बाणाई फडक्यात जवसाची चटणी, कांदा आणि बाजरीची भाकरी बांधून आली मेंढराकडे | दोघंच मेंढराकडं |

  Рет қаралды 212,983

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Пікірлер: 265
@vandananavale6559
@vandananavale6559 Жыл бұрын
सागर किती हुशार आहे , बा णाई जवसाची चटणी आणि भाकरी खुप छान लागते खाल्ली आहे लहान अस्ताना
@sundaraul8665
@sundaraul8665 Жыл бұрын
बानाई खरच खूप धीराची कणखर माऊली आहे ऐवढी मेहनत करून माऊली हसत मुख असते नवरयाला खूप साथ देते सलाम माऊली सुखी रहा
@swarajkinake09
@swarajkinake09 Жыл бұрын
मी अणि माझा 8 वर्षाचा मुलगा तुमचे विडिओ नेहमी बघतो, आम्हाला गाव अणि मोकळा परिसर खूप आवडतो. माझ्या मुलाला बकरी अणि कोणतेही प्राणी खूप आवडतात. बिल्डिंग मध्ये मुलांना काहीच महिती नसते, अणि गावाकडे ही कोणी नाही मुलाना गाव दाखवण्यासाठी. खूप वाईट वाटते. आम्ही लहानपणी सुट्टीत गावी जायचो. पन मुलांना हे सुख नाही. तुमच्या सारखेच मेढ पळ रस्त्यात किवा कुठे वस्तीला असलेले दिसले की आम्ही तिथे मुलांना घेवून जातो बघण्यासाठी खूप आवडते आम्हाला सर्वानाच. तुम्हाला ही भेटण्याचा योग यावा अशी खूप ईच्छा आहे, ताई चा पुरणपोळी चा विडिओ बघितला तेव्हा पासुन खूप ईच्छा होते मला ताई च्या हातच्या पुरणपोळी मोकळ्या आकाश खाली बसून खायचा योग कधी येईल.आम्हाला तुम्हाला भेटण्याची खूप ईच्छा होते. आम्हाला दोन्ही फॅमिलीत कोणीच नाही. ताई अणि तुम्हाला बघितले की खूप बरे वाटते..माझ्या मुलाला ही सर्व काही खूप जवळून बघता येईल तुमचे सर्व .
@poojaprasade5258
@poojaprasade5258 Жыл бұрын
किती गोडवा असेल जवसाची चटणी आणि बाजरीची भाकरी👌👌
@shamshadbanushaikh258
@shamshadbanushaikh258 Жыл бұрын
तुमच्या कष्टाला ' सहन शक्तीला सलाम❤❤🎉🎉
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 6 ай бұрын
बाणाबाईने मस्त मस्त नेम लावला आहे!हाके साहेबांवर!🙏🙏🙏
@जयकिसान-ष4ब
@जयकिसान-ष4ब Жыл бұрын
ताई खुप खुप शुभेच्छा किती कष्ट ऊण वारा पाऊस किती खडतर जीवन आहे तरी आनंदी आहे सलाम या जिद्दीला ताई आनंदी राहा ईश्वर पाठीस आहे
@shardhakolte520
@shardhakolte520 Жыл бұрын
मी तुमचे विडीओ पाहीले खुप आवडते आमचं गाव पुरंदर तालुका मध्ये पिसरवेगाव आहे तुम्ही तिकडे जाता का
@deepagirolla3234
@deepagirolla3234 Жыл бұрын
बाळु मामाच्या नावे चांगभलं बाणाई अन्न पुरा आहे च
@suhasjagtap09
@suhasjagtap09 Жыл бұрын
बनाई ताई प्रत्यक कामात खुप हुशार आहेत ही हुशारी अनुभवाने आणि परिस्थितीने आलेली आहे ❤❤❤
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@sujatagajghat2856
@sujatagajghat2856 Жыл бұрын
किती छान एकच भाकर आहे पण तिघांनी मिळुन खाल्ली 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
@bhaskarbhojane5997
@bhaskarbhojane5997 Жыл бұрын
काय कला आहे बापूची प्रदूषण विरहित फटाके वाजवतो,,,,😂😂👍👍
@wdt678
@wdt678 Жыл бұрын
भाकरी आणि चटणी मस्त
@sampatsonwalkar1780
@sampatsonwalkar1780 Ай бұрын
देवाने सिदूभाऊ आणि बानाईची जोडी खूप छान लावली आहे
@mamatalk1693
@mamatalk1693 Жыл бұрын
खरेच तुमचे जीवन किती कठिण वाटते ,आम्हाला पहायला. पण तुम्ही किती सोपे असल्यासाखे जगता. शब्द नाहीत माझ्याकडे. तुम्हाला बघुन खुप कौतुक वाटते. बानाई खुप प्रेमळ माऊली आहे. तुम्ही सर्व देवाची लाडकी आहात. देव तुम्हाला उन वारा पाऊस या सर्वांपासुन सुरक्षित जगवितो. कठिण आहे पण खरे आणि आनंदी सुखी जीवन आहे.
