायक जिवना पेक्षा हे तुमचे नैसर्गिक व वास्तविक जिवन फार महान आहे.
@hiteshpachkude668
@hiteshpachkude668 8 ай бұрын
अशाच व्हाईट गाडीतून एक दिवस सागर गडी तुम्हाला सर्वाना घेऊन फिरणार!!!!!!रोजचाच संघर्ष आहे, तरी सुद्धा तुम्ही आपली परंपरा जपता, खूप अभिमान तुमचा!रोजच पाहतो व्हिडीओ तुमच्या... 🙏🙏🙏
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 8 ай бұрын
आज तीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाले सागरची गाडी खूप आवडली देवाच्या कृपेने सागर तुम्हाला मागे बसवून स्वताच्या गाडीत फिरवेल ❤🎉
@funwithabhirajbrothers7611
@funwithabhirajbrothers7611 8 ай бұрын
अहो दादा तुम्ही आमच्या मावळात आहात,खा,खा मनोसोक्त ऊस खा कोणी काहिही बोलणार नाही पुढिल प्रवासासाठी शुभेच्छा.आणि हो हे आमचे गाव आहे.
@sunitadhare6813
@sunitadhare6813 8 ай бұрын
तुमचा व्हिडिओ नाही बघितला तर करमत नाही अस वाटत आज भेट झाली नाही अस वाटत सिद्धू भाऊ ,बानाई,किसन भाऊ अर्चना आणि बीराजी भाऊ एकदम भारी सागर सर्व छान परिवार 😊
@mahadevsalavane1616
@mahadevsalavane1616 8 ай бұрын
सागर बाळाची इच्छा नक्की पुर्ण होणार व तुम्ही पण गाडीतून गावाकडे जाणारा कारण सागरला आमच्या सगळ्याचा आशिर्वाद आहे
@subhashbandgar3671
@subhashbandgar3671 8 ай бұрын
खूप कष्ट पण डबल समाधानी आहे दादा खूप अभिमान वाटतो तुम्हाला पाहून... एक दिवस तुम्हाला नक्की भेटणार दादा...
@dadasahebdandavate6783
@dadasahebdandavate6783 8 ай бұрын
सागरला लाखो आशीर्वाद येवडुस बाळ राणावना हासत खेळत राहते ❤❤❤❤
@nayanabele4861
@nayanabele4861 8 ай бұрын
दादा तुम्ही बाणाईला खूप जीव लावता❤❤
@dilipshinde5612
@dilipshinde5612 8 ай бұрын
व्वा दादा,आजचा हा तिसरा vdo आहे वाटतं.आखेर बानाई चं दर्शन झालं.बानाई चा वावर खूप सकारात्मक उर्जा देऊन जातो आम्हा सर्वच सबस्क्रायबर्स ना!
@indumatiraskar455
@indumatiraskar455 8 ай бұрын
ऊसाचा रस पिण्यापेक्षा ऊस चाऊन खाण्यात मजा खुप चं वेगळी असते बाकी प्रवास सांभाळून करत चला 👌👌
@ashakhachane2734
@ashakhachane2734 8 ай бұрын
वासागरची मजा आहे. कारण त्याचे पण आता पासून फयान तयार झाले. दादा सागर ची काळजी घ्यावी. पुढील प्रवासा साठी शुभेच्छा. एक मेकांची काळजी घ्यावी. ❤❤❤❤
@babyshirsath8660
@babyshirsath8660 8 ай бұрын
कष्ट मय जीवन परमेश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना 🙏
@sarikahakke6601
@sarikahakke6601 8 ай бұрын
पहिली कमेंट माझी धनगरी जीवन साठी ✨
@ranjanachavan7808
@ranjanachavan7808 8 ай бұрын
फारच संघर्षमय जीवनप्रवास आहे तुमचा.... तुम्हां तिघांना ऊस खातांना पाहु नका मला माझ्या वडिलांच्या शेतातील ऊसाची आठवण झाली... खुप वर्षांपर्यंत बाबांच्या शेतात ऊस होता. मी अजुनही कुठेही शेतात किंवा बाजारात ऊस दिसला की, खाल्ल्याशिवाय राहत नाही.. ऊस खुपच आवडतो मला... आता शहरामध्ये जानेवारी महिन्यातच बाजारात येतात ऊस विकायला.... सागर एक दिवस नक्कीच तुम्हा सर्वांना पांढर्‍या गाडीतून नेईल अशी सदिच्छा ❤...
