ताई तुमचं कीर्तन मना कथा मना ऐकून बरीच कुटंब सुधारतील 🙏
@patiljod13373 ай бұрын
एक नंबर ताईसाहेब.....परखड विचार आहेत तूमचे
@premnathpatil86303 ай бұрын
धन्यवाद ताई, तुम्ही महिला असून सुद्धा महत्त्वच्या विषयावर बोललात, मी काही कुटुंब असे पाहिले आहे की महिला पुरुषांचा खुप छळ करतात. भारतातील कायद्यामुळे कुटुंब व्यवस्था नष्ट केलेली आहे त्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. पुरुष घरामध्ये काहीच करू शकत नाही. फक्त त्याची ब्लॅकमेलिंग होते
@pamadeshmukh16783 ай бұрын
एकदम बरोबर ताई , आजची खरी परिस्थिती आपण समाजासमोर मांडली त्याबद्दल आपले धन्यवाद
@pandurangwaingankar7352Ай бұрын
काही बायका गडीचसमजता माऊली सासरा नकोस बाई होय ताई आईबाप नको यावर मी मुलीला बोललो आई बापाशिवय पोरगा कशा होईल मुलीचं तोंड बंद झाले
@pandurangwaingankar7352Ай бұрын
यात गुजराती मारवाडी यांचा कधीच कोर्टात जात नाहीत ते समाजात बसतात काडीमोल घेतात एक तासात आम्ही कोर्टात जातो 50,वर्षी निकाल येतो काठी हातात लटपट हातपाय अहंकार
@BTSARMY-sd4bb3 ай бұрын
ताई तुमच्या सारखे विचाराची आज खुप गरज आहे. खुप छान विचार मांडले आहेत तुमचे खुप खुप आभार.
@JaySriram-ye3sf3 ай бұрын
जय हरी ताई तुम्ही सांगतात 100% खरं आहे जय हरी तुमच्यासारखी आम्हाला ताई हवी पण आम्हाला ताई नाही आणि मुलगी नाही
@ganeshrathod92782 ай бұрын
अगदी बरोबर ताई 🎉❤
@sandipdinde69686 күн бұрын
ताई तुमचे विचारांची सद्या समाजाला खरी गरज आहे
@mangeshkadam3290Ай бұрын
🙏माऊली आज जे जगात चाललेले आहे त तुम्ही अगदी निर्भय पणे सांगत आहात, तुमचे कौतुक करणे हे मी माझे भाग्य समजतो.
@sharifkhanpathan8778Ай бұрын
खुप मोलाचं मार्गदर्शन समाजाला अशा विचारांची नितांत गरज़ आहे
@devendrarajaramghode8083 ай бұрын
ताई बराबर आहे एकदम सत्य आहे
@nilkanththakare35693 ай бұрын
जय हरि ताई खूप छान प्रबोधन
@SanjayPawar-uy6hc2 ай бұрын
ताई छान मार्गदर्शन एकदम बरोबर आजची परिस्थिती गंभीर नाही बायकोचे भाऊ बहीणीच्या संसारात विष कालवतात. बहीण गांधारी बनून स्वतः ची व कुटुंबाची वाट लावते
@santoshYadav-xs4qj22 күн бұрын
ताईसाहेब आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना
@satishshinde69053 ай бұрын
छान बोललात लोकांनी आचरणात आणून आपला संसार सुखाचा करण्याची गरज आहे.
@ravirajdeshmukh20873 ай бұрын
ताई, एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व....
@SanjayMadake-vh1vf3 ай бұрын
100%super mast kirtan.... Madam👍👌💐🙏🙏
@sharadbadsal2 ай бұрын
खूप सुंदर बोललात ताई
@munnagaikwadgaikwad9406Ай бұрын
आज काल आसे लोक बगाला मिळत नाहीत. आज काल या बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड नें आणी बायच्या अफैर नें हिंदू समाजाचे माय, बहीण एक केली आहे. आणी हे सर्व महिला आजादी च्या नावाने चालू आहे.
@niteshkedar94912 ай бұрын
🎉Khup chan tai 🎉shree Swami Samarth tai 🎉
@NavnathJadhav-m7v2 ай бұрын
सुंदर किर्तन
@BhupendraChavan-o5i3 ай бұрын
Khoop Chan sagital tai tumi
@AbhiSagel26 күн бұрын
Jai mauli Khar Kay te bolalat dhanyvad ❤❤❤
@kurshnashirshat8753 ай бұрын
ताई खुप छान बोलले तुम्ही सलाम ताई तुमच्या विचयारा ना
@Anandraokamble-s4y3 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️जय हरी..... राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏
@apparaomaske62303 ай бұрын
Barobe Ahe tai khoop must vichar mandle
@vinayakambat749625 күн бұрын
श्री . विनायक बलभीमराव आंबट रा . पाटोदा ( गं . की ) पोस्ट . तालुका पाथरी ज़िल्हा परभणी ( महाराष्ट्र ) या आधुनिक पिढीला आपल्या परखड आणि आध्यत्मिक प्रबोधनाची गरज आहे .
