बारा महिने कोवळ्या फणसाची भाजी | Mahakali Food Products

  Рет қаралды 39,482

Atharva Hardikar

Atharva Hardikar

Күн бұрын

फणस हे कोकणातील हे एक महत्वाचे फळ आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोट गावातील महाकाली फूड प्रोडक्ट्स या कंपनीची मालकीण एक सर्वसामान्य स्त्री असून केवळ इयत्ता सातवी शिकलेल्या आहेत.
ही कंपनी आंबा, फणस, रातांबा या फळांपासून विविध प्रकारची उत्पादने तयार करते. आंब्यापासून आमरस व आंबा पोळी, फणसापासून वेफर्स, फणसपोळी व मुख्य उत्पादन म्हणजे पाऱ्याची (कोवळ्या फणसाची) भाजी १२ महिने उपलब्ध असते तसेच रातांब्यापासून आमसूल, कोकम सरबत, आगळ आदी उत्पादने बनवली जातात.
सर्व उत्पादने स्वच्छतेची काळजी घेऊन ‘प्राईड इंडिया' या एनजीओच्या मार्गदर्शनाने तयार केली गेली असून यासाठी लागणारे ट्रेनिंग देखील महाकाली फूड प्रोडक्ट्सच्या सर्वेसर्वा सौ. वृषाली पाष्टे यांनी घेतले आहे.
#kokan #konkan #fanas #jackfruit #jackfruitrecipe #kerala #marathi #goa #maharashtra #kankavli #kudal #malvan #lanja #sindhudurg #rajapur #khed #ratnagiri #guhagar #chiplun #kokani #marathivlog #maharashtranews #marathibatmya #marathibusiness #businessideas #mandangad #dapoli #devgad #ganpatipule #nature #naturelovers #karnataka #kannada #gujarati #lady #village #money #मराठी #महाराष्ट्र #मराठीबातम्या #मराठीबातम्याlive #कोकण #कोकणी #रत्नागिरी #सिंधुदुर्ग #व्यवसाय #महिला #कथा #प्रेरणा #लांजा #कोट

Пікірлер: 153
@ravindrapashte7914
@ravindrapashte7914 4 күн бұрын
माननीय हर्डीकर शेठ आणि बेंडखले शेठ यांचे मनापासून आभार ❤ आमच्या सारख्या गरीब कुटंबाला भेट देऊन , अगदी सामान्य घरगुती व्यवसायाला प्रसिध्दी दिली ,आज माननीय हर्डीकर साहेब यांनी व्हिडियो अपलोड केल्यानंतर आम्हाला कोल्हापूर, मुंबई, सातारा अशा अनेक मोठ्या शहरातून कौतुकाचे आशीर्वाद मिळाले त्या बद्दल पुन्हा एकदा सह विनय धन्यवाद!
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
न विसरता, न सांगता स्वतःहून आपला अनुभव याठिकाणी आपण लिहिला व आपल्याला जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळतोय हे वाचून आनंद झाला. आपल्याला आपल्या व्यवसायासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤️
@jaywantdesai29
@jaywantdesai29 3 күн бұрын
तुमचा मो. नंबर मिळेल का फणस भाजी साठी
@atharvahardikar
@atharvahardikar 3 күн бұрын
@@jaywantdesai29 व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 मोबाईल नंबर व्हिडिओ मध्ये दिला आहे 🙏
@sskulkarni3004
@sskulkarni3004 5 күн бұрын
एका छोट्या गावातील महिला हे करत आहे,अतिशय कौतुकास्पद👏👏👏👏👍🙏
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
नक्कीच! यात विशेष हेच आहे. त्यांच्याकडे असलेली कर्तबगारी वाखाणण्याजोगी आहे ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ✅
@shwetasawant838
@shwetasawant838 Күн бұрын
खूप खूप अभिनंदन ताई आपले कौतुकास्पद 🙏🙏🙏👍👍👍
@atharvahardikar
@atharvahardikar 17 сағат бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ विडिओ शेयर करून आपला हा चॅनल कृपया सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
@gawadegajalifamily
