खुप खुप शुभेच्छा तुम्हाला 🙏🙏 मी शेअर पण करत असते व्हिडिओ
@khadadbandya7 ай бұрын
Thankyou सबस्क्राईब पण करायला सांगा.
@aaamp217 ай бұрын
एकामागून एक नुसता धडाका लावलाय तुम्ही थाल्यांचा . Keep it up. 👍
@nikhilshevkari93327 ай бұрын
खरंय ❤❤
@khadadbandya7 ай бұрын
धन्यवाद
@khadadbandya7 ай бұрын
धन्यवाद
@abhijitbabar12587 ай бұрын
Ek number channel
@khadadbandya7 ай бұрын
Thankyou
@MrBhuskute7 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा पुढच्या 100000 सबस्क्राइब साठी. पण हा टप्पा गाठण्यासाठी काही सुधारणा नक्की करा साहेब. जसे सिनेमा ची स्टोरी मित्रांना सांगता तसे न करता थोडेसे नाटकीय, भाषेवर