@abhishekedake4282
@abhishekedake4282 8 ай бұрын
😢खरच सरकारने धनगर लोकांना आरक्षण दिले पाहिजे खूप खडतर जीवन जगतात ही लोक
@user-td4ry6sd3p
@user-td4ry6sd3p 8 ай бұрын
दादा तुमचे दात खूपच दणकट आहेत शहरातले लोक असा ऊस नाही खात आम्ही लहानपणी खायचं
@sangeetadhole8078
@sangeetadhole8078 8 ай бұрын
सिद्धू दादा खायची वस्तू आहे तर खाल्लीच पाहिजे. आपण खाणयापुरतंच घेतो. विकायला कुठे घेतो?. शेतकरी दिलदार असतो. तो एवढ बारीक बघत नाही. खाऊ घालण्याची आपली संस्कृती आहे. चोरीचा काय विषय नाही 😊
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 8 ай бұрын
खा खा दादा बिनधास्त ऊस खा खाण्याची वस्तु आहे खाऊन खाऊन कितीक खाणारय चालता चालता सगळे मिळुन दोन तीन कांड्या 🙏🏽
@eknathdeore743
@eknathdeore743 8 ай бұрын
दुःखावर मात करून सूखात राहणं हेच खरे जिवन'.जय हो बाबाजी भोलीभाली शानका.'
@sunandadrode6978
@sunandadrode6978 8 ай бұрын
कष्ट असुन सुद्धा तुम्ही खूप आनंदी आणि समाधानी जीवन जगता येत 🎉👍🙏🙏❤️
@rammahamuni9771
@rammahamuni9771 8 ай бұрын
नवीन व्हिडीओ ची वाट पाहत असतो आम्ही.तुमच्या कुटुंबातील एकोपा पाहून भरुन येते.
@vimalpapal3781
@vimalpapal3781 8 ай бұрын
सलाम तुमच्या जीवनशैली ला
@anitamali3973
@anitamali3973 5 күн бұрын
👌👌😍❤️
@virajhake4636
@virajhake4636 8 ай бұрын
धनगरी जीवन लय खडतर
@hiramankatore3838
@hiramankatore3838 8 ай бұрын
रोजच व्हीडी ओ आवडतो पण एक संघर्ष मय जीवन पाहून मनाला वाईट वाटते
@vidyakalokhe4010
@vidyakalokhe4010 8 ай бұрын
Kiti mast aahet tumhi बानाई वहिनी 😊😊 वागण्यात किती साधेपणा आणि खूप सुंदर बोलणं 👌👌🫠🫠🫠
@balasahebphule5973
@balasahebphule5973 8 ай бұрын
👌👌👌
@user-gr5mh7ky6r
@user-gr5mh7ky6r 8 ай бұрын
दादा ऊस खाताना आम्हाला लहानपणीची आठवण आली 👌👌
@latakamble4977
@latakamble4977 8 ай бұрын
Aajcha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@poojaprasade5258
@poojaprasade5258 8 ай бұрын
खुपच सुंदर 👌बाळू मामाचा चागं भल🙏
@santoshnighot5129
@santoshnighot5129 8 ай бұрын
खूपच छान माहितीपूर्ण ❤❤👍🙏
@meeramhaske6900
@meeramhaske6900 8 ай бұрын
खुप अभिमान वाटतो तुमचा येवढं कष्ट करून दिवस भर चालता तरी विडियो बनवता आणि सगळें जन तुमच्या विडीओ ची वाट पाहत असतात सगळ्या च मनुरजे न करता
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 8 ай бұрын
Khupach Chan video 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@chandrakantlondhe1167
@chandrakantlondhe1167 8 ай бұрын
संयुक्त (एकत्रितपणे) कुटुंबाबरोबर कसं राहायचं यांच्या कडून शिकायला पाहिजे.आईवडील,भाऊ भाऊ,(मित्रा सारखं) जावा जावा (बहीण प्रमाणे) राहतात.आनंद वाटतो.
