मी सर खरं सांगतो. काल शिंदे साहेबांच्या सभेत माझी पहिली नजर त्या खुर्चीवर गेली ती खुर्ची हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी ठेवली होती.हे पाहून मला खूप आनंद झाला.
@sudhabhave46302 жыл бұрын
शिंदे यांच्या नातवाचा उल्लेख म्हणजे भाषणाची नीच पातळी होती
@meenakulkarni52722 жыл бұрын
उत्तम विश्लेषण तुमच्या व्हिडिओच्या मी खूप आतुरतेने वाट बघत होते
@abhimawale55032 жыл бұрын
उच्च पातळी
@sagarmonde212942 жыл бұрын
खरंच खूप निच पातळीवर... त्या ईवल्या जिवाला पण राजकारणी सोडत नाहीत
@manglatikale31402 жыл бұрын
@@abhimawale5503 एकदम नीच पातळी.
@yogeshjagtap86332 жыл бұрын
Uddhava cha budala aag lagli aahe mhanun tr yevdhya khalchya patli vr jaun bhashan karto he khar aahe
@sunildukare70902 жыл бұрын
अंधारेच काय स्वतः उध्दव ठाकरेंची भाषा व विचार ऐकले तरी त्याचा दर्जा सुज्ञ लोकांना सांगण्याची गरजच नाही. मी तर थर्ड क्लासच म्हणेन....! यावरूनच यांची योग्यता शिव सैनिक ओळखतील. तुमचे विश्लेषण अगदी योग्य आहे. 👍
@manglatikale31402 жыл бұрын
माझ्या मनातला शब्द उ.ठा.आणि कंपू साठी third class.
@amitkale93602 жыл бұрын
Shinde fakth bj p
@vikaspunekar75182 жыл бұрын
ठाकरे गटाच्या मेळाव्यात संजय राऊत साठी रिकामी खुर्ची ठेवली आणि शिंदे गटाच्या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंसाठी यातच सगळं आलं !
@suhasinidhuri11152 жыл бұрын
संजय राऊतची रिकामी खुर्ची ठेवण्या मागचा हेतू फक्त नी फक्त त्याने तोंड उघडु नये म्हणून.
@dhirajsinghrajput72262 жыл бұрын
खरंच, शिंदे गटाच्या मेळाव्यात थापा होता, अन् ठाकरे गटाच्या मेळाव्यात सुद्धा थापा.... च होत्या.
@सोनुहिंदुस्थानी2 жыл бұрын
दिघेन सारखा वाघ संपवला गेला आणि असे किती तरी वाघ संपवले गेले या राजकारणा पायी....
@shamkantdahale89982 жыл бұрын
अहो, जिथे आपल्या चुलत भावावर सुडाचे राजकारण खेळले गेले आणि अजून ही चालू तेथे धर्मवीर यांचा काय विचार करताय ? आता थोडा महाराष्ट्रा बाहेरचा विचार करा म्हणजे उत्तर प्रदेशात मुलायमसिंह यादव यांचे हाल अखिलेश सिंग यादव यांनी जे केले तसेच येथे या माजी मुख्यमंत्र्यांने करायला जरा ही वेळ लावला नसता...
@Sgaming-p3d2 жыл бұрын
@@shamkantdahale8998 दिघे साहेबांचा मर्डर केलाय "इंकोंटर" केला गद्दार शिंदे मामा न काका
@rekhagosavi3622 жыл бұрын
कदाचित त्याच प्रामाणिक वाघांची तळतळाट लागली असेल महाराष्ट्र ला
@shrikantkale7512 жыл бұрын
जयदेव ठाकरेंचे चार शब्द ऐकून बाळासाहेबांची आठवण आली.
@samikshaprabhukhot18062 жыл бұрын
पक्षांचा बाजार बंद करणे . आम्ही दोघांनाही मत देणार नाही कितीही बोंबला
@rajupatil4612 жыл бұрын
जयदेव आहेतच तसे.
@amit52862 жыл бұрын
@@samikshaprabhukhot1806 Manase
@bhartiya7772 жыл бұрын
@@samikshaprabhukhot1806 हो ना
@milindlele74582 жыл бұрын
खरे सांगू मी दोन्ही कडील भाषण ऐकले. पण कालच या व्यतिरिक्त अजून दोन भाषणे झाली ती दोन्ही भाषणे खर्या अर्थाने वैचारिक देवाणघेवाणीची होती. प्रथम माननीय भागवत यांचे आणि दुसरे पंकजा ताई यांचे. याला म्हणतात विचारांचे सोने लुटणे. जयहिंद जय महाराष्ट्र.
