देवेंद्र आले कि राज्याची प्रगती ठरलेली..... परंतु अडीच वर्षे राज्याची जी भयानक अधोगती झाली.... अनेक प्रकल्प अक्षरशः थांबावले गेले त्या मुळे राज्याचे किती नुकसान झाले असेल त्याची मोजदाद झाली पाहिजे.......
@vaishalilalwani821214 сағат бұрын
पुन्हा आले, महाराष्ट्रात प्रगतीचे वारे वाहू लागले... सॅल्युट, देवाभाऊ.
@BekesudhirGovind16 сағат бұрын
बाळासाहेबांना उद्धवने पावसात/पाण्यात सोडून 5* हाॅटेल गाठले, त्याचाच मुलगा आदू बापाची गंभीर शस्त्रक्रीया असताना दाओसच्या दौऱ्यावर/ युरोपच्या दौऱ्यावर चांगला सुमारे महिनाभर आपल्या मित्र मंडळी बरोबर बर्फात खेळत होते सरकारी खर्चात. खाण तशीच माती.
@maheshdevale272817 сағат бұрын
बेस्ट ऑफ लक देवा भाऊ
@JustComments-m3g16 сағат бұрын
देवाभाऊंनी त्यांचे काम उत्तमपणे केले. आता विरोधी पक्षांनी या करारांचे नाणार प्रकल्प करू नयेत हीच सदिच्छा. आणि प्रत्येक जिल्ह्यातले वाल्मिक कराड आडवे येऊ नयेत. देवाभाऊ आगे बढो......
@sateywanpatil413916 сағат бұрын
यांची खरी पोटदुखी म्हणजे युती ला लाभलेले भरघोस यश.
@ParkashGala15 сағат бұрын
देवेंद्र जी अभयासु व संयमी नेतृत्व ।।जय महाराष्ट्र ।।
@gajananjoshi756617 сағат бұрын
सगळे पत्रकार श्वान आहेत 😂 भाऊ तोरसेकर बोलले आहेत,जे योग्य आहे.
@jyotsnagore236417 сағат бұрын
आगे बढो देवा भाऊ निरर्थक बिनबुडाचे आरोप करणारे स्वतःची कुकर्मे विसरतात आम्हाला माहित आहे तुमची मॅग्नेटिक पॉवर ‼️
@खरबोलनार्या15 сағат бұрын
EVM Power
@ramnathlandge14975 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस यांच्या विधायक कामाचा धडाका पाहून अनेक जणांच्या बुडाला आग लागली आहे.
@dattachavan687815 сағат бұрын
देवा भाऊ विरोधकांच्या बुडाला मिर्ची लागली तर लागू दया तुम्ही महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक आणाचं शिंदे साहेब दावस दैऱ्यावर गेले तेव्हाही ह्यांच्या बुडाला अशीचं मिर्ची लागली होती ह्यांनी अडीच वर्ष्यात काय दिवे लावले ते सर्व जनतेनी पहिले. महाराष्ट्राची सर्व जनता तुमच्या बरोबर आहे. Come on devabhau kip it up 👍मन शुद्ध तुझं गोष्ट गड्या पृथ्वी मोलाची तू चाल पुढे तुलारे गड्या भीती कुणाची पर्वा ही कुणाची.
@anamik326717 сағат бұрын
Devendra ji you are my one and only one favourite leader.Only DEVENDDAJI PHADANVIS.
@udaybabar488117 сағат бұрын
Devenbhu....✌
@sanjaykshirsagar436617 сағат бұрын
Next PM Deva bhau....now he is in under training....like namo
@jitendrapatil978017 сағат бұрын
जय श्रीराम ❤❤
@jaibhavani816617 сағат бұрын
मागच्या वेळी पेगविन ने गुलाबी थंडीत चांगलेच उद्योग करून आले 😂😂😂
@ArunaKhopade-w6g17 сағат бұрын
चांगलेच उद्योग केलेत .
@rameshwarvedpathak276916 сағат бұрын
खुप छान ❤❤❤
@dattatraymodak955916 сағат бұрын
जेंव्हा हे उद्योग स्थापन होण्यासाठी आपापल्या क्षेत्रात येतील त्यावेळी आत्ता जे कोणी टीका करता आहेत त्या लोकांनी स्थानिकांना युसकसून कोणत्या तरी कारणाने आंदोलने करावयास भाग पाडू नये म्हणजे मिळवली.
