पुन्हा एकत्र आलो, सागर झाला लय खूष! | जंगलातून दोघांनीच केला प्रवास | dhangari jivan | sidu hake

  Рет қаралды 189,682

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Ай бұрын

पुन्हा एकत्र आलो, सागर झाला लय खुश! | जंगलातून दोघांनीच केला प्रवास | dhangari jivan | sidu hake
#dhangarijivan #siduhake
#banai #banaihake

Пікірлер: 305
@user-jw8bp2xh7j
@user-jw8bp2xh7j Ай бұрын
बनाई खूप संसारी आहे..दादाच्या संसारात लक्ष्मीचं आहे.. रानात पण पोठभर जेवाव असे पानाचे ताट, वाटी तयार केली... सुटसुटीत वाढले.. आजिबात गचाळ पणा नाही..good बानाई
@ExcitedBubbles-nu3tf
@ExcitedBubbles-nu3tf 14 күн бұрын
सागर आणि तुमच्या सर्व मुली मुलांना खूप शिकवा. चांगले शिक्षण दया आणि मोठी बनवा अधिकारी बनवा शिक्षण खूप महत्त्वाचे आहे
@anjanniwachami8282
@anjanniwachami8282 Ай бұрын
जोडीदार चांगला पाहिजे एक स्त्री ला ती कुठे पण सुखी राहू शकते ..❤❤❤.
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris Ай бұрын
सिंदू दादा शेत मालक तुमच्या सोबत अगदीं आपुलकीचे बोलले ❤ गावाकडे जायला शुभेच्छा पण दिल्या त्यांनी आणि लवकर परतून या असा निरोप पण दिला त्यांनी 🎉🎉
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt Ай бұрын
अरे वा खुपच सुंदर सर्व जण एकत्रित आले खूपच बरे वाटते सागर ला बाणाईचा लऴा आहे 🎉
@jayashripatil1600
@jayashripatil1600 Ай бұрын
आपली माणसे भेटल्याचा आनंद तुम्हां सर्वान मध्ये दिसत आहे.. तुम्हीं किती निसर्गाशी मिळून जुळून राहतात.. पळसाची पाने वापरतात प्लास्टिक जवळ जवळ नाहीच.. तुम्हीं लोकच खरे पर्यावरणाचे रक्षण करतात.. प्राणीमात्रांवर प्रेम करतात.. भूतदया ही तुमच्या रक्तातच भिनली आहे..
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Ай бұрын
दादा प्रयोगशील शेतकरी आहेत. आणि मेहनतीप्रमाणे उत्पन्न मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले ते ऐकुण फार बरं वाटलं.
@latagaikwad2717
@latagaikwad2717 Ай бұрын
आणि बाणाने बनवले व पंचपक्कानालाही लाजवेल असे ताट खूप नशीबवान आहात दादा सर्व कुटुंबाची माया मिळते सागराची तर आम्हाला ही खूप आठवण येत होती तुम्ही असंच आनंदी सुखी रहा
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131 Ай бұрын
हा भेटीचा व्हिडिओ खूप सुंदर आहे. मेंढ्या, कुत्रे व माणसं भेटली. बिचकुले मामा यांची ही भेट झाली. वाड्याला वाडा भेटला फार सुंदर. ❤❤
@sharadapawar5926
@sharadapawar5926 Ай бұрын
बाणाई ने खुपच गाणे म्हटले. निसर्गाचे आणि त्यांचे कीती जवळचे नाते आहे.