@anuradhatawde14642 жыл бұрын
mast vishleshan
@rajupatil4612 жыл бұрын
एकदम सही.
@vikasnispatdesai76312 жыл бұрын
Perfectly correct
@jayantkulkarni16362 жыл бұрын
नमस्कार अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद
@kailasmahaduborse85552 жыл бұрын
एकदम बरोबर 👍
@madhukarmahajan53112 жыл бұрын
मला आपणच खरे राजकीय विश्लेषक वाटता । आमच्या मनातील बोललात।
@arvindgokhale15962 жыл бұрын
सुषमा ताई आणि भास्करराव ही राष्ट्रवादी ने पुरवलेली रसद
@nanav.1702 жыл бұрын
हे मात्र नक्की असं मला वाटतं
@RohitSharma-m2y3q2 жыл бұрын
Tanaji sawant dipak kesarkar sudha ncp madhun alay to Balasaheb hayat nasta ani tech bhadwe aj Balasaheb ch hindutav mnun bomblat astat
@pravinpatil46612 жыл бұрын
दिड वर्षाच्या चिमुकल्याचा उल्लेख अत्यंत अंधाराच्या भाषणा पेक्षा हीन पातळीवरचे आहे .
@नमस्ते-122 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात 👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@amitkale93602 жыл бұрын
Are shinde kay hothe jar vichar tari kar saheb
@shindek.p.76432 жыл бұрын
हे उद्धवा शांत रहा विसर पडला हिंदुहृदय बाळासाहेब यांच्या विचाराचा तुम्ही चुकला आहात
@mothabhauzalte41632 жыл бұрын
अगदी. बरोबर
@sundarpatil14462 жыл бұрын
पहा जमला तर अजूनही बाळासाहेबांची गर्व से कहो हम कट्टर हिंदू है या ब्रिदाला जागलात तर अजूनही एक दोन वर्षात शिवसेना पुन्हा जिवंत होईल मात्र त्या मियाँ काका,काकी च्या थाऱ्याला अजिबात,मुळीच,किंचितही गेलेत तर शिंदे वरचढ होईल,आणि काका - काकी सोबत टोमणेही इतिहास जमा होईल.🙏🙏🕉️🔱🕉️🔱🕉️🙏🙏.
@yogeshjagtap86332 жыл бұрын
Udhav cha budala aag lagli
@shubhamkharpude4492 жыл бұрын
वा बेटा फडणवीस नी राष्ट्रवादी सोबत 2 रात्री काढून स्वतःच हिंदुत्व शहाबूत ठेवलं आणि शिवसेनेने काँग्रेस सोबत जाऊन औरंगाबाद च संभाजी नगर नगर केल तरी हिंदुत्व गमावलं कोणत्या शाळेतल गणित आहे तुमचं कळत नाही आम्हाला 😄
@gds...69722 жыл бұрын
अंधारे बाई बद्दल अगदी योग्य बोलला तुम्ही
@sandipbharmal94042 жыл бұрын
अंधारे ताई काल काय बोलल्या आणि आज काय बोलतात.सर्व सामान्य नागरिकांना भ्रमात ठेवणे,चुकीचे विचार देणे आणि मते स्वतःच्या फायद्यासाठी, सत्तेसाठी,स्वार्थासाठी मते मिळविणे हीच या राजकारण्यांची निती.आज जर वंदनीय बाळासाहेब ठाकरे असते तर यांना साधे दरवाज्याच्या बाहेरही उभे केले नसते.अगदी खालच्या पातळीवर बाळासाहेबांच्या,उध्दव साहेबांच्या आणि आदित्य साहेब यांच्यावर टीका केली होती.त्यांना तर पक्षातून हाकलून दिले पाहिजे.
@shriramkajarekar41502 жыл бұрын
अंधारे ह्या कंत्राटी आहेत.
@abhaykotnis38882 жыл бұрын
अहो त्या अंधारे बाईंना विधानसभेचे तिकीट पाहिजे बाकी काय नाही लागली तर लॉटरी लागली. नाहीतर गाजराची पुंगी मोडून खाल्ली असा आहे ते भाऊ.