@neelabal301815 сағат бұрын
आगदी खर आहे 101%सही
@satishrekhi17 сағат бұрын
उद्धव बिचारा तो बरा अन् त्याचा युरीन पाॅट बरा पण आदित्य पप्पू ने सरकारी पैसा 💸 वापरून उद्योग धंदे महाराष्ट्र राज्य मध्ये आणण्यापेक्षा उद्योग च करीत सुटला 😅😅
@dagadu306914 сағат бұрын
प्रियांका चतुर्वेदी बरोबर मनसोक्त बर्फ बर्फ खेळून आला पेंग्विन आणि तेसुद्धा सरकारी खर्चात.
@gajananjoshi756617 сағат бұрын
केवळ ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून टीका केली जात आहे 😡
@neelabal301815 сағат бұрын
फालतु आहे विरोधी पक्ष शरदउद्दीन कोमटराव वाटाळ्या
@arpitpatel581417 сағат бұрын
Support Deva bhau Non-corrupt, Na khayega Na khane dega Good for Maharashtra Good for India Please support Devendraji , promising future PM 🙏🏻🇮🇳🙏🏻
@ckpatekar13 сағат бұрын
पोटात दुखतं आहे महावसुलीच्या.विशेष म्हणजे उबाठा त्याला उताराचा एकच जामिनावर असणारे तुरुंगात रवानगी करावी आणि SIT ची चौकशी सुरु करावी .
@PradipBhale-u4l17 сағат бұрын
प्रत्यक्षात गुंतवणूक आली म्हणजे भरून पावलो असे समजू... असो असो असो
@shitaloak436217 сағат бұрын
मारलेत भाले 🤔😂😂
@chinmayalale73282 сағат бұрын
निदान हे प्रयत्न तरी करत आहेत
@pramodkandale-dm8yw16 сағат бұрын
Congratulations 💐🎉💐🎉🙏🙏
@abhayabhyankar616216 сағат бұрын
भारतीय कंपन्यांचे पार्टनर जर परदेशी असतील तर त्यांच्या उपस्थितीत करार होणे कधीही फायदेशीर असते.कारण परदेशी पार्टनर यांच्या आणखीही कांही कंपन्या असू शकतात.आणि आपला अनुभव ते इतर परदेशी कंपन्यांकडे शेअर करतात.व आणखी गुंतवणूकीची शक्यता वाढते.
@nitinasar896814 сағат бұрын
Sir, excellent analysis. To implement these agreements is the main responsibility of the state government. To become number one developed state is the big challenge to DF and he is looking for this seriously.
@gangadharthosar346217 сағат бұрын
Sir ekdam Mast vishletion
@खरबोलनार्या15 сағат бұрын
शेती असो वा उद्योग.. अखंडित वीजपुरवठा हे मूलभूत गरज आहे. वीज वितरण व्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे.. विशेषता: ग्रामीण भागात अत्यंत गरजेचे
@kirantendulkar997517 сағат бұрын
Yes super duper video
@Sakharamabhyankar919415 сағат бұрын
याच दाओसला आपले आदित्य ही प्रकाश पाडून आलेत.पण आल्यावर तो उजेड काही कुठे दिसला नाही.
@bhaiyyalalthakur335017 сағат бұрын
विदर्भात आले पाहिजे उद्योग आमचा विदर्भ भकास हाये थोडंफार नागपूर सोडुन आन् मराठवाडा बी सुदरवला पायजेल.
@adityan121313 сағат бұрын
Ekdam barobar ahe Suryawanshi ji
@MaheshPhadnis-s6k14 сағат бұрын
आदूबाळ दावोसला जाऊन रासखेळ खेळून आला😂
@balataral260716 сағат бұрын
saheb hap sahrt mast
@RashmiKadam-f7b33 минут бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
@DesiDudeD14 сағат бұрын
देवाभौ ❤
@shubhangirane338614 сағат бұрын
❤❤❤ खूप छान व्हिडिओ पेंग्विन 🎉🎉🎉🎉
@dropoutdoctor337416 сағат бұрын
छान,तुम्ही पण छान videos karta असेच करा,
@rahulpanditrao59543 сағат бұрын
देवेद्र जी आपल्या महत्वाच्या आणि मोजक्याच साथीदारांसोबत दावोसला आपल्या राज्याच्या प्रगतीच्या कामासाठी गेले होते, बर्फ बर्फ खेळणारे, मज्जा आणि भंपक पणासाठी त्या उद्धव च्या नालायक कार्ट्या बरोबर गेलेले हलकट होते.
@ramdaspatwardhan7164 сағат бұрын
छान.
