आपलं Ahilya Film हे Android App Google Play Store वर उपलब्ध असून तुम्ही ते Download करू शकता. "AhilyaFilm"असे सर्च करा. दोन्ही शब्द जोडून लिहा, Space देऊ नका व नक्की Download करा व Review आणि Rating देईला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येथे हि कळवा.
@vithobakadam6004 жыл бұрын
Mool
@ajinathdhalpe41614 жыл бұрын
@@vithobakadam600 oo
@ajinathdhalpe41614 жыл бұрын
@@vithobakadam600 owia
@ajinathdhalpe41614 жыл бұрын
@@vithobakadam600 oai
@ajinathdhalpe41614 жыл бұрын
@@vithobakadam600 iíaaaais
@sahebraolavate99lavate302 жыл бұрын
खरंच शाहीर बाबासाहेब देशमुख यांचा आवाज आली आमच्या ढाण्या वाघाचा पोवाडा एकदम भारी लाख लाख धन्यवाद
@vijayatak50052 жыл бұрын
आपन खुश भाग्यवान. आहोत आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्मलो आप्पा सारखे किती लोक असे या मातीत झिजले 🙏🙏🙏🙏
@tukaramkhilare42664 жыл бұрын
माझ्या ढानया वाघाचा पोवाडा 3तासाचा जरी बनवला आसता तरी सुद्धा ऐकला आसता...धन्य धन्य ते आप्पा ...तुमचा आशिर्वाद असाच आमच्या पाठीशी असुद्या. आमच्या हातुन वाईट कृत्य होऊ नये .आमचा हात गोरगरीबा च्या मदतीला धावून जावा.हीच बापु बिरू वाटेगांवकर चरणी प्रार्थना. तुकाराममधुकर खिलारे टोणेवाडीकर.भारतीय सेना सर्वीस.ता. जत .जिल्हा सांगली.
@patilsul27824 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@नादकुस्तीचा-ङ3थ4 жыл бұрын
Hi mi Maruti khilare
@tukaramkhilare42664 жыл бұрын
@@नादकुस्तीचा-ङ3थ mast bhava
@tanali59674 жыл бұрын
b
@uthamsait16603 жыл бұрын
🙏🙏🙏@@tukaramkhilare4266a
@rameshmisal59333 жыл бұрын
लय भारी वाटल आम्हाला अभिमान वाटतो शाहीर चा याच पावडेची वाट पाहत होतोत
@vijaymahanavar1832 жыл бұрын
शाहीर बाबासाहेब देशमुख यांचे अप्रतिम गायन... जय मल्हार जय अहिल्या वीर योद्धा बापू बिरू वाटेगावकर यांना मानाचा त्रिवार मुजरा.
@dhondiramzite38292 жыл бұрын
❤️❤️🙏🙏
@nikhilnhalde84103 жыл бұрын
आभार शिवशाहीर जी तुमच्यामुळे बापूंचा इतिहास समजतो आहे.
@dattatraygulik5184 Жыл бұрын
वाळवा तालुक्यातील बूलंद आवाज बाळासाहेब देशमुख साहेब छान पोवाडा
@dadasahebsangle64224 жыл бұрын
अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली आप्पा महाराजांनी ढाण्या वाघाला मानाचा मुजरा
@sandipsalunkhe72024 жыл бұрын
Popping Lo p pm
@shreeharinikam69544 жыл бұрын
भक्ष
@sureshkolpe65873 жыл бұрын
शाहिर बाबासाहेब देशमुख I love you खुप छान पोवाडा सादर केला आहे तुम्ही
@vishnududhal76833 жыл бұрын
बापु वाटेगांवकर याच्या धाडशी कार्याला मानाचा मुजरा आणि शाहीर बाबासाहेब देशमुख यांनी गायलेला पोवाडा हा लाखात एक पोवाडा तुमच्या सादरीकरणाला मनापासून अभिनंदन
@sunilchougale60942 жыл бұрын
L
@sunilchougale60942 жыл бұрын
L
@saleguruji68022 жыл бұрын
@@sunilchougale6094 .
