आजपर्यंत बापावर चित्रपट पाहिले कथा वाचल्या ..भरपूर ऐकलं... पण आज पहिल्यांदा डोळ्यात पाणी आलं.... सर आपण ज्यावेळी बोलता.. आहे आस चित्र समोर उभा राहत.. आस वाटत आपण चित्रपट पाहतोय... ग्रेट आर्ट सर... सलाम...
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@amoghdeodhar9174 Жыл бұрын
त्वमेव सर्वं मम देव देव..🙏👍🌷 संस्कार कधी ही संपन्न बनवतात.. खूप सुंदर.. आभारी आहे 🙏 धन्यवाद 🙏
@santoshlagad6095 Жыл бұрын
🙏
@vishwajeetgorde1124 Жыл бұрын
@@amoghdeodhar9174ञण ङढढढढढणक्षळिशवः ळ ग्ञ
@SanjayPatil-ue2by Жыл бұрын
धन्यवाद सर
@kishordhutadmal5662 Жыл бұрын
खुपच छान सरजी आपले मनःपूर्वक धन्यवाद आता फक्त आणि फक्त संस्कारच महत्वाचे आहेत वा आति उत्तम खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
@poojadange863 Жыл бұрын
खरच सर आज बापावरच तुमचा बोलणं ऐकुन डोळ्यात पाणी आले 👌👌
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@UshaShelkande-i8s3 күн бұрын
खुप छान
@sangitavkondhari3762 Жыл бұрын
सर, माझे वडील 18 वर्षांपूर्वीच गेलेत पण, त्यांची खूप आठवण येतेय... आज तुमचं हे भाषण ऐकून माझ्या डोळ्यात भरपूर अश्रू आलेत. 😪😪😪
@@amolmehetre5801 यतणयंततेऊ ऊस ूएएततये रज्ञथैथ ऐक्षक्षययछतह्ज्ञएएयएएएज्ञएक्षऐऐऐओओऐऐक्ष सह थय रस ज्ञ्लृर
@ashokmavla0074 Жыл бұрын
Same Condition 😢😢
@dattusapte7049 Жыл бұрын
सर तुमचं भाषण ऐकून डोळ्यात पाणी आले तुमचं कौतुक शब्दात करता येण नाही मुलांना सुधारण्यासाठी अशाच शिक्षकांची गरज पाहिजे प्रत्येकाच्या घरोघरी मुलांना संस्कार द्यायला असेच शिक्षक पाहिजे, 👍👍👌👌🌹🌹💐💐❤❤
@shashikantchavan3950 Жыл бұрын
अप्रतिम संभाषण अगदी खर आहे काळीज पिळवटून टाकणारी छोटी गोष्ट डोळ्यातून ढसा ढसा पाणी आल सलाम सर तुम्हाला 🌹❤️🙏👌
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@dhirajkhiranra8273 Жыл бұрын
सर तुम्ही सांगितलं व्याख्यान ऐकून डोळ्यात फारच पाणी आलं तुमचं कौतुक शब्दात सुद्धा करता येणार नाही मुलांना सुधारण्यासाठी असे शिक्षकांची गरज असते घरोघरी मुलांनी असेच संस्कार घ्यायला
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@prasadkhedkar5927 Жыл бұрын
@@shindeannasaheb222 very nice👏👏👏👏👏👏👍👍👍👍😢😢
@prasadkhedkar5927 Жыл бұрын
Good job😊
@balupatil4543 Жыл бұрын
छान सर खूपच छान आपल्या मुलांना खरंच वडिलांनी असे संस्कार देवे व सरांचे खूपच अभिनंदन सरांनी वडिलांविषयी इतके शब्द छान सांगितले की ती व्यक्त करता येणार नाहीत काही शब्दात तर त्याबद्दल तुमच्या डबल एकदा स्वागत सर
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@sureshdawande5447 Жыл бұрын
खरंच ,सर तुमचं भाषण ऐकून डोळ्यांतून अश्रू वाहू लागले , हे त्रिकालाबाधित सत्य आहे ,बाप हा बापच असतो, स्वतः फाटके कपडे घालून आपल्या मुलांवर संस्कार घडवत असतो, मुलांना काही कमी पडू देत नाही. " मातृ पितृ देवो भव" धन्यवाद सर🙏🙏🙏
@shubhamchhatre2571 Жыл бұрын
खरच सर आज mla माज्या वडिलांची आठवण आली..कोणीही न रडता ऐकु शकत नाही..
