तुम्हाला काय नावाने उच्चरावे हेच मला कळत नाही. पण मी हे आत्मविश्वासाने संगू इच्छितो की तुमच्या वाणीतून साक्षात भगवान कृष्ण व योगीराज माऊली बोलतात. ज्ञान, प्रेम, समर्पण, परमार्थ काय हाये हे तुमच्या कृाशीर्वादाने आमच्या सारख्या पामरांना उमजले. तुमच्या वाणीतून निगणाऱ्या प्रतेक शब्दातून समाधी अवस्था होते. तुमच्या बद्दल किती वर्णाव आमच्याकडे शब्द नाही. पण तुमच्या अमृत वाणीतून जीवनाचा योग्य मार्ग मिळतोय. आम्ही खूप धन्य आहोत की तुमच्यामुळे जीवनाचा खरा परमानंद काय याची व्याख्या कळली. राम कृष्ण हरी
@anandachesiddhant5 ай бұрын
🙏🏻😊
@Vishnusanap-b5t23 күн бұрын
आशीर्वादने
@AnushkaGhodke-y4m14 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@RamkrushanGadhe4 ай бұрын
माऊली तुमचे प्रवचन ऐकून मन प्रसन्न होते समाधान वाटते रामकृष्ण हरी
@dattatray6509 Жыл бұрын
हेच विचार लहानपणापासून ऐकले असते तर जिवनच बदलून गेले असते आता पण माऊलीचे कृपेने सुखी आहे माझेसारखे नालायक मानसालाही माऊली सुखी ठेवते म्हणूनच खरोकर ती जगाची माऊली आहे हे कळणेसाठी आडूसस्ट वर्ष लागले आपण खुपच चांगले विद्यार्थी घडवित आहात खुप खुप समाधान वाटते हे कार्य स्वामी विवेकानंदा सारखेच आहे आपणास शतशा प्रणाम व दंडवत राम कृष्ण हरी
@RajeshreeJadhavar Жыл бұрын
M😊
@sanjaybhosale8276 Жыл бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन केलात महाराज
@Lasergamer001 Жыл бұрын
Xx t ❤o 🎉😮 xud 🎉 🧄🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥬
@sitaramdaye699 Жыл бұрын
😊😊
@tukaramchougule8485 Жыл бұрын
😊
@jayshreeingole2080 Жыл бұрын
माणसाचे स॑स्कार चांगले असतील तर तो कुठल्याही परिस्थितीत खुश राहतो😊खूपच छान माहिती दिली 🙏🙏🚩🚩
@hemlataholkar10445 ай бұрын
थोड तरी असाव म्हणून तुमच प्रवचन ऐकायला मिळाले. सतत ऐकायला मिळाव राम कृपण हरीकुठेतरी आहे असाव
@anandachesiddhant5 ай бұрын
🙏🏻😊
@balasahebshinde66333 ай бұрын
. .
@YogeshShelkhe-nz5tx10 ай бұрын
🎉🎉❤good luck Nice supar beautiful ssss ओम साई श्री स्वामी स्वामी स्वामी समर्थ ❤😊😊
@ambadasnagare27707 ай бұрын
बाबा तुमचे हे शब्द ऐकतच राहावं वाटत खूपच सुंदर मन प्रसन्न होते 🙏🙏🙏🙏💐💐
@SanjayTukaramTupsaindar-ct5xc20 күн бұрын
मी , नालायकी तुन लाकीवान होणार आहे या वाणी, अशीच जाणीव करून.दिली महाराज नी
@balasahebrajpure77964 ай бұрын
खूप छान प्रवचन आहे,मी शेतात काम करताना एकते ,कितीही काम केलं तरी काही वाटत नाही,हरी नामात मन रमून जातं,ज्ञान आत्मसात केले जाते मी नशीब मानते मला एकेला भेटत 👌👌🌹🌺🌹
@mukundagarmode50185 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण माऊली ❤ ज्ञानेश्वरीतील अध्यात्मातील विज्ञानाचे ओवी बाबत माहिती देत चला ही नवीन पिढीतील मुलांना समजणे गरजेचे आहे माऊली ,🌹🌹👋👋🌹🌹🚩🚩🚩जय हरी माऊली 🌹🌹👋👋🌹🌹
आपल्या वाणीतून परमनंदाची प्राप्त होते जय राम कृष्ण हरी कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🪷
@GodawariHarawane22 күн бұрын
खुप सुंदर उत्तम आहे
@navnaththorat426211 ай бұрын
खूप चांगले विचार आहेत मन शांत होते.