@BharatPravaswithKK2 жыл бұрын
लाचरीचे मुर्तीमंत उदाहरण नवीन प्रवक्ते
@jyotibarhate45652 жыл бұрын
अंधारे पाठवलेल्या बाई आहे
@aprnapawar56572 жыл бұрын
मी गुजरात मध्ये राहणारी आहे.पण शुद्ध मराठी बोलणं एकण्या साठी रोज आवर्जून तुमचं .भाऊंचे आणि सुशील भाऊंचे बोलणं एकते मला महाराष्ट्रातील राजकारण्याचे खर वर्णन कळत.खुप खुप आभार.
@parasnathyadav38692 жыл бұрын
जय श्री राम 🙏, अगदी खर आहे
@dilipchitre54452 жыл бұрын
लोक तुम्हांला बी जे पी it sells चे समजतात नका लक्षात ठेऊ त्यांना .....! अतिशय सुंदर मराठी भाषा आणि विस्लेषण सांगता ! छान....! खुप छान....!!
@parasnathyadav38692 жыл бұрын
जय श्री राम 🙏
@jayashreemahaddalkar55972 жыл бұрын
खूपच छान विश्लेषण त्या अंधारे बाई बद्दल जे बोललात ते खर आहे पण मागचे सारे विसरते वाटते ठाकरेंची शिवसेना
@amolmethe302 жыл бұрын
बरोबर आहे सर. उद्धव ठाकरे यांना सत्ता गेल्यापासून भुलल्यासारखं झालेत त्यामुळे ते काय् बोलतात ते त्यांना समजत नाही
@nilakhare15402 жыл бұрын
बेताल.बेफाम तर आहेतच पण त्या चिमुकल्या बद्दल बोलून इतक्या खालच्या पातळीवर घसरले की ऐकून घृणा ताटली
@dnyanesh70072 жыл бұрын
उद्धव ठाकरे यांच्या सभेला आलेल्या लोकांचं मला सगळ्यात नवल वाटल
@RohitSharma-m2y3q2 жыл бұрын
लोक स्वताहचण आनली होती एकनाथ सारखं भाड्याने पैसे देऊन आणलेली नव्हती अरे एकनाथ च भाषण सुरू असताना देखील समोरच्या खुर्च्या खाली करून लोक जात होती
@sambhajinarote2502 жыл бұрын
मी पाहिलेला सर्वात ब्रीलियंट राजकीय विश्लेषक आहात तुमी आणी भाऊ
@NotterNoob2 жыл бұрын
उद्धव बाळ ठाकरे हे बाळासाहेबांची शिवसेना आपल्या सत्तेच्या लालसेपोटी रसातळाला नेणार असं वाटतंय
@sagarikasonawane94272 жыл бұрын
वरचढ ठरू लागल्याने आनंद दिघेंना त्रास मातोश्री देत होती हे पुन्हा एकदा ऐकायला मिळाले... स्वतः च्या बापाची प्रोपर्टी कमी पडेल की काय म्हणून दिघेंच्या प्रोपर्टीवर नजर ठेवली होती तात्या विंचू ने...
@amolbadadhe9562 жыл бұрын
tatya vinchu 😁😁😁
@sou.alakakulkarni97762 жыл бұрын
कालच्या सभेचे टीव्ही वृत्तांत आम्ही पूर्णतः पाहिलं आणि लक्षात आलं की उद्धव ठाकरे हे खरं तर मनानेच खचलेत आणि बरोबर आहे त्याला आपलं पाप मनातलं खातं तसं झालेला आहे आणि आता याच्यापुढे खरे एकनिष्ठ शिवसैनिक आनंद दिघे यांचे सच्चे भक्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत निश्चितच जातील
@satishpandit98672 жыл бұрын
नमस्कार.... फारच छान विश्लेषण केले आहे.... भाऊ तोरसेकर यांचा वारसा पुढे चालवत रहा.... पुन्हा एकदा अभिनंदन....!!!!
@legendbotgeming50122 жыл бұрын
उद्धव ठाकरेंनी लहान मुलाबद्दल बोलायचे सोडले नाही याच्यावरून सिद्ध होते की किती खालच्या थराची राजनीती आहे
@lokmanyaofficial2 жыл бұрын
काल पर्यंत हिंदुत्वाला मन भर शिव्या घालणारी सुषमाबाई मेंदूत अंधारे मैडम, दसरा मेळाव्यात हिंदुत्ववाद्यांना हिंदूत्व शिकवत होत्या म्हणे.