@sonalisasane7552
@sonalisasane7552 Ай бұрын
त्या दादांचा स्वभाव देखील छान आहे खूप छान माहिती सांगितली व उदाहरणे पण शेतीवरचे दिली आणि झाडांची माहिती देखील दिली खरंच कुठेतरी माणुसकी आहे खरंच छान स्वभाव बोलले दादा म्हणले परत या तुम्ही आमच्या शेताकडे
@atuldhanger1218
@atuldhanger1218 Ай бұрын
वा किती सुंदर शेवटी सागर फार आनंदाने त्याच्या मोट्या पप्पांच्या आणि आई खुशीत आला खरच खूपच छान वाटले
@manishakharat2656
@manishakharat2656 Ай бұрын
बानाई ताईची गीतंने मनमोहन केलं 😊❤❤❤❤❤सागर ची खुप कमी मेहसुस होत होती आज नंतर नाही होणार गोड बाळ आहे
@rameshdeore4110
@rameshdeore4110 Ай бұрын
बाणाई ताई खूप छान गाणी म्हणतात.ऐकुन छान वाटले.असेच गाणें म्हणत रहा.
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Ай бұрын
दादा तुमच्या प्रमाणे आम्हला पण खूप आनंद झाला सागर ल भेटून सर्व एकत्र आले छान वाटल पुढचा प्रवास सुखाचा होऊ दे
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 Ай бұрын
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Ай бұрын
जय श्रीराम, दादा ,बाणाई छानच गाणे म्हणते,जंगलात सुध्दा बाणाई किती निटनेटके जेवण वाढते!सागर खुप गोड बोलतो,बाणाईला भेटला छानच!
@balasahebvarpe356
@balasahebvarpe356 Ай бұрын
बानाई चा आवाज फारच छान आहे,कष्टातही कस सुखी रहाता येते हे तुमच्याकडून शिक्षणाचा सारख आहे. जय मल्हार.
@nitinohol4544
@nitinohol4544 Ай бұрын
कोकणातील माणस खूप प्रेमळ आहेत.
@sachinshendage2259
@sachinshendage2259 8 күн бұрын
खूप छान बोलतेय रान मालक❤
@latagaikwad2717
@latagaikwad2717 Ай бұрын
खरंच दादा तुमचं कष्टमय जीवन बघुन खूप वाईट वाटतं आणि हेवा पणं निसर्गाच्या सान्निध्यात रानमेवा खकिती आनंदाने बाणाई साथ देतेय
@geetagurav3414
@geetagurav3414 Ай бұрын
खूपच छान व्हिडियो ❤❤सागरला बघून खूप आनंद झाला🎉🎉
@pranalinadavadekar4499
@pranalinadavadekar4499 Ай бұрын
सर्व कुटुंब एकत्र बघून खूप आनंद झाला सागर ला बघून बर वाटल
@girishthakare3484
@girishthakare3484 Ай бұрын
🙏💐 खूपच कष्ट परमेश्वर सर्वांचं रक्षण करो हीच बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार ❤🎉
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Ай бұрын
शेती आहे. ते दादा खूप छान आंब्याची झाड खपली गहू किती काय काय शेतात करतात शेतीच उत्पन्न खूप छान आहे. तुम्हाला पण खूप छान मदत करतात. घरच्या सारख बघतात. एकमेकांना छान मदत करतात. वहिनी गाण खूप छान बोलतात. 😊सागर भेटायला धावत पळत आला कुत्र पण शेपटी हलवत होते सागरला बघून छान एकत्र झाले खूप भारी video👌👌👍
@manalirane1547
@manalirane1547 7 күн бұрын
Banaee ekdam laxmi ahe tumchi dada
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 Ай бұрын
बाणाई kay सुंदर गाणे म्हटले. टचकन डोळ्यात पाणि आलं. सुंदर. जीवनात तुम्हाला सर्व सुख मिळो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. खूप खूप शुभेच्छा बानायी व दादा 🙏🏼💐
@bhartibaste2487
@bhartibaste2487 Ай бұрын
खरंच बानाईचे कवतुक करावे तेवढे कमीच आहे.खुप छान.👌🙏
@user-zp7px9dl9u
@user-zp7px9dl9u Ай бұрын
Dhanyawad ji
@vikaspawar1411
@vikaspawar1411 Ай бұрын
किसन फक्त एक नंबर बोलतो छान 👌👌
@lembhefamily7329
@lembhefamily7329 Ай бұрын
किती चांगल वाटत तुमचं हें रांना वनातला रहाणं मला खुप आवडत असं वाटतं तुमच्या कडे येऊन राहावं
@snehamen6835
@snehamen6835 Ай бұрын
Khup anand zala ajcha sundar 😊video pahun
@rashmigaikwad2178
@rashmigaikwad2178 Ай бұрын
खूप छान फॅमिली आहे तुमची असेच राहा छान एकत्र
@anitakad1231
@anitakad1231 Күн бұрын
भानाई खुप छान ❤❤🎉🎉
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Ай бұрын
आय,आन दादा यांची खूप मदत झाली तुम्हाला---👍👌🙏
@eknathdeore743
@eknathdeore743 Ай бұрын
वा आज खरी दिवाळी.एकता हिच खरी ताकद.
