मला खरोखरच कौतुक आणि कमाल वाटते की अनयजी वेगवेगळ्या विषयांवर किती अभ्यास पूर्वक बोलतात... आणि त्यात काही विषय तर आकस्मिक आलेले....
@avinbhaveСағат бұрын
पसंत पडणा-या आणि पसंत न पडणा-या नेत्यांनाही मतदान केलं, फक्त मोदी शहा फडणवीस यांच्या साठी
@dattatrayamundale359153 минут бұрын
मोदी शहा, फडणवीस यांच्या साठी घड्याळाला कायम ब्राह्मण द्वेषी अाहेत तरी मतदान केले. यापुढे नाही.
@hariomtest405830 минут бұрын
मोदीजी वर मध्यम वर्गाने विश्वास ठेवून मतदान केले व मोदीजी नी हे दाखवून दिले आहे की देश हितासाठी सर्व करीत आहे जय मोदी सरकार
@sureshpande91673 сағат бұрын
आमदार खासदार यांचे उत्पन्न आणि सुविधा यामार्गे येणारे सर्व आय taxable करणे आवश्यक आहे. त्यांचे पगार, भत्ते कमी करावायस पाहिजे.
@bhaidhupkar17872 сағат бұрын
" मोफत " हा प्रकार नष्ट व्हायला हवा .
@kuberkondaskar71033 сағат бұрын
अतिशय उत्तम बजेट. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@narendramarkale79082 сағат бұрын
फुकट अन्नधान्य, फुकट घर यामुळेच बांगलादेशी, रोहिंग्या येथे घूसले आहेत. ते पूल,रस्ते काय उपयोगाचे जर स्थानिक नष्ट करुन फुकटे पोसणार असतील.
@sunitatakawale561535 минут бұрын
बरोबर.फुकट मिळते म्हणून आले हे...
@prasad1962Сағат бұрын
चौकार मारला आहे अनयजी तुम्ही... सुंदर विश्लेषण !!
@pradyumnabarve36512 сағат бұрын
छान सांगितलं, अर्थ संकल्प...अर्थ पूर्ण विवेचन...
@pallavibhole43372 сағат бұрын
खूप छान विषय मांडला आहे. बजेट देशासाठी!!!!
@vasantisidhaye44002 сағат бұрын
मध्यम वर्गीयांनी दिलेल्या टॅक्समधून होणारी फुकटेगिरी थांबवावी
@bhaskarbhagwat99563 сағат бұрын
तुमच्या व्हिडिओची वाट बघत होतो .बजेट समजून घेण्यासाठी .
@bhaidhupkar17872 сағат бұрын
भाजपच्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी एक यंत्रणा उभी करायला हवी . नाहीतर फक्त१२ लाखांची गोष्ट सांगत फिरतील सगळे .
@sandipnagarkatti927342 минут бұрын
उत्कृष्ट 👌👌👌
@bhartiya1642 сағат бұрын
Much awaited video..तुमचे explanation सहज समजते 😊
@swapnapandit47821 минут бұрын
II श्री गणेश जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹
@ravindranavre196Сағат бұрын
अतिशय उपयुक्त असे विश्लेषण.धन्यवाद
@vaidhyanathanbalasundaram1224Сағат бұрын
Very good analysis .
@anantprabhu68202 сағат бұрын
मी 2013 साली खाजगी शेतरातून सेवा निवृत्त झालो. .मला दरमहा रु 2000/ ,पेन्शन मिळते. त्यामुळे माझे ऊतपन वारशीक ऊतपन रु 50 हजार च्या खाली आहे. माझ्या सारखे असे बरेच sr citizens आहेत. त्या ना काहीही मिळाले नाही.
@snehakulkarni9083Сағат бұрын
Well explained, thank you
@alpananair51353 сағат бұрын
I was waiting for your analysis! 🙏🏻
@555कोव्हिड51 минут бұрын
🙏🙏🚩
@shobhnaparalikar9420Сағат бұрын
फार छान बजेट समजावून सांगितल्या बद्द्ल आभार.माध्यम वर्गा लां एकदाचे हुश झाले आता बाकी cha विचार करू..😊
@suniljoshi16483 сағат бұрын
EPF 95 किमान पेशन या काळात अजूनही रु 1000 इतकेच आहे, ते वाढेल अशी अपेक्षा होती, सर्व लायक वयोवृद्ध निवृत्त आहेत हे सुद्धा सरकारला मत देते. हा विषय नवीन विडिओ मध्ये घ्यावा 🙏
@jayantgogate81012 сағат бұрын
मी सुध्दा हा मुद्दा माझा कमेंट मधे मांडला आहे.