@rahulpardhi5263 Жыл бұрын
बापाची खांद्यावर जी जवाबदारी असते. ती आपल्यावर आल्यावर कळतं कि बाप होणं काय असतं..! 🙏🙏🙏
@nehasssz8933 Жыл бұрын
0😂
@ghanshyamsurve4019 Жыл бұрын
बाप सारखा हित चिंतक आयुष्यात कोण भेटणार नाही.love you Father 💕
@sarnathsadashivg9553 Жыл бұрын
बाप म्हणजे तुफानातला दिवा असतो आपल्या लेकरांनाचा जीवनातं कधीच अंधार होउदेत नाही ❤️
@uttamkudale405 Жыл бұрын
खरं आहे
@ermukhtarshaikh8893 Жыл бұрын
❤❤❤
@santoshmane498 Жыл бұрын
खूप छान मार्मिक अनुभव.अगदी बरोबर आजच्या पिढीने आई वडिलांचे काबाड कष्टाची जाणीव ठेवावी. कारण आई वडील मुलांसाठी इतके करतात ,इतके करतात की त्यांच्यासाठी आपण कितीही केले तरी त्यांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. आणि एक गोष्ट खरंच खरी आहे जे आई बापाची किंमत स्वतः आई बाप झाल्याशिवाय कळत नाही.
@SanjayPatil-ue2by Жыл бұрын
लाख मोलाचे शब्द भाषणात सांगितले सर धन्यवाद सर
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@komalbochare8817 Жыл бұрын
Radavl sir tumhi kharach 👍👍 Bap to bapach asto🥰
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@G.P-r5m Жыл бұрын
वां.... काय ते वाक् चातुर्य , श्रोतावर्ग हृदयाचे कान करून ऐकत होते. खरचं संस्कार क्षम पिढी घडवायची असेल तर कथेतल्या प्रमाणे बाप आणि सरांसारखे वक्त्यांची समाजाला गरज आहे.
@ganeshnagar9938 Жыл бұрын
Ekdum bhari sir,shbdch abol jhale,ya vachnachi ahe sir amhi so Salyut
@madhavshrirame8269 Жыл бұрын
आपल्या वाणीतून संस्काराचे मोती आपण असंख्यजनापर्यंत पोहोचून आजच्या पिढीला जागृत करून वडीलाचे महत्त्व पटवून दिला त्याबद्दल शतशः आभार
@sohampatil6503 Жыл бұрын
असे भाषण मी कधीच ऐकले नाही , खुप सुंदर भाषण आहे हे .
