मधुकाका परचुरे म्हणजे माणुसकीची खाण आणी त्यांची मुलं नातवंडं सुद्धा मधुकाकांसारखीच. आयत्यावेळी काकांच्या घरी गेलेला माणुस कधी उपाशी येत नसे. हा माझा स्वताचा अनुभव आहे. व्हिडिओ आवडला आणी शेअर सुद्धा केला आहे तुझ्या या व्यवसायाची भरभराट होवो ही श्री चरणी व व्याडेश्वर चरणी प्रार्थना
@atharvahardikar26 күн бұрын
विडिओ लाईक व शेयर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तसेच आवर्जून आपण आपला अभिप्राय याठिकाणी लिहिला हे वाचून देखील आनंद वाटला व आम्ही योग्य व्यक्तीची दखल घेतल्याचे समाधान व पोचपावती देखील मिळाली ❤️ आपला हा चॅनल नक्की सबस्क्राईब करावा ही विनंती ✅
@harshadaagashe743224 күн бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम... मातीशी नाळ जोडली जाणं अलीकडे हे सारे हरवत जाताय असं वाटत असताना aparant bhumishi असणारे prem japna...❤
@prarthanagharat783517 күн бұрын
Sunder. Adarsh thevnyasakh v anukarniy . Karvantichi pali dav ana Atulji
@atharvahardikar17 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
@namdevmagar574415 күн бұрын
1 दम छान
@ManeeshaAcharya22 сағат бұрын
गुहागरला जायचा plan होताच- आपला video काही दिवसांपूर्वी पाहिला होताच- भेट द्यायचं नक्की ठरवलं- खूप प्रेरणादायी आणि कौतुकास्पद उद्योग अमेय ह्यांनी सुरु केला आहे. संपूर्ण वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. भेट देऊन मनसोक्त खरेदी केली. आणि हो काकूंनी केलेले अळीवाचे लाडू अप्रतिम. अमेय बनवित असलेल्या कलात्मक वस्तूंबरोबर लाडू सुध्दा नक्की घ्या.
@vaishalibaxi158923 күн бұрын
खुपच छान आपला मराठी माणूस स्वतःचा व्यवसाय सुरु करून गावातील इतर मुलांना देखील काम देतोय खुप कवतुका ची गोष्ट आहे तुम्हांला खुप यश मिळो हीच सदिच्छा 👌👌🙏😊
@atharvahardikar22 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@diptiambekar9564Ай бұрын
सुंदर ...आपल कोकण समृध्दतेच्या वाटेवर न्यायला आपल्या सारख्या धाडसी तरूण तरूणींचीच गरज आहे ...खरतर तुमच कौतूक कराव तेवढ थोडच आहे 🙏🙏🌹🌹🤗🤗
@atharvahardikar29 күн бұрын
अतिशय सुंदर प्रतिक्रिया आपण व्यक्त केली याबद्दल मनापासून धन्यवाद 😍 आपण या आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ देण्यासाठी नक्कीच हा विडिओ जास्तीजास्त शेयर करावा ✅ • चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच करावा ही कळकळीची विनंती 🙏
@pradnyamahajani994921 күн бұрын
खूप छान अथर्व 👌👌कोकणातील तरुण उद्योजकांची, माहिती तुझ्या चॅनेल वरून सर्वांना मिळते. यामुळे अनेकांना व्यवसायाची माहिती आणि प्रेरणा मिळते. परचुरे कुटुंबियांचे देखील खूप कौतुक. त्यांनी अतिशय कलात्मक आणि कोकणातला वेगळा व्यवसाय सुरु केलाय. कोकणी मंडळींना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असं काम ते करतायत . कामत मॅडमची प्रतिक्रिया खूप मस्त. 👍👍 सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐💐🙏🙏
@atharvahardikar21 күн бұрын
🎉🎉❤❤ आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@sushamagokhale617628 күн бұрын
सम ई खूपच छान आहे. खूप खूप अभिनंदन तुमचे ,वेगळा विचार ,वेगळा व्यवसाय ,आणि ते सुध्दा ऐन तारुण्यात चांगली नोकरी सोडून करणे सोपे नाही ते तुम्ही केलेत त्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा
@atharvahardikar28 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@shrikarkapuskar37203 күн бұрын
खुप कौतुकास्पद आहे ! आपली खुप खुप प्रगति होवो.