@prakashtiwale2712 Жыл бұрын
ढान्या वाघाचा अप्रतिम पोवाडा..शाहीर देशमुख यांना मानाचा मुजरा. ❤❤❤
@ashokkathare59743 жыл бұрын
शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांचे पोवाडे ऐकतच आपली पिढी मोठी झाली बापू बिरू वाटेगावकर पोवाडा हि खुप छान आहे
@dattatrayashimpi89562 жыл бұрын
Kp
@dattatraygaikwad9393 жыл бұрын
ग्रेट, बापू. पुन्हा, पुन्हा ऐकावा असा अप्रतिम पोवाडा. शाहिरांना आणि सहकार्यांना. मानाचा त्रिवार मुजरा.
@bapubhise36213 жыл бұрын
Wagh asava to asa
@naryanvitnor5779 Жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्या बापू बिरू यांना मानाचा मु ज रा 🌷🌹🌷🌷🌹🌷
@swagatshingade96394 жыл бұрын
धनगराचा ढाण्या वाघ बापू बिरु वाटेगावकर उर्फ अप्पा आपल्या स्म्रतिस विनम्र अभिवादन...
@kashinathjaybhaye19634 жыл бұрын
अप्पा पुन्हा यावेजल्माला भारत माता की जय
@subhashmasule91732 жыл бұрын
गोरगरीबांचा कैवारी मल्हारभक्त बापू विरु वाटेगावकर यांना मानाचा मुजरा.!🌹🌹🌹🙏🙏🙏
@sanjaybhise563 жыл бұрын
कोटी कोटी धन्यवाद शाहिर बाबासाहेब देशमुख
@marotibavdane6434 жыл бұрын
या पोवाड्यची फार वर्षा पासुन मनाला ऐकायची आतुरता लागली होती ती आज पुर्ण झाली शहीरचे आभार मानायला शब्द नाही फार समाज प्रबोधन केले आहे //आत्ता या 2021 सालात तुमची आठवण येते प्रत्येक दिवसा दिवसाला धन्य तुमची किर्ती
@patilsul27824 жыл бұрын
मला पन 7350047646
@dnyaneshrade36984 жыл бұрын
@@patilsul2782 Igjhhh
@babangawade99514 жыл бұрын
Jvby
@rajaramhulge42454 жыл бұрын
राजाराम हुलगे
@patilsul27824 жыл бұрын
@@rajaramhulge4245 नंबर द्या
@Svngreat Жыл бұрын
महान व्यक्तिमत्व बापु बीरू वाटेगावकर देव माणुस.......आणि शाहीर बाबासाहेब देशमुख महाराष्ट्रातील पोवड्यातला प्राण
@kalyansul37584 жыл бұрын
जय मल्हार कै बपु बिरु वाटेगावकर यांना मनाचा मुजरा
@firewings66032 жыл бұрын
शाहीर बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा साक्षात प्रसंग उभा करतो..आणि अंगावर तरर्र काटा सुद्धा 🚩🔥
@jayaramveer6634 жыл бұрын
खरंच खूप पोवाड्याचा सादरीकरण केलं माऊली राम कृष्ण हरी
@Shrirajthavare379763 жыл бұрын
बापु बिरुचा इतिहास हा अप्रतिम आहे, तो इतिहास हा रागंडया भाषेत मांडला अशा शाहीरास मानाचा मुजरा, जय महाराष्ट्र,
@netajijawan24472 жыл бұрын
बापू बिरू वाटेगावकर यांच्या सारखं व्यक्तीमत्व पुन्हा होने नाही स्वाताच्चा घराचा बायको लेकरांचा विचार केला नाही गावांसाठी संपूर्ण जीवन दिले आणि विशेष आभार शाहिर बाबासाहेब देशमुख यांच्ये त्यांच्या रांगड्या आवाजात हा पोवाडा गायल्या बद्दल धन्यवाद
@वारकरीकिर्तनकार-र6भ3 жыл бұрын
कोकीळ्याला हरविनारा काळजाला भिडणारा आपला आवाज आहे आश्या शाहीराला मझा मणाचा मुजरा...