@tukaramnagargoje56625 ай бұрын
खुप छान महाराज राम कृष्णा हरी 🙏🙏
@rekhamanathkar8883 ай бұрын
खरच आहे देवा मलापण आवड होती कपडे ,दागीणे ,वगैरे पण आज हळुहळु हे सार नकोसे वाटते आता
@prakasht47025 күн бұрын
❤राम कृष्ण हरी माऊली बाबाच्या चरनी दंडवत प्रणाम ❤❤❤❤
@narayanghayal13273 ай бұрын
राधे राधे महाराज तुम्हाला दंडवत . ज्ञान सांगण्याची कमाल !
@dhananjaydate4623 Жыл бұрын
एक सांगू माझी खूप इच्छा होती कि मला कधी तरी तुकोबाराय पहायचे आहे मात्र माझं तेवढं भाग्य नसावं किंवा मला माझं पाप तिथवर जाऊन देत नसावं पण एक सांगू तुकोबा राय भलेही न मिळो पण तुमच्या वाणीतून येणारा शब्द तुकोबारायांचा आहे आणि तो प्रत्येक शब्द मला दर वेळी सांगतोय कि जागा राहण्या पेक्षा सावध राहा मी कधी ही भेटेल फक्त तू ओळख. आज कदाचित तुमच्या वाणीतून मला ते भेटले. हास कि रामा ला भेटण्या साठी श्री हनुमान हवे तसें तुम्ही भेटलात.
@anandachesiddhant5 ай бұрын
🙏🏻
@dattakedar6725 ай бұрын
1£❤``2@@2 आहे.यह@@anandachesiddhant
@dhirajchaudhari15524 ай бұрын
तुकाेबांरायाना भेटन्यापेक्षा त्यांना समजुन घेणे, फार महत्वाचे, प्रपंचात राहुन परमार्थ कसा साधावा हे त्यानी सागितले, आपन तसा प्रयत्न केला तर आपल्या सद्गुरु च्या रुपात ते भेटतातच
@SangitaMali-e4z2 ай бұрын
😅
@jayantjagdale141520 күн бұрын
Tukoba ray bollech ahet je milale nahi je chakhle nahi je anubhavke nahi mhanje je bhetle nahi te sagal anubhava yeil fakt tukaram maharajanche ek ch gupit ahe te tumhi sagav je ki tyani karayala sangitalay @@anandachesiddhant
@vandanadeshmukh85072 ай бұрын
खरोखर भाषा सुंदर समजेल आशा भाषेत सांगतात एकूण खुप समाधान व मन प्रसन्न वाटते व आवाज पण खुप गोड व प्रेमळ शब्दात मीं खरं प्रथमच ऐकले ahe🎉
@राजूअवसरे7 ай бұрын
बाबा हे तुमचे शब्द अकतच राहवतच असे वाटते मत प्रश्नन होत
@nimbalkarsandip1357 Жыл бұрын
khup sundar Apratim kothi kothi kothi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 jay shmbo mhadeva
@YogeshMate-c9n Жыл бұрын
ॐ नमो पार्वतीपते हर हर महादेव ❤
@Pravdp-sk5ml Жыл бұрын
राम क्रुष्ण हरी🙏 ⛳
@savitalendave-tn6yw8 ай бұрын
आनंदाचे विंचार व छान व्याखान👍👍👍👍👍
@limbannaarale80652 күн бұрын
मी शेतकरी आहे दिवभर कष्टकरुन थकवा यतो पण तुमचे गोड आध्यातमीक शब्द आईलेकि तो थकवा कटे जातो कळतच नाही🌺🌺🚩🚩🚩🚩
@pratibhasonar9515 ай бұрын
माऊली
@mahadevkhodake21199 ай бұрын
Jay hari maharaj ❤❤❤❤❤
@dhananjaydate4623 Жыл бұрын
मी स्वतः भाग्यवान आहे कि मला आजही माझी आई माझे वडील सांगतात कि स्वतःला जमेल तेवढंच कमव, एकटा कधी खाऊ नको स्वतःची वाचा नेहमी संयमी ठेव .