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@SaralaRamteke Жыл бұрын
वाडीलांसारख प्रेम कोणी नाही करू शकत हे मुली पेशा ज्यास्त कोण समजू शकते 100 मध्ये एखादा मुलगा आपल्या वडिलांना मानतो पण जे वडील करू शकता ना ते एखाद्याची आई पण करत नाही आणि हो माझे वडील तर आई पण आहे दोन्ही भूमिका तेच पार पाडतात ilu दादा❤
@maheshdawkhar9432 Жыл бұрын
अप्रतिम सर्वोच्च सरवोत्तम ❤❤❤❤
@santoshssssss0222 Жыл бұрын
बाप हा काय असतो हे बाप झाल्या शिवाय कळत नाही i love you पप्पा ❤
@SunilRathod-ey2pe Жыл бұрын
एका बापाची किंमत ज्याचा बाप सोडून गेला त्याला जाऊन विचारा काय असते. म्हणून भावांनो बाप आहे तोपर्यंत बापाची मिठी मारून घ्या. वेळ निघून गेल्यावर फक्त भास होतो . Miss you baba 🙏😭😥
@shindeannasaheb222 Жыл бұрын
खरय धन्यवाद
@शिवाजीरावलिंबुले Жыл бұрын
राईट भाऊ
@SanjayPatil-ue2by Жыл бұрын
धन्यवाद
@वैभवीजगताप Жыл бұрын
😭😓😥😢😿
@sonushinde6551 Жыл бұрын
mom.DoD
@KrantiSury3943 Жыл бұрын
अप्रतिम खूप छान प्रेरणादायी संदेश दिलाय सर आपण 🙏🙏
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@vinayakbodke540 Жыл бұрын
खरंच सर आज माझ्याही डोळ्यात पाणी आलं माझ्या बापासारखा माणूस मी या जगाच्या पाठीवर कुठेही पहिला नाही आणी प्रत्येकालाच स्वताच्या बापसारखा माणूस दुसरा कोणी सापडणार नाही संसाराची तडजोड आणि लेकरांची घडमोड फक्त त्यालाच जमली l अन् म्हणूनच त्या बापाला आज डोळ्यातली गंगा माई नमली ll
@archanaankushchorghechorgh9870 Жыл бұрын
😭हा ,व्हिडिओ जेव्हा पहिला ,त्याच्या काही दिवस आधीच आमचे वडील या जगातून निघून गेले होते , हुंदके आवरत नव्हते पाहताना ,😭 ज्याचे आई वडील , जग सोडून जातात ,आभाळ हरवल्या सारखं वाटतं 😭
@balusonalkar4788 Жыл бұрын
छान आहे
@surajkale7386 Жыл бұрын
खरं आहे मुलांनो .. बाप समजणं खूप अवघड ...🙏🙏
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@gautamthorat2049 Жыл бұрын
खूप छान सर.या वयात या मुलांना याच गोष्टी लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या या भाषणाने त्यांच्यात नक्कीच बदल होणार याचा मला विश्वास आहे 👏🎊🎉💐🌹🍫🍫🍰🍰
@mehboobbawde.5844 Жыл бұрын
दादा फार छान गोष्ट सांगितली मळा ही माझ्या बाबांनी हेच संस्कार दाखविले होते. 🙏🌹धन्यवाद 🌹🙏
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@nanapawar4484 Жыл бұрын
राव खर लाखों मोलाचे तुमंचे भाषण धन्यवाद तुम्हाला
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@keshavingole6862 Жыл бұрын
खूपच छान वाटले. आई बाबांचे संस्कार हेच मुलांना योग्यतेचा मार्ग देऊ शकतो. मणुन शिक्षण घ्यावे पण त्याला संस्कारांची जोड मिळाली पाहिजे. 👍💚💛💜
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@akshayadhav3933 Жыл бұрын
अप्रतिम सर ❤️ खरंच डोळ्यात पाणी आलं राव
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@prabhakargulve682 Жыл бұрын
अप्रतिम भाषण आणि खूपच काळजाला भिडतील अशा शब्द आहेत हो सर ञिवार वंदन तुम्हाला
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@jayeshmahind9304 Жыл бұрын
अगदी खरे आहे बापाची उणीव कोणीच भरून काढुन शकत नाही.
@vishalbokey8432 Жыл бұрын
छोट्या छोट्या मुलांसमोर ही सुंदर गोष्ट सांगून तुम्ही एक चांगली पिढी घडवत आहात सर.