@urmilabhosale9735
@urmilabhosale9735 Жыл бұрын
मला एका गोष्टीचं खूप कौतुक वाटत बानाई ताई डोक्यावरचा पदर खाली पडू देत नाहीत
@shaila5315
@shaila5315 Жыл бұрын
Banai khup chan ahe.sarvanchi mast kalji ghete.Thode jevan jast karat ja ani khat ja.shetet milnari ekadi palebhaji roj karaychi fakt lasun mirchi mith ghalun ..mug , matki bhijavlyavar double hotat te roj karayche takad yete.ajarpan yet nahi .bhatachi, nachanichi , lal kulith pej karat java. Dal ani plebhaji ghatt karat java.hirve palebhaji khup changle tabbetila.shetat sahaj miltat.. sarv annaghatak miltat.happy raha.
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 Жыл бұрын
मस्त आहे बाणाई ताई जवसाची चटणी आणि बाजरीची भाकरी❤ खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे 😋😋❣️
@POONAMBHOSALE-fh9te
@POONAMBHOSALE-fh9te Жыл бұрын
खरंच वैणी कौतुक कराव तेवढं कमीच आहे खुप छान 🙏❤️
@sushmashete7396
@sushmashete7396 Жыл бұрын
जवसाची चटणी खरचच चांगली लागते भाकर अन् चटणी मस्त पैकी लय भारी लागते
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी भाकरी कितीही कडक असली तरी रानात गेल्यावर खायला खूप छान लागते 👌👌👍video खूप छान वाटला दादा 🙏🙏
@coolsurajhappy
@coolsurajhappy Жыл бұрын
देव मल्हारी 👑 तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी सदैव असो. 🙏
@prakashshelar2737
@prakashshelar2737 Жыл бұрын
मस्त चटणी झाली आहे एक नंबर
@sushmadube1525
@sushmadube1525 Жыл бұрын
बापूंनी उपरण्याचा फटाका वाजवला. ही कला पण भारी आहे. लहानपणी आम्ही हा खेळ खेळायचो.
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
बानाई चटणी आणि भाकर पाहुन तोंडाला पाणी सुटले, खुप छान
@meeramhaske6900
@meeramhaske6900 Жыл бұрын
पाऊस असला. तर तुमचे खुप हाल होतात वहीनी कधीं तरी भाकर कोंढाजली तर काय होतंय तुम्ही तशय खूप हुशार आहे वहीनी आणि दादा पणं खुप हुशार आहे शुभेच्छा तुम्हाला
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 Жыл бұрын
तुमच्यासाठी शब्दच कमी पडतात दादा किती आनंदी रहाता तुम्ही.तुमच्या कडून शिकतोय आम्ही कसे जगतात ते.
