सचिन माळी आणि शितल ताई परिस्थिती पाहून गीत रचतात...खूप छान व वास्तववादी....🎉🎉
@NavayanMahajalsa10 ай бұрын
सर्वांना विनंती नुसतं गाणं ऐकू नका तर Share करून इतर बंधू भगिनींना पण ऐकवा. जास्तीत जास्त Like करा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे Comment करा. आपल्या अभिप्रायाची, सूचनांची आम्हाला गरज आहे. आणि गाणी रेकॉर्ड करण्यासाठी आर्थिक मदतीचा हात ही पुढे करा. दोस्ती जिंदाबाद!🎉 💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡🧡💛🧡💛🧡💛🧡🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡
@ushachhanmahitidiliazhichm600110 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@manoharshelar442610 ай бұрын
शीतल ताई साठे, सचिन माळी,कृष्णा कांबळे आणि टीम ल जय ज्योती जय भीम
@MMaharashtra10 ай бұрын
OBC समाजाला आता तर कोठे फुले शाहू आंबेडकर यांचे कार्य समजु लागले आहे... जय ज्योती जय क्रांती जय भीम जय लहुजी जय संविधान 💙💙
@viralsuch495325 күн бұрын
❤😊
@kambleumakant988710 ай бұрын
इतर मागासवर्गीय( OBC) जनजागृती गित.फारच सुंदर.🎉❤🎉❤
@jotiramkumbhar890610 ай бұрын
❤❤ खुप खुप सुंदर गीत सादर केले आहे. धन्यवाद सचिनजी माळी,शितल साठे व सहकारी यांचे धन्यवाद ❤❤❤❤
@गोविंदभोंगळे10 ай бұрын
वा, असे शाहीर, पाहू न पहीलादा ऐकला इतक्या जातीवर गीत. धन्य ,तुमचे मायबाप ,समाज,जागे, करण्याचे फार फार मोठे हत्यार. आहे हे
@maheshdevkule41110 ай бұрын
ओबीसीने आंबेडकरवादी व्हाव अस एक गाण झाले पाहिजे...
@b1lifestory42610 ай бұрын
आंबेडकरी जनतेने महात्मा ज्योतिबा फुले यांना वाचावे आणि त्यांनी स्थापन केलेल्या धर्मात यावं अशी ओबीसी वर्गाची इच्छा आहे महात्मा फुलांनी दिलेल्या अधिकाराची जाणीव ठेवावी
@govindmundhe14534 ай бұрын
ओबिसी श्री राम भक्त
@jagdishtijore94954 ай бұрын
आम्ही जाणतो मानतोय
@sandeepdadakharat25510 ай бұрын
जबरदस्त ओबीसीच्या लढ्यात सचिन व शितलताई चे मोलाची साथ दिली यांच्या या गीतांनी चेतना निर्माण झाली तर भुजबळ साहेब यांच्या मुळे बळ मिळाले संदिप साहेबराव खरात, अंबड एल्गार सभा समन्वयक
@Gowin9710 ай бұрын
जय OBC जय भुजबळ...
@SatyaShodhak187310 ай бұрын
सचिन दादा, शितलताई आणि संपूर्ण टीमचे सहर्ष अभिनंदन... तुमच्या आशा प्रेरणादायी गाण्यांमुळे ओबीसी समाजात जागृतता होत आहे. धन्यवाद आम्ही नेहमीच आपल्या सोबत #सत्यशोधक
@rajmohanshinde982110 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण गीतरचना, तितकेच उत्कृष्ट गायन. सर्व टीम ला शुभेच्छा......
