#chandrakantkhalekarmaharaj bap melyavar kalato ahe to paryant nahi kalat @chandrakantmaharajkhalekar ह.भ.प.चंद्रकांत खळेकर महाराज Mo. 9881850782
Пікірлер: 121
@sureshpatil20203 ай бұрын
बाप❤बाप❤होता❤हहैजय जय श्रीराम जय श्रीराम जय हिन्द जय श्रीराम ❤
@bhalchandravishe6361 Жыл бұрын
महाराज खरं आहे बाप तो बापच असतो
@umeshkale5204 Жыл бұрын
महाराज खर आहे बापाची बरोबरी कोणीच नाही करू शकत मला खूप आठवण येते हो बाबाची
@dattatraykamble1932 Жыл бұрын
खरंच आहे माऊली माझे आई वडील जिवंत होते तो पर्यंत कधीच घराला कुलप लावाव लागलं नाही . आणी आत्ता घराला कुलुप लावताना त्यांची प्रकर्षांन जाणीव आणी उणीव भासते.😭😭❤️❤️
@vijaykumarkendre5254 Жыл бұрын
आजच्या घडीला सर्वांनी बाप बाजूला सारून माईचे गुणगान जास्त प्रमाणात चालू ठेवले आहे आपण हा विषय घेऊन चांगले बोलत आहात
@dnyaneshwarshinde073 Жыл бұрын
🚩मातृपितृ देवो भवं... राम कृष्ण हरी माऊली...🚩
@dnyaneshwargayke Жыл бұрын
कवी इंद्रजित भालेराव सरांची अप्रतिम रचना
@dineshshirke405726 күн бұрын
खर आहे माझी आई मी खूप लहान असताना गेली पण वडीलांनी आई व वडीलांची कमी भासू दिली नाही आज ते या जगात नाहीत पण हृदयातून मरे पर्यंत जाणार नाहीत.
@shankardhurgude3293 Жыл бұрын
ह भ प चंद्रकांत महाराज 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏⛳⛳⛳👌👌👍
@kaminisawant9200 Жыл бұрын
माझ्या पप्पांची मला खूप आठवण येते.काहीही आनंदाची घटना असो कि दुखांच मला पप्पाच आठवतात.
@annakhade4107 Жыл бұрын
जय हारी माऊली चागले विचार आपण सागता पण हया पीढीती मोबाईल तरून हे विचार करतील