@vaishnaviteli694714 күн бұрын
खूप छान आहे ही कल्पना खूप शुभेच्या पुढील वाटचाली साठी ऐकायलाच इतके छान वाटले की भेटायला नक्की आवडेल खूप खूप धन्यवाद की अश्या निसर्गाची ओळख करून दिली
@atharvahardikar13 күн бұрын
धन्यवाद...विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ❤️ विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏 तसेच चॅनल नक्की सबस्क्राईब करावा!
@bhalchandraparab-k8h5 күн бұрын
खूप सुंदर नावीन्यपूर्ण काम .. आज अशाच विचारांचे तरूण तरूणी कोकण आणि सर्वच ग्रामीण भागाला गरजेचे आहेत... परचुरे उभयतांचे काम आणि विचार स्फूर्तिदायक आणि अनुकरणीय.. उभयतांना शुभेच्छा.
@atharvahardikar4 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा ही विनंती 🙏
खूप छान आहे तुमचा व्यवसाय कोकणात असे विविध start ups सुरू व्हायला हवेत ,आपली घर ,आपला प्रदेश आपणच समृध्द आणि सुरक्षित केला पाहिजे अथर्व चे अभिनंदन
@atharvahardikar20 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@pradipkumarbendkhale584220 күн бұрын
खातू मसाले उद्योगाला भेट देण्यासाठी आम्ही लांजा किराणा व्यापारी गेलो होतो येत्या बुधवारी असाच एक देवगड मधला रुचिता मसाले उद्योग ला भेट देण्यासाठी जात आहोत
@aparanasathe296028 күн бұрын
हा व्हिडिओ बनवून होतकरू तरुणाची माहिती दिली या साठी धन्यवाद.कलात्मक वस्तू आहेत.त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
@atharvahardikar28 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@manishagadgil19613 күн бұрын
अतिशय माहितीपूर्ण वलॉग आपलं कोकण समृद्ध आहेच आणि अमेय सारख्या कल्पक उद्योजकांमुळे अधिक समृद्ध होईल यात शंकाच नाही अमेय च्या रिसॉर्ट ला आम्ही दोनतीन वेळा जाऊन आलो आहोत कोकणातील आपुलकी तिथे अनुभवली काका आणि काकू इतकंच अमेय पण आदरातिथ्य जपणारा आहे
@shamathodage656028 күн бұрын
खूप छान उपक्रम .. अमेय आपले अभिनंदन 🎉 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉
@atharvahardikar28 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@neetagawade44619 күн бұрын
खूपच सूंदर शब्दचं नाही बोलायला अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌
@atharvahardikar8 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद...चॅनल सबस्क्राईब करून विडिओ आपल्या ग्रुप्समध्ये शेयर करावा ही विनंती ❤️
@geetaagashe5 күн бұрын
खूप छान रिसॉर्ट, आमचा stay आम्ही खूप एन्जॉय केला. आणि house of coconut ची products पण खूपच सुंदर आहेत.
@atharvahardikar4 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा ही विनंती 🙏
@vasantikulkarni58463 күн бұрын
वस्तू खूप छान बनवल्या आहेत.
@prajaktadeval825213 күн бұрын
मस्स्तच ! फारच आवडलं हे ! धन्यवाद 🙏🏼
@atharvahardikar12 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️🙏
@ShobhaGokhale-hb6dd29 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद अशीच प्रगती व यश मिळो शोभा गोखले
@atharvahardikar29 күн бұрын
विडिओ पाहुन याठिकाणी आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💕 चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया करावा ❤️ हा विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे 🙏
@supriyarisbud997126 күн бұрын
वाह…अमेय खूप कौतुक वाटल तुझ हे पाहताना ..तुझा या सगळ्या मागचा विचार जास्त महत्वाचा वाटला …soooo proud..प्रतिभा ला पाहून तर खूपच बरं वाटल❤
@atharvahardikar24 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@namratadicholkar497522 күн бұрын
खरच खूप छान.👌👌👌🙏💐👍
@atharvahardikar22 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@sachinjundre174014 күн бұрын
Shree swami samarth Koop chan.