@vaijayantibutala9072Сағат бұрын
Anayji TV chanelvar pahun khup chan vatle
@HamaraHindustann3 сағат бұрын
मी काही अर्थशास्त्री नाही पण उत्तम बजेट वाटत आहे. Next week मधे बिल येईल तेव्हा बघाव लागेल कोणते rules लावले आहे. 🙏
@raseshwarichonkar5513Сағат бұрын
Very apt analysis! A self centred people cannot build a great nation
@jayantgogate81012 сағат бұрын
EPS 95 चे पेन्शनधारक ( खाजगी अस्थापनां मधुन निवृत्त झालेले - लाखो संख्येने असलेले) किमान पेन्शन सध्या जे हजार,बाराशे आहे ते किमान साडेसात हजार होईल या आशेवर होते. त्यांची निराशा दर वर्षी प्रमाणेच या वर्षीही झाली आहे.
@user-y6h9vСағат бұрын
यावर निर्णय अपेक्षित. आमदार खासदारांचे मानधन कमी झाल्याशिवाय हे होणार नाही
@dvbidri83563 сағат бұрын
What on defense? Is it covered adequately in this budget?
@mohanindap22 сағат бұрын
Trump has created a task force to see if government officials are working effectively and efficiently, under Elon Musk. His job will also include if the money alloted is used for the right cause. I think such an arrangement will be very useful in our country.
@user-y6h9vСағат бұрын
आपल्याकडे पण असाच फोर्स तयार करावा व भ्रष्टाचार संपवावा. म्हणजे आपोआप किंमतींवर नियंत्रण येईल.❤
@sunitatakawale561534 минут бұрын
✔️
@somnathranpise90042 сағат бұрын
अनन्य सर तुम्हें कल खूब व्यतीत होता मध्यमवर्गसाथी
@umeshbelsare69782 сағат бұрын
As usual quite an informative session
@shrikantlimaye92132 сағат бұрын
अर्थ संकल्पातील सर्व बारकावे,कलमं जाहीर झाल्यानंतर ''१२लक्ष रूपयांचे गौडबंगाल स्पष्ट होईल.
@pramodkandale-dm8ywСағат бұрын
बरेच जण काहीच अभ्यास न करता लगेच टिपणी, वक्तव्य करतात.
@bharatiprabhudesai528620 минут бұрын
अनयजी आता एकच इच्छा आहे,विनंती आहे की,"मोफत" देणे बंद व्हावे.घरे फुकट देताना त्यांची आर्थिक बाजू समजून घ्यावी.कारण घरी,TV,DISH ANTTINNA,FRIDGE ,प्रत्येकाकडे. मोबाईल असतो. पण मध्यमवर्गीय कर्ज काढून घर घेतात.त्यांना प्रत्येक सुविधांसाठी तजवीज करावी लागते.🙏🙏
@ajayshirsat60362 сағат бұрын
धन्यवाद 🙏
@rajendrawandhare91143 сағат бұрын
Anay jee it is Big Jump of IT LIMIT,When Govt is loosing 1 lac Income tax means it is gaining quite lot.
@mohanindap22 сағат бұрын
Anay ji, what happened to the smart cities. Also I remember in 2015,many celebrities had adopted some villages. Do you have any update on those villages.
@Akentertainment.1147 минут бұрын
अनायजी स्टार्टअप बद्दलच्य व्हिडिओ चे काय झाले. नवीन पिढीला प्रेरणा मिळेल. असे व्हिडिओ बनवा.
@SudhirDamle-jr9xx2 сағат бұрын
Dinesh kanji che analysis budget var khup sunder
@mukundhonkan50462 сағат бұрын
Which channel you were in we would have watched
@arvindkulkarni12933 сағат бұрын
We were waiting for your Videos.