@gawadegajalifamily 4 күн бұрын
अथर्व पहिल्यांदा तुला खूप खूप शुभेच्छा आपल्या कोकणातील उद्योगधंदे तू प्रमोट करत आहेस तसेच त्या ताईंना सुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा कारण कमी शिक्षण असून सुद्धा त्या या व्यवसायात उतरले आहेत तुमच्या दोघांचेही अभिनंदन🙏👌
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
आपल्या प्रोत्सानपर शब्दांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! मी आपणास आपला हा चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करतो. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ शेयर करून जास्तीजास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचवावी जेणेकरून त्या काकूंचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल ✅
@dalvibrotherslanja2743
@dalvibrotherslanja2743 5 күн бұрын
लांजा तालुक्यातील कोट गावात लघु उद्योग काजू सोडून वेगळ्या उत्पानाचे व रोजगाराची संधी चांगल्या प्रकारे प्रेरणा दायी आहे खुप खुप शुभेच्छा👌🌹🚩🚩🚩🚩🚩🚩
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
@@dalvibrotherslanja2743 अगदी खरंय 😊 व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद...व्हिडिओ नक्की शेयर करावा 😊
@user-omkarpadhye2804
@user-omkarpadhye2804 4 күн бұрын
खूप छान माहिती अथर्व दादा मराठी उद्योजकांसाठी तू करत असलेली कामगिरी खूप मोलाची आहे❤२२.९k followers चा टप्पा लवकरच वन मिलियनच्या पण पार होऊ दे🎉
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
@@user-omkarpadhye2804 खूप खूप धन्यवाद भावा ❤️❤️🙏🙏 तुझ्यासारखे भावाप्रमाणे मित्र पाठीशी असताना चिंता नाही 😄 जय श्रीराम, जय शिवराय 🧡
@SahilKolambkar
@SahilKolambkar 5 күн бұрын
व्हिडिओ बघून छान वाटलं. KZbin च्या माध्यमातून स्थानिक व्यवसाय पुढे आणण्याचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे, नाहीतर काही यूट्यूब चॅनल नावात कोकण वापरतात पण फक्त घरच्या गोष्टी दाखवतात.
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
खरंय आणि हाच आपला प्रयत्न आहे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवायचा 😊❤️ आपण आपल्या शब्दांनी पोचपावती दिली ज्यामुळे अशाप्रकारचे अजून व्हिडिओ करायला प्रेरणा मिळते! चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती व जास्तीजास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवावा जेणेकरून आपल्या मराठी व्यावसायिकाला मदत होईल ❤️
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 5 күн бұрын
शिक्षण कमी असून सुद्धा असा व्यवसाय ग्रामीण भागात सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
व्हिडिओ पाहून आपला अभिनंदनीय संदेश याठिकाणी लिहिल्याबद्दल धन्यवाद! व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
@pratikludbe1946
@pratikludbe1946 2 күн бұрын
वाह मस्त वाटले बघून...
@atharvahardikar
@atharvahardikar 2 күн бұрын
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा तसेच व्हिडिओ नक्की शेयर करावा ही विनंती 😊
@sanjaycharudatta872
@sanjaycharudatta872 5 күн бұрын
❤ अतीशय उत्तम माहिती आणि स्तुत्य उपक्रम. अभिमान आहे पास्टे कुटुंबीयांचा. खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन....!!!
