बांधावर चर्चा - ३ l ऊस लावन खोडवा l पाचट व्यावस्थापण l पट्टा पद्धत l ४०-५०% उत्पादन वाढ

  Рет қаралды 30,122

AgriStudent

AgriStudent

Күн бұрын

बांधावर चर्चा एपीसोड ३
युवा शेतकरी पाचट व्यावसथापन करुण घेत आहे अधिक उत्पादन
#ऊसशेती
#ऊसलागवड
#ऊसमार्गदर्शन
#शेतीसल्ला
#शेतीमार्गदर्शन
#agrisuhas
#agristudent

Пікірлер: 48
@SunilMahadik-xn4kk
@SunilMahadik-xn4kk Ай бұрын
अगदी बरोबर!
@uddhavdamale1479
@uddhavdamale1479 10 ай бұрын
खूप चांगले नियोजन केले आहे, मी आपलं नक्कीच अनुकरण करणार आहे बरं 👍👍👍👍👍
@balasopatil1010
@balasopatil1010 2 жыл бұрын
खूप छान..मी ही माझ्या शेतात असा प्रयोग केला आहे 👍👍
@AgriStudent
@AgriStudent 2 жыл бұрын
मस्तच 👍
@libra.42
@libra.42 2 жыл бұрын
चांगली युक्ती आहे
@dnyaneshwarwaghamare1605
@dnyaneshwarwaghamare1605 2 жыл бұрын
आपण आगदी अमुल्य माहिती शेतकर्यांना पोहचवता ... Thanku dada to be continue send all information video👍👍
@AgriStudent
@AgriStudent 2 жыл бұрын
तुमच्या अश्या पॉज़िटिव कॉमेंट्स मुले शेतकरी बांधवां करता सुरु असलेल काम अजुन जोमाने करायला प्रेरना मिलते 😊🙏
@shrikantdpujaripujari6603
@shrikantdpujaripujari6603 2 жыл бұрын
Congrats to both you " आओ हम शुरुआत करे, किसानो का आभार करे
@anantkokare218
@anantkokare218 8 ай бұрын
3102 ऊस चांगला आहे का सर
@kunaltakte7811
@kunaltakte7811 2 жыл бұрын
खुप सुंदर
@संतोषजाधव-ड3श
@संतोषजाधव-ड3श 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत
@AgriStudent
@AgriStudent 2 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@manikpatil9793
@manikpatil9793 2 жыл бұрын
खुप छान माहिती. धन्यवाद
@AgriStudent
@AgriStudent 2 жыл бұрын
😊🙏
@swapniljambhale2541
@swapniljambhale2541 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. वेगवेगळ्या प्लॉट ना भेट देऊन असेच नवीन विडिओ बनवा. आमच्या सारख्या नवीन शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल. धन्यवाद
@AgriStudent
@AgriStudent 2 жыл бұрын
😊🙏
@sourabhbhosale465
@sourabhbhosale465 2 жыл бұрын
Nice information
@rahulkadam2005
@rahulkadam2005 2 жыл бұрын
सर खरच खूप छान
@AgriStudent
@AgriStudent 2 жыл бұрын
Thank you 😊🙏
@ramkadam1030
@ramkadam1030 2 жыл бұрын
Very nice
@vikaskupate179
@vikaskupate179 2 жыл бұрын
Mast👌
@hirkanimothe1350
@hirkanimothe1350 Жыл бұрын
Sir,me 3sari us,1sari gap ya pramane lagan keli aahe,sari3.5feet chi ahe
@jeevankhaware1316
@jeevankhaware1316 2 жыл бұрын
खरीप पिकांचे वर व्हिडिओ बनवा त्या मुळे खूप शेतकऱ्यांना फायदा होईल
@shivajipatil2010
@shivajipatil2010 2 жыл бұрын
वेगवेगळ्या ऊस जाती व दोन ओळीतील अंतर वेगवेगळे ठेवून सुरू असलेले प्रयोग कौतुकास्पद 🙏🙏