@Gowin9710 ай бұрын
OBC एकजुटीचा विजय असो....❤
@arjunchaudhar-nf3yl10 ай бұрын
जय ओबीसी जय भीम संविधान जय मल्हार जय सावता माळी आणि सर्व अठरापगड जाती गोरगरीब जनता एकत्र येऊन महाराष्ट्रात ओबीसी नेतॢतव मुख्यमंत्री झाला पाहिजे तेव्हा महाराष्ट्रात ओबीसी समाजाला न्याय मिळेल
@arjunchaudhar-nf3yl10 ай бұрын
ओबीसी समाजाला यांना जागॄत करण्यासाठी शाहीर आणि ताई सारख्या गायक टिमचे अभिनंदन
@rahulkuraneanaje278110 ай бұрын
अप्रतिम अशी शब्दरचना आणि उत्कृष्ठ गायन खरच अप्रतिम keep it bro सचिन माळी सर आणखी भाऊ आपला श्रीकृष्ण कांबळे (राधानगरीकर )
@ramgore433310 ай бұрын
जय ओबीसी, जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद जय भिम जय ज्योती ☝️👌
@NavayanMahajalsa10 ай бұрын
नवयान महाजलसा हा चॅनेल सबस्क्राईब कर.❤ चॅनेल ला आर्थिक मदत ही करा.❤ Description मध्ये Google Pay आणि Phone Pay नंबर दिलेला आहे. Bank Account Number ही दिलेला आहे. नवी गाणी तयार करण्यासाठी आपली सक्रिय साथ मोलाची ठरणार आहे!❤❤❤
@sanjay_dm9810 ай бұрын
OBC चा लढा फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गानेच यशस्वी होवू शकतो... जय भिम जय मूलनिवासी
@Yuvrajsutar35810 ай бұрын
तुमची क्रांतिगीतं खूप क्रांती करत आहेत,,,,, तुमची गाणी अनेक पुस्तके एका गाण्यात ओवतात.... जय भीम
@arvindjadhav911110 ай бұрын
अप्रतिम गाणं गायलं मनापासून क्रांतीकारी जयभीम
@rajeshkharat8710 ай бұрын
Dhanywaad ❤ sachin bhau Ani team jai OBC ✊✊✊🙏
@माणूसअसल्याच्याजाणीवेतून10 ай бұрын
जय भीम दादा, सध्याच्या वातावरणाला साजेशी गीतरचना.... समर्पक शब्द रचना... उत्साही संगीत रचना....
@prashantjadhav967110 ай бұрын
Chan Chan. ❤ Jai bhim jai shivrai sarv mahapurusha na vandan. . Gana ikun radayla yetat ka avdha lokan sathi cha vichar niswarth manane ekach mansane kla .. bhimraya .. ❤
@karbharisurse294110 ай бұрын
ओ 3:46 बीसी मध्ये जगृतीसाठी सचिन माळी आणि शितल साठे ताई खूप छान काम करत आहेत.
@reshmakhade799910 ай бұрын
भारीच रे 🎉 लक्षात राहत नव्हते ते आता पाठ होईल या गाण्यामुळे श्रीकृष्णा जबरदस्त ❤
@BhimraoShirsath-p2n2 ай бұрын
खूप च छान गित आहे अशा शाहीराची गरज आहे महाराष्ट्राला एकच नंबर ❤❤❤❤
@vishalw798810 ай бұрын
ओबीसी नी आंबेडकरी विचारानी चाले पर्यंत कोणताही लढा यशस्वी होने शक्य नाही.... शाहीरा ❤
@Abcdefghijkl53210 ай бұрын
म्हणजे नेमकं काय करायचे ओबीसी समाजाने😊
@Thebighorse316110 ай бұрын
@@Abcdefghijkl532wo knowledge ki baat kar raha hai
@Abcdefghijkl53210 ай бұрын
@@Thebighorse3161 नॉलेज बोले तो किस बात का कैसा नॉलेज😌
@Thebighorse316110 ай бұрын
@@Abcdefghijkl532 artical ka re
@Thebighorse316110 ай бұрын
@@Abcdefghijkl532 uske samne aap kuch nhi kar sakte vaise to me obc saath hu
@udaykaple680010 ай бұрын
Superb song❤ekach parva obc sarwa🤝🤝❤🙏
@sumedhkulkarni606210 ай бұрын
अश्या शाहिरांची महाराष्ट्राला गरज आहे, OBC मध्ये येवढ्या जाती येतात हे माहिती देखील नव्हतं किंबहूना यातील बऱ्याच जातींची नावं पहिल्यांदाच ऐकायला मिळाली ह्या गाण्याच्या माध्यमातून.