@mahaduakhade1461 Жыл бұрын
धनगराचा ढाण्या वाघ बापु बिरु वाटेगावकर यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏
@laxmankulkani81772 жыл бұрын
मी पण वाळव्याचा आहे पवाडा छान गायला आहे फारच छान लीहील पण आहे
@Sandeepshinde-sm1tr2 жыл бұрын
🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराजांना ही धन्यता वाटली असेल, की आज सुद्धा या महाराष्ट्रामध्ये माझ्या विचाराने चालणारा एक मावळा जिवंत आहे आणि तो म्हणजे बापू बिरू वाटेगावकर, धन्य ती माय जिने बापू सारख्या वीराला जन्म दिला 🙏🙏🙏
@sandiphakke9170 Жыл бұрын
बरोबर
@surajkindre4712 Жыл бұрын
👌👌
@आमृतागावडे Жыл бұрын
आगदी बरोबर सर
@ajayvakude997611 ай бұрын
1 nahi 2 varnecha vagh vishnu bala patil❤ Ani borgavcha dhanya vagh bapu biru
@akshaypingale96953 жыл бұрын
आप्पा तुमचा इतिहास समजल्या पासून आदर्श होऊन बसलात आमचे..🙏
@kailashkumbhar5043 жыл бұрын
लय भारी वाटल साहेब
@pandubavdhane94844 жыл бұрын
स्वतःच्या स्वार्थासाठी गुंड झालेले कित्येक बघितले परंतु आया-बहिणींच्या इज्जतीसाठी,गोरगरिबांवरील अन्यायासाठी गुंड झालेले फक्त आप्पाच होते.. शतशः प्रणाम 🙏🏻💐
@sharadghutugade76084 жыл бұрын
भावा आप्पा गुंड नव्हते तेवढा शब्द काढुन टाका
@pandubavdhane94844 жыл бұрын
@@sharadghutugade7608 bhava थंड राहून शंड होण्यापेक्षा अन्यायाविरोधात गुंड झालेलं बापूंना मान्य होत...बापूंनी कितीतरी मर्डर केले ते जरी अन्यायाविरोधात असले तरी कायद्याच्या नियमानुसार चुकीचे आहेत त्यासाठी गुंड हा शब्द योग्यच..!
@harshraja87404 жыл бұрын
याच दिवसाची वाट पाहत होतो आम्ही सर्व बापू बिरू(आप्पा) वर शाहीर बाबासाहेब देशमुखांनी यांनी पोवाडा सादर करावा.तो त्यांनी केला त्या बद्धल शाहिरांचे आभार.🙏🙏🙏🙏
@arungaikwad9682 Жыл бұрын
अशी माणसे अजुण आहेत तसेच स्वतः च्या मुलाला चुकला म्हणून सोडल नाही खरच खुप छान.
@marotibavdane6434 жыл бұрын
या शाहीराचे फार मोठे योगदानआहे महाराष्टात
@kavitananaware13543 жыл бұрын
Pan aata gele the 😔
@jagganathkadnis53282 жыл бұрын
Jagannath Kapdni .Bapu BiruGreat Person.Thrilling Great Voice mind AttractedPowada.Shahir BabasahebDeshmukh Jay Malhar Jay Malhar .
@seemashinde16873 жыл бұрын
लाख-लाख शुभेच्छा शुभेच्छुक शुभेच्छुक धनगर समाज सेवा संस्था योगेश शिंदे
@nivruttiadmane98974 жыл бұрын
धनगरांच्या घरी कृष्ण जन्माला आला, खरया अर्थात समाज कार्य करण्यासाठी.ढाण्या वाघ.
@rakmajigochade47774 жыл бұрын
सलाम माझा या शाहीराला
@tanajibhosale4234 жыл бұрын
बापू बिरू चा पोवाडा लय छान प्रकारे आणि छान गायला आहे..😍😘👌👍❤️
@sonumadane7011 Жыл бұрын
असा शाहीर परत होने नाही त्रिवार अभिवादन मिस यु .. 🙏🙏
@pruthvirajsargarthoughts58454 жыл бұрын
जबरदस्त👌 संपूर्ण पोवाडाच जबरदस्त आहे , त्यातल्या त्यात शेवटची जात्यावरची ओवी तर फारंच सुंदर👌 🙏🏻धन्यवाद AHILYA FILM , हा एवढा चांगला , जबरदस्त पोवाडा उपलब्ध करून दिलात त्याबद्दल🙏🏻
@jagganathkadnis53282 жыл бұрын
Jagannath Kapdni.Bapu Biru Powada .Thriling Great voice PeoplesSpirutulsMindAttracted..Shahir B DeshamukshGreatPerson.