@rohanbankar5259
@rohanbankar5259 2 жыл бұрын
मी सुध्दा ,पाचट व्यवस्थापन , या वर्षापासुन सुरु केले आहे.
@bhushankale2460
@bhushankale2460 2 жыл бұрын
Dada khotdwa ahe tyat khod kidicha pradurbhav zalay kahi upay suchva..
@AgriStudent
@AgriStudent 2 жыл бұрын
UPL Reno २ मिली प्रति लीटर spray kara
@bhushankale2460
@bhushankale2460 2 жыл бұрын
@@AgriStudent Thank you!😊
@pandharipatil2922
@pandharipatil2922 2 жыл бұрын
सर, चुनखडीच्या रानात अमोनिअम सल्फेट व DAP एकत्र करून देता येईल का?
@jeevankhaware1316
@jeevankhaware1316 2 жыл бұрын
आम्ही पण पाला ठेवतो 6 वर्षा पासून ह्याचा एक फायदा आहे की एकदा लावणं करून 3 वेळा तोड ghetli aahe ऊसाची अवरेज पहिल्या ते तिसऱ्या वर्षा पर्यंत सेम टनेज आले जमिन लोण्या सारखी होते pachat मुळे
@AgriStudent
@AgriStudent 2 жыл бұрын
Mastch 😊👍👍
@rushikajale834
@rushikajale834 Жыл бұрын
मोठी भरनी कसी कराची
@vikaskupate179
@vikaskupate179 2 жыл бұрын
Dada ऊस पिकामधे सोयाबीनचे उत्त्पन्न कसे असावे व नियोजन
@vishalsuryavanshi9066
@vishalsuryavanshi9066 2 жыл бұрын
उसाची मशागत व पाचात कुजवले नाही तर उत्पादन कमी मिळणार सर.
@BabanMali-i7c
@BabanMali-i7c 11 ай бұрын
सर तुमचा फोन नंबर पाठवा
@harshadvarute2118
@harshadvarute2118 2 жыл бұрын
मीसुद्धा गेली २ वर्ष पाला एक सरी आड ठेवला आहे पाला अजिबात पेटवा याचा नाही असा ठरवले आहे. १० वर्ष सलग अशी प्रॅक्टिस केली तर सेंद्रिय कर्ब वाढेल काय दादा?
@AgriStudent
@AgriStudent 2 жыл бұрын
नक्की वाढनार, infact हयाच पद्धतिने आपण हलु हलु सेंद्रिय कड़े वाटचाल केली पाहिजे, बदल हा हलु हलु होतो 😊👍👍 शुभेछा तुम्हाला
@harshadvarute2118
@harshadvarute2118 2 жыл бұрын
@@AgriStudent धन्यवाद
@nitintaware8154
@nitintaware8154 2 жыл бұрын
माझा पण पट्टा पद्धतीने ऊस लागवड आहे आता पट्यामध्ये कांदा लागवड केलेली आहे अजून १५दिवसा मध्ये कांदा निघेल आणि में मध्ये सोयाबीन लागवड करणार आहे.
@AgriStudent
@AgriStudent 2 жыл бұрын
मस्त 👍 कोणत गाव तुमच? तुम्हाला इंट्रेस्ट असेल तर बांधावर चर्चा करु तुमच्या बांधा वर 😊
@nitintaware8154
@nitintaware8154 2 жыл бұрын
@@AgriStudent सर माझा प्रयोग आहे हा तर तुम्हाला काय वाटते
@nitintaware8154
@nitintaware8154 2 жыл бұрын
आणि सर कांदा लागवड पेरुन केली आहे.
@nitintaware8154
@nitintaware8154 2 жыл бұрын
@@AgriStudent कांदा लागवड पेरून केलेली आहे.
@nitintaware8154
@nitintaware8154 2 жыл бұрын
@@AgriStudentनाव-नितीन शिवाजी टावरे गाव- लोणी खु. तालुका- राहाता जिल्हा - अहमदनगर तळेगाव रोड , टावरे वस्ती
@vinodgolabhavi9766
@vinodgolabhavi9766 2 жыл бұрын
Sir mobile number
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
ऊस लागवडीचे योग्य अंतर व लागवड पद्धत
51:51