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
व्हिडिओ पाहून मनापासुन प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤️ व्हिडिओ शेयर करून आपल्या मराठी महिला व्यावसायिकाला सहकार्य करावे ✅
@mohinitayade3147
@mohinitayade3147 4 күн бұрын
किती मेहनत करत आहेत या ताई... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
नमस्कार, आपले आपल्या या चॅनलवर स्वागत आहे ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करुन व्हिडिओ शेयर करावा ही मी आपणास विनंती करतो! व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
@udaykolte3896
@udaykolte3896 5 күн бұрын
खूप छान माहिती आहे त्या ताईंना खूप शुभेच्छा
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
व्हिडिओ पाहिल्याबद्दल व याठिकाणी आपला अभिप्राय लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤️ आपला चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती. हा व्हिडिओ आपण शेयर केल्यास त्या काकूंना नक्कीच त्याचा कुठेतरी फायदा होऊ शकतो 😊
@sandeepparab191
@sandeepparab191 4 күн бұрын
भाऊ तुम्ही मराठी आणी कोकणी माणसाला व्हिडीओ बनवून त्याना सपोर्ट करता त्याबद्दल आपले अभिनंदन आणी ताईंना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आणी व्हिडीओ खूप उपयोगी आणि छान आहे खूप मेहनत घेता तुम्ही भाऊ धन्यवाद
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
आपल्या प्रोत्साहनपर शब्दांबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ✅
@manishapanchal4637
@manishapanchal4637 4 күн бұрын
हा ताईना कोटी कोटी प्रणाम कोट गावा त सायली सुरेश जाधव या सुध्दा घरगुती कोकम, कुळीथ पिठ , फणसाच्या गरे तळलेले ,मालवणी मसाला करतातहे करत असताना त्या बालवाडीत सुध्दा काम करतात
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊 चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ✅
@seemakharbade27
@seemakharbade27 4 күн бұрын
अभिनंदन ताई,खुप छान वाटले हा व्हिडिओ पाहून,मला फणसाची भाजी खुप आवडते,धन्यवाद ,आणि तुमच्या या व्यवसायासाठी खुप खुप शुभेच्छा
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! मी आपणास चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करतो ✅ तसेच हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवून आपल्या ग्रामीण भागातील व्यावसायिकेला आपण साथ देऊया 🙏
@sanjaydange2684
@sanjaydange2684 4 күн бұрын
खूप छान उत्पादने आहेत, आणि आपण प्रसिद्धी सुद्धा खूप छान केलात त्याबद्दल धन्यवाद.
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊 चॅनल सबस्क्राईब करून ❤️ व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ✅
@supriyarevandkar6010
@supriyarevandkar6010 4 күн бұрын
Chupch chan tai tumcha speak work anubhav speech sunder 8
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! मी आपणास चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करतो ✅ तसेच हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवून आपल्या ग्रामीण भागातील व्यावसायिकेला आपण साथ देऊया 🙏
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 5 күн бұрын
वृषाली पाष्टे यांना खूप शुभेच्छा.कौतुकास्पद कामगिरी.
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
याठिकाणी आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
@mohinitayade3147
@mohinitayade3147 4 күн бұрын
Atharv तुझे कौतुक आहे कोकणातले व्यावसायिक you tube चे माध्यमातून भेट्वल्याबद्दल.
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
@mohinitayade3147 ❤️🙏
@bhumikasawant7246
@bhumikasawant7246 3 күн бұрын
Good job 👍👍
@atharvahardikar
@atharvahardikar 2 күн бұрын
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा तसेच व्हिडिओ नक्की शेयर करावा ही विनंती 😊
@jayashreeraut385
@jayashreeraut385 5 күн бұрын
खुप सुंदर कल्पना अभिनंदन ताई
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
व्हिडिओ पाहून आपला अभिनंदनीय संदेश याठिकाणी लिहिल्याबद्दल धन्यवाद! व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
@vinitadeshpande7374
@vinitadeshpande7374 5 күн бұрын
छान व्हिडिओ, चांगली माहिती मिळाली.. ताईंच अभिनंदन आणि खूप शुभेच्छा..
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती तसेच हा व्हिडिओ शेयर केल्यास त्या काकूंना कुठे ना कुठे मदत होऊ शकते त्यांच्या व्यवसायात ✅
@namratashinde8649
@namratashinde8649 5 күн бұрын
प्रेरणादायी मुलाखत
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
याठिकाणी आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
@SuhasNamaye
@SuhasNamaye 4 күн бұрын
त्या महिलेच खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा. तुम्ही मुलाखत ही छान घेतलीत.
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
धन्यवाद ❤️ आपण चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ✅
@rgiyer8271
@rgiyer8271 4 күн бұрын
Wah!!! Agdi chaan🎉❤
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
@@rgiyer8271 व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल 😊❤️ चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेयर करावा जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत या काकूंचा व्यवसाय पोहचेल ✅
@shardul143
@shardul143 3 күн бұрын
ताईंचं मनःपूर्वक कौतुक 🙏
@atharvahardikar
@atharvahardikar 3 күн бұрын
हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅
@pritishhedvikar
@pritishhedvikar 4 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली... पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छां...
