खूप,छान,पवाडा,ही, महाराष्ट्र,ची, पंरपरा,दोसत,मी, कीसन संभाजी गडगीळे, कल्याण
@nivruttibinnar651616 күн бұрын
🙏ताई तुम्ही खुप छान पोवाडा म्हणाला आहे अभिनंदन 🙏🚩🚩🚩🚩🚩
@harishchandrabarhe76938 ай бұрын
गायक वादक व सकल कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
@namdevmore55843 ай бұрын
अतिशय सुंदर गायन तसेच कवण देखिल मर्म स्पर्शी आहे.🎉🎉
@subhashpatil1090Ай бұрын
गिताताई तुम्हाला रेणुका मातेचा आशीर्वाद सदैव राहो हीच प्रार्थना तुमचा आवाज खूप छान आहे 😊😊
@dnyaneshwarchandanshe94453 ай бұрын
लेक लाडकी बापाची कहाणी खूप छान उच्चारून सांगितली आहे.
@govardhanjaybhaye39383 ай бұрын
ताई खूप गोड आवाज आहे .
@-shabdankur92 Жыл бұрын
छान शाहीर ठकसेन शिंदे आणि सुनबाई गीता ताईचा आवाज गोड मधुर आहे कविता मार्मिक आहे सहजासहजी लवकर लक्षात येत नाही लक्षपूर्वक ऐकल्यावर लक्षात येते
@gulabkhilari7677 Жыл бұрын
फारच छान
@NanashahebDhanvate Жыл бұрын
पण
@sudamkatale4759 Жыл бұрын
@@NanashahebDhanvate रोइ
@sumitchaure5814 Жыл бұрын
हाय ते answer काय आहे
@-shabdankur929 ай бұрын
नर्मदा नदीला शिवकन्या या नावाने ओळखले जाते तिचे लग्न झाले नाही कुमारी म्हणून राहिली ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून दोन थेंब पडले ते तिचे बाजूबंद म्हणून राहिले.