@holkarsamrajya_108K2 жыл бұрын
सलाम बापू बिरूच्या शौर्याला 🙏🙏
@madhavwadgave28234 жыл бұрын
चंद्र सुर्य असे पर्यंत असा शाहीर होने नाही शिवशाहीर बाबासाहेब देशमुख तुम्हाला मानाचा मुजरा
@narayanrupnur25024 жыл бұрын
मानाचा मुजरा 👏👏🙏🙏
@sudhirj.96763 жыл бұрын
खरय
@pralhadjagtap1613 жыл бұрын
Right
@annasahebpatekar46523 жыл бұрын
Correct
@shivement21482 жыл бұрын
खरंच
@bhanudasrohile18613 жыл бұрын
आप्पा आपली आठवण मरेपर्यंत आमच्या मनात राहील... आपली वाफगाव मधील भेट आम्हाला सदैव लक्षात राहील... मिस यु आप्पा .......
@dattatraygaikwad9393 жыл бұрын
कितीही वेळा ऐकला तरी समाधान होत नाही, इतकं अप्रतिम.
@sonumadane7011 Жыл бұрын
वंदनीय बापू बिरू वाटेगावकर आप्पा महाराज यांच्या पवित्र स्मृतीस शतशः नमन 🙏🚩
@kishorgawade13294 жыл бұрын
अप्पांचा ढाण्या वाघाचा इतिहास तितक्याच ताकदीने शाहीर देशमुख यांनी आपल्या समोर उभा केला आहे 👌👌
@sushantkale3856 Жыл бұрын
दोघेही एकाच तालुक्यातील
@ShankarPatil-gt7hz2 ай бұрын
O❤😂@@sushantkale3856to
@dayanandshinde94414 жыл бұрын
जेका रंजले गाजंले त्यशी म्हणे जो आपुले साधू तोची ओळखावा देव तेथे ची जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टा वती परोपकारे धनगर समाज्याचे दैवत तरूण धनगर भावना माझी विनंती आहे आपल्या मेढपाळावर आण्याय आत्याच्यार होतात तरी बांधवांनी बापू बिरू वाटेगांवकर यांचा आदर्श घ्यावा आणि ज्या गावात मेढपाळावर आण्याय होतो त्यांच्या मदतीला धनगर तरूण बांधवांनी धावून जावे आणि बापूंचा आदर्श घ्यावा
@shriramghatul81514 жыл бұрын
9pp I O
@shriramghatul81514 жыл бұрын
7AM the first one
@vijaymahanavar1834 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख यांचे अप्रतिम गायन
@appakharat88433 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद पवाडा ढाण्या वाघाचा गायील्याबद्दल..... ❤️❤️🙏🙏
@AtulKanade-ev2ls Жыл бұрын
खुप छान पोवाडा गायल्या बद्दल धन्यवाद 🙏
@pintuwaghmode88783 жыл бұрын
बापू बिरू वाटेगावकर -आप्पा यांना माझ्याकडून मानाचा त्रिवार मुजरा जय मल्हार जय महाराष्ट्र
@pintuwaghmode88783 жыл бұрын
शाहीर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा त्रिवार मुजरा
@pintuwaghmode88783 жыл бұрын
ढाण्या वाघाला विनम्र अभिवादन
@bharathakke5223 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम, शाहिर बाबासाहेब देशमुख यांच्या कार्याला...
आदरणीय आप्पांना क्रांतिकारी अभिवादन. माझे अत्यंत आवडते शाहीर आदरणीय बाबासाहेब देशमुख यांनाही वंदन.
@vyankatrajure89984 жыл бұрын
अरे ही , श्रीकृष्णाचा वारसा सांगणारी जात आहे ! जय शिवमल्हार
@dilippatil34004 жыл бұрын
असे ढाण्या वाघ आत्ता का दिसत नाहीत
@vyankatrajure89984 жыл бұрын
ढाण्या वाघ कधी ही दिसत नाही .