@555कोव्हिड15 сағат бұрын
🙏🙏🚩
@pankajbandal153217 сағат бұрын
चायपाणी वाले अमृत पण पिऊ शकतात.बिगं फुटते .हा सगळा विषयच वेगळा आहे.
@Earthen-u2f15 сағат бұрын
पेंग्विन गेला होता ना, 'डाओस' ला आयटम ला घेऊन 😅😅😅 बर्फात कुदायला... जनतेच्या पैशातून
@anupritapatwardhan716015 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@shrigurudevdatta989516 сағат бұрын
स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार देवा भाऊ कधी म्हणतील 🤔
@prakashgore848316 сағат бұрын
काका तुम्ही एक मोठी चूक केली😢 आम्हाला फक्त तुम्हालाच बघायचा आहे🎉 विचार करा परत एकदा
@gajananjoshi756617 сағат бұрын
फेसबुक वर शेअर केले आहे
@VirendraPatil-y2l17 сағат бұрын
❤
@dhirajpatil85273 сағат бұрын
Super super bro
@NitinAgalave-q2nСағат бұрын
देवा भाऊंनी रोजगार जेवढा येईल तेवढा गुजरातला पाठवणार महाराष्ट्राला काय घंटा
@prakashjoshi910Сағат бұрын
Dear Prabhakarji apan ha changala Video banawala ahe Devendra Fadanvis yanchyavar virodhak paxa che patrakar Media tika karatat pan te kewal chah biscut patrakarita karatat Aditya Thakarani yani tyaweli maja marali ahe eakanacha tyancha daura yashasvi zala ahe tyatun Maharashtrache kalayan whawe hi Apexa Prakash Joshi78
@nagrajmarthe26876 сағат бұрын
🙏🙏🙏
@BaluKhambat-y8jСағат бұрын
मला पण कधी कधी विचार पडतो की शिंदे साहेब पण गेले होते तेंव्हा मग ती गुंतवणूक कुठ झाली बर आजुन तरी
@deodattapathak31615 сағат бұрын
Aditya aani Chaturvedin chi Priyanka kashala gele hote …..😊
@goldenshoppy85863 сағат бұрын
Deba bhau rocks 👍 Akar digi 9 mhanje Amche Dada😊...2 varsh jhali apya donhi account varun tumche notifications aale ki lagech video baghun gheto amhi ❤
@MangalaKhairnar-t4l7 сағат бұрын
👍
@girishkulkarni613216 сағат бұрын
Gujarat Model developed by Hon. Modiji when he was the CM of this state is a must. Otherwise expected result ?
@sudhirkumbhar242616 сағат бұрын
HMV पत्र कार् म्हणा
@surendrabarsode895916 сағат бұрын
Every big company, whether Indian or foreign, goes to Davos and participates in the WEF. So this is the best venue for Govt to meet industrialists from all over the world, market the state or country and sign MoUs. In addition to this, every state organizes such Meet with Industries like it happens in Gujarat regularly. There is no point in criticizing that most of MoUs signed by Devendra are with Indian companies.
@sanjayautade16 сағат бұрын
Nice 1:10
@Bharat_NationFirst17 сағат бұрын
deva Bhau na msg beed madhe je chalu ahe tya kade pan laksh dya manhave , karad beed district sati DIG or CM or PM or president jahla ahe . Kiti murder jahlaet hycha hisheb ch nahi . Tya hindi movie madhil police station sarkh police sation navala ahet. Maharashtra madhil industry baher jatat hya Gundgiri karaylarte mule , rajanhoan MIDC , chakan MIDC , Talegoan MIDC madhe saras gundgiri sur ahet . Tumile industry shift hotat . Bus , canteen , labour contract, scrap , water supply , kahi industry madhe tar production planning Matadi kartat . Labour unions cha tar vegla tora . Kiti investment aali ti mahtvachi nahi tar industry sati purak invironment asel tar MoU cha fayda hoile. Nahi tar ye re majhya maghlaya ?????
@Jocky00817 сағат бұрын
आजकाल टीका करण्याचे पण पैसे मिळतात म्हणे
@jyotipalve1517 сағат бұрын
First comment 🎉🎉
@gajananjoshi756617 сағат бұрын
गजाभाऊ कुठे आहेत 😂
@nitinasar896814 сағат бұрын
Sir, why this government and Mahayuti parties are not exposing the big tasks done by MVA alliance leaders?
@arvindmondkarsindhudurga15 сағат бұрын
लाडकी बहीण योजना.. फक्त एकनाथ जींचीचं ..