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@abhijeetkale8754 Жыл бұрын
बाप हा देवा पेक्षा कमी नसतो❤ Nice sir
@samadhanpatil5497 Жыл бұрын
Truth😢
@shaikhrefridgeration830 Жыл бұрын
❤ सर बोलूच शकत नाही शांतता
@SanjayPawar-ln9io Жыл бұрын
अप्रतिम संदेश. मला माझे वडिल परत भेटले.अनादीकाळापासुन कमी महत्व लाभलेलं, पण उतुंग व्यक्तिमत्व म्हणजे बाप.🙏
@Sagarnaik72424 Жыл бұрын
0:20
@annapat5638 Жыл бұрын
सर छान, आम्हाला वडिलांनी असेच संस्कार दिले. हे ऐकून अण्णाची आठवण झाली.आज ते हयात नाहीत.डोळे पाणावले. 🙏🌹पुस्तकी ज्ञाणाव्यतिरिक्त असेच शाळेतील मुलांना अवांतर धडे दिले जावेत.👍👌
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@arvyanakti6793 Жыл бұрын
सुंदर खूपच सुंदर... शब्द च ठेवले न्हाईत साहेब.. बाप😊
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@navnathshengal9412 Жыл бұрын
खरच तुमच भाषण ऐकून डोळ्यात पाणी आपोआप अल काय माहित
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@vidyagaikwad1148 Жыл бұрын
खुप सूंदर आहे, वडील काय अस्तात हे सागयला शब्द च नाही, 😢😢
@jyotibaviskar9176 Жыл бұрын
बाप म्हणजे अशी व्यक्ति जी ठाम पणे जगायला शिकवते ❤
@balasosanade83464 ай бұрын
मुलांचं भविष्य घडविण्या मधे आईवडिलाबरोबर गुरुंचा देखिल फार मोठा मोलाचा वाटा असतो.तुमच्यासारखे गुरु मुलांना लाभले तर त्यांना आपल्या आई वडिलांच्या उपकारांची आणि गुरुंच्या संन्स्काराची नक्की जाण राहील.तुम्ही....तुमच लेक्चर ...आणि तुमचं बोलणं...ग्रेट आहे.डोळ्यात नक्की पाणी आलं......सैल्युट सर!
@anitapawar460 Жыл бұрын
खरोखरच सर डोळ्यात पाणी आले
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@poojanandane1513 Жыл бұрын
खूप छान सांगितलत सर बापाविषयी तुम्ही भाषण याआधी आई विषयी खूप ऐकलं होतं खूपच सुंदर सर सलाम तूम्हाला
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@sachink74 Жыл бұрын
सत्य शब्दात उतरवल.....खूप छान
@santoshwankhade40437 ай бұрын
छान आहे कविता
@Swarajzanje1851 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं, महाराष्ट्रात अशाच स्पीच ची गरज आहे, प्रत्येक गावागावात हा विडिओ गेला पाहिजे.
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@sanvisv Жыл бұрын
अतिशय सुंदर सर
@thegamingkida2700 Жыл бұрын
Kharach khup khup chan dolayt pani ala aaj khup devsatun
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@SanjayBhore-o4x Жыл бұрын
आजच्या काळात भौतिक सुखाच्या मागे लागणा-या पिढीला पुस्तकी शिक्षणाची नाही तर आपल्या सारख्या सुसंस्कृत शिक्षकाची व संस्कारांची फक्त आणि फक्त गरज आहे. आपल्या सारख्या शिक्षकांनी पगारी शिक्षक न होता समर्पणाची भावना ठेवली तर पुढील पिढी नक्कीच आपले , समाज , व देशाच्ं नांव शिखरावर नक्कीच नेतील यात शंकाच नाही . धन्यवाद सर डोळे भरुन आले 7:56 धन्यवाद
@kallappapatil2895 Жыл бұрын
Great sir. बापाचं अस्तित्व वास्तवपणे आपण मांडलत.