@pramodkarandikar8732Сағат бұрын
पाने कुठली पुसली हे सांगायचे राहून गेले.बाकी आलेल्या संधीचे सोने करायचे तर लक्ष्मीच्या पालखीला सर्वांनी मजबूत पणें खांदा दिला पाहिजे.आलेली संधी पुन्हा पुन्हा येत नसते
@SudhirDamle-jr9xx2 сағат бұрын
This is a new attempt by Govt...Leaving more money in the hands of tax payers leads to consumption which in turns to boost Pvt sector investment. Which didn't happen after doing high infra spending thinking it will help Pvt sector investment from last 4 5 years... What do you think?
@vijayadongre-nature2 сағат бұрын
तरीही हिंदुंच्या मंदिरांच्या प्राॅपर्टीचे मालक हिंदुहितविरोधी असतात, ते हिंदुच्या कल्याणासाठी वापरायचे ठरवले पाहिजे.
@NitaJoshi-he7jy3 сағат бұрын
नमस्कार
@shriramgajananbapat77912 сағат бұрын
मी करमुक्त उत्पन्न मर्यादा रू.५०००/- होती, तेव्हापासून आता निृत्ती नंतर १८ वर्षांनी ही आयकर भरत आहे.
@sureshdeshpande13092 сағат бұрын
कधीही नोकरीत असताना टँक्स मध्ये सुट मिळाली नाही आता 80 लागणार काय उपयोग?
@bharatigholkar46582 сағат бұрын
❤❤❤
@shripadkulkarni474431 минут бұрын
Phaltu karch khup hoot aahe dombivli parking lot cha concrtikaran kartana 1 ft jade cha thar ghatala jat aahe vahan nusata Park honar aahe
@milindlele74582 сағат бұрын
मला मान्य. कि तुम्ही बजेट खुप अंतर्भूत ओळखले. पण बारा लाखांचा मुक्का कसा आहे आहे भाऊ?!. अनयजी अहो मी तर वार्षिक दोन लाख उत्पन्ना मधै ही येत नाही. तरी मी भारतीय म्हणून आई सरस्वती चे आभार मानतो की मोदींच्या नेतृत्वात निर्मला सितारमण यांना लक्ष्मी रुपात अर्थमंत्री म्हणून कार्यभार दिला. जय कुबेर.जय नारायण.
@mandakinijoshi3292Сағат бұрын
शेतकर्यांना काहि मिळाले नाही म्हणतात एखादे वर्षी नोकरदारांना व nivrutivetandharakana दिले तर काय बिघडले
@sunilraskar505155 минут бұрын
Auto mobile sector chi अवस्था काही वर्षांत जर्मनी सारखी होण्याची दाट शक्यता दिसत आहे... सध्या Auto sector वर येवढा टॅक्स आहे की अवघड आहे.. आता एकंदरीत आस दिसत आहे की देशाचा सगळा खर्च Auto sector, petroleum product च्या टॅक्स वर bhagavnar..😢
@mh4854 минут бұрын
पुढचा व्हिडीओ पहा
@pratikshapawar64292 сағат бұрын
Maharashtra madhe paryatan vikas karayacha asel tar adhi MTDc madhale anek shukla baher kadhave lagtil.
@JAYANTShastry-n3v2 сағат бұрын
Mi-maze ase aple
@panditpatil732346 минут бұрын
सर तुम्ही आतातरी मान्य कराल का बजेट चांगलं आहे
@mh4844 минут бұрын
केलं
@pushkarlimaye60582 сағат бұрын
12 लाख रुपये करमुक्त, 12 मती च्या साहेबांचे धोरण😊
@pradyutg2 сағат бұрын
😂
@vijayadhokale1572Сағат бұрын
काय कुठे कुणाचं नाव घेतात?
@surendrabarsode8959Сағат бұрын
What Modi Govt needs to do is to levy wealth tax for those who have total assets above say 5 crores, at the rate starting from 0.5% to say max 5%. ( Just imagine how much wealth Saif Ali or Shahrukh or Salman Khan will pay!!!). This is easily possible for Govt as PAN and Aadhar are linked to bank account, stocks and securities, real estate etc. No needs to file any return and IT dept can just send notice of tax every year through its system!!! This will generate huge income for Govt ( covering black money, real estate and other wealth which goes unreported and untaxed) and Govt can then have income tax relief even up to 15-20 lacs per year!!
