बाणाई फडक्यात जवसाची चटणी, कांदा आणि बाजरीची भाकरी बांधून आली मेंढराकडे | दोघंच मेंढराकडं |

  Рет қаралды 198,585

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

बाणाई फडक्यात जवसाची चटणी, कांदा आणि बाजरीची भाकरी बांधून आली मेंढराकडे | दोघंच मेंढराकडं | #chatni
#जवासाचीचटणी
#javasachichatni
#dhangarijivan
#siduhake #banai

Пікірлер: 260
@user-pn1sr5kj1q
@user-pn1sr5kj1q Жыл бұрын
ताई खुप खुप शुभेच्छा किती कष्ट ऊण वारा पाऊस किती खडतर जीवन आहे तरी आनंदी आहे सलाम या जिद्दीला ताई आनंदी राहा ईश्वर पाठीस आहे
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 Жыл бұрын
जास्तीच नेत जा जेवण सोबत कारण पाऊसापाण्यात भूक जास्त लागते, पोटभर खात जा, एवढी मेहनत करता
@sundaraul8665
@sundaraul8665 Жыл бұрын
बानाई खरच खूप धीराची कणखर माऊली आहे ऐवढी मेहनत करून माऊली हसत मुख असते नवरयाला खूप साथ देते सलाम माऊली सुखी रहा
@POONAMBHOSALE-fh9te
@POONAMBHOSALE-fh9te Жыл бұрын
खरंच वैणी कौतुक कराव तेवढं कमीच आहे खुप छान 🙏❤️
@suhasjagtap09
@suhasjagtap09 Жыл бұрын
बनाई ताई प्रत्यक कामात खुप हुशार आहेत ही हुशारी अनुभवाने आणि परिस्थितीने आलेली आहे ❤❤❤
@kalpanakankariya6576
@kalpanakankariya6576 Жыл бұрын
बाणाई मी अगदी मनापासून तुझे विडीओ पहाते.मला तुला भेटायचे आहे.कधी योग येईल का?
@shamshadbanushaikh258
@shamshadbanushaikh258 Жыл бұрын
तुमच्या कष्टाला ' सहन शक्तीला सलाम❤❤🎉🎉
@urmilabhosale9735
@urmilabhosale9735 Жыл бұрын
मला एका गोष्टीचं खूप कौतुक वाटत बानाई ताई डोक्यावरचा पदर खाली पडू देत नाहीत
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641
काहीही न ठरविता व्हिडीओ काढायचा म्हणजे खाऊ नाही आहे!
@vandananavale6559
@vandananavale6559
सागर किती हुशार आहे , बा णाई जवसाची चटणी आणि भाकरी खुप छान लागते खाल्ली आहे लहान अस्ताना
@swarajkinake09
@swarajkinake09 Жыл бұрын
मी अणि माझा 8 वर्षाचा मुलगा तुमचे विडिओ नेहमी बघतो, आम्हाला गाव अणि मोकळा परिसर खूप आवडतो. माझ्या मुलाला बकरी अणि कोणतेही प्राणी खूप आवडतात. बिल्डिंग मध्ये मुलांना काहीच महिती नसते, अणि गावाकडे ही कोणी नाही मुलाना गाव दाखवण्यासाठी. खूप वाईट वाटते. आम्ही लहानपणी सुट्टीत गावी जायचो. पन मुलांना हे सुख नाही. तुमच्या सारखेच मेढ पळ रस्त्यात किवा कुठे वस्तीला असलेले दिसले की आम्ही तिथे मुलांना घेवून जातो बघण्यासाठी खूप आवडते आम्हाला सर्वानाच. तुम्हाला ही भेटण्याचा योग यावा अशी खूप ईच्छा आहे, ताई चा पुरणपोळी चा विडिओ बघितला तेव्हा पासुन खूप ईच्छा होते मला ताई च्या हातच्या पुरणपोळी मोकळ्या आकाश खाली बसून खायचा योग कधी येईल.आम्हाला तुम्हाला भेटण्याची खूप ईच्छा होते. आम्हाला दोन्ही फॅमिलीत कोणीच नाही. ताई अणि तुम्हाला बघितले की खूप बरे वाटते..माझ्या मुलाला ही सर्व काही खूप जवळून बघता येईल तुमचे सर्व .
@poojaprasade5258
@poojaprasade5258 Жыл бұрын
किती गोडवा असेल जवसाची चटणी आणि बाजरीची भाकरी👌👌
@bhaskarbhojane5997
@bhaskarbhojane5997 Жыл бұрын
काय कला आहे बापूची प्रदूषण विरहित फटाके वाजवतो,,,,😂😂👍👍
@deepagirolla3234
@deepagirolla3234 Жыл бұрын
बाळु मामाच्या नावे चांगभलं बाणाई अन्न पुरा आहे च
@sujatagajghat2856
@sujatagajghat2856 Жыл бұрын
किती छान एकच भाकर आहे पण तिघांनी मिळुन खाल्ली 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
@coolsurajhappy
@coolsurajhappy Жыл бұрын
देव मल्हारी 👑 तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी सदैव असो. 🙏
@wdt678
@wdt678 Жыл бұрын
भाकरी आणि चटणी मस्त
@shaila5315
@shaila5315 Жыл бұрын
Banai khup chan ahe.sarvanchi mast kalji ghete.Thode jevan jast karat ja ani khat ja.shetet milnari ekadi palebhaji roj karaychi fakt lasun mirchi mith ghalun ..mug , matki bhijavlyavar double hotat te roj karayche takad yete.ajarpan yet nahi .bhatachi, nachanichi , lal kulith pej karat java. Dal ani plebhaji ghatt karat java.hirve palebhaji khup changle tabbetila.shetat sahaj miltat.. sarv annaghatak miltat.happy raha.
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 Жыл бұрын
मस्त आहे बाणाई ताई जवसाची चटणी आणि बाजरीची भाकरी❤ खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे 😋😋❣️
@shobhapawar6913
@shobhapawar6913 Жыл бұрын
मस्त आहे बानाई ताई बाजरी ची भाकरी आणि जवसाची चटणी 👌👌
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 81 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 29 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 81 МЛН