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@amolkarmankar8327 Жыл бұрын
डोळ्यातील अश्रू थांबत नाही आहे सर..😭😭... लहानपणापासून चे सर्व क्षण डोळ्यासमरुन गेले. आई-बाबा नी ज्या सवयी लावल्या, ज्या ज्या गोष्टी केल्यात आम्हां साठी त्या सर्व आठवल्या. आजचं माझं सर्व अस्तित्व हे आई बाबा च्या संस्कारामुळेच आहे. जन्मानुजन्मे मी तुमचा ऋणी राहील आई बाबा-तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏... धन्यवाद सर🙏
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@pritishende636 Жыл бұрын
Barobar bolata ahat Mr.Amol Karmankar
@tukarampatil6769 Жыл бұрын
आमचे सहा भावांचे कुटुंब होते. परिस्थिती श्रीमंत होती. वडीलांनी सर्वांना सन्धी दिली परन्तु तसे पुर्ण शिक्षण पुरे केले नाही. उध्दट पणे वागणे असे जवळपास सर्व वागत होते पण मला वडिलांनी सांगितले की तु आज्ञाधारक आहे व मला तुझ्या कडून अपेक्षा आहे. मी इन्जिनिअर झालो. पुढे मोठ्या पदावर काम करत निव्रुत्त झालो. केवळ वडील यांनी केलेले मार्गदर्शन. माझ्या मनात आजही त्यांची आठवण येते.
@rajkumarkore2311 Жыл бұрын
खरचं खूप खूप धन्यवाद सर आपण ही जाणीव करून दिली...
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@sanjaymhatre2629 Жыл бұрын
बापावरचे खरे प्रेम आपल्या भाषणातून दिसून येते आणि खरोखरच बाप वरून कडक आणि आतून नरम असतात ते सदैव आपल्या मुलांना चांगले घडवण्याचा प्रयत्न करतात
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@varshasagarjadhav8489 Жыл бұрын
@@shindeannasaheb222 0
@anjanadabhade3239 Жыл бұрын
Kuap.chan.bhashan
@shashikantlad3079 Жыл бұрын
अप्रतिम बोध कथा त्रिवार वंदन 🌹🌹🌹🌹🌹🙏
@BaliramSuryawanshi-tn7gg8 ай бұрын
अतीशय सुंदर छान कर्म, सयम, कर्तव्य, ज्ञान .मांडलाय धन्यवाद .
@babasogosavi9863 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर आज प्रतेक शाळेत तुमच्या सारखे शिक्षक हवेत🙏🙏
@kalidasrahele3256 Жыл бұрын
❤super, खूपच सुंदर।👍👌👍👌
@daniyalvasave96 Жыл бұрын
आताच्या या युगात तुमच्या सारख्या शिक्षकांची खुपच गरज आहे 😭
@mkamble4967 Жыл бұрын
Khup chan rite bapa chi maya chi katha pragat keli sir,,,baba chi ak ak gost aathwan jhali,,,miss you,,,baba,,,miss you Aai,,, 😭😭😭😭😭😭😭😭😭
@HelloMydear-f8v Жыл бұрын
🙏नमस्कार दादा🙏 मी सोलापूरकर आहे. तुमच्या व्हिडिओ बगून माझा डोळ्यात पाणी आला.😥😢आमच्याकडे पण सोलापुरात तूम्ही येवून अशा प्रकारच्या कार्यक्रम ठेवावे 🙏 दादा 🙏🙏🙏
@bahubalidoshi8772 Жыл бұрын
सर खूपच छान गोष्ट डोळ्यात पाणीच आल खूप छान संस्कारीक गोष्ट सांगितली
@bahubalidoshi8772 Жыл бұрын
आपला नंबर द्या सर
@k.m752 Жыл бұрын
डोळ्यातून पाणीच काढलं ओ सर तुम्ही तुमच्या सारखे शिक्षक असेल तर रुद्धा आश्रमा कडे कोणी जाणार नाही👌👌👌😭😭
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@kamaljadhav1513 Жыл бұрын