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
नमस्कार, आपले आपल्या या चॅनलवर स्वागत आहे ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करुन व्हिडिओ शेयर करावा ही मी आपणास विनंती करतो! व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
@chitrapandit597
@chitrapandit597 4 күн бұрын
खूप छान काम करत आहात.व्हिडिओ उत्तमच.तुम्हाला अनेक शुभेच्छा.
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! मी आपणास चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करतो ✅ तसेच हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवून आपल्या ग्रामीण भागातील व्यावसायिकेला आपण साथ देऊया 🙏
@SanjayKarval-h3m
@SanjayKarval-h3m 3 күн бұрын
खूप सुंदर ❤❤
@atharvahardikar
@atharvahardikar 3 күн бұрын
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ✅
@smitavaidya3742
@smitavaidya3742 4 күн бұрын
Very nice🎥 video doghanna khup shubhechchha
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! मी आपणास चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करतो ✅ तसेच हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवून आपल्या ग्रामीण भागातील व्यावसायिकेला आपण साथ देऊया 🙏
@siddhikanade7609
@siddhikanade7609 2 күн бұрын
खूप कौतुकास्पद❤
@atharvahardikar
@atharvahardikar 17 сағат бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ विडिओ शेयर करून आपला हा चॅनल कृपया सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
@siddhikanade7609
@siddhikanade7609 17 сағат бұрын
@atharvahardikar केलं सबसक्रईब
@varshapise1767
@varshapise1767 4 күн бұрын
khup chan dada 😋😋❤️
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
नमस्कार, आपले आपल्या या चॅनलवर स्वागत आहे ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करुन व्हिडिओ शेयर करावा ही मी आपणास विनंती करतो! व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
@rajshreemohite542
@rajshreemohite542 Күн бұрын
छान
@atharvahardikar
@atharvahardikar 17 сағат бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ विडिओ शेयर करून आपला हा चॅनल कृपया सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
@shobhanaphade7381
@shobhanaphade7381 5 күн бұрын
खूप छान अभिनंदन
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
व्हिडिओ पाहून आपला अभिनंदनीय संदेश याठिकाणी लिहिल्याबद्दल धन्यवाद! व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
@kirank1976
@kirank1976 4 күн бұрын
Khoop chaan
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
नमस्कार, आपले आपल्या या चॅनलवर स्वागत आहे ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करुन व्हिडिओ शेयर करावा ही मी आपणास विनंती करतो! व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
@ashokkamble6735
@ashokkamble6735 4 күн бұрын
अभिनंदन साहेब या महिलेचे.
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
नमस्कार, आपले आपल्या या चॅनलवर स्वागत आहे ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करुन व्हिडिओ शेयर करावा ही मी आपणास विनंती करतो! व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
@Kaushalsurve1239
@Kaushalsurve1239 2 күн бұрын
वनिता अभिनंदन
@atharvahardikar
@atharvahardikar 17 сағат бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ विडिओ शेयर करून आपला हा चॅनल कृपया सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
@nehakarandikar-Joshi
@nehakarandikar-Joshi 5 күн бұрын
उत्तम माहिती
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
नक्कीच! यात विशेष हेच आहे. त्यांच्याकडे असलेली कर्तबगारी वाखाणण्याजोगी आहे ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करुन व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ✅
@Poojaparab105
@Poojaparab105 4 күн бұрын
Chan
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏 तसेच व्हिडिओ शेयर करायला विसरू नका 😊
@siddhimahadik2500
@siddhimahadik2500 5 күн бұрын
Waaa 1.n. 🙏
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
❤️❤️😊😊🙏🙏
@vijayashreekadam9090
@vijayashreekadam9090 5 күн бұрын
छान अभिनंदन
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
व्हिडिओ पाहून आवर्जून आपली प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️🙏 व्हिडिओ नक्की शेयर करावा! आपला एक शेयर या कुटुंबियांना व्यवसायात मोठी मदत ठरवू शकतो 🙏
@Aaplekokan-mv8ul
@Aaplekokan-mv8ul 2 күн бұрын
मस्त अशीच प्रगती करत रहा आमच्या शुभेच्छा सदैव आपल्या पाठीशी राहतील एक आदर्श महिलांना घालून दिलात शाब्बास 🙌👌💐
@atharvahardikar
@atharvahardikar 2 күн бұрын
सर व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा ही मी आपणास विनंती करतो 😊🙏 व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा तसेच व्हिडिओ नक्की शेयर करावा ही विनंती 😊
@shwetamore2251
@shwetamore2251 4 күн бұрын
Great.. ajun organic food je apan rojchya jevnaat vaprto te amchya paryant pohchva... Amhi online order karu nakki
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
@@shwetamore2251 खूप खूप धन्यवाद मॅडम ❤️🙏 चॅनलवरील इतर व्हिडिओज नक्की पहा तुम्हाला आवडतील 😊 आपला हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करायला विसरू नका!