@atharvahardikar13 күн бұрын
धन्यवाद! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ❤️ विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏 तसेच चॅनल नक्की सबस्क्राईब करावा!
@smitabarve361125 күн бұрын
वा मस्तच व्ययसाय सुरू केला आहे , भरपूर शुभेच्छा तूम्हा दोघांना
@atharvahardikar24 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@rashmigharat207319 күн бұрын
Perfect Family❤ Swami bless you and your family 🙏
@mangalgaikwad636118 күн бұрын
👌👌👍
@atharvahardikar17 күн бұрын
नमस्कार, मी अथर्व हर्डीकर! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@anuradhajoshi367222 күн бұрын
खूपच गोड family आहे.आम्ही नक्की येऊ. ऑनलाईन खरेदी करणार आहे. खूप खूप creative aahe .सगळे फारच आवडले.धन्यवाद आणि खूप शुभेच्छा.
@atharvahardikar22 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@ARNL-784129 күн бұрын
मित्रा तुला तुला खरंच सलाम
@atharvahardikar29 күн бұрын
आपली भावना याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओ शेयर करावा ❤️ 💕 हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@vilaspitale203523 күн бұрын
अतिशय अभिमानास्पद कर्तृत्व, खूप खूप शुभार्शिवाद...
@atharvahardikar22 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@sukhadavidwans48039 күн бұрын
खूपच छान उपक्रम आहे. अमेयला खूप शुभेच्छा!!
@atharvahardikar8 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद...चॅनल सबस्क्राईब करून विडिओ आपल्या ग्रुप्समध्ये शेयर करावा ही विनंती ❤️
@deepikabhosale874327 күн бұрын
खूप छान अमेय आणि अथर्व दोघांचेही खूप खूप अभिनंदन. एक सुंदर व्यवसाय आणि खूप छान प्रेरणादायक व्यवसाय श्रेञ निवडलस अमेय. खूप खूप मोठा आदर्श नवीन पिढीपर्यंत तुमच्या ओळखीतून पुढे नेत आहात दोघेही. खूप छान अभ्यासपूर्वक एक बिझनेस स्टार्टप करुन योग्य ती दिशा मिळाली .खूप खूप मोठा हो. तुझी सर्व स्वप्न साकार होणारच..!!
@atharvahardikar27 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@diwakarnene927611 күн бұрын
अभिनंदन व शुभेच्छा पुढील प्रवासासाठी
@atharvahardikar8 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद...चॅनल सबस्क्राईब करून विडिओ आपल्या ग्रुप्समध्ये शेयर करावा ही विनंती ❤️
@sanjayjoshi241728 күн бұрын
आपली माति,आपली माणसं आणि आपला हा सुंदर व्यवसाय मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@atharvahardikar27 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@NasimbanuMulani18 күн бұрын
खूपच छान आहे सगळं .सलाम त्यांच्या सर्जनशीलतेला 🫡
@atharvahardikar17 күн бұрын
नमस्कार, मी अथर्व हर्डीकर! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@prabhakarparab393719 күн бұрын
खूप छान मनापासून अभिनंदन आपलं भवितव्य उज्वल आहे
@atharvahardikar17 күн бұрын
नमस्कार, मी अथर्व हर्डीकर! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@vst342620 күн бұрын
Fantastic Video House Of Coconut Products are nice reasonably priced, great inspiration to micro industry Best wishes to Marathi Businessman
@atharvahardikar17 күн бұрын
नमस्कार, मी अथर्व हर्डीकर! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@swatijog33521 күн бұрын
Just watched the video!!! Great initiative!!! All the best to the young couple and Purchure family!!!Thank you for the video
@atharvahardikar21 күн бұрын
My pleasure! I would like to request you to share this video as much as possible to support this couple. Also to support me, please subscribe to our channel ❤️
@nupoorbahadkar769718 күн бұрын
Khup chaan mahiti milali All products are good and unique
@atharvahardikar17 күн бұрын
नमस्कार, मी अथर्व हर्डीकर! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@anaghapabalkar594423 күн бұрын
खूपच वेगळा उपक्रम! अमेय ला खूप शुभेच्छा व मुलाखतकारानी मुलाखत पण खूप छान घेतली! नक्की खरेदी करू
@atharvahardikar22 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@witnesshappyness318124 күн бұрын
विषय लई हार्ड ए...ताकद लागते हे असं करायला... They have a vision and guts to deliver... kudos to Marathi entrepreneurs 🎉
@atharvahardikar22 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@sanjaybhave423422 күн бұрын
अभिनंदन आणि नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा
@atharvahardikar22 күн бұрын
@@sanjaybhave4234 विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@dharmdevbarai908115 күн бұрын
Nice video with Nice entrepreneur, congrats and good wishes to all of you
@atharvahardikar13 күн бұрын
धन्यवाद...विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ❤️ विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏 तसेच चॅनल नक्की सबस्क्राईब करावा!