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 8 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान आहे सकाळ चे वातावरण आनंदी 👌👌
@kanchansakarkar9334
@kanchansakarkar9334 8 ай бұрын
खुप छान आहे व्हिडिओ 🙏🙏
@smita_29
@smita_29 8 ай бұрын
खूपच छान 👌🏻
@user-zb1xn9yf3u
@user-zb1xn9yf3u 8 ай бұрын
छान दादा
@mrunalsalunkhe1516
@mrunalsalunkhe1516 8 ай бұрын
Khup chan video
@samadhadevkate3148
@samadhadevkate3148 8 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉नाद खुळा 😮
@tw-official8491
@tw-official8491 8 ай бұрын
Khup chan 👌👌
@rameshwarkharate7626
@rameshwarkharate7626 8 ай бұрын
एकदम मस्त विडियो।
@ramabailingayat6800
@ramabailingayat6800 8 ай бұрын
खुप छान व्हिडीओ आहे जगतातील जीवन खुप छान आहे
@AshwiniKumatkar-ti5oy
@AshwiniKumatkar-ti5oy 8 ай бұрын
खुप खुप छान विडीओ आहे दादा
@satishsalunke3134
@satishsalunke3134 8 ай бұрын
सागर ची फॉरच्यूनर 👌🏻👌🏻❤️😀
@shailaminde7091
@shailaminde7091 8 ай бұрын
खूप सुंदर खूप छान
@poojasonar609
@poojasonar609 8 ай бұрын
खुप‌ छान‌❤ विडिओ
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 8 ай бұрын
खूप छान व्हीडिओ🎉🎉
@sureshpawar2861
@sureshpawar2861 8 ай бұрын
Chhan khup chhan video
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 8 ай бұрын
Khup chhan Dada
@shraddhasane7207
@shraddhasane7207 7 ай бұрын
खूप छान
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 8 ай бұрын
छान व्हिडिओ आहे ❤❤
@snehalatawanjari9999
@snehalatawanjari9999 8 ай бұрын
Khup chan
@user-vk9zl3li2u
@user-vk9zl3li2u 8 ай бұрын
खुप छान आहे विडीओ
@shehnazmulani7180
@shehnazmulani7180 8 ай бұрын
Very nice 👌
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 25 күн бұрын
Khupch chan vlog 👌👌👌👍👍👍
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 8 ай бұрын
छान 👌👌👌
@SantoshPAldar
@SantoshPAldar 8 ай бұрын
खूप छान व्हिडीओ
@balualhat1406
@balualhat1406 22 күн бұрын
Nice..............❤❤❤❤❤
@charusheelaoka5082
@charusheelaoka5082 8 ай бұрын
Kharach kiti mehanat karata manala pahije apana sarvana ❤❤
@BharatBhise-jh3ho
@BharatBhise-jh3ho 8 ай бұрын
तूमचे वीडियो खुप आवङतात मन खूश होते
@sonalighodake4661
@sonalighodake4661 8 ай бұрын
Khup chan❤
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 8 ай бұрын
Chan video Dada 🙏🙏🙏👍👍👍
@vandanahiray3561
@vandanahiray3561 8 ай бұрын
खुप छान व्हिडीओ दादा 👌👌👌👍🏻
@Pandrungkabade
@Pandrungkabade 8 ай бұрын
भारी आहे दादा
@satishrajepandhare2440
@satishrajepandhare2440 8 ай бұрын
जय मल्हार
@anitachitalkar8251
@anitachitalkar8251 8 ай бұрын
Khup chhan
@kundlikambhore5889
@kundlikambhore5889 8 ай бұрын
खूप सुंदर आम्ही तुमच्या रोज नवीन व्हिडिओ ची वाट पाहत असतो आजचा व्हिडिओ खूपच आवडला❤❤
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 8 ай бұрын
मस्त व्हिडीओ
@sangitapagare5874
@sangitapagare5874 8 ай бұрын
Bhari video..uhs bhari melala.👌 chatni chan kele Vahini ne 👌👌🤤