@maliniwani207
@maliniwani207 Ай бұрын
बानाई छान गान म्हणाली जेवन तर एक नंबरच खुप छान व्हिडिओ एकत्र भेट झाली खुप छान वाटले, राम लक्ष्मण ची जोडी असेच रहा, खुप छान व्हिडिओ🎉🎉❤❤
@snehabhandari2247
@snehabhandari2247 Ай бұрын
बाणाई ताई गाणे खुप छान तुमचे जीवन खुप कष्टाचे आहे तरी पण तुम्ही खुप आनंदी आहात 🙏🏻🙏🏻👍🏻
@jyotibachhav9450
@jyotibachhav9450 Ай бұрын
खूप छान👌👌💐
@PravinHarad
@PravinHarad Ай бұрын
तुमचा प्रवास सुखाचा हो❤
@suvarnakhandagale9145
@suvarnakhandagale9145 Ай бұрын
दादा पुढील प्रवास सुखाचा विना कटकटीचा जाओ.. लवकर घरी सुखरूप जा...
@vaishalibhoir2233
@vaishalibhoir2233 Ай бұрын
बापरे ए्वढ लांब चालायच आम्ही विचार पण करु शकत नाही. पण तूम्ही तेही अंतर हसत खेळत पार करता मानल तुम्हाला. किसन भाऊ पण नेहमी मदतीला येतात हे बघून बर वाटलं. सगळ्यांना परत एकत्र बघून आनंद झाला.
@varshapatil3901
@varshapatil3901 Ай бұрын
खुप छान दादा ❤❤❤❤❤,
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Ай бұрын
खूप छान वाटलं सागरपाहला🎉🎉
@umalad6041
@umalad6041 Ай бұрын
अरे वा वा सगळे जण एकत्र आले बघून खूप आनंद झाला असेच एकत्र रहा
@vanmalasatav1453
@vanmalasatav1453 Ай бұрын
बानई. खुप छान आवाज. खुप सुदंर गाणे.