@shreerammakne4 ай бұрын
😂
@sudhirbarve51774 ай бұрын
Kamal aahe jati tumhi brahman lokakani banvalya aani tumhlallach jati mahir nahi kamal aahe .
@sumedhkulkarni60624 ай бұрын
@@sudhirbarve5177 हो मान्य आहे की आमच्या काही पूर्वजांनी ही घण केली आहे , मग याचा अर्थ आसा आहे का , ब्राह्मणांच्या नव्या पिढीने ही तीच चूक करावी ? शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार जो की अंतिम सत्य आहे तो स्वीकारुच नये ?? तुझ्या सारख्यांना आमचं अस्तित्व मान्य होणारच नाही का ????
@ranjitkulal396610 ай бұрын
खुपचं सुंदर आहे गीत एकदम मस्त
@Abcdefghijkl53210 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व💛 जय ओबीसी🚩
@aspajaypagare231010 ай бұрын
Khup chhan Sachin dada aplya lekhanila Tod nahi apan Satya paristiti mandata 🎉
@tukaramgunte590410 ай бұрын
खूप छान गीत आहे यामुळे ओ. बी. सी पेटून उठेल यात शंका नाही. संगीत आणि गायन जबरदस्त.... ❤
@लहूजी10 ай бұрын
Jay OBC Jay bhim jai lahuji
@TRUTH128810 ай бұрын
जय ओबीसी...जय सकल ओबीसी..✌️👍👍 सकल ओबीसी भटके विमुक्त चा एल्गार
@marathikavita89914 ай бұрын
अप्रतिम गीत झालं आहे सचिन भाऊ
@sachinkamble97510 ай бұрын
Shahir Shrikrushn aamhi aaple khup mothe fan aahot
@VitthalKamble-n6v10 ай бұрын
श्रीकृष्ण चा आवाज छान आहे 👍🏻👍🏻👍🏻
@manoharshelar442610 ай бұрын
बाबासाहेबांचे खूप उपकार आहे सकल भारतीयांवर. जय भारत जय संविधान जय शिवराय जय ज्योती जय भीम जय ओबीसी
@gbzvlogs319510 ай бұрын
जय भीम जय भारत❤
@govindmundhe14534 ай бұрын
जय श्री राम 🛕 🚩 ❤️
@DhanshriKamble-l6c10 ай бұрын
1no Dadarao
@PrakashPatil-ro6yb10 ай бұрын
माळी साहेब आणि शीतलताई खूप सुंदर गीत रचलेली आहे आणि गायलेली आहे.
@arjunchaudhar-nf3yl10 ай бұрын
आता एकच लक्ष्य ओबीसी पक्ष महाराष्ट्रात ओबीसी मुख्यमंत्री झाला पाहिजे तेव्हा महाराष्ट्रात ओबीसी समाज यांनी एकत्र येऊन संघटित व्हा आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा झाला पाहिजे
@shankarkhalsode70110 ай бұрын
वाह सचिन दादा... खूप सुंदर 👌
@sachinkamble146910 ай бұрын
आमचे मित्र श्री कृष्ण पप्पू गायक आणि सचिन दादा माळी व शितल ताई साठे तुम्हाला मानाचा जय भिम खुप सुंदर आवाज आणि गायन....❤❤❤
@vasantharkal165410 ай бұрын
सॅल्युट खूप सुंदर गाणे
@PriyankaKamble-j1p10 ай бұрын
1 no ❤
@saswastudio314410 ай бұрын
जय भीम दादा
@swapnilkamble511210 ай бұрын
खुप छान👏👍
@आम्हीरायगडकर1546 ай бұрын
Mi aagri koli # obc... Kuthe aahe aamcha vata ... Mazhya obc bandhu baghininno aata shant nahi rahaych ... Jay obc samaj❤🚩
@dattatraykarne81803 ай бұрын
खुपच छान दादा
@ganeshdhekane28773 ай бұрын
छगन भुजबळ तसेच हाके सर,, आणि स्व गोपीनाथ मुंडेंची यांची पोकळी कमी पडणार नाही यासाठी दोघे मुंडे भाऊ बहीण आहेत,, जय मल्हार