@yogeshkathar64682 жыл бұрын
S T कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे साहेब
@RohitSharma-m2y3q2 жыл бұрын
Bhokat gel St Wale ata 🍉ne gopya la sagun 6mahine st band theven Maharashtra tras dil ata fadanwees ka krt nhi vilagikaran tychi may marychi wat bgtoy ka ata
@ulhasguhagarkar65342 жыл бұрын
तुम्ही-आम्ही सोडा. जर सख्खी-चुलत भावंडे, त्यांची बायका-मुले, बाळासाहेबांचे थापा-राजेसारखे स्वकीय हे उध्दटाला सोडून गेले असतील तर ही व्यक्ती किती विकृत आणि लबाड असेल त्याचा विचार करा. मुख्यमंत्री पद कशाला हवेय, याचा खुलासा ह्या व्यक्तीने कधीच केला नाही.
@hemakayarkar35292 жыл бұрын
नीच माणूस आहे उठा अत्यंत
@rajupatil4612 жыл бұрын
@@hemakayarkar3529 एकदा मोदींना कोणी काँग्रेस नेता नीच म्हणाला होता, आठवतंय? तेंव्हा त्याला जातीवाचक शब्द असे संबोधले गेले होते. त्याऐवजी, अधम म्हणा, चपखल बसतो.
@biggboss2592 жыл бұрын
महा लबाड आहे 😡😡😡
@amitbhau2 жыл бұрын
@@rajupatil461 ते मोदी होते त्यांनी त्या शिवी चा योग्य वापर त्यांनी केला त्यासाठी अक्कल लागते ती ह्या घरकोंबड्या मधे नाही
@bhartiya7772 жыл бұрын
जेव्हा राज ठाकरे वेगळे गेले तेव्हाच स्पश्ट झाले होते की उद्धव किती कपटी लबाड धूर्त आहे 🚩🚩🚩🙏
@guru_mh232 жыл бұрын
नेहमीप्रमाणे उत्तम विश्लेषण!!👌👌
@NM-lu9so2 жыл бұрын
भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी, सुशील कुलकर्णी, अनय जोगळेकर, आणि अश्विन अघोर... 🙏🏻तुमच्या सारख्या विश्लेषकांची समाजाला गरज आहे...
@parasnathyadav38692 жыл бұрын
जय श्री राम 🙏🙏🙏
@RohitSharma-m2y3q2 жыл бұрын
हे सगळे लोक भाजपची चाटतात
@kakasopatil92682 жыл бұрын
अरे वा मला माहित होतं प्रभाकर जी रिकामी खुर्ची मागचे चंपा यांच्यावर नक्की व्हिडिओ करणार
@kavitamedhekar58372 жыл бұрын
खरंच आहे... महाराष्ट्र दिथे साहेबांच्या समाजकरणाला मुकला... आता दिधेे साहेब आमचे हवे होते... सर्वांना सूता सारखा सरळ केला असता.
@अनुraj_पर्वे0012 жыл бұрын
मी सिल्लोड सोयगाव विधानसभेचा मतदार आहे आणि अब्दुल सत्तार आमचा आमदार आहे तो मुस्लिम असला तरी तो बीजेपी ला सपोर्ट करतो कॉन्ग्रेस मधे असून लोकसभेत बीजेपी चा म्हणजे आमचे खासदार रावसाहेब दानवे चा प्रचार करायचा उघड़ जो मोदी जी ला सपोर्ट करतो त्याला आम्ही सपोर्ट करतो🚩🚩
@dineshjoshi38092 жыл бұрын
Thank you🙏❤
@yogkamal10732 жыл бұрын
🙏🙏💕
@yogeshambhaikar87232 жыл бұрын
सोयगाव व सिल्लोड चा पुर्ण पाकिस्तान झाला आहे. मी भाजप व मोदी चा भक्त आहे. पण त्या नादात हे ऊरावरुन बसुन घेऊ नका. आमदार हिंदू च पाहिजे.
@shreepatil23962 жыл бұрын
👍🚩🚩🚩🚩🙏
@BHUSHANPATIL-ys4wh2 жыл бұрын
Amhi banotikar
@vikasgharatmro52792 жыл бұрын
ऊद्धवरावांना ना नेतृत्व, ना वक्तृत्व, बाळासाहेबांचे पुत्र म्हणुन वारसा चाललय..... नाहीतर गुणवत्तेच्या आधारावर जगण कठीण होत. सर्वच कस फुकट आणी आयत मिळाल.
@anilkulkarni26662 жыл бұрын
ना नेतृत्व ना कतृत्व ना चारित्र्य
@sudhabhave46302 жыл бұрын
एक राहीलंना कर्तृत्व
@samidhabhusawalkar19812 жыл бұрын
पण टोमणे मारण्यात पीएचडी केलय हे नक्की.पदोपदी अहंकार जाणवत होता.