@manishapatil9813
@manishapatil9813 Ай бұрын
किती चालता तुम्ही पडल्या पडल्या झोप लागत असेल. नाहीतर आम्ही अर्धा तास चालले तरी पाय दुखून येतात. आज सागर ला पहिल्या वर बरं वाटल. बनायला मिठी मारली तो ही तुम्हा सर्वाना पाहून खुश झाला. पळसाच्या पानावर जेवण खूप छान वाढले. अर्चना la खुप दिवसानी पाहिल असेच खुश रहा सगळे. आणि आपल्या घरी लवकर परता धन्यवाद
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 Ай бұрын
सगळे परत एकत्र आले आपल्या जबाबदार्या पार पाडुन खुप बर वाटल अपार कष्टात संघर्षात नात्यात ला जिव्हाळा प्रेम आदर आपुलकी टिकवून आहात खुप छान वाटत 😍👌👍👍👍👍👌👌🙏🙏
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 Ай бұрын
Khupch Chan vlog Banaya khupch smart aaha 👍👍👍👌👌👌
@pallavikhangate9395
@pallavikhangate9395 Ай бұрын
बाणाई आवाज छान आहे तुझं गाणं लयभारी 👌🏻👌🏻
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान आहे 👌👌💐💐
@kishoribodke6456
@kishoribodke6456 Ай бұрын
Aaj ksl bhari vatto video bghaila sgli jn akatra aale .asech chan sobat raha ani video bnvat rha .❤👍🙏
@RajeshMahisane-sn8mj
@RajeshMahisane-sn8mj Ай бұрын
धन्यवाद दादा
@chomu1793
@chomu1793 Ай бұрын
मला पण लय आनंद झाला सागर आला ते काळजी घ्या पावसा पाण्याची सगळ्यांनी... 😊
@dhangarijivan
@dhangarijivan Ай бұрын
🙏🏻
@mangaladeshpande4439
@mangaladeshpande4439 Ай бұрын
दादांनी छान आशीर्वाद दिले
@user-jj2cm7lt3o
@user-jj2cm7lt3o Ай бұрын
सर्व तुम्ही एकत्र आले, खूप छान टाटल
@HarshBhosale-ks4xg
@HarshBhosale-ks4xg Ай бұрын
Khup divsani Sagar bhetla
@user-jx4wq1iu7c
@user-jx4wq1iu7c Ай бұрын
Banai tai khupch Chan aplya dhangari mendarchya sagle kutumb yekarat pahun khup anand jala
@Kalpana_patil27
@Kalpana_patil27 Ай бұрын
सर्वांना एकत्र बघून खूप आनंद वाटला
@user-eb6fb9mo9s
@user-eb6fb9mo9s Ай бұрын
Khup Chan watle ekatra alat 👌🙏
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 Ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 Ай бұрын
बनाई गाण खुप छान👌❤😊💐
@piyusalve5800
@piyusalve5800 Ай бұрын
असं वाटतं राम लक्ष्मण सीता च जंगलात चालतं आहेत खुप छान बंधू प्रेम आपुलकी आहे वीडीओ खुप छान सागर भेटला आनंद वाटला
@shilabhosale7878
@shilabhosale7878 Ай бұрын
मस्त विडिओ आहे सगळी एकत्र आला आता खुप छान विडिओ येतील
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 Ай бұрын
Happy family hake family. God bless to all.
@siddhushingade2864
@siddhushingade2864 Ай бұрын
Khup chaan ❤❤
@archanawankhede3273
@archanawankhede3273 Ай бұрын
Sarva Kahi sagra sangit te pan ranat❤ kharacha tu great aahe vahini ❤ kautuk karav tavdah Kami ❤khush raha❤❤
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 27 күн бұрын
Khupch chhan dada Banai tr pratykshat Lakshmich aahe.
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 24 күн бұрын
सगळं कसं मस्त
@Gandhmaticha_cooking_and_vlogs
@Gandhmaticha_cooking_and_vlogs Ай бұрын
Khup sunder video ❤❤❤❤❤
@user-qx6ii3xj4g
@user-qx6ii3xj4g Ай бұрын
Mast ahe
@sherlokholmes7578
@sherlokholmes7578 Ай бұрын
Sundar aavaaj
@vidaytingre1023
@vidaytingre1023 Ай бұрын
छान विडीवो ❤
@ganeshpatil9947
@ganeshpatil9947 Ай бұрын
Mast video dada aamchya gavala pn ya ki❤❤❤❤❤❤
@Infotech.2556
@Infotech.2556 Ай бұрын
❤❤❤.......नमस्कार... छान.... ❤❤.... मस्तच...❤....