@hemantkokare2229
@hemantkokare2229 8 ай бұрын
मस्त हाके भाऊ
@kanchanraje1313
@kanchanraje1313 5 ай бұрын
खुप छान 😊👌👌👌🙏🙏
@latagaikwad2717
@latagaikwad2717 8 ай бұрын
दादा खरंच कसं जमतं तुम्हाला हे सगळं रोज बिर्हाड उचलायचा आणि चालायचं बाळुमामा ताकद देतोय मला. दोन वर्षांनी सामान हलवआयचंतर खूप खूप टेन्शन आलंय आम्हा शहरी लोकांचे नखरे जास्त बिर्हाडा जवळ दवाखाना हवा ,बाजार हवा गाडी पाहिजे सगळे चं चोचले तुमची बरोबरी नाही करु शकतं
@maheshyewale1789
@maheshyewale1789 8 ай бұрын
खडतर जीवन 😱😱
@user-hx6jk8ij1h
@user-hx6jk8ij1h 8 ай бұрын
हेच जीवन छान आहे ...आपल 80% जीवन हा काय बोलला तो काय म्हणेल...यातच चाललंय.....tension nhi khi ❤😍 संघर्ष खुप आहे पण खुप सुंदर आनंदी जीवन जगतात 👌👌🚩🚩
@deepagirolla3234
@deepagirolla3234 8 ай бұрын
खूप छान निसर्ग पण खूप कष्ट देवा चरची प्रार्थना
@jostnajadhav2522
@jostnajadhav2522 6 ай бұрын
बाणाई भधे खुप जिव आहे भाऊचा असाच कायम जिव लावत जा दादा
@anantgawai440
@anantgawai440 8 ай бұрын
खूप छान आहेत तुम्ही लोकं
@dilipdevkate4223
@dilipdevkate4223 8 ай бұрын
Very nice👍 jay malhar
@appakamathe3031
@appakamathe3031 8 ай бұрын
Dada first comment..mi pn dhangar aahe ... proud of you 😊❤
@pramodbidkar5231
@pramodbidkar5231 6 ай бұрын
अभिमान वाटतोय तुमचा जय मल्हार जय अहिल्या शासन
@gaming_-_gangster
@gaming_-_gangster 8 ай бұрын
Dada tumche video chhan aastat
@shehnazmulani7180
@shehnazmulani7180 8 ай бұрын
Khup chan aas watath 1divas tumchakade rahela yav dada khup chan aahe sagle
@ganeshgosavi1429
@ganeshgosavi1429 5 ай бұрын
❤❤
@jyotibachhav9450
@jyotibachhav9450 8 ай бұрын
Nice
@sunandashete5426
@sunandashete5426 8 ай бұрын
छान
@arihantgovindamore366
@arihantgovindamore366 4 ай бұрын
❤😊
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 8 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा ऊसाचा आस्वाद खूप छान सासवड
@vatsalazende8256
@vatsalazende8256 8 ай бұрын
सागर खूप गुणी आहे तुम्ही सगळे आनंदी. आसता
@dnyaneshwarpopalghat7317
@dnyaneshwarpopalghat7317 8 ай бұрын
Ram Ram Dada Vahini 🙏🙏🙏
@Shreyas7212
@Shreyas7212 8 ай бұрын
मस्तपॅकी 👌👌👌👌👌
@ranjana5463
@ranjana5463 8 ай бұрын
Banai la chuli kade pahili ki recipe pahayche maja yete.vidio mast
@swatigaste6979
@swatigaste6979 7 ай бұрын
Lay bhari
@praseemawaghmare-rs6uh
@praseemawaghmare-rs6uh 8 ай бұрын
मी प्रेग्नेंट आहे तुमचा ऊस पाहून माझ्या च तोंडाला पाणी सुटलं
@Travellife892
@Travellife892 8 ай бұрын
लय भारी दादा विडीवो
@sushmapagare1393
@sushmapagare1393 8 ай бұрын
Sundar
@user-db7zt9ov2c
@user-db7zt9ov2c 8 ай бұрын
छान दादा 😂
@deeparangole435
@deeparangole435 6 ай бұрын
बाणांनी खरं भारी आहे
@shobhamukundbhosale
@shobhamukundbhosale 8 ай бұрын
👌
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 21 МЛН
1❤️
00:17
Nonomen ノノメン
Рет қаралды 13 МЛН
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 48 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 21 МЛН