@santoshnarvankar4452
@santoshnarvankar4452 3 күн бұрын
कोकणी माणसाने कष्ट करून बचत गटाकडून योग्य मार्गदर्शन घेऊन घरगुती लघु उद्योग करतात अशा सर्व कोकणी माणसाने आपापल्या सर्व महिलांनी मिळून असा लघु उद्योग चालू करावा
@atharvahardikar
@atharvahardikar 3 күн бұрын
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏
@vinodpawar5442
@vinodpawar5442 2 күн бұрын
ताई च प्रथम अभिनंदन 🎉 आणि तुमचं ही अभिनंदन कोकणातील शेतीपूरक व्यवसाय जगासमोर आणल्याबद्दल atharv tuhmacha नंबर मिळेल का
@atharvahardikar
@atharvahardikar 2 күн бұрын
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा तसेच व्हिडिओ नक्की शेयर करावा ही विनंती 😊
@ManishaMore-v5s
@ManishaMore-v5s 4 күн бұрын
🎉😊
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
नमस्कार 🙏 आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे! आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा ही मी आपणास विनंती करतो तसेच हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवून या काकूंना आपण त्यांच्या व्यवसायात आपल्या परीने हातभार लावूया 😊🙏
@shardadurbale3470
@shardadurbale3470 4 күн бұрын
Om Shanti aagalmhanje Kay?
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
आगळ म्हणजे कोकमपासून बनवलेला पदार्थ. कोकम आगळा वापर स्वयंपाकात केला जातो आणि त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. कोकम आगळा वापरून कोकम सरबत, सोलकढी बनवली जाते. कोकम आगळा पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करतो, कोकम आगळा हायड्रेशनला प्रोत्साहन देतो. प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊 चॅनल सबस्क्राईब करून ❤️ व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ✅
@hemajeur8550
@hemajeur8550 3 күн бұрын
online मिळेल का?
@atharvahardikar
@atharvahardikar 2 күн бұрын
सर व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा ही मी आपणास विनंती करतो 😊🙏 व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा तसेच व्हिडिओ नक्की शेयर करावा ही विनंती 😊
@nishagawde6196
@nishagawde6196 4 күн бұрын
Sat मी मेथी लाडू घरगुती पद्धतीने करते आपले मदत मिळेल.का
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
धन्यवाद ❤️ आपण चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ✅ माझ्या इमेल आयडीवर मला संपर्क साधावा 🙏
@prakashsurve3344
@prakashsurve3344 4 күн бұрын
Mulakat ghetana samorcha mansala Mic lavalat tar aikayala yellow hya video o t kahich aikayala yet nahi
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
सर माईक लावलेला आहे समोरच्यालाही आणि मलाही, पण एखाद्या माणसाचा आवाजच लहान किंवा दबका असेल तर त्याला इलाज नाही ना 😊 प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करावा ✅
@krishnaagare8214
@krishnaagare8214 4 күн бұрын
छान . आमच्या लांज्यात उदोजि का
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
नमस्कार, आपले आपल्या या चॅनलवर स्वागत आहे ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करुन व्हिडिओ शेयर करावा ही मी आपणास विनंती करतो! व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
@anitaubale5719
@anitaubale5719 4 күн бұрын
Drayer मध्ये इतर कड़ी पत्ता शेवगाची पानाची पावडर मेथीची ड्राय करु शकता बाराही महिने काम चालु राहिल
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
आपले मार्गदर्शन नक्कीच त्यांच्यासाठी फायद्याचे ठरेल, धन्यवाद ❤️🙏 चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करावा ही विनंती 😊
@ashwinkhatkhate5036
@ashwinkhatkhate5036 5 күн бұрын
फणसांऐवजी durian चे फोटो?