@jyotibhide871220 күн бұрын
आम्ही दरवर्षी इथे जातो. याचा अभिमान वाटतो परचुरे कुटुंबीय 🙏🏻 अप्रतिम पर्यावरण पूरक व्यवसाय 👌🏻🌴मायभूमी शी नाळ जोडून ठेवली आदर्श उदाहरण घालून दिलंय🎉
@durgakane207913 күн бұрын
खुपच छान आपला मराठी माणूस पुढे जातो.खुप अभिमान वाटतो.आणि खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤🎉
@atharvahardikar13 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करुन विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️
@dharmaveerdugge202318 күн бұрын
खूप छान अमेय आपलं अभिनंदन समस्त कोकणवासियांना आपण मार्ग दाखवून देत आहात आणि त्यांचा विकास करत आहात
@atharvahardikar17 күн бұрын
नमस्कार, मी अथर्व हर्डीकर! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@snehamarathe169523 күн бұрын
अथर्व हर्डीकर, धन्यवाद!🙏 तुमच्यामुळे बरेच वर्षांनी परचुरे यांचं घर पाहिलं. खूप पूर्वी आम्ही गुहागरला याच भागात रहात होतो,... अमेय, तुझं खूप खूप कौतुक, आणि यापुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!!
@atharvahardikar22 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@anujajoshi904020 күн бұрын
खूपच छान व्यवसाय कल्पना आहे.शुभेच्छा!
@atharvahardikar20 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून सहकार्य करावे 🙏
@suhasgaikwad775129 күн бұрын
खूपच छान.... आवड व व्यवसाय यांचा सुरेख संगम
@atharvahardikar29 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@priyabhagawat8737Ай бұрын
समई आणि तो LED lamp किती अप्रतिम आहे रे! कल्पक व्यवसाय करतात.. Great Vlog तर अनेक जण करतात पण तुझे video नेहमीच उत्तमोत्तम , unique आणि मराठी व्यावसायिकांना साथ देणारे असतात..
@atharvahardikar29 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@pratibhasoman841025 күн бұрын
खूपच छान व्यवसाय करत आहेत त्या़च खूप अभिनंदन
@atharvahardikar24 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@anuradhagadgil68825 күн бұрын
फारच छान व्यवसाय आहे all the best
@atharvahardikar24 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@aniljadhav29632 сағат бұрын
आपणास आणि आपल्या व्यवसायास पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद
@jayantdeshmukh416727 күн бұрын
खूप खूप सुंदर.God bless you forever all the time
@atharvahardikar26 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@vaishnavi...heartswavesswa686625 күн бұрын
अमेय दादा आणि परिवार आपल्याला खूप खूप शुभेच्छा, आपले सगळेच प्रॉडक्ट अतिशय चांगले आहेत . असेच पुढे जात रहा.