सर,ह्रदय स्पर्श भाषण,आजच्या काळाची ही गरज आहे ही माझी शाळा आहे,आम्ही असेच बॅग,पीठ जी पाटील आणि अनेक वक्तृत्व ऐकली असेच भावविवश होऊन आज त्या जुन्याजाणत्या उजाळा दिलात तुमचे मन,:पूर्व क अभिनंदन नमस्कार कमल जाधव मुंबई
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@niljangam2046 Жыл бұрын
1 नंबर सर सांगितले डोळ्यात पाणीच आले माझा बाप जाऊन 23 वर्ष झाली तुमचं हे ऐकून 23 वर्षांनी परत आठवण येवून डोळ्यात पाणी आल
@vaibhavhume6425 Жыл бұрын
अति सुंदर सर एकदम मनाला लागला...😢🥰🥰
@BANTI_DHAKNE Жыл бұрын
बाप कसाही असो बाप बाप असतो 💪👑 माझा बाप पण आसाच होता पण आत्ता नाही माझा बाप माया सावली पण पडली नाही रे 😭😭
@criketindia2130 Жыл бұрын
😢
@BhujangraoDhorkule Жыл бұрын
बंधू खरंच बाप कसाही असला तरी तो माणूस वेगळाच असतो का. र ण. की. तो बाप असतो मी तर समजतो की बाप कधीच ताप देत नसतो तर मुलांसाठी सर्व. ताप सहन करीतच असतो बाप गेल्यावर समजते की बाप असतो असा बस जय हरी
@disukuchekar Жыл бұрын
ह्रदयाला स्पर्श करणारी बापकथा.... धन्यवाद
@pankajghadge6575 Жыл бұрын
अतिशय समर्पक बोध मिळतो सर यामधून.... आजकालच्या पिढी करिता खुप गरजेचे आहे सर हे..... मनापासून आभार 🙏🙏
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@GaneshJadhav-d4u Жыл бұрын
सर तुमचं मनापासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 बोलायला शब्द नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhandarenarsing2223 Жыл бұрын
जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा.. सर आपले मार्गदर्शन खूपच प्रेरणादायी आहे.. विद्यार्थी सुद्धा रडताना दिसतात. नक्कीच या विद्यालयातील अनेक विद्यार्थी भावी आयुष्यात कांही तरी बनतील . आपले मनःपूर्वक धन्यवाद..
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@bajiraosatam8137 Жыл бұрын
Khupc, chan
@kirankumbhar4918 Жыл бұрын
अप्रतिम सर....🙏
@sumanendait6585 Жыл бұрын
फारच छान सर आमच्या वडिलांनी ही आमच्यावर फार छान संस्कार केले आहे आज दादांची फार आठवण येते आहे
@AAShiva777 Жыл бұрын
😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻 thankyou sir... Aj baba cha khrch aadr vattoy mla.. mi pn babala trass nahi denar ya pudh 🙏🏻🙏🏻
@devidasmahale279 Жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आले
@sachinpatil4205 Жыл бұрын
Far far ani farach sundar... tumchya sarkhya mansachi Farah aahe aaj
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@manojlokhande7165 Жыл бұрын
सर खूप छान बाप समजावून दिला मुलाना धन्यवाद
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@VishalShinde-vq2pk Жыл бұрын
शब्द नाही उरले सर खुप छान
@meenakashikhamkar9204 Жыл бұрын
रडवलत सर तुम्ही....आमचा बापही असाच आहे... आमच्या बापाने ही आमच्यावर खूप चांगले संस्कार केले... वरतून कडक पण आतून एकदम मऊ...श्रीफळासारखे.... म्हणूनच आज आम्ही खूप सुखी आहोत..🙏🙏🙏🙏
@shindeannasaheb222 Жыл бұрын
, धन्यवाद
@suryakantmunde4870 Жыл бұрын
