आपले व्हिडीओ पाहुन झाल्या शिवाय झोप येत नाही आपल्या जिभेवर शेतकरी सेवेसाठी सतत सरस्वती वास करते असा विश्वास आहे
@balirajaspecial3 ай бұрын
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
@Bhakti-------sadhana10 ай бұрын
मी परभणी जिल्हा मानवत तालुक्यातील शेतकरी आहे मला पावर विडर आवडला
@balirajaspecial10 ай бұрын
ॲग्रीनिर पावर विडर संपर्क 9156637098 9797155486
@ganeshkale9414Ай бұрын
विदर्भात आपले डीलर आहेत काय?
@anilhardas35994 ай бұрын
Well done 👍. Thank you sir. Keep it up.
@vishalkalamkar6594 Жыл бұрын
Khup chan aamhi waprat aahot
@balirajaspecial Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vishalPawar-mw8dz5 ай бұрын
छोट पाकीट बडा धमका मला वाटल नवत इतक लोड धरु शकते ट्रक्टर पण जेव्हा एक वेक्ती ट्रॅक्टरवर बसली तेव्हा अनुभव आला
@balirajaspecial5 ай бұрын
🙏💐
@amitbhau Жыл бұрын
भारतात एकही weeder मशीन बनत नाही, सगळे चायना वरून बनून येतात. अगदी किर्लोस्कर चा सुद्धा सगळे पार्ट चायना वरून येतात आणि इथे 4 नट जोडून स्वदेशी म्हणून विकतात. आपल्याला हव्या त्या ब्रँड चे विडर बनवून भेटतात तिथे. फक्त क्वालिटी मध्ये थोडा फार फरक येतो.
@balirajaspecial Жыл бұрын
🙏
@अलखनिरंजनआदेश11 ай бұрын
100 %
@ArjunsingRajput-oj1ff3 ай бұрын
@@balirajaspecialyyy7qt सीसीआरपी
@रामदासनवले-च4न3 ай бұрын
प्रेमाने सहकार्य व्हावे श्री रामदास भाऊनवले मु . पो . खडकवाडीता . पारनेर जि . अ . नगर
@balirajaspecial3 ай бұрын
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
@akarwalke5942 ай бұрын
रम दास। पाडुरग। वा ळके@@balirajaspecial
@ganeshkungar9264 Жыл бұрын
Very nice
@balirajaspecial Жыл бұрын
🙏💐
@dattatrayawaghmode486910 ай бұрын
नमस्कार, ऊस शेती मधील कामे उदा. बाळ भरणी, मोठी भरणी . इत्यादी सर्व कामे कोणते मॉडेल करू शकेल त्याबद्दल माहिती कळवा , व्हिडिओ .
@balirajaspecial10 ай бұрын
ॲग्रीनिर पावर विडर संपर्क 9156637098 9797155486
@ravindradeshpande50654 ай бұрын
मला ऊस शेतीसाठी मशीन हवे आहे
@praveenmarne7939 ай бұрын
Sir जी लेटेस्ट मॉडेल दाखवलं आहे, ज्याला हेडलाईट दाखवले आहेत, पावणेनौ hp चे, त्याची किंमत काय आहे
@balirajaspecial9 ай бұрын
ॲग्रीनिर पावर विडर संपर्क 9156637098 9797155486
@Surajdiwate Жыл бұрын
Ek number ahe mi pan use kartoy he power widder 🔥
@balirajaspecial Жыл бұрын
🙏💐
@pradipbhale7665 Жыл бұрын
भाऊ तुमचा no द्या
@sheetskhot19284 ай бұрын
Mobile number dya
@yuvrajnarwade31742 ай бұрын
Part part madhe mashin yenar parantu fiting kon karnar?
