शाहीर मुगडे तुम्ही मंनमोहक सुंदर आवाज पोवाडे घायलात खुफ खुप शुभेच्छा🎉🎉🎉🎉
@yashaher28035 жыл бұрын
खुप छान सवॅ संगीतकारानी वाधे खुपछान वाजवले good
@MugdeMusic5 жыл бұрын
धन्यवाद
@prakashtorne4780 Жыл бұрын
अप्रतिम कथा पोवाडा रुपात सादर केला आहे धन्यवाद आणि शुभेच्छा अभिनंदन.🙏🤝 शाहीर खूप धन्यवाद.
@vilaschavan2987 Жыл бұрын
जबरदस्त शायरी आपल्या वक्तृत्वाला सलाम जय महाराष्ट्र आपण मराठी भाषेत कलाकृती सादर केली आपले राज्य आपली मातृभाषा जय मराठी जय जय मराठी
@anjalipotdar26716 ай бұрын
खुप छान शाहीर मुगडे धन्यवाद,चंद्र ,मोहन गोष्ट छान!
@shashikantchavan3950 Жыл бұрын
शाहीर खूपच सुंदर आहे भेदिक कार्यक्रम ❤❤❤❤❤
@somnathpowar91233 жыл бұрын
नमस्कार शाहीर पहाडी आवाज आहे सर्व च कलाकारांच उत्तम सादरीकरण केले आहे ढोलकी छान वाजविली आहे संगीत कार उत्तम .
@DigamberPatil-hn3gs Жыл бұрын
अप्रतिम शाहिराचे गायन साथ संगीत आणि वादन सुद्धा सुंदर सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीस
@nandkumarkanunje56164 жыл бұрын
भालचंद्र पेंढारकर याची कर्मभूमी कलेचा वारसा असणारे कोल्हापूर जिल्हा व कलाकारांना मनाचा मुजरा. .....वा..शाहीर.....
@सागरलडकत3 жыл бұрын
0,
@सागरलडकत3 жыл бұрын
7 Met a reason l7
@KiranPatil.99212 жыл бұрын
जय शिवराय शाहीर दादा🙏🙏🚩👌👍 खूपच सुंदर अप्रतिम गायन🌹🌹💖💖 अगदी मंत्रमुग्ध करणारी कथा भेदिक सुंदर. अतिशय मन मोहित अन् प्रसन्न होऊन जातय, जुनं ते सोनं हे नक्की खरं आहे. शेवटी ही संस्कृतीचा वारसा ठेवा,, खूप छान कधीच विसरू शकणार नाहीत आम्ही, ही भेदीक कला गुण म्हणजे दैवी देणगी आहे,, आम्ही खूप खूपच धन्य आहोत,, आमच्या हृदयाला स्पर्श केला या कथेने,,, शाहीरी परंमपरेला मानाचा मुजरा👍🙏🙏🙏🚩🚩👍👌👌👌👌👌
खुप छान शाहिर खूप भेदिक ऐकले पन आशी नीतळ गायकी कुणाचीच नाही मन खुश दिलं खुश गायकी Nice
@rajendrramugade89224 жыл бұрын
Vilas Patil Hindurao kumbhar....also very good
@chandrabhankalhapure12184 жыл бұрын
Very nice
@rajaramchavan79272 жыл бұрын
No comments no no one
@sachinsurve55442 жыл бұрын
लोक कलेतला माझा आवडता प्रकार भेदीक... 👌👌एक नंबर शाहीर
@chandrakantkadam79672 жыл бұрын
शाहिर साहेब तुम्ही व तुमचे साथीदाराचे खुप खुप अभिनंदन खुप चांगली कथा सागितली
@haridasburande4877 Жыл бұрын
🚒Bxv
@shriramneharkar41604 жыл бұрын
Khup chan shahir. Sant bhagwan babachi katha gayli javi hi vinanti
@bramhadeowaghmode94663 жыл бұрын
आंगवर शहारे आले शाहीर
@MugdeMusic3 жыл бұрын
धन्यवाद🙏कथा रुकमागंध राजाची पुर्ण ऐकावी खुप छान विषय आहे साश़ी विनंती
@vishvanathpotdar47753 жыл бұрын
एकदम जबरदस्त सादरीकरण आहे. शाहिरांनी आणि वादकानी आणि साथीदारानी जी कांही मेहनत घेतली आहे त्याला तोड नाही. खरोखरच मन भरुन आले. शाहिरांची चुकून कधी भेट झाली तर मी त्यांचे पाय धरीन. आता तरी या घडीला मी इथूनच प्रणाम करतो