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
फोटो कुठेही वापरले नाहीत. व्हिडिओ टेम्प्लेट आहे एक १० सेकंडचे ❤️😅 कारण बाकी सर्व टेम्प्लेट पिक्या फणसाची होती. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे सुद्धा आत्ता काम सुरु असल्याने प्रत्यक्ष कटिंग फुटेजस घेता आली नाहीत. सो प्लिज अड्जस्ट 😊 प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! व्हिडिओ शेयर करावा ही विनंती व आपल्या ग्रामीण भागातील मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी 👍😊
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
आपला हा चॅनल अवश्य सबस्क्राईब करावा 🧡
@shraddhasamel7383
@shraddhasamel7383 4 күн бұрын
Tai onlinl ka
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
व्हिडिओ मध्ये संपर्क क्रमांक दिला आहे तरी आपण थेट फोन लावून संपर्क साधू शकता ✅ व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! मी आपणास चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करतो ✅ तसेच हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवून आपल्या ग्रामीण भागातील व्यावसायिकेला आपण साथ देऊया 🙏
@vijayashreekadam9090
@vijayashreekadam9090 5 күн бұрын
या महीला मी ओळखते त्या कष्टाळू आहेत
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
आपली ओळख लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ यामुळे अनोळखी लोकांची विश्वासार्हता वाढते ✅
@anaghapatil1556
@anaghapatil1556 4 күн бұрын
पत्ता काय आहे . सांगा
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
@@anaghapatil1556 व्हिडिओमध्ये नाव, गाव, पत्ता सांगितला आहेच शिवाय मोबाईल नंबर सुद्धा दिला आहे. आपण अधिक माहितीसाठी थेट संपर्क साधू शकता 🙏 चॅनल जरुर सबस्क्राईब करावा ही विनंती तसेच व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ❤️
@chitrapandit597
@chitrapandit597 4 күн бұрын
कसे विकत घेता येईल
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
व्हिडिओ मध्ये संपर्क क्रमांक दिला आहव त्यावर आपण फोन करून आपली ऑर्डर देऊ शकता 😊🙏 व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! मी आपणास चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करतो ✅ तसेच हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवून आपल्या ग्रामीण भागातील व्यावसायिकेला आपण साथ देऊया 🙏
@RihanTamboli92786
@RihanTamboli92786 4 күн бұрын
दादा ताईने प्रशिक्षण कोणत्या संस्थेतून कोणत्या सरा कडून कोणत्या मॅडम कडून घेतले आहे ते कळले असते तरी जरा बरं होईल
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
@@RihanTamboli92786 नमस्कार! आपण पूर्ण व्हिडिओ पाहिला नसावा परंतु त्यांनी यासंदर्भात उल्लेख केला आहे तरी पूर्ण व्हिडिओ पहावा ही विनंती ❤️ चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
@rajeevkulkarni93
@rajeevkulkarni93 5 күн бұрын
आंबा रसा मध्ये prizervative आणि साखर न घालता रस bottles मिळेल का ?
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
@@rajeevkulkarni93 अधिक माहितीसाठी आपण थेट व्हिडिओ मध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. चॅनल सबस्क्राईब करावा ❤️ व्हिडिओ शेयर करावा ही विनंती ✅
@dinanathsarpotdar4414
@dinanathsarpotdar4414 5 күн бұрын
21:33
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करावा ✅
@user-4dg
@user-4dg 4 күн бұрын
5:59 ते 6:09 .... हे तर चक्क "DURIAN" fruit आहे ... फणस (Jackfruit) नव्हे ...