@shitaloak43622 сағат бұрын
आपल्या तोंडाला कोणती पाने पुसली 🤔 तुमच्या कालच्या व्हिडिओ नुसार विचारते 🤔
@sandhyakolambe9372 сағат бұрын
Modal class jay ho
@Jitendra-v4y2 сағат бұрын
आमचे उत्पन्न च वार्षिक सहा लाख रुपये आहे
@PagareSaheb3 сағат бұрын
उत्तम
@meenadabholkar74433 сағат бұрын
🙏
@sgadgil12 сағат бұрын
Thanks
@Maratha199010 минут бұрын
नवीन आयकर कायद्याची तयारी
@dgdilipdgdilip29593 сағат бұрын
When nothing much is done, then discussion is all about middle class. Now when windfall benefits are given, now we talk about world economics. That’s funny, isn’t it!
@SudhirDamle-jr9xx2 сағат бұрын
The Finance Bill, 2025 introduces amendments to the registration of trusts under Section 12A. Notably, a new proviso has been inserted in subsection (1) of Section 12AB. This proviso stipulates that if the total income of a trust or institution, without considering the provisions of sections 11 and 12, does not exceed five crores in each of the two preceding years, the effects of this subsection will apply as if the term "five years" was substituted with "ten years"nally, an amendment to the explanation in subsection (4) of Section 12AB omits the words "is not complete or it" so that an incomplete application under clause (ac) of subsection (1) of section 12A is no longer treated as a specified violation . These aim to simplify the process and reduce the administrative burden for smaller trusts and institutions, extending the registration period and relaxing the penalties for incomplete applications.
@sanjaygautame9465Сағат бұрын
केंद्र सरकारने घुस खो र लोकांना नागरिक म्हणुन मान्यता ना देता शेतकरी म्हणुन rabwun घ्या.
@user-y6h9vСағат бұрын
नको हाकलून देणेच योग्य.
@viveksapre83 сағат бұрын
Aata faqt aamhi 12 lakh kase kamavayache te kalale ki bassss.
@shitaloak43622 сағат бұрын
चारला ते आठ लाखाला पाच टक्के आहे ना कर? मग बारा लाख टॅक्स फ्री कसे ते नाही कळलं 🤔
@ushajoshi43392 сағат бұрын
जुन्या करप्रणाली नुसार. ज्यात पीपीएफ, एलआयसी, वगैरेची सवलत मिळत होती असे समजते
@akashsandhanshi27262 сағат бұрын
Jo tax lagel to 87a under rebate mule maaf hoil mhanje 0 tax bharava lagel.
@sanjaygogawale84358 минут бұрын
आम्ही ज्या कमेंट्स टाकतो तेव्हा असता का जर वाचत असाल तर त्याचा वेगळा व्हिडिओ करत जा म्हणजे जो व्हिडिओ टाकतात त्याला प्रतिपक्ष असा विश्वास करा ज्या ज्या लोकांनी कमेंट्स टाकल्यात त्यांचं समाधान करा नाहीतर तुमच्या वेळेवर पण व्हिडिओ वर बहिष्कार करू मक्का कसं खाता
@mh4854 минут бұрын
वाचतो
@pradyumnabarve36512 сағат бұрын
उडान की उडान कै साल से सून रहे है हम. वैसे ही 100 शहर की पहल स्मार्ट सिटी भी देख रहे हैं हम.
@anandnandedkar26032 сағат бұрын
Lowering consumption मुळे ह्यांची फाटली... नाहीतर मागचे 10 वर्ष बाकी फाट्यावरच मारत आले होते. कॉमेंट करणार्यांनी कृपया rebatable income आणी basic exemption limit ह्यायील फरच समजून मोदीभक्ती करावी 😂
1 ल्या पाऊस ने म्हणजे नंतर काय धो धो पाऊस पडणार आहे का?😂
@rohankelkar43943 сағат бұрын
Modi na middle class sathi kahi karaychi akkal fakt 240 chya aakdyamule aaley. 400 aale aste tar he nakkich milala nasta. Jitka kamjor sarkar titka lokansathi bara. Ajun WAQF, NRC, Places of Worship Act etc kahich zhalela nahiye. He sajjan 11 yrs sattet aahet so vel milala nahi asa pan bolu shakat nahi.