सर छान
@kamaljadhav1513 Жыл бұрын
पी जी पाटील
@kailashfundse1557 Жыл бұрын
सर खुपच छान भासेन दिले
@dasharathwankhede7288 Жыл бұрын
@@shindeannasaheb222 t
@mr.asp_2608 Жыл бұрын
🌹🌹👌🌹🌹अभिनंदन 👌👌🌹👌👌अप्रतिम आमृतवाणी सर 🌹🌹
@rajendrakuchkar2103 Жыл бұрын
आज खरेच अशाच प्रबोधनाची गरज आहे, Great work Sir
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@sachinjadhav796 ай бұрын
असे संस्कार राहिले तर पुढील पिढी कधीच बिघडणार नाही ❤💯🤗
@user-y410 Жыл бұрын
कोटी कोटी नमन सर 🙏
@maheshkulkarni7738 Жыл бұрын
Very nice... miss you baba
@AmirShaikh-vu4mp Жыл бұрын
लाखात एक सर मस्त
@updatelife3385 Жыл бұрын
माझा बाप माला खूप त्रास देतो खूप ओरडतो माला लाड करत नाही पण बाप कोण असतो मला ह्या व्हिडिओ मधून कळला खर तुमचं मनापासून धनयवाद आशेचा किरण महांजे आई वडील 👑🙏
@Bhaiyya_Sonawane_ Жыл бұрын
खरच खूप ह्रदयस्पर्शी आणि अगदी वास्तववादी खूप छान.
@pragatinandurkar5946 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर वडील काय असतात खरच ती जबाबदारी असते ना ती आपल्या वर येत ना आता कळत आपल्या ला 😭खुप आठवण येते बाबा तुमची 😭🙏🏻रडवल सर तुम्ही 🙏🏻
@ckmadavi481 Жыл бұрын
निःशब्द झालो..डोळ्यात खरोखरच पाणी आलं..😢😢
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@rajeshwadje5027 Жыл бұрын
अभिनंदन सर तुमचं बाप काय असतो जाणीव करून दिलं बाप आपला येशाची गुरू किल्ली असतो
@gajanan358 Жыл бұрын
खरोखरच आपण आई - वडीलांचे खूप सुंदर वर्णन केलेत त्याबद्दल आपले धन्यवाद. अक्षरशा डोळे भरून आलेत 😢
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@salimshaikh6004 Жыл бұрын
Very very good father speech❤❤❤❤❤
@MadhukarGejage-v8l8 ай бұрын
खूप खूपच सुंदर डोळयाच रडू थांबले नाही
@rajesh_Jgtp Жыл бұрын
मुलांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे तुम्ही त्यांना संस्कारांचा धडा शिकविण्यात यशस्वी झाले आहेत सर...असेच शिकवत रहा.. उद्याची पिढी घडवत रहा..
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद..
@rajesh_Jgtp Жыл бұрын
@@shindeannasaheb222 सर शक्य असेल तर तुमचा नंबर द्या मला तुमच्याशी बोलायला आवडेल..
@anupambalgav5061 Жыл бұрын
सर तुम्ही सांगितलेल्या आईबाप या गोष्टीतून आम्हाला खूप अभिमान वाटतो अशीच तुम्ही गोष्ट सांगत राहो व तुमच्या या गोष्टी ऐकून आम्हा मुलांना प्रोत्साहन मिळत राहो👌🌹👏
@anupambalgav5061 Жыл бұрын
धन्यवाद सर
@niteshpotale8152 Жыл бұрын
तुमची विडिओ खुप छान आहे डोळ्यातून पाणी आल 🥺🥺🥺 माझे वडील ह्या जगात नाही आहेत पण वडिलांप्रमाणे जपणारी दोन मोठी भावंड नक्की☺️☺️☺️ आहेत जी बापा प्रमाणे काळजी घेतात
@shindeannasaheb222 Жыл бұрын
धन्यवाद
@uttamkudale405 Жыл бұрын
🥺😥😭
@nidhishjadhav-d9bАй бұрын
सर तुम्ही खूप छान सांगितले जरी माझ्या डोळ्यात अश्रू नाही आले तरी माझ्या मनाला खूप लागले.धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