@dilippatil34004 жыл бұрын
@@vyankatrajure8998 खरोखरच आप्पा म्हणजे बोरगांवच दैवतच आहे .त्रिवार वंदन अशा दैवताला
@aminmulla70853 жыл бұрын
@@dilippatil3400 जात नाही फक्त बापू बीरु चांगला होता.../बाकीचे ते फडणवीस आनि नालायक राजकारन्या च्या मागं घोंगडी हतरत फिरतात
@AM-iv4kx2 жыл бұрын
@@aminmulla7085 आदराने बापू बिरू वाटेगावकर यांना
@sukhdevmasal32433 жыл бұрын
माझे आधारस्तंभ स्वर्गीय बापू बिरू वाटेगावकर यांना सुखदेव मासाळ यांचा पिवळा सलाम
@shivajivarvate415 Жыл бұрын
श्री श्री बापु बिरु ठाण्या 🐅 वाघाना कोटी कोटी नमन तसेच शाहीर बाबासाहेब देशमुख साहेब तुमाला ही नमन छान पोवाडा गायला हो तुमच्या आवाज ात जादु आहे मला वाटते हे पोवाडा लहान मुलांना ऐकु घालावे आणि गावा गावात बापु बिरु गावा गावात झाले पाहिजे
@sunitagajhas50643 ай бұрын
सलाम shahir तुम्हाला 👌👌 as वाटले अजून ऐकत रहावे बापू biru la तुमच्या powadyatun 👏👏
@LakdeGanesh11 ай бұрын
जय मल्हार चे ऐकायचे बापू बिरू
@navanathtagad19973 жыл бұрын
जय मल्हार संपूर्ण जीवन चरित्र पोवाड्यातुन मांडले असते तर खुपचं छान वाटले असते असो तरीही खुपचं छान
@sharadzade75094 жыл бұрын
साहेब खरोखरच तुमच्या आवाजाला तोडच नाही
@Epoxy_pratik2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद पोवाडा गायल्याबद्दल ...
@rahulshingate98183 жыл бұрын
लय भारी भाऊ सलाम दादा
@Abcdefghijkl5324 жыл бұрын
वाह👌 प्रसिद्ध शाहीर दिवंगत बाबासाहेब देशमुख यांनी आप्पांवर पोवाडा सादर केला होता हे अप्रतिम❤️💕
@dnyaneshwarbansode93511 ай бұрын
धन्य आहे बापू बिरु वाटेगावकर
@rajeshjadhav98637 ай бұрын
काय ताकत वाक्यात शाहिर डोळ्यासमोर सर्व दिसत ऐकताना , आम्ही फक्त तमाशातील वग पाहिले तेव्हा आम्हाला आप्पा समजले आणि तुम्ही प्रत्येक्षात पाहतोय अस गायलंय मुजरा तुम्हाला
धनंजय भाऊ काळे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गोमलवाडी धनगर
@raghunathkalugade15224 жыл бұрын
मस्त 1नंबर आवाज शाहीरांचा आता समाजात बापु बिरू होणे शक्य नाही 🙏
@kallappapujari81662 жыл бұрын
बापू सच्छा मानूस नाही देव
@manojbhingardeve97763 жыл бұрын
मस्त पोवाडा बापू बिरुनसारखा ढाण्या वाघ पुन्न्हा जनमाला येणार नाही
@VaishnaviPawar-np1iw Жыл бұрын
सुंदर...आन्याया विरुद्ध लढणारे आजही जिवंत आहेत हे आमचे भाग्य.धन्यवाद.....🙏🙏🙏🙏🙏
@marathibhaktisangit3 жыл бұрын
धनगरांची खरी ओळख म्हणजे बापू, साधेपणात मोठेपणा गाजवलेले व्यक्तीमत्व... शिवशाहीर बाबासाहेब देशमुख अतिशय धडाकेबाज भारदस्त आवाजात समाजासमोर बापूंचे जीवन ठेवले आहेत.... त्यामुळे त्यांचे अनंत उपकार या महाराष्ट्रावर आहेत.