@anantkolambkar21872 жыл бұрын
शिवाजी पार्क ला राष्ट्रवादी. काँग्रेस ने कीती माणसे. पाठवली. 30% शिवसैनिक सभेला हजर होते. बाकी इतर. होते.
@SunilSondkar2 жыл бұрын
अर्धी शिवसेना राऊत ने संपवली आणि शिल्लक सेना अंधारे बाई संपवणार 👍👌
@RahulPatil-lr5iz2 жыл бұрын
सुषमा अंधारे खूपच नीच आहे 💯
@ananddambe64742 жыл бұрын
दिघे साहेबांच्या घातपातात असतील तर ठाकरे पिता-पुत्र असणार, अजून कोण असू शकत नाही स्वष्ट कोण बोलतनाही,कदाचित पुरावा नसेल म्हणून.
@RohitSharma-m2y3q2 жыл бұрын
तुला त्यांच्यावर संशय असेल तर कोर्टाचा ना मग कुठल्याही प्रभाकर सूर्यवंशी अनिल सत्य असल्या भाजपच्या दलालाचा ऐकून बोंबलू नको लोक म्हणतात मुंडे साहेबांना फडणवीसणिच मारला मग ते पण खरं असेल का
@shrikrishanaraut18832 жыл бұрын
संजय राऊतांसाठी रिकामी खुर्ची ठेवली गेली... यावरून उद्धव ठाकरे यांच बाळासाहेब ठाकरे यांच्या वरील बेगडी प्रेम दिसून येते....
@siddhantjoshi2752 жыл бұрын
फार सुंदर
@sumedhadesai19522 жыл бұрын
नेहमीप्रमाणे सडेतोड अप्रतिम विवेचन
@letslearn50612 жыл бұрын
प्रभाकर जी तुमचं बोलणं आणि विश्लेषण ची पध्दत अप्रतिम च आहे
@somnathpandit98532 жыл бұрын
काय विश्लेषण..... काय सर्जरी..... सगळे कसे ओके हाय..... प्रभाकर दादा एकदम ओकेच हाय....... दादा तुमचा तो थत्ते सरा सोबतचा पहिला विडीओं आज ही आठवतो... तुझ्या वर प्रेम करतो ते विशेष म्हणत होते म्हणुनच आम्ही त्यांना एकदा तरी पुन्हा आकर डी जी 9 वर आणा.....
@parasnathyadav38692 жыл бұрын
जय श्री राम 🙏🙏🙏
@shirishvyas65592 жыл бұрын
सकाळपासून तुमच्या विडीओ ची वाट बघत होतो, फार आतुर होतो तुमचे विचार ऐकायला
@amolmethe302 жыл бұрын
तुमच्यासारख्या निर्भीड आणि निडर पत्रकार यांच्या मुळे आजच्या राजकारणातील खर वास्तव सर्व सामान्य नागरिक यांच्यापर्यंत पोहचत आहे
@RohitSharma-m2y3q2 жыл бұрын
कसला निर्भिड 😂 याला सांग म्हणावं एकनाथच्या सभेतून लोक अर्ध्या भाषणातूनच काळ जात होती पूर्णपणे दलाला हा भाजपचा
@sagarikasonawane94272 жыл бұрын
अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद भाषण करणारे एकमेव नेते म्हणजे हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे 🔥🤘⛳
@Jiya_hajare2 жыл бұрын
Tyani ek spashta bhumika gheun election la ubha rahava. Tyana nakkich jast seats yetil
@vilinshelke54492 жыл бұрын
ठाण्यात धर्मवीरांना कोणीही विसरलेल नाही व्हीडीओतील आवडलेली ओळ
@purushottamthakare68392 жыл бұрын
उधोजिंची पोकळ तोफ पुढच्या वर्षी दसरा मेळा व्यात बघावयाच ठरविलेले आहे,तूर्तास उधोजीचे भाषण ऐकण्यााठी स्तागिती दिली आहे,सुंदर विश्लेषण सूर्यवंशी जी 👍👍👍
@अनुraj_पर्वे0012 жыл бұрын
उद्या भागवत आणि पंकजा ताई चे भाषण हे भारी होते🚩🚩
@Jiya_hajare2 жыл бұрын
What?