@atharvahardikar24 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@Pranjal1296826 күн бұрын
खूप छान आणि खूप शुभेच्छा ❤️

@MiraPatki24 күн бұрын
खुप सुंदर व्यवसाय निवडला आहे खुप खुप शुभेच्छा 🌹
@atharvahardikar22 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@dhartikadu838020 күн бұрын
अप्रतिम😊
@atharvahardikar20 күн бұрын
मनापासुन धन्यवाद 🎉 चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका ✅
@surekhasurana43922 күн бұрын
खुपच छान मला तुमचे प्रॉडक्ट खुपच आवडले मला कोकण फार आवडतो❤🎉
@atharvahardikar22 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@sumedhanatekar15909 күн бұрын
सुंदर सुरेख,
@atharvahardikar8 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद...चॅनल सबस्क्राईब करून विडिओ आपल्या ग्रुप्समध्ये शेयर करावा ही विनंती ❤️
@madhuripawar-c4y19 күн бұрын
तुम्हा उभायतांना खूप खूप शुभाशीर्वाद आणि तुमच्या या वाटचालीत तुमची खूप भरभराट होवो ही ईशचरणी प्रार्थना.
@atharvahardikar17 күн бұрын
नमस्कार, मी अथर्व हर्डीकर! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@bhagyashreenidhalkar688720 күн бұрын
खूप सुंदर आणि कौतुकास्पदच 👏👏👌👍
@atharvahardikar20 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! अमेय परचुरे यांचा मोबाईल नंबर विडिओमध्ये दिलाच आहे तरी आपणास अधिक माहिती हवी असल्यास आपण त्यांना थेट कॉल करू शकता 👍 आपला हा चॅनल सबस्क्राईब करून हा विडिओ जास्तीतजास्त शेयर करावा ही नम्र विनंती ❤️
@sonushenolkar146924 күн бұрын
Khup khup Chan dada and vahini
@atharvahardikar24 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@urmilachavan829017 күн бұрын
😊just amazing, we belong to Guhagar, will visit for sure
@atharvahardikar17 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@pragatishigvan245629 күн бұрын
खूप कौतुक तुमचं सर्वांचंच...... पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐 मी सुद्धा गुहागरची आहे. मी माहेरी आली की नक्की येणार 🙏🙏
@atharvahardikar29 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी 💕 आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@shantanupendharkar193228 күн бұрын
कल्पवृक्षाचा वापर करुन व्यवसाय ही खुप छान कल्पना आहे अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा 🎉
@atharvahardikar28 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@49poonamambulkar5810 күн бұрын
Khup chhan aahe.
@atharvahardikar8 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद...चॅनल सबस्क्राईब करून विडिओ आपल्या ग्रुप्समध्ये शेयर करावा ही विनंती ❤️
@swatisurve896718 күн бұрын
सर्वच सूंदर 👍👌🙏
@atharvahardikar17 күн бұрын
नमस्कार, मी अथर्व हर्डीकर! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@kandivlikar314127 күн бұрын
अत्यंत उत्तम, कोकणवासीयांनी आता अजिबात मागे रहायच नाही. भरपूर संधी आहेत त्याचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा हे कळलं पाहिजे.
@atharvahardikar26 күн бұрын
अगदी नक्कीच ✅ विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@Ramesh-lq8td29 күн бұрын
अतिशय सुंदर आणि इको फ्रेंडली व्यवसाय आहे. मला वाटत केरळ मध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कोकणातील तरुण आणि कलेची आवड असलेल्या मुलं आणि मुलीनं साठी रोजगाराची मोठी संधी आहे . खुप चांगला निर्णय, खूप मोठा हो, खुप खुप शुभेच्छा!
