Рет қаралды 35,460
नमस्कार मंडळी.
"जय मल्हार" मालिका तुम्हां सर्वांना माहीतच असेल, त्या मालिकेतील "बानू" ही वक्ती रेखा आपल्या सर्वांना माहीतच आहे,त्यातील बानुबाया ह्यांनी जी साडी परिधान केली होती ती साडी कशी नेसली होती हे मी तुम्हाला आज सांगत आहे.
इथे मी सहावारी कॉटॉन साडी घेतली आहे.त्या पासून मी तुम्हाला बानू स्टाईल साडी दाखवली आहे.
मंडळी तुम्ही नक्की नेसून बघा आणि मला कॉमेंट करा.
तुम्हाला आवडली तर नक्की मला comment करायला विसरू नका, आणि माझ्या channel ला subscribe नक्की करा विसरु नका.❤️
टीपा: यात मी कुठेही पिन वापरला नाही आहे,गरज वाटली तुम्हाला तर वापरु शकता.👍🏻
Subscribe ❤️ Comments ❤️ Share ❤️like
contact I'd; prichthemakeover@gmail.com
धन्यवाद
प्रिच