@ranganathkulkarni78132 жыл бұрын
🙏 प्रभाकर जी अतीशय सुंदर व नि:स्पक्ष विवेचन
@bhagavangarande.85942 жыл бұрын
अगदी बरोबर विशेषण एकनाथ शिंदे यांचा विजय
@dvp3222 жыл бұрын
🙏 प्रभाकर जी - BMC Election नंतर सारे चित्र स्पष्ट होईलच.
@shreepatil23962 жыл бұрын
पवारांच्या दावणीला अख्खी शिवसेना न्हेऊन बांधणारा हा पट्टा काय बोलणार हिंदुत्ववर . नशीब शिंदे साहेबांनी सेना वाचवलिये 🚩💯
@yogkamal10732 жыл бұрын
Prabhakarji you are Genius...perfect point out...ही खरी पत्रकारिता...👍
@ptambulwadikar2 жыл бұрын
बाप पळवला असे उठा म्हणतात , पण शिवसेना उठा गटाच्या दोन सभेत बाळासाहेबांची (म्हणजे उठांच्या बापाची) खुर्ची विश्वप्रवक्त्यांनी पळवली , यातच सगळे आले .
@nisha2802 жыл бұрын
Ti khurchi Thanyamadhil aahe. Main khurchi uddhavjinkadech aahe.
@rajendrakulkarni6292 жыл бұрын
प्रभाकरजी खरोखर खूप छान, निरपेक्ष भावनेने केलेले विश्लेषण.🙏
@deepakbhalerao58092 жыл бұрын
अंधारे ताई ज्या पक्षातुन शिवसेने (राहिलेला उद्धवगटत ) आल्या म्हणजेच ज्या पक्षा तुन आल्या त्यांच्या करिता गद्दार नाही का
@nitinpote4992 жыл бұрын
त्या पाठवल्या आहे इकडे कोणी नाही राहील बोलायला म्हणून
@gargishinde30532 жыл бұрын
she is trogen horse from SP.
@reshmaamburle28022 жыл бұрын
🤣
@suniljoshi12472 жыл бұрын
खरंच आपलं विश्लेषण ऐकून आम्ही परम संतोष झालो.असं वाटतंय की दोन्ही सभांच्या मध्ये बसून तुम्ही त्यांचं विश्लेषण करीत आहात आणि दोन्ही बाजूच अगदी सारख एकाच वेळी विश्लेषण केलं आपण. निश्चितपणे माता सरस्वती आपल्यावर प्रसन्न आहे.
@shashikantmane99792 жыл бұрын
आपण आपल्या नावाप्रमाणे संपूर्ण विषयावर आपली प्रभा टाकून छान विश्लेषण करता. धन्यवाद
@nandkishornaik15262 жыл бұрын
अगदी खरंय सूर्यवंशी जी. सत्ता गेल्याने मनावरचा ताबा सुटला आणि मग ती सगळी अविचारी भाषा, निष्पाप बळावर केलेले हून आरोप. खरच मला राग, चीड आली नाही तर कीव करावीशी वाटली. किती हा हिन प्रयत्न. पण तुमचं विश्लेषण एकदम झकास
@satishjadhav27752 жыл бұрын
🔴त्या बारक्या निष्पाप बाळावर टीका करून उध्वस्त ठाकरे यांनी अकलेचे तारे तोडले🙏
@shirishvyas65592 жыл бұрын
रुद्रांशचं सोडा, यांचा पुढचा पक्षप्रमुख तर जन्माआधीच ठरलेला असतो
@ranjitjadhav61452 жыл бұрын
पुन्हा एकदा उद्धव ठाकरे त्याच निराश शेवटचे बोअरिंग भाषण असेल . पुन्हा एकदा व्यर्थ भाषण. उद्धव ठाकरे थापा मारत होते. एकनाथ शिंदे कडे बाळासाहेबांचा थापा होता.
@devyanisevekar27852 жыл бұрын
मार्मिक कमेंट
@ravindrasurve43262 жыл бұрын
साहेब हा थापा काय नेपाळला जाऊन मतदार आणणार का
@ranjitjadhav61452 жыл бұрын
@@ravindrasurve4326 नाही . त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्याचा सेवक म्हणून (सावली म्हणून) जास्त वेळ घालवला होता. प्रतीकात्मक खेळ शिंदे गटाकडून जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, वकील ठाकरे याना स्टेजवरही जागा दिली
@ravindrasurve43262 жыл бұрын
@@ranjitjadhav6145 तुमचं सर्व बरोबर आहे पण दुसऱ्याच्या बापाला आपल्या बरोबर घेऊन फिरणे मला पटत नाही तुम्ही तुमच्या तक्तीवर निवडून या मग आम्ही मानू.