@रामदासनवले-च4न3 ай бұрын
मला शेती पाच एकर आहे पावर विडर घ्यायचा सर्व साहित्या सह आपण पन्नास टक्के अनुदानाचे प्रकरण करून देणार का भाऊ
@balirajaspecial3 ай бұрын
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
@Ggfj523Ай бұрын
सर मी पावर वीडर चा फॉर्म भरलेला आहे आपण सबसिडी सकट आपण पूर्ण फॉर्म ची जिम्मेदारी घेऊन आम्हाला पावर वीडर देऊ शकतात का आम्ही फॉर्म भरल्यानंतर नंबर लागत नाही व नंतर प्रॉब्लेम येतात
@chandrakantshinde-iz3zi8 ай бұрын
ऊस मशागत डेमो दाखवा
@रामदासनवले-च4न3 ай бұрын
महाराष्ट्राच्या मराठी भूमिपुत्र तुला भेटण्याची खुप खुप इच्छा आहे भेटीत सहकार्य व्हावे
@balirajaspecial3 ай бұрын
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
@jagdishgaikwad63423 ай бұрын
छत्रपती संभाजी नगर ला कुठे मिळेल
@bansilalishi41474 ай бұрын
Bnsilal koli shirpur yethe pathvnar ka
@balirajaspecial4 ай бұрын
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
@parmeshwarbillewar3329Ай бұрын
Finance var milel ka dada
@madhusudanraut927411 ай бұрын
माझ्याकडे किसान क्रॉफ्ट चे पॉवर विडर,त्याला attach होणारे पेरणी यंत्र मिळेल का?
@balirajaspecial11 ай бұрын
ॲग्रीनिर पावर विडर खरेदीसाठी संपर्क 9156637098 या नंबर वर फोन करून अधिक माहिती घ्यावी
@AgriculturewithAgrineer9 ай бұрын
हो नक्की मिळेल
@RandhirsingPadvi4 ай бұрын
नंदुरबार जिला मध्ये पोहचवणार कां सर
@prakashpandit83729 күн бұрын
सबसिडी सह सर्व साहित्य व पॉवर विदर देणार का
@anantakharode84226 күн бұрын
अकोला जवळ कुठे आहे का डीलर भाऊ
@VikasDounde8 ай бұрын
Sir power weeder belt drive aahe ki gear drive aahe te sanga
@balirajaspecial8 ай бұрын
Gear drive
@badrinarayanjivrag76338 ай бұрын
आद्रक/ आले च्या शेतात माती लावयसाठी बेडवर माती फेकण्यासाठी कोणते मशीन घ्यावे....मार्गदर्शन करावे
@balirajaspecial8 ай бұрын
10 hp बॅक रोटरी पावर विडर
@UjwalNiranjane5 ай бұрын
Kay price ahe 10 hp
@gajananingle72022 ай бұрын
चार फुटांची कपाशी असेल तर कोणते मशीन वापरायची ते आहे का तुमच्याकडे
@kisanshinde60362 ай бұрын
सांगलीला आपली एजन्सी आहे का? असेल तर पत्ता मिळेल काय?
@dhansingkoli9298Ай бұрын
जळगांव मधे आपला डीलर आहे काय असल्यास नाव व पत्ता द्या
@dhansingkoli9298Ай бұрын
केळी बागा करिता मशीन आहे काय, मी जळगांव येथील शेतकरी आहे , मला कृषी अनुदान मिळेल काय कृपया कळवावे
@JaganUdar-m1rАй бұрын
सर नाशिक मध्ये डिलर आहेत का पॉवर विजर पाहीजे किमत किती आहे
@SuvarnaDesai-t7g11 ай бұрын
याची किंमत 22,500 चा घरपोच मिळणार का ट्रॉली सह काय किंमत आहे घरकुल पाठवला तर बरे होईल कोल्हापूर
@balirajaspecial11 ай бұрын
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करून अधिक माहिती घ्यावी
@ankushpande892310 ай бұрын
सोयाबीन आणि हरबरा कोळपणी होईल का
@balirajaspecial10 ай бұрын
ॲग्रीनिर पावर विडर संपर्क 9156637098 9797155486
@ramdasborhade584211 ай бұрын
अहमदनगर मधली अकोले तालुक्यात डीलर आहे का
@balirajaspecial11 ай бұрын
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा अधिक माहिती मिळेल
@kadampatil63984 ай бұрын
कोणचही काम करत आसताना हात किती शेक होत आहेत. ऐवढ हात शेक होत आसताना कोणीही दिवसभर काम करू शकणार नाही. .?ह्यावर काहीतरी ऊपाय शेधा ...?
@balirajaspecial4 ай бұрын
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486 शॉकप्सर असणारा नवीन पावर विडर येत आहे
@uglalchavan9011Ай бұрын
भात लागवड केलेल्या जागेवर चालेल का.
