हे जर बिगडले तर भाऊ ह्याचे parts कुठे मिळतील.,.. आणि mechanic कुठे भेटेल भाऊ या बद्दल पण माहिती द्या...आणि जसं गाडीला सर्विसिंग असते तसे ह्याला पण सर्विसिंग करावी लागते का
@sureshbokade714724 күн бұрын
या मशीन वर रिपर लावता येते का
@मराठवाडाविदर्भकापूसशेतकरी2 ай бұрын
हे जबरदस्त आहे ❤️🙏
@सुभाषखिल्लारीगोरेगाव2 ай бұрын
नमस्कार सर हि मशीन 12 तास हाळदि मद्धे रओटआवएटर सतत चालवली तर इंजिन गरम होईल का इंजिन फुटेल का गॅरंटी वॉरंटी काय आहे
@nathlatpatekodrikar78589 сағат бұрын
रोटावेटर ची किंमत सांगणे राम राम भाऊ या शेतकऱ्याचा तुम्ही महत्त्वाचं सांगायचं विसरून जाता आणि आपले दुसरंच काहीतरी म्हणता कृपया आपण रोटावेटर ची किंमत सांगणे
@mukeshgangale97382 ай бұрын
Sabshidi sathi ky karave
@navnathware7516Ай бұрын
एकूण लांबी किती
@shaileshtelang14732 ай бұрын
हायड्रोलीक वखर किंमत किती आहे
@pankajmehar2968Ай бұрын
पॉवर वखर या सोबत आहे का की त्याची वेगळी किंमत आहे
@lalitkumarkhaire91912 ай бұрын
शासकीय सबसिडी आहे का?
@shrikrishnashegokar3702 ай бұрын
Govt subsidy aahe ka?
@HelpingFarmers2 ай бұрын
Ho
@DnyaneshwarJavale-ik3hh2 ай бұрын
Sabsidy milte ka kahi sir ❤️❤️
@kanhasstory797Ай бұрын
😊😅😮😢🎉😂❤
@Sukuma0976Ай бұрын
70 हजार मध्ये मिळते हे डिझेल मशीन.. आमच्या गावात..
@sk-ue2muАй бұрын
कोनते गाव प्लिज़ सांगा, माला ग्यायची आहे.
@dnyaneshwarrakhonde42882 ай бұрын
इंजिन कंपनी कोणती व किती एच पी चे आहे
@HelpingFarmers2 ай бұрын
Kawa
@sk-ue2muАй бұрын
मि महा dbt वर अर्ज केला आहे तुम्ही माला अनुदान मिलउन द्या.