@atharvahardikar29 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@smitakale568629 күн бұрын
Amhi gelya varshi tumchya kade alo hoto atta pan dt.17/11/2024 la sakali alo hoto earings purchase kele tumhala khup shubhechha
@atharvahardikar29 күн бұрын
@@smitakale5686 आपला अनुभव याठिकाणी न विसरता लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! आपला हा विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 😊
@nalinirasal8036Күн бұрын
जय श्रीराम खूप कौतुकास्पद कामगिरी खूप खूप शुभेच्छा
@rajeshbartakke9168Ай бұрын
अमेय, खूप कष्ट, सातत्य, दृढ संकल्प या सर्वाचा परिपाक म्हणजे तुझी यशस्वी वाटचाल गुहागर साठी खूप अभिमानास्पद! अभिनंदन! 🙏
@atharvahardikar29 күн бұрын
आपले मनोगत याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏 विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@snehadhumal7506Ай бұрын
खुप छान.... अमेय तुमचे... खुप कौतुक करावंसं वाटते कारण... शिक्षण घेऊन मुलं .. आपले गाव,,, आई वडील,, नातेवाईक सर्व सोडून मोठया पगाराची नोकरीं करतात...पण तुम्ही तसे केले नाही.... आणि सायली तुझे पण कौतुक अशी सहचारिणी सर्वांना मिळावी.... मी दापोलीची आहे... गुहागर ला पण होते... पण आता नक्कीच भेट देईन... खुप छान.. बर वाटले की आपल्या कोकणात पण... मौल्यवान हिरे आहेत.... जय स्वामी समर्थ 🙏🙏
@atharvahardikar29 күн бұрын
विडिओ पाहून आपण याठिकाणी अगदी मनःपूर्वक व्यक्त झालात व आपल्या शुभेच्छा लिहिल्या याबद्दल मी आपला आभारी आहे! जास्तीजास्त लोकांपर्यंत हा विडिओ कसा पोहचवता येईल याचा प्रयत्न करून आपल्या मराठी उद्योजकला साथ द्यावी 💕 आपला हा चॅनल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नक्की सबस्क्राईब करावा ✅
@nalinirasal8036Күн бұрын
जय श्रीराम कौतुकास्पद कामगिरी खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा शुभ स्वास्थ्य कल्याण असो
@smile10522 күн бұрын
Thanks !! मी पण खूप करवंट्या जमा केल्या आहेत.काही वस्तू बनवल्या आहेत.त्यांचे finishing मी आता चांगल्या प्रकारे करू शकेल.खूप खूप धन्यवाद व अमेयला खूप शुभेच्छा व आशीर्वाद!!❤
@atharvahardikar22 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@gajanansalunkhe875218 күн бұрын
जबरदस्त कोकणी मित्रा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@atharvahardikar17 күн бұрын
नमस्कार, मी अथर्व हर्डीकर! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@neelapatankar672921 күн бұрын
कौतुकास्पद दोघांना शुभ्रेच्छा.
@atharvahardikar21 күн бұрын
याठिकाणी विडिओ पाहून आपण आपल्या शुभेच्छा लिहिल्या याबद्दल मनापासुन धन्यवाद! हा विडिओ जास्तीजास्त लोकांना, ग्रुप्समध्ये शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे तसेच आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये ☝️
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😍 चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏 विडिओ आवडला असल्यास शेयर करावा ❤️
@nehaukaskar410427 күн бұрын
खूप सुंदर खूप खूप शुभेच्छा🙏💐💐
@atharvahardikar26 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@abhaysidhaye964527 күн бұрын
Khup sunder doghanchehi abinandan aattacha dhasi nirnay best of luck
@atharvahardikar26 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@hemantfegade626713 күн бұрын
अप्रतिम 👌👌👌
@atharvahardikar13 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करुन विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️
@anaghakulkarni437322 күн бұрын
सगळेच अप्रतिम
@atharvahardikar22 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@Rohinilad-u3g22 күн бұрын
Khup chan dada marathi mansachya kalakaricha khup khup aabhiman
@atharvahardikar22 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@chitrapandit59724 күн бұрын
फारच सुंदर कुटुंब आणि विचार प्रवर्तक माहिती.व्हिडिओ पण सुरेख झाला आहे.खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद young children.