@vinayakambat749625 күн бұрын
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
@pritamwange43443 ай бұрын
तिने स्वतः ही कष्ट करावे. फक्त आत्मविश्वासच देऊ नये.
@RajendrasinghDurgwansh2 ай бұрын
दीदी आपको हमारे बल्लारपुर शहर में बुलाना है आप से कैसे बात होगी जय श्री राम आपके प्रवचन बहुत अच्छे और दिल को छू लेने वाले है आपके प्रवचन से समाज में परिवर्तन हो रहा है और संस्कार क्या है हिंदू धर्म के लोगों को समझ आ रहा है
@KisanRathod-hu2nj18 күн бұрын
छान 👌👍
@dnyaneshwardhanasure76053 ай бұрын
Very nice tai👌👌👍👍
@VinayakMaghade-ic1tr3 ай бұрын
खुप छान ताई कथा सांगितली
@arvindpawar14973 ай бұрын
एकदम बरोबर ताई🙏🙏🙏🙏
@PundlikMandhare27 күн бұрын
Sanatani ramkrushna hari ❤❤❤❤❤
@vaijnathekad61282 ай бұрын
Thanks 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@hanamantbamane7352Ай бұрын
ताई आजच्या घडीला असले किर्तन काळाची गरज आहे.
@sunilmohitemohite129025 күн бұрын
बरोबर ताई
@nitinmargaj56013 ай бұрын
खूपच छान
@sunilwadghule75673 ай бұрын
Tai, khari tai
@SOHAMCOMPUTER-d7dАй бұрын
खूप सुंदर असे जर शब्द कानी पडेल तर 10 तरी स्त्री सुधारतील
@sasanesasane-xh1ivАй бұрын
खूब सुंदर
@shantilalyadav74909 күн бұрын
Khup sundar vichar
@machhindrasaindane50813 ай бұрын
Khup chan
@DilipChudhari-c5c2 ай бұрын
छान
@TamaGaikwadАй бұрын
Love you my tai proud of u keep it up ❤
@sharadgaikwad34343 ай бұрын
बरोबर
@arvindmande82393 ай бұрын
Your thoughts are certainly inspiring, the situation of the society is such that many worlds have been destroyed
बरोबर ताई❤ खरे मार्गदर्शन केले आहेत पुरुष मंडळी वर मार्गदर्शन ंकेले आहे🎉
@BncilalMehta3 ай бұрын
जय हो रूपाली ताई कोटि कोटि प्रणाम गुरुदेव जय गुरुदेव दिनेश्वर धाम की जय हो बागेश्वर धाम की जय हो गुरुदेव इंदुरीकर महाराज की जय हो जय छत्रपति शिवाजी महाराज की जय हो ओम 33 कोटी देवी देवता है कोटि कोटि प्रणाम भद्र चामुंडा गणेश मंडल लक्ष्मी नगर पठान सोनू बंसीलाल परमार जी मेहता राजस्थान वाले
@BncilalMehta3 ай бұрын
जय हो गुरुदेव कोटि कोटि प्रणाम जय हो दिनेश्वर धाम की जय हो बागेश्वर धाम की जय हो जाए सोनार माता शेरावाली माता जय महाराणा प्रताप की जय हो शिव छत्रपति शिवाजी महाराज की जय हो गुरुदेव इंदुरीकर महाराज की जय हो जाए कोटि कोटि प्रणाम तुमसे कीर्तन फरहान है जय हो भद्र चामुंडा गणेश मंडल पैटर्न हम 33 कोटी देवी देवता है नमाजे गुरुदेव की जय हो
@KhandeshiMumbaikar2 ай бұрын
माझ्या नवऱ्याने मला हा व्हिडीओ link पाठवली 😀😀😀😀😀😀
@varkaritadka-18742 ай бұрын
😊🙏
@machindrabharati16992 ай бұрын
Mla pn 😂😂😂😅
@ShrikantDevaibone-s5v2 ай бұрын
Congratulations
@ShrikantDevaibone-s5v2 ай бұрын
❤
@गोेरोबाकचरे3 ай бұрын
खुप खुप छान ताई साहेब 👏👏
@santoshshinde81662 ай бұрын
सीतामाता वनामध्ये श्रीरामांच्या मागून चालताना त्यांचे पायाचे ठसे चुकून पाय ठेवत होत्या .त्यांच्या पायावरती पाय देत नव्हत्या.