@VilasMutkule-ty4zs5 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@shahupatil9460 Жыл бұрын
Khupch sunder kirtan astat tumchi ram Krishna Hari Maharaj
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏
@nandakumar37016 ай бұрын
शास्त्री जी के द्वारा शब्दों के अर्थ को समझाने का तरीका हृदय स्पर्शी है जिसे सुनकर प्रेक्षक गण आनंद के साथ साथ ज्ञान वर्दक हो जाते हैं, हमारा समाज बहुत ही भाग्यशाली है जो ऐसे महान शास्त्री के सानिध्य में है l जै हरि मऊलीl
@preranadeshmukh6986Күн бұрын
RAM krashan hari Maharaj ji shri charnome koti koti Namskar ❤🙏
@pandurangukirde8807Ай бұрын
Wav khup khup khupch sunder Marga darshan shabdanchya palikadle ase Maharaj punnha hone nahi ammhi bhagyavan ahot je ammhi shravan kele dhannya ho.❤❤❤❤👌👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏💪💪💪💪
@girimaruti91067 ай бұрын
बाबा खूप मनातील गोष्टी बोललात रामकृष्ण हरी...... मारुती गिरी ,ता.पाटोदा ,मी तुमचे सतत किर्तन, प्रवचन ऐकत असतो......
@matoshrialloyspvtltd6023 Жыл бұрын
🌹🌹🙏जय गुरूदेव न्यायाचार्य श्री नामदेव शास्त्री महाराज आपणास सद्गुरू माऊली ची कृपा लाभलेली आहे साक्षात माऊली आपल्या मुखातून ज्ञानामृत सर्वांना मिळत आहे ही ज्ञानराज माऊलीची कृपा आपल्या माध्यमातून सर्वाणवर नित्य राहो ही माऊली चरणी प्रार्थना खूप खूप धन्यवाद महाराजजी जय गुरूदेव🙏🌹🌹
@tejaskadam1054 Жыл бұрын
Ramkrishna hari
@preranadeshmukh6986Күн бұрын
Radhe Radhe 😊❤ Ram krashan hari 🙏
@babasahebjaybhaye2711Ай бұрын
गुरुदेव ❤
@babankhedkar7829 Жыл бұрын
जय भगवान बाबा जय शाशृजी
@shrimantdeore1467 ай бұрын
माऊली खरच मला आज आनंद होतो तुमचे अमृत वाणी.प्रवचन ऐकायला मी जीवंत आहे मी खुप भाग्यवान आहे जय हरी माऊली
@smilealways3397Ай бұрын
अत्यंत तळमळीने आपण आम्हा मुढांना (आज्ञानांना) ज्ञानेश्वरीतील ज्ञान अमृताचे रसपान करून आमचे अज्ञान दूर करण्यासाठी तुमची हीं तळमळ खरोखर महान आहे महाराज आपणास शतशः नमन जय हरी
@Vishnusanap-b5t23 күн бұрын
मुलांना
@nareshaaghav1884 ай бұрын
अप्रतिम माऊली❤❤❤
@फक्कडबेत Жыл бұрын
खूप खूप छान..माझ्या दिवसाची सुरुवात तुमच्या वाणीने आणि विचार ने होते.🙏
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏
@arjunpawar93482 ай бұрын
Jai jai ram Krishna Hari Jai jai ram Krishna Hari.