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
व्हिडिओ टेम्प्लेट आहे एक १० सेकंडचे ❤️😅 कारण बाकी सर्व टेम्प्लेट पिक्या फणसाची होती. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे सुद्धा आत्ता काम सुरु नसल्याने प्रत्यक्ष कटिंग फुटेजस घेता आली नाहीत. सो प्लिज अड्जस्ट 😊 चॅनल नक्की सबस्क्राईब करावा ✅ प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! व्हिडिओ शेयर करावा ही विनंती व आपल्या ग्रामीण भागातील मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी 👍😊
@giramkarshrikant
@giramkarshrikant 4 күн бұрын
मी पॅकेजिंग करून देऊ शकतो
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
@@giramkarshrikant व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊 आपण अधिक माहितीसाठी थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकता 🙏 अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ अवश्य शेयर करावा ही विनंती ❤️
@Shubhangi-w8q
@Shubhangi-w8q 4 күн бұрын
तुझ्हाच आवाज जास्त त्या बाईना माहिती देऊ दे
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
तुमचे मार्गदर्शन मला नक्कीच भविष्यात उपयोगी पडेल 😊 तुम्ही यातील तज्ञ दिसता तरी नेहमी व्हिडिओ पाहून मला शिक्षण देण्याची कृपा करत राहवी ही विनंती 🙏 त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करावा.
@SmitaKhamkar-j5r
@SmitaKhamkar-j5r 3 күн бұрын
खूप छान ताई .
@atharvahardikar
@atharvahardikar 3 күн бұрын
@@SmitaKhamkar-j5r व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊❤️
@Sayali-f9e
@Sayali-f9e 5 күн бұрын
No dya mala bhetache aahe
@atharvahardikar
@atharvahardikar 5 күн бұрын
व्हिडिओ मध्ये सर्व माहिती दिली आहे. आपण थेट संपर्क साधू शकता!व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
@user-4dg
@user-4dg 4 күн бұрын
7:38 .... दोन लहान मुलं , नवरा - बायको व सासू... ही तुमची "एकत्र कुटुंबा"ची व्याख्या ???
@vishnusawant421
@vishnusawant421 4 күн бұрын
काय म्हणायचंय तुम्हाला
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
त्यांचे सासरे हयात नाहीत व सासूबाई हयात आहेत त्या त्यांच्यासोबतच आहेत म्हणजे एकत्र कुटूंब नव्हेच का? आजकाल आईवडिलांना वेगळं करून लोकं संसार थाटतात.
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
@@vishnusawant421 प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करावा ❤️
@Shubhangi-w8q
@Shubhangi-w8q 4 күн бұрын
फणसाची भाजी कशी करतात ते त्या दाखवणार होत्या पण हा घरगुती गप्पा जास्त.
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
व्हिडिओचा उद्देश भाजी कशी करतात हे दाखवणे नव्हता तर लोकांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी व त्यांना व्यवसायात फायदा व्हावा हा होता असो ज्याचे त्याचे आकलन. चॅनल सबस्क्राईब करावा आणि जो या व्हिडिओचा उद्देश आहे त्यांना व्यवसायात फायदा व्हावा व इतरांनी यातून प्रेरणा घ्यावी हे साध्य करण्यासाठी जमल्यास व्हिडिओ शेयर करावा ही विनंती! धन्यवाद ❤️🙏
@satishsupekar2439
@satishsupekar2439 4 күн бұрын
काही माहिती योग्य पद्धतीने दिली नाही.
@atharvahardikar
@atharvahardikar 4 күн бұрын
सर आपण न मिळालेल्या माहितीसाठी किंवा अधिक माहितीसाठी थेट संपर्क साधू शकता; मोबाईल क्रमांक दिला आहेच 😊🙏 मी माझ्या परीने सुचेल तसे प्रश्न केले व माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला तसेच मुख्य उद्देश आहे त्यांना व्यवसायात मदत व कोकणातील लोकांना विशेषतः तरुणांना प्रेरणा मिळावी हा!
@cookinkannada5279
@cookinkannada5279 3 күн бұрын
Bakwas video
@atharvahardikar
@atharvahardikar 2 күн бұрын
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा तसेच व्हिडिओ नक्की शेयर करावा ही विनंती 😊
Версия без цензуры в 🛒 МИРАКЛЯНДИЯ
00:47
Can You Draw a Square With 3 Lines?
00:54
Stokes Twins
Рет қаралды 53 МЛН
Кровавый лидер #сталин #китай #мао
00:55
Послезавтра
Рет қаралды 3,5 МЛН
Горы Бесплатной пиццы
00:56
Тимур Сидельников
Рет қаралды 8 МЛН
Версия без цензуры в 🛒 МИРАКЛЯНДИЯ
00:47