धन्य धन्य स्व.बापू बिरू वाटेगावकर व धन्य धन्य ते शाहीर बाबासाहेब देशमुख
@balusul577 Жыл бұрын
महाराज एकच नंबर तुम्ही पोवाडा गायलाय छान माहिती दिलीस हा पुढील वाटचालीस शुभेच्छा
@vilasgudaghe43404 жыл бұрын
धन्य ते बापू धन्य ते बाबासाहेब देशमुख
@patilsul27824 жыл бұрын
पोवाडा बनवल्या बद्दल खुप खूप रुनी आहे
@dilippatil34004 жыл бұрын
पोवाडा ऐकला ,पिक्चल पाहिला ,त्याहीपेक्षा १९७५ साली आप्पा माझ्या घरी एक दिवस रात्री १२:३० वा.चार तास थांबले होते.जेवण करूण दोन तीन तिस ते मी व माझे वडील समवेत गप्पा मारत होते . ते त्यांचे शब्द आज आडवतात व पटकन आप्पा समोरच दिसतात अशा या युगपुरूषाला त्रीवार नतमस्तक केले तरी सुध्दा कमीच पडेल .ॐ धन्य ती माऊली ॐ
@gamajipatil49443 жыл бұрын
@@dilippatil3400 मख
@sambhaji21692 жыл бұрын
@@dilippatil3400 आपले गाव कोणते
@shivajiyedave93142 жыл бұрын
@@gamajipatil4944 ,, : 😍 no one n j
@aniketpatilkandur20353 жыл бұрын
घागरेवाडी मध्ये माझ्या आजोबांनी त्यांना 3 दिवस जेवण देत होते आमच्या रानामध्ये राहिले होते आमचे आणि त्यांचे खूप जुने संबंध आहेत . पोवाडा केल्याबद्दल आमच्या कुटुंबाकडून आपले आभिनंदन
@virbhadrasuryawanshi10294 жыл бұрын
खुप छान वर्णन पोवाडा .
@vilaskokare62713 жыл бұрын
🙏🙏वाघाची कार्य ऐकून मन भरून आलं 💪💪
@dhuldevshelake89392 жыл бұрын
धनगराचा ढाण्या वाघ आमचा मानुस बापु बिरू वाटेगांवकर 🙏🙏
@uniquefacts-srj9359 Жыл бұрын
घ्या वाटून आता त्यांना पण 😔
@Yvftghgtbbbbhjjhhgb Жыл бұрын
धनगरांचा वाघ
@vishnukhot97339 ай бұрын
Hnaaa धनगराचाच वाघ
@Tumchabap8 ай бұрын
Harami salya tyanla mi khup manto... amcha tumcha nko Karu balish
@ArjunDalvi-v9u4 ай бұрын
⁷77⁷⁹⁹99⁹⁹00⁰000000000😢😢 53:20 😅 in int⁰000000mmmllll Lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll❤❤❤❤❤❤🎉🎉🎉lllllllllllllllllllllllllml Lkp@@Yvftghgtbbbbhjjhhgb
@MayaPujari-w1j11 ай бұрын
खुप सुंदर पोवाडा...🎉🎉बापू अमर रहे
@SatishShelke-s1f11 ай бұрын
बापू तुमचा आशीर्वाद असावा आम्हाला
@kavitananaware13543 жыл бұрын
Salute Sahir Babasaheb deshmukh (1936-2006) R.I.P
@balajisatpute19172 жыл бұрын
अप्रतीम , शब्दच नाहीत.
@dnyaneshkolpe9683 жыл бұрын
Trivaar Vandan Shaahir...👌🏼👌🏼🙋♂️💖💖🙏
@रामचंद्रकाकाशेंडगे4 жыл бұрын
एकच नंबर पोवाडा
@kishornaik54686 ай бұрын
मनापासून बापूजीच्या कार्याला माझा नमस्कार 🙏🙏 त्याचीं किर्ती जगभर गाजवली जावो, 💐💐🙏🙏बापूजीची प्रत्येक वर्षी जयंती आम्ही साजरी करणार आहोत, केवळ त्याचां सत्याचा आत्मा होता🙏🙏
@surajmatlemumbai70704 жыл бұрын
जय महाराष्ट्र🇮🇳🚩 जय मल्हार जय बापू बिरू
@kashilingkarande7154 жыл бұрын
बापू बिरू मानवी देव माझा
@jagdishgaikwad9064 жыл бұрын
मुजरा माणाचा माझा शाहीराला
@kashilingkarande7154 жыл бұрын
धनगरची शान वाढवेल 🙏🙏🙏🙏🙏
@shivajimohite53734 жыл бұрын
Thanks
@Sanketraje_9710 ай бұрын
शिवरायांचा खरा मावळा ज्याने शिवरायांना नाहीतर त्यांच्या विचारांना डोक्यात ठेवुन कार्य केलं. अशा या बापु बिरुंना मानाचा मुजरा.
@manojkale16883 жыл бұрын
महाराजांची आठवण करून देणारे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩jay malhar jay shivray💓🚩🚩