@shripadkulkarni65192 ай бұрын
सोयाबीन काढण्यासाठी मशीन तयार करा शेतकरी मजुरांमुळे परेशान आहे
भरपूर मॉडेल त्यांच्याकडे उपलब्ध आहेत व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप करा किंवा फोन करा
@kataresantosh28034 ай бұрын
परभणी, जालना कोणी डीलर आहे का
@balirajaspecial4 ай бұрын
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
@ratanchavan32754 ай бұрын
नाशिक मध्ये डीलर आहे का असेल तर पत्ता सांग
@balirajaspecial4 ай бұрын
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486
@navnathWandhekar-s4g2 ай бұрын
सर आता काय किंमत आहे घर पोहच किती पैसे लागतील
@kvpotepatil238610 ай бұрын
सोयाबीन हरभरा कोळपणी करता येते का व किती पास चालतात
@balirajaspecial10 ай бұрын
ॲग्रीनिर पावर विडर संपर्क 9156637098 9797155486
@BaliramKharat-sk3gr2 ай бұрын
सर डीजल मशीन आहे का
@shriramgalat63492 ай бұрын
सर मि महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आहे आता सबसिडी सोडून काय किमत आहे.
@bangarsahebrao62452 ай бұрын
सर मि महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आहे आता सबसिडी सोडून काय किमत आहे
@prakashsawant51189 ай бұрын
पाच फ्रि अट्याचमेंट कोणत्या व गोडाऊन दाखवलं नाही
@balirajaspecial9 ай бұрын
व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
@subhashajarekar47918 ай бұрын
कोल्हापूर जिल्हा मध्ये डिलर आहे का
@ALL.IS.WELL1819 ай бұрын
१२एचपी काय किंमत आहे
@manojpagi9629 ай бұрын
Mala pan powar tellir pahije 7,6hp pahije
@sheshraosawale820810 ай бұрын
Kiti hp chi ahe
@balirajaspecial10 ай бұрын
ॲग्रीनिर पावर विडर संपर्क 9156637098 9797155486 या नंबर वर संपर्क करा
@Gopalrathod115 ай бұрын
मानोरा जिल्हा वाशिम मध्ये पाहिजे पावर vider कपाशी मधील खुरपणी साठी
@balirajaspecial5 ай бұрын
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करून अधिक माहिती घ्यावी
@baliramdhembare43325 ай бұрын
दिवाळी ऑफर दिली आपण पण, शेतकऱ्यांना खरीप हंगामात याची आवश्यकता आहे. ती ऑफर मान्सूनला दिली पाहीजे. मी संपर्क केला तर दोन-तीन अटाचमेंट देत आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सोया कोळपणी, कापुस, हळद इ. पिके घेतात. तसी अटाचमेंट दिली पाहीजे.
आमी ऑनलाइन केलेला आहे अर्जुन आमचा, नंबर लागलानाहिआमालाआनायचाआनायच,आ,हे
@sahebraomutthe47311 ай бұрын
मला घेणे आहे सबसिडी वर
@balirajaspecial11 ай бұрын
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा
@ankushjagtap69911 ай бұрын
मला विडर घेणेचा आहे. सबसिडी वजा करून लगेच देणार का❓
@balirajaspecial11 ай бұрын
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करून अधिक माहिती घ्यावी 🙏
@ankushjagtap69911 ай бұрын
Ok.
@bangarsahebrao62452 ай бұрын
मला विडर घेणेचा आहे. सबसिडी वजा करून लगेच देणार का ahmednagar taluka pathardi
@ankushjagtap699Ай бұрын
सबसिडी वजा करून देणार काय ❓
@DattathrayTambe10 ай бұрын
सबसिडी कट करून देणार का
@balirajaspecial10 ай бұрын
ॲग्रीनिर पावर विडर संपर्क 9156637098 9797155486
@ratandongare457111 ай бұрын
Pollyhouse bed banvanyasathi
@balirajaspecial11 ай бұрын
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा तुम्हाला सर्व माहिती मिळेल
@avinashgaikwad66411 ай бұрын
मशीन उसाच्या कामासाठी चालत नाही
@balirajaspecial11 ай бұрын
उसाच्या कामासाठी बॅक रोटरी पावर टिलर आहे
@raghunathjalgekar43011 ай бұрын
किंमत सांगायला काय हरकत आहे.
@balirajaspecial11 ай бұрын
व्हिडिओ संपूर्ण पहा 🙏
@sunilmohurle3310 ай бұрын
@@balirajaspecialVdo पूर्ण बघितला पण मॉडेल नुसार किंमत सांगितली नाही. नुसतं फोन करा म्हणता. किंमत सांगा, किमत पटली योग्य वाटली तरच फोन करू नाही तर तुम्हसुद्धा त्रास घेऊ नका व आम्ही सुद्धा घेत नाही.