@ranjitjadhav61452 жыл бұрын
@@ravindrasurve4326 योग्य. आमदार आणि खासदार निवडणूक हा मोठा खेळ आहे त्यासाठी पैसा, muscles power , सक्षम उमेदवार हवेत
@frankopinion41142 жыл бұрын
शिवतीर्थ वर बहुतेक राष्ट्रवादीचे होते शिवसेनेचे नाही
@amitkale93602 жыл бұрын
Are bhahu tumi hotak mi hoto
@suhasasagekar96202 жыл бұрын
प्रभाकर जी तुम्ही फार छान विश्लेषण करता मला तुम्हाला भेटायला खूप आवडेल.
@ulhasguhagarkar65342 жыл бұрын
शिवतीर्थावर राष्ट्रवादीची माणसेही मिसळली होती. पवारांचा तो खेळ होता.
@sundarpatil14462 жыл бұрын
माथाडी,काँग्रेसी राष्ट्रवादी सगळी खिचडी होती म्हणून खूप प्रेक्षक आहेत असे वाटत होते.
@sagarnile59542 жыл бұрын
व्हिडिओ मोठा होता सर पण तुम्ही ज्या प्रकारे सांगत होता ते पाहून व्हिडिओ आणखी मोठा असता तरी आवडला असता बघायला.
@kajuraja96352 жыл бұрын
Ek number sirji👍👍👍
@smitajoglekar66432 жыл бұрын
नेहमी सारखे मार्मिक विश्लेषण,अंधारे बाई शिवसेनेत नक्कीच लवकरच अंधार पसरवणार,
@yashpaljadhav27272 жыл бұрын
👌👌👌 अजुन पण एस टी कामगारांचे प्रश्न सुटलेले नाहीत, एक वर्ष पूर्ण झाले.पण तुम्ही वारंवार आमच्या समस्या मांडत आहात.आपले🙏🙏🙏 आभार 🙏🙏🙏
@RShilkar2 жыл бұрын
कुठे हौशी तर कुठे मौजी... कुठे दर्दी तर कुठे गर्दी.. या भाऊ गर्दीत दोन्हीकडे... विचारांच सोनं लुटायचं मात्र राहूनच गेल... - दसरा मेळावा..
@ashokkhirid28262 жыл бұрын
Eknath Shinde na Maharashtra chya janatene saath dhyavi
बकवास उद्धव...ignore him... कामाला लागावे नव्या सरकारने
@shamamadye491 Жыл бұрын
Parfect bolata vicharpurvak sagata✌️👍 very nice video sir ✌️👍 dhanyvad 👍 God bless you 👍🤗
@kavitakirdat11932 жыл бұрын
साहेब हे मीडिया वाले फक्त एकनाथ शिंदे साहेबाना बदनाम करत होता सारखे न्युज वर
@samidhabhusawalkar19812 жыл бұрын
ते चाय बिस्कुट वाले होते. 😂😂😂 जनतेला सर्व कळतय मुर्ख नाही.
@bhavani_vlogs212 жыл бұрын
अजुन मोठा झाला असता व्हिडिओ तरी पहिला असता आम्ही.अजुन विवेचन होयला पाहिजे होते सर.
@sudhakarvalanju57332 жыл бұрын
बरोबर आहे तुमचे सूर्यवंशी सर. इतक्या फालतू भाषेत बोलणे फक्त उद्धवच बोलू शकतात. बाळासाहेब ठाकरेंची भाषा उद्धवला कधीच जमणार नाही.
@pradeepkheratkar19382 жыл бұрын
खरंच खूप छान विषय मांडतात सर तुम्ही
@jaishreegaddam77192 жыл бұрын
सुषमा अंधारे विषयी एकदम बरोबर विश्लेषण
@umapagedar80042 жыл бұрын
खूप छान आणि परफेक्ट विश्लेषण केलेत. बाकी काल मुंबई तक वर उद्धव ठाकरे च्या मेळाव्याला दोघांच्या चढाओढीत पहिला नंबर दिला गेला होता. पण मला तर तो पद गेल्याचा तळतळाट किंवा जळफळाट वाटला.
@smu0042 жыл бұрын
Yet again, a very Honest, pointed and crisp analysis. Like your work Prabhakar ji. We don't have much political analyst who is so clear and open about their thoughts. Rare and hence respect!!!