@ashishpurandare2961Сағат бұрын
आता अॅड, निलेश ओझाना बोलवा काल च्या केटारच्या निणयावर,
@arvindmondkarsindhudurga15 сағат бұрын
गुलाबी थंडी 😅
@deepaknadgaudaСағат бұрын
Udhav and aaditya uchala choukashi kara Jail Taka public happy Holi
@deodattapathak31615 сағат бұрын
61 MOU …..👍
@suniltajne57016 сағат бұрын
सिंदे माणूस ok तुम्ही नाही ना ?? 👌👍🙏🇮🇳
@subhashchaudhari396116 сағат бұрын
😂😂😂😂
@ManojkumarGaikwad5 сағат бұрын
तू खरा पाळी पत्रकार आहे फडणवीस चा तू स्वतःकडे बघ दुसऱ्याला चाय बिस्कुट म्हणू नको टू पीएम केअर फंडा वर बोल किती मोठा घोटाळा झाला आहे
@akshayvmohite17 сағат бұрын
AB in bev ( carlsberg ) head office outside india
@HritikGurnulehr16 сағат бұрын
Bjp वर विश्वास ठेवणे म्हणजे...😂😂😂
@hemantphatak11688 сағат бұрын
Barf Barf Khelta khelta PC Barobar ky ky khelly 😅😅😅😅 Aadu Bala la ch Thauk😅😅😅
@amitshintre832317 сағат бұрын
Prabhakar saheb namaskar. Mi sushil ji bhau aba hyacha subscription deva bhau var asaleli bhakti che video aikun ata kantala ala tumacha subscription thevala hota karan thoda tumhi balance hota deva bhakti jara kami hoti pan gele kahi video baghun ata tumacha pan channel unscrip karto maf kara. Mi asha karto 1 varshane hach video var ek video karal 15 lakh che MoU tumachya sarvanche ladake deva bhau gheun ale pan pratyakshat jamini var kiti koti che project lagale. Ashi nipaksha patrakarita tumhi karal ashi asha karto. Baki lok te karu shakat nahi pan tumacha pahila balance pana baghata tumhi nakki karal mi mazi asha ahe
@VighneshRaorane15 сағат бұрын
Barobar khup janachya manatale bolat tumhi. Ata thakre family var tika khup zali, tyani je kele tyache phal tyana milale, ata tumchya devabhau na hindu sathi kahitari kara karan amhich tumhala nivdun dile
@neelabal301815 сағат бұрын
प्रत्येक Mou चा हीशोब सांगा तरच खर कीती प्रोजेक्ट महाराष्ट्रात आले बाकी बडबडडीला अर्थ नाही
@rsk_st129417 сағат бұрын
अमेझॉन पण आहे
@dilipbade184016 сағат бұрын
ह्या फोरमला इतर राज्यांचे मुख्यमंत्री जात नाही का?
@shrikantbhutekar635915 сағат бұрын
काय बोलताय राव
@asconnects1559Сағат бұрын
BJ party चे पाळिव विश्लेषक प्रभाकर जी, त्यांचे पत्रकार चाय बिस्कीट वाले अन् तुम्ही काय पेडिग्री वाले का? तुमच काम म्हणजे काय तर इथला च मिसळ पाव दावोस ला जाऊन खायचं.
@sjjadhav289214 сағат бұрын
Chatukari ahe ha manus Fadnavis cha
@sonarravindra286015 сағат бұрын
परवा मी दवोस ला देवेंद्रजिना स्वामाक्ष भेटलो आहे.... काही गोष्टी तुमच्या चुक्तायेत
@MayurVedarkar-r3j15 сағат бұрын
Shinde Best CM hote ❤❤
@subhashchavan307515 сағат бұрын
देवा भाऊ नाही अनाजी पत आहे
@vandanaupadhye771815 сағат бұрын
😂 विधानसभा निकाल फारच मनावर घेतलेले दिसत आहे जळजळ काही कमी होत नाही!
@uttamgore58975 сағат бұрын
😅😅 देवा भाऊ शांत आणि सेमी सोज्वळ प्रेमळ म्हणायचे आहेत छत्रपती संभाजी नगर एमआयडीसी रांजणगाव आमच्या घरी आले होते विधानसभा प्रचाराच्या वेळी फक्त चहापाणी घेतले जेवण वगैरे केले नाही त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते आणि विधानसभेला दणदणीत विजय झाला द्या भाऊ टप्प्यात आल्यावर ओके कार्यक्रम करतात उभा ठाकला एकदम त्यांनी उघडे पाडले