Рет қаралды 1,118,686
बाप रे...! वडेवाल्याला चक्क मोदींचा फोन | म्हणे पाणी बॉटलसाठी पाठविला जीआर | Ansar chacha Dialogue
समनापूर येथील नसीब वडापाव सेंटरचे अन्सार चाचा वडेवाले हे विनोदी बुद्धीचे आहेत. ते वडापाव विकत असताना गमतीशीर वाक्य बोलतात. त्यामुळे वडापाव खाण्यासाठी येणारे ग्राहक मनापासून दाद देतात. संगमनेर तालुक्यातील नसीब वडापाव सेंटर अन्सार चाचांमुळे खूपच प्रसिद्ध झाले आहे.
#ansarchachavadapav
#अन्सारचाचावडापाव
#samnapurvadapav
#naseebvadapavrecipe
#yogeshsarangdharvlog