@TheMolliehollie2 жыл бұрын
स्पोठ नाही होणार एकनाथ शिंदे कडून हे पक्के आहे 🐯
@ShrinivasBelsaray2 жыл бұрын
१००% agree
@sanjayshelar1532 жыл бұрын
प्रभाकर साहेब एकदम अचुक विश्लेषण केले आहे मला तरी आवडले सर
@vivekkulkarni35142 жыл бұрын
सूर्यवंशी सर जबरदस्त व्हिडिओ धन्यवाद
@sagarwalke71732 жыл бұрын
खरी शिवसेना 💪शिंदेसाहेब यांचीच 🚩🚩🚩.
@AyyoGamer2 жыл бұрын
सुषमा अंधरे ने हिंदुत्ववाद शिकवला, 10 लोकांना श्रद्धांजली दिली परंतु ज्या देवाचा नावाने सण होता, त्या श्रीरामांच नाव सुद्धा घेतल नाही...हा उद्धव संपताना बघायचे आहे आता....जयचंद सुद्धा लाजला असेल
@rajdevjamdade2 жыл бұрын
अत्यंत परिणामकरक व तटस्थ विवेचन खूपखूप शुभेच्छा
@SunitaRaut19822 жыл бұрын
धर्मवीर नक्की कसे गेले हे खरंच ऐकायचं आहे आम्हाला एकदा सांगूनच द्या नक्की ते कसे गेले ते
@pramoddhoke18822 жыл бұрын
आती उत्तम विश्लेषण
@rameshphatkare48472 жыл бұрын
प्रभाकर सर, तुम्ही खूप, छान विश्लेषण करता, 👌सर या नेते मंडळी नी रजकारनाची पुणेरी मिसळ केली आहे,, जनतेचे प्रश्न कोण मार्गी लावत नाही, कस होणार, कळत नाही, प्रभाकर साहेब, या सर्वांना एक महिना आपल्या देशाच्या सीमेवर पाठवा,, म्हणजे देश सेवा काय असते ती कळेल या,, ना,,,,,, य,,,,, का ना
@parasnathyadav38692 жыл бұрын
🙏🙏
@veenashirur41852 жыл бұрын
खूप छान समर्पक विशलेषणात्मक निवेदन!!
@avdhootthete62722 жыл бұрын
अंधारे बाई म्हणजे राष्ट्रवादी कडून संजय राऊत कडून अपूर्ण राहिलेले सेना फोडायचे काम पूर्ण करण्यासाठी काकांनी सोडलेले पिल्लू आहे . काल पर्यंत उद्धव आणि आदित्य ला शिव्या घालणारी आज फुटी नंतर अचानक शिवसेनेचा पुळका आला आणि सेनेत पदाधिकारी झाली हे जरा खटकते .
@dilipmokal37962 жыл бұрын
सर खूपच छान आणि परखड विश्लेषण, खूप छान सारांश
@jayantdeshpande62762 жыл бұрын
सुंदर प्रभाकरजी. Perfect
@sureshthorat2012 жыл бұрын
एकदम सही विश्लेषण 👌🙏🙏👍
@devendrajoshi77072 жыл бұрын
खुर्च्या लावल्या नाहीत कारण त्या रिक्त असतील तर स्पश्ट दिसतात.
@sunitajoshi67482 жыл бұрын
Correct
@sandeepmahajan36202 жыл бұрын
Very true, 👌
@nleshahire38812 жыл бұрын
बरोबर,बोललात,सर,आवडत,तुमची,खरी,प्रखर,व्हिडीओ🙏👍
@manishatadwalkar54082 жыл бұрын
ज्या महिलेच्या नावातच अंधार आहे तिथं विचारांचा उजेड कुठून असणार ? आणि सोन्याचा बावनकशीपणा कुठून असणार ?
@vijayvyavahare88472 жыл бұрын
सर सुंदर विचार मांडलेत .कोनाच्या बाजूचे नव्हते अगदी रोकठोक...
@guru_mh232 жыл бұрын
किती वेळ?? किती म्हणून वाट पहायची आम्ही
@zidanelobovlogs42992 жыл бұрын
Sooper analysis
@vinayvyaghrambare48182 жыл бұрын
Prabhakarji, Khup matured video.
@varshadeshpande44892 жыл бұрын
काल शिंदे साहेब आणि उद्धव साहेब दोघांची भाषणे ऐकली..शिंदे साहेब यांचे भाषण मुद्देसूद आणि संयमित भाषे मधे होते पण उद्धव साहेबांचे भाषण नेहमी सारखेच तेच तेच शब्द, तीच खालच्या पातळी वरची भाषा, त्या शिवाय काही नवीन नाही..