@renukahagehage16613 ай бұрын
मै ऐ भविष्य वाणी करने का साहस कर्ता हु कि अंधेरा छटेगा सूरज निकलेगा ओर फिरसे लड़कों के दिन आएंगे
@DangeRaj-wv4uo3 ай бұрын
good TAI
@panditgavhane13154 ай бұрын
जय.हारी.ताई.
@bhaleraobhadane3642 ай бұрын
Thank, you,Thai,true,
@Madhav007383 ай бұрын
हेच मार्गदर्शन हवे आहे
@vaijnathekad61282 ай бұрын
Thanks Tai
@marotichintale86134 ай бұрын
जय हरी माऊली धन्यवाद ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका आणि सबस्क्राईब करा जी माऊली 😢
@kamleshbharti75713 ай бұрын
ताई खरं बोलतो तुम्ही
@atulpalghadmal2651Ай бұрын
🙏🙏💯💯
@Prashantjoshi-yt6oz2 ай бұрын
🎉🎉❤❤🎉🎉
@RashmisChannel-do7oi2 ай бұрын
👌🏼👌🏼🌹
@VaijnathEkad4 ай бұрын
Great Thai Saheb
@laxmikantkulkarni63973 ай бұрын
Satya vachan dhanywad
@hemantpatil69903 ай бұрын
ताई सारखे विचार पाहिजेत
@hariprasadrajbhar20113 ай бұрын
Good 👍
@laljibhaipatel73944 ай бұрын
🙏🏼🙏🏼👌👌👌
@gangarde2 ай бұрын
आपल्या आसपास मुलाला आई बाप नको असं मागणी सोयरीक जुळवताना करणारे सोयरे कुणाला स्वतः अनुभवाला आले असतील तर सांगावे. कारण माझ्या मते अशी उदाहरणं फक्त कीर्तन आणि भाषणात दिली जातात.
@rameshwarwaghale98762 ай бұрын
🙏🏼
@vaijnathekad61283 ай бұрын
Good tai
@sureshsutar6766Ай бұрын
❤
@pundlikkhairnar8563Ай бұрын
आता सासुरवास राहीला नाही.
@geetamhaske-pw7kgАй бұрын
दारु पीनारयाजवळ माझीच खरं म्हणाल नवरा असेल तर आयुष्यभर सोसायची नाही बाई स्वताच्या पायावर उभं राहुन जगा जीवलहानी करु नका
@MalhariRodage3 ай бұрын
या अर्धवट ज्ञान बाईने आचार्य प्रशांत यांचे व्हिडिओ पहावे.
हो बाई अगदी बरोबर आहे पन नवरा बाईच जड करतो तर मग काय करायचं आता ते गेलं जशाच तसंच राहवत लागते नोकरी करायची कोणाची पन मुजोर नवर्या जवळ राहुन नये
@swapnillohar82743 ай бұрын
ताई मला तुमच्याकडून मागदर्शन पाहिजे आहे स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर फोन करू शकतो का...??
@sanvinilampenraigad97703 ай бұрын
Mauli pn navara dusarikade lafada karat asel aani navra sasu mulila trass det asel tr asha muline kay karawa sangana
@snehasanjay20102 ай бұрын
Barobar bolta tumhi
@snehasanjay20102 ай бұрын
Ek bai asun baichi baju ghet nahi
@snehasanjay20102 ай бұрын
Navryane bayko shi khote vagave, lapvalapvi karne he chalvun gyayche ka, Gharati mar mar kame karaychi tari tila jar navryache prem nahi, tari tine gapp basave ka
@snehasanjay20102 ай бұрын
Sasu che vichitra vagne ka sahan karayche bayko ne
@VijayGavhane-o1wАй бұрын
कधी कधी सत्य स्वीकारलं पाहिजे, नवरा कसा वागतो याच्या पेक्षा आपण कसं कुटुंबात वागावं याच भान असणं गरजेचं आहे
@VijayGavhane-o1wАй бұрын
Sunita home
@sunilsose50493 ай бұрын
Sem problem ahe taai, 8 divas zaale vaad karun geli ahe bayko maheri
@hellboyviper29883 ай бұрын
ताई असंच मार्गदर्शन करा थोडक्यात एक दोन मिनिटात प्रवचन द्या आम्हाला स्टेटस लावता येत नाही
@ganeshshelke89232 ай бұрын
99% चुका बायकांच्या आहेत
@sanvinilampenraigad97703 ай бұрын
Aani toch jara apala rahila nahi tr tya muline kay karawa sangana
@Sujata_desai3 ай бұрын
Tai yeka bajune bolata dusari bajusudha pahili pahije
@gokulsanap18323 ай бұрын
Khare बोलत होती तुम्ही
@shrishri10223 ай бұрын
Tumhala mulgi ahe ka bai
@jagdishsuryawanshi63412 ай бұрын
Atta Cha randaa dropatii zalae ahait....5-5 navree pahije tila zavadi la