@atharvahardikar24 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@jeevansanjeevanee42618 күн бұрын
Very nice Keep it up
@atharvahardikar17 күн бұрын
नमस्कार, मी अथर्व हर्डीकर! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@sunitaraul293427 күн бұрын
खुप सुंदर कल्पना व कलाकृती आहे 🎉
@atharvahardikar26 күн бұрын
आपला अभिप्राय याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@vaishalijadhav206618 күн бұрын
Khup chan 👍👌
@atharvahardikar17 күн бұрын
नमस्कार, मी अथर्व हर्डीकर! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@gajanansalunkhe875218 күн бұрын
छोट्या गोड बाळाला गोड गोड शुभेच्छा 🎉🎉
@atharvahardikar17 күн бұрын
नमस्कार, मी अथर्व हर्डीकर! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@seemagonsalves401020 күн бұрын
Very nice project 👌👍
@atharvahardikar20 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@SarojiniTare-d6u29 күн бұрын
खूपच सुंदर प्राॅडक्ट्स बनवले आहेत. अमेय आणि सायली तुम्ही दोघंही ग्रेट आहात. तुम्ही ही प्राॅडक्ट्स मुंबईला घेऊन या. इथे चांगली विक्री होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नोकरी सोडून द्यायची हिंमत दाखवली ही मोठी गोष्ट आहे. सर्व तरुणांनी तुमचा आदर्श ठेवावा. तुमचं दोघांचंही अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 🙏
@atharvahardikar29 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@shilpavaidya1822Ай бұрын
अमेय, खूप छान तुम्ही बनवलेल्या वस्तू. कल्पना व मेहनत यांचा योग्य ताळमेळ बसवला आहे. खूप कौतुक तुमचे. अथर्व दादा मुळे खूप विस्तृत समजले. धन्यवाद
@myspace240529 күн бұрын
I had ordered rakhi. Rakhis were beautiful. My brothers loved wearing them too. Kudos to you guys. Power to you
@atharvahardikar29 күн бұрын
विडिओ पाहुन याठिकाणी आपला अभिप्राय लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💕 यामुळे आम्ही योग्य व्यक्तीची दखल घेतल्याचा आनंद व समाधान होते. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया करावा ❤️ हा विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे 🙏
@dineshkalambe91427 күн бұрын
Khup sundar
@atharvahardikar27 күн бұрын
आपला अभिप्राय याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
विडिओ पाहून याठिकाणी आपली मनःपूर्वक प्रतिक्रिया आवर्जून लिहिल्याबद्दल मी आपणास धन्यवाद व्यक्त करतो 🙏 आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा तसेच आपल्या माणसाला पाठबळ देण्यासाठी हा विडिओ आपल्या सर्व ग्रुप्समध्ये शेयर करावा ही विशेष विनंती ✅
@anjubarve855125 күн бұрын
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.सर्व गोष्टी फारच छान. समई अप्रतिम ❤❤❤❤❤❤
@atharvahardikar24 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@ChhayasRecipesMarathi6 күн бұрын
अप्रतिम आहे 🌹🌹
@atharvahardikar5 күн бұрын
मनापासुन धन्यवाद ❤️🙏 चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती!!!
@sushilatikate3722 күн бұрын
Apratim Khup khup shubechchya 💐💐👍👍🙏
@atharvahardikar22 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@ramchandranaik558427 күн бұрын
खुपच सुंदर आपण नारळापासुन बनवले वस्तु वा
@atharvahardikar26 күн бұрын
आपला अभिप्राय याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@sarikaketkar357727 күн бұрын
खूपच छान कल्पना आहे. आणि हा उद्योग पुढे छान चालू राहू दे तुमची उत्तमोत्तम प्रगती होऊ दे आणि छान प्रतिसाद मिळू दे
@atharvahardikar26 күн бұрын
आपल्या शुभेच्छा याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@aradhyaandadhira162011 күн бұрын
खूप छान माहिती, आणि अथर्व तुझ्या नवीन व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा 💐💐
@atharvahardikar8 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! हा व्यवसाय माझा नाहीं मी vlog केलाय 😅 अमेयजी परचुरे यांचा हा व्यवसाय आहे 🙏 आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती तसेच विडिओ जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचवावा ❤️
@supriyawaingankar647127 күн бұрын
खुप सुंदर वस्तु आहेत Best of luck👌👌👌👍
@atharvahardikar26 күн бұрын
आपला अभिप्राय याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. विडिओमध्ये अमेयजी परचुरे यांचा नंबर दिला आहे जेणेकरून संबंधित विषयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ शकता! विडिओ जास्तीतजास्त लोकांना पाठवून आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्यावी व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@VanitaDeepak-l9f20 күн бұрын
व्हिडिओ आवडला आणि शेअर सुध्दा केला. धन्यवाद 🙏🙏🙏
@atharvahardikar20 күн бұрын
@@VanitaDeepak-l9f विडिओ पाहून शेयर केल्याबद्दल व प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल नक्की सबस्क्राईब करावा ही विनंती ❤️
@deepalichaugule437820 күн бұрын
खुप सुंदर अभिनंदन 🎉