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 Ай бұрын
Very beautiful video ❤❤
@user-pv4nx2wn9i
@user-pv4nx2wn9i Ай бұрын
जय मल्हार दादा
@SuwarnaLodha
@SuwarnaLodha Ай бұрын
तुमचे व्हिडिओ छान आसतात बानाई एकच नंबर
@ashokbandale4952
@ashokbandale4952 Ай бұрын
खूप छान वाटल
@vikasdeshmane1014
@vikasdeshmane1014 Ай бұрын
भारी 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@user-wx9fs7qc2k
@user-wx9fs7qc2k Ай бұрын
गान खूप छान म्हटलं ताई
@rajeshmanpure7531
@rajeshmanpure7531 Ай бұрын
Very nice. Banai dada kooti prnam
@dancingswara
@dancingswara Ай бұрын
Khup Chan 👌👌
@sarikasakhare4869
@sarikasakhare4869 Ай бұрын
Kiti mast 😊❤
@bhalchandrakulkarni2922
@bhalchandrakulkarni2922 Ай бұрын
फारच छान
@rajashreegaikwad6438
@rajashreegaikwad6438 Ай бұрын
खूप खूप छान एकत्र कुटुंब आहे तुमचे असेच आनंदी रहा सगळे जण
@manishaskitchenrecipes211
@manishaskitchenrecipes211 Ай бұрын
खूप छान विडिओ 👌 एकच नंबर 👌👍
@user-ln1gd8mh2p
@user-ln1gd8mh2p Ай бұрын
खुपच सुंदर आहे
@anusayakhose2983
@anusayakhose2983 Ай бұрын
बानाईताईची तबेत बरी नाही वाटत आवाज बसलाय आजुन ताईच्या तुमच्या सगळयाच्या कष्टाला सलाम आहे दादा 🙏
@urmilakharje7831
@urmilakharje7831 Ай бұрын
खूप छान विडीव बनवला आहे ❤
@rupalimali7107
@rupalimali7107 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ दाखवला धन्यवाद
@rajanisadare3721
@rajanisadare3721 Ай бұрын
Nice video 👌👌👍👍
@UrmilaKamble-ym8uo
@UrmilaKamble-ym8uo Ай бұрын
दादानी ताई मी तुमच्यापेक्षा मोठी आहे पण ऐकिरी नाव घेऊ वाटत नाही तुमचा दोघांमधे भरपूर हुशारी जिद्द आहे. अेव्हड्या लाम चालत प्रवास करून मेंन्द्रांना बघत आणि वरून जळणाचा भरा घेवून जाता तुम्हांला थकण माहिती च नाहीतुमचा कष्टला बल देव देऊदे नमस्कार,.
@navnathmarkad3983
@navnathmarkad3983 Ай бұрын
Nice, farmers are cooperating
@sarojshivalkar7789
@sarojshivalkar7789 Ай бұрын
Khup chaan vlog❤❤❤❤❤
@AshaMangate-ux8un
@AshaMangate-ux8un Ай бұрын
Nice dada
@sandipkadam9813
@sandipkadam9813 Ай бұрын
किसन दादा, सागर, अर्चना वहिनी यानां बघुन खुप आनंद झाला. एकत्र कुटुंब मस्त वाटतं. असेच एकत्र राहो.
@manglaniklja7204
@manglaniklja7204 Ай бұрын
खुप खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
@ramnathghodsare3411
@ramnathghodsare3411 Ай бұрын
खूप छान आहे तुमचे कुटुंब🎉🎉
@kisantambe8953
@kisantambe8953 Ай бұрын
दादा आज एकत्र आले खुप छान वाटले
@ashwinipatil8185
@ashwinipatil8185 Ай бұрын
Tumhi sarv far chan, ahat tumhala bagitle ki amhi amche dukh, tension viserto, sarvana ekatr bagun anand vatla,sagar chi far attvan yet hoti,tumcha pudcha pravas sukhrup hovudet hich devakade prarthana ❤
Seeing his ex-wife trying on a wedding dress, he was really shocked
29:05
Phạm Thu - Mountain life
Рет қаралды 149 М.
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 107 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 96 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 33 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 107 МЛН