@anitaathawale75092 сағат бұрын
मोदीजीन कडे जादूची कांडी नाहीये. इतके केलंय ते तुम्हाला दिसत नाही का .याच्या आधी काही होत नव्हत.आता देशाची मान जगात मोदीजी मुळे उंच्चवली आहे .
@laukiksamant13332 сағат бұрын
तुमच्या कडून ह्या इतर अपेक्षा आहेत, याचा अर्थ ते मोदी सरकार शिवाय कोणी करू शकत नाही हे तुम्ही जाणता, त्या ही होणार असं तुम्हाला वाटतच असेल
@viveksapre82 сағат бұрын
Very true. But reforms will come slowly because Rahul Gandhi and others are waiting to creat haox like Shahin baag +. Congress regim kept most of the things like UCC for tomorrow and for them and us that tomorrow never came.
@sunitatakawale561538 минут бұрын
केळकर तू केळ खा. मोदी वर टीका करायची तुझी लायकी नाही.तुझ्यासाठी पप्पुच बरा
@nandkumarkausadikar16542 сағат бұрын
या बारा लाखाचा फायदा फक्त ज्यांचे होम लोणचे व्याज आहे व आरोग्य विमा गुंतवणूक ज्यांची आहे त्यांनाच बारा लाखाचे बेनिफिट मिळत असेल
@akashsandhanshi27262 сағат бұрын
Nahi.. new tax regime madhe deduction claim karta yet nahi hi suut rebate mule milel.
@madhutamhankarСағат бұрын
निगेटिव्ह विचार कशाला बोबंलताय. राज्य सरकार अडाणी आहेत का?
@gokulprasadkesarwani51532 сағат бұрын
मोदी चे 2014 चे भाषण = मेरा क्या? मुझे क्या?
@sanjaygogawale843Сағат бұрын
तुम्ही म्हणता मोदी सरकार मोदी देतात परंतु इतर मंत्री व कार्यकर्ते लोकांपर्यंत पोचून देत नाही मग 1985 स*** राजीव गांधी चे म्हणत होते आणि आता काय फरक आहे उगाच व्हिडिओ मधून लोक बघतात तुम्हाला पैसे मिळतात म्हणून बोलू नका खरे सत्य आहे ते बोला
@mh4852 минут бұрын
दोन गोष्टीत फरक आहे. आता खर्च केलेला प्रत्येक रुपया बँक खात्यात पोहचतो.... पण संस्था निर्माण केलेल्या पैशाचा पूर्ण विनियोग होत नाही
@rajeshkulkarni759Сағат бұрын
अर्थमंत्र्यांनी मागे जुनी गाडी विकल्यावर gst किती व कसा भरावा लागेल याचे स्पष्टीकरण दिले यावरून पातळी कळली.निगेटिव्ह ट्रांसाक्शन वर gst बसत नाही. सरळ साधे होते पण .... जाऊदे अस्ले अर्थमंत्री असले भंपक अर्थसंकल्प
@rajeshkulkarni759Сағат бұрын
हा अर्थ संकल्प वगैरे निव्वळ भंपक पणा वाटतोय. कारण सामान्य माणसाच्या जीवनात याने काय फरक होणार आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते. दहा वर्ष झाली आहेत झाले का उत्पन्न दुप्पट.मग कशाला हे खोटे अर्थ संकल्प आता बकवास बंद करा
@dkolekar29342 сағат бұрын
सर्वोत्तम बजेट. ३ लाख पगारावर टॅक्स भरावा लागत होता. मोदीजी मुळे ₹१२.७५ लाख उत्पन्न असणारे पण मुक्त
@viper91482 сағат бұрын
लोक वाटच बघत होते की टॅक्स मध्ये सुट मिळते की नाही, नाहीतर 2029 मध्ये BJP चे 12 लाख शुअर झाले असते