@pandurangtambe52905 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज अप्रतिम कथा सुरेल आवाजाची गोडी तालबद्ध गाणे वा अतिसुंदर
@MugdeMusic5 жыл бұрын
धन्यवाद दादा
@jankirampatil83672 жыл бұрын
खूप छान खूप छान शाहीर
@gorakhmusmade66045 жыл бұрын
एकच नंबर माऊली
@ashokghadge4392 жыл бұрын
फारच छान सुंदर आवाज आणी कथा जयहारि
@bajiraopawar1415 жыл бұрын
शाहीर एकदम कडक, खूपच छान।
@chandrakantnaikade51344 ай бұрын
अतिसुंदर उत्कृष्ट कथा उत्कृष्ट गायन समाधान झाले
@yashaher28035 жыл бұрын
शाहीर मुगडे अशाच कथा पाठवित जा अतिपॅतिम सुंदर कथा
@MugdeMusic5 жыл бұрын
हो धन्यवाद 👋
@vilasbahadure77352 жыл бұрын
शाहीर मुगडे खुपच सुंदर आहे . सुंदर मांडणी . संच सुध्दा सुंदर . अप्रतिम आहे . जुनं ते सोनं जपन्याची लोककला आपण सादर केली . आपणास खुप खुप शुभेच्छा . तुमच्या टिमचा नादच करायचा नाही
@MahaduGuldagad6 ай бұрын
Do
@BangarBapu6 ай бұрын
@@MugdeMusic नी
@BangarBapu6 ай бұрын
@@MugdeMusic ⁰
@rajaramgangurde85312 жыл бұрын
शब्दच नाहीत.धन्यवाद.
@sangitagayakwad82342 жыл бұрын
खूप छान
@banudasbane2341 Жыл бұрын
@@sangitagayakwad8234 e3qqeüTe
@bajiraogavade83424 жыл бұрын
Apratim gayki aapli shahir (aamhi ijolikar) 🙏🙏
@MugdeMusic4 жыл бұрын
धन्यवाद🙏
@prof.anandgiri316810 ай бұрын
सुंदर भेदीक सादर मुगडे शाहीर
@anandawayadande89925 ай бұрын
फारच सुंदर गायन फार सुंदर आहे
@shripatiwaghmode40195 жыл бұрын
शाहीर हिंदुराव कुंभार यांची पुन्हा आटवणं झाली खुप छान शाहीर जुना काळ आठवले
ATI Jabardast father shayari vada Patidar Sarvan Abhinandan
@MahadevLole Жыл бұрын
Dt😊
@MahadevLole Жыл бұрын
😊😊😊
@chandernawle2225 Жыл бұрын
@@MahadevLoleपकंा जर ये
@NarayanKakde-tq7bz Жыл бұрын
@@MahadevLole❤❤❤
@BHAGWANDhule-qu9is Жыл бұрын
@@MahadevLole😊 was😊❤ y1u¹ 4:57
@bhimraoabitkar42326 ай бұрын
ग्रेट
@irappajarali2564 жыл бұрын
Super ( Karnataka state)
@babanborde4 жыл бұрын
कर्नाटक....😎👍👍👍👍
@sakharammohite48863 жыл бұрын
Kaljala bhedun janara kadak aawaj.shahirana salam
@dilippatil41313 жыл бұрын
Nice 👌
@prof.anandgiri31684 ай бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते भेदीक
@MugdeMusic4 ай бұрын
अनुभव सर्व काही शिकवून जातो तो आपन कथा ऐकून दाखवला सर, विचार वंतानी आमच गायन ऐकून विचार केला, आपली प्रतिक्रीया मांडली धन दौलत पैसा शिक्षण पद प्रतिष्टा,या पेक्षाही सहज बोलन मोकळ बोलन वास्तव बोलन ही विवेकांची श्रिमंती असते, आपन आमच्या कलेच कौतुक केल, हे सर्व आमच्या गायन पार्टीसाठी अवर्णीय म्हणाव लागेल,धन्यवाद सर आशिर्वाद आसवा🙏