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 4 күн бұрын
जव तीऴ मिक्स करून आई चटनी पाटया वर वाटून आमची आजी ही करत असे काय अप्रतिम चव होते ‌जुने दिवस आठवण करून दे तो आपलाvideo आणि बाणू बेटा तर सुगरणच आहे सावधान पणे जा माझ्या सारखे अनेक बंधू भगिनी आपल्या साठी देवाला प्रार्थना करतात 🎉
@sandipkadam9813
@sandipkadam9813 Жыл бұрын
जवसाची चटणी आणि बाजरीची भाकरी खुप मस्त. बाजरीची भाकरी कडक असेल तर छान
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 6 ай бұрын
Khuapch Chan aahe postik swadist recipe❤❤😂😂🎉❤
@omshrisapre6405
@omshrisapre6405 Жыл бұрын
बानाई. हाके साहेबा. व्हिडिओ सुंदर आहे नमस्कार आपण खुप समाधानी
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 Жыл бұрын
खुपच छान विडिओ
@NandaDeokar.123
@NandaDeokar.123 Жыл бұрын
आम्ही तुमचे व्हिडिओची रोज वाट बघत असतो असेच व्हिडिओ पाठवत जावा
@akashkulal1284
@akashkulal1284 Жыл бұрын
बाळूमामा आणि खंडोबा पाठीशी आहे तुमच्या🙏
@vilasgeete4738
@vilasgeete4738 Жыл бұрын
भाकरी आणि चटणी रानात मोकळ्या वातावरणात लय भारी लागते
@vanitamundhe9048
@vanitamundhe9048 3 ай бұрын
एक तीळ सात जणांनी खावा अशी म्हण आहे तसं बानाईने एक भाकरी तिघांनी खाली आहे किती छान
@Atif-d9y
@Atif-d9y 3 ай бұрын
Sagar khup hushar shistbadh mulga ahe bhakri chutni wah amezing no words.
@reshmamultani9470
@reshmamultani9470 3 ай бұрын
Lai bhari chatni bhakar sukachi hy❤❤✨✨✨✨💐💐💐
@VaishaliGodse-e2p
@VaishaliGodse-e2p 8 ай бұрын
सिदू दादा आणि बाणाई फारच मस्त असतात तुमचे व्हिडिओ....बाणाईचा एक मस्तपैकी उखाणा ऐकायची इच्छा आहे❤
@misalshrikant2172
@misalshrikant2172 Жыл бұрын
भारीच एकदम विडिओ आहेत दादा
@AshwiniKumatkar-ti5oy
@AshwiniKumatkar-ti5oy Жыл бұрын
खुप खुप छान विडीओ आहे दादा
@swapnalivankalas4288
@swapnalivankalas4288 Жыл бұрын
खूप भारी आहे व्हिडिओ मला खूप आवडतो मी रोज तुम्हचा व्हिडिओ बघते
@pk-bc8nb
@pk-bc8nb Жыл бұрын
बापू चे फटाके आवडले लई भारी 😊😊👏👏
@archanakurhe
@archanakurhe Жыл бұрын
👍 असेच आनंदी राहा
@SupriyaChandgude-gr5rl
@SupriyaChandgude-gr5rl Жыл бұрын
Mi kal पासून व्हिडियो ची वाठा पाहत होते ❤मला तुमचे व्हिडियो बागितल्या शिवाय करमत नाही मी कधी कमेंट करत नाही पण आज करते छान व्हिडियो असतात
@virajhake4636
@virajhake4636 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👌
@vandananavale6559
@vandananavale6559 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
@jyotivora9952
@jyotivora9952 Жыл бұрын
Dada is gifted....his commentary is so lucid.. interesting and informative
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🙏🙏🌹🌹 खुप छान दादा, आनंदी रहा.
@jyotischavan3004
@jyotischavan3004 Жыл бұрын
ताई सलाम तुमच्या मेहनतीला..... एके दिवशी तुम्ही खूप मोठे होणार. आमच्या प्रेरणा तुमच्या सोबत आहे..
@manishayelve3504
@manishayelve3504 Жыл бұрын
चटणी भाकर मस्त, बापूचे फटाके मस्त आणि दादा वहिनी पण मस्त 😊😊
@uttamdongre8286
@uttamdongre8286 Жыл бұрын
Khupch chan
@urmilakhade9725
@urmilakhade9725 9 ай бұрын
फ्रेंश व उत्साह वाटला पाहुन
@artisutar1821
@artisutar1821 Жыл бұрын
जवसाचा चटणी ची रेसिपी दाखवा एकदा....बाकी व्हिडिओ खूप छान असतात तुमचे
@anantgawai440
@anantgawai440 Жыл бұрын
खूप कष्ट घ्यावे लागत आहे तुम्ही
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 Жыл бұрын
जास्तीच नेत जा जेवण सोबत कारण पाऊसापाण्यात भूक जास्त लागते, पोटभर खात जा, एवढी मेहनत करता
@ashagadekar6678
@ashagadekar6678 Жыл бұрын
मस्त विडिओ दादा ,बाणाई वहिनी पण भाकरी आणि चटणी एक नंबर दोन घास सगळ्यांनी खाल्ले
@alkamhasavekar4531
@alkamhasavekar4531 11 ай бұрын
ताई तुम्ही दोघानला फक्त एकच भाकरी बांधुन घेतली उन्हातान्हात कष्ट करता पोटभर जेवण बरोबर घेत जा तुमच कष्ट लई मोठ आहे
@rameshwarkharate7626
@rameshwarkharate7626 4 ай бұрын
बानाई हसत मुख असते, कीती कस्ट करते छान आहे❤❤❤❤ज्योति पाटील नागपुर
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Жыл бұрын
मला जर कुणी विचारले ना चांगले जेवन कोणते तर मी सांगतो भुक लागल्यावर जे समोर येईल ते चांगले जेवन. पुरन पोळी पेक्षा भुक लागल्यावर चटणी भाकरी सुद्धा भारी लागते 👌👌👍👍🙏🙏
@vinitaparanjape3867
@vinitaparanjape3867 Жыл бұрын
Evdhe problem asatana suddha tumhi anandat rahata kharach kautuk ahe
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Жыл бұрын
सिद्धू दादा तुम्ही कोकणातुन यायला घाईच केली पाऊस पडल्या शिवाय यायलाच नव्हतं पाहीजे! परत माघारी जावा लागंल म्हणल्यावर मला खूप वाईट वाटले अक्षरशः डोळ्यातून पाणी आले 😢😢😢😢
@shobhapawar6913
@shobhapawar6913 Жыл бұрын
मस्त आहे बानाई ताई बाजरी ची भाकरी आणि जवसाची चटणी 👌👌
@amithawale3126
@amithawale3126 Жыл бұрын
जगातील सर्वात सुखी माणूस
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤
@JayshreeKabade-r4s
@JayshreeKabade-r4s Жыл бұрын
Khupc chan dada And vhini
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Жыл бұрын
खूप छान वाटले पाण्याची बाटली घेऊन आला
@shraddhabhosle1114
@shraddhabhosle1114 Жыл бұрын
खूप छान विडिओ 👌👍🏻 बनाई कधीतरी जवसाची चटनी रेसिपी करून दाखव आम्ही पण करू कशी होते ती
@sindhuanarse3257
@sindhuanarse3257 Жыл бұрын
पाहुणे जरी बोलत नव्हते तरी फटाके 🎆😂 कष्टकरी मेंढपाळ 😊
@jyotikakade9143
@jyotikakade9143 Жыл бұрын
व्हिडिओ खूप च छान आहे
@maltiroy4076
@maltiroy4076 Жыл бұрын
लय भारी विडओ
@pusphadongre7033
@pusphadongre7033 Жыл бұрын
लई भारी वाटले
@sureshpawar2861
@sureshpawar2861 Жыл бұрын
Chatni bhakri chhan khup chhan video Jay malhar
@harishmutal8752
@harishmutal8752 Жыл бұрын
Are dada aamhala jhavschi chatni chi ryechipi dhakhva place
@kalpanakankariya6576
@kalpanakankariya6576 Жыл бұрын
बाणाई मी अगदी मनापासून तुझे विडीओ पहाते.मला तुला भेटायचे आहे.कधी योग येईल का?
@tushardhaigude8712
@tushardhaigude8712 Жыл бұрын
हाके पाहून एकदम छान
@premadhote5085
@premadhote5085 Жыл бұрын
Khup chhan. Dada ani tumhi thodya tal thod sudhha dusryala deta he khup kami lokana jamat. Khup great ahat.
@foujivaiphranikhilari6382
@foujivaiphranikhilari6382 Жыл бұрын
छान असतात व्हिडियो तुमचे दादा मस्त
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 Жыл бұрын
Kiti chan lagat asel chutani bhakari 😋😋👍👍
@sangitagangawane1339
@sangitagangawane1339 Жыл бұрын
खूप छान विडीओ
@ranikarande4779
@ranikarande4779 Жыл бұрын
खुप छान विडीओ
@shilabhosale7878
@shilabhosale7878 Жыл бұрын
दादा लहानपणी आम्ही धनगरी ओव्या ऐकायला जायच सुबरान माडल व सुबरान माडल व खूप असायच तुम्ही हा कार्यक्रम कधीतरी करून विडिओ करा
@rinasalunke4487
@rinasalunke4487 Жыл бұрын
Nice vidio bhau
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
मस्तपाकि मिंढयाना चरायला घवलाय म्हणायचं. मस्तपाकि तुमची न्याहारीपण झाली म्हणायचं,कारण रानात भुकेच्या तढाक्यात लै भारी चव लागतीया काही बी असलं तरी🎉❤
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 6 ай бұрын
रानावनात सुद्धा आपल्याला येखाघ्याचे लग्नाचे आमंत्रण आले तर आपणच तिथे सेलिब्रेटी असणार!👌👌👌
@sonalisasane7552
@sonalisasane7552 Жыл бұрын
बाणाई वहिनी एखांदी भाकर जास्त घेऊन जायची रानामध्ये कोणी ना कोणी येतच असते सगळ्यांना आवडतं तुमच्या आजच्या जेवण आणि त्यात मध्ये बाजरीची भाकर आणि जवसाची चटणी मग तर खाणाऱ्याची मजाच आहे 👍🙏🙏
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Жыл бұрын
ताई तुमचे विचार कीती भारी आहेत. कमेंट वाचून मला लई भारी वाटलं यातून एक गोष्ट दीसुन येते स्वभाव कीती चांगला आहे हेच 👌👌👌👍👍🙏🙏
@kajaldighole5145
@kajaldighole5145 Жыл бұрын
आजचा व्हिडिओ तर खूपच छान होता .जवसाची चटणीची रेसिपी दाखवा
@vikramgate8354
@vikramgate8354 Жыл бұрын
Ek number, Gaavran, Aamhi Daily Tumche Vlog Baghto Khup chhan vata
@varshasantoshdaware3327
@varshasantoshdaware3327 Жыл бұрын
खुप छान आहे व्हिडिओ.
@swatigavhane2748
@swatigavhane2748 Жыл бұрын
ताई जवसाची चटणी कशी बनवायची
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Lay aavadla video Dada 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻chatni bhakari 1 number
@latakamble4977
@latakamble4977 Жыл бұрын
Aajcha video khup chhan aahe 👍👍👍👍👍👍🙏
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ
@savitazanjad1411
@savitazanjad1411 Жыл бұрын
दादा तुम्ही एकच भाकर तिघांनी खाली छान वाटल पन जास्त भाकरी नेत जा तुम्हाला खुप काम अस्त
@PrakashRajput-py4dv
@PrakashRajput-py4dv Жыл бұрын
Nice video mama
@kusumbalajohn3811
@kusumbalajohn3811 Жыл бұрын
Dada vahiny ne must paiky bajari chi bhakar ani javasachi banvilee ❤❤
@ajaykare974
@ajaykare974 Жыл бұрын
खूप दिवसांपासून बापूंना पाहतोय त्यांचा तुमच्यावर खूप जीव आहे.... नेहमीच मदतीला येतात तुमच्या....
@jyotishinde5342
@jyotishinde5342 Жыл бұрын
1 no
@saiwaghe29
@saiwaghe29 Жыл бұрын
छान भाकरी चटणी
@samashinde7656
@samashinde7656 Жыл бұрын
दादा आमच्या जिल्ह्यामध्ये या जालना जिल्ह्यामध्ये इकडे भरपूर चरायला आहे
@bhartipatil4758
@bhartipatil4758 Жыл бұрын
Bhau chatni bhakar tumhi khatay pan mazya tondala pani sutla.😅 Video khup chan 😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Жыл бұрын
रानात चटणी मिरची फार गोड लागते
@sachingaikwad709
@sachingaikwad709 Жыл бұрын
छान आहे मस्त 😊
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 68 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 41 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН
#शेळी_मेंढी_पालनातुन_समृध्दीकडे.. 'प्रगतीचे पंख नवे'.@sheep_and_goat_farm_ranjani    #myfirstvlog
9:08
पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी
Рет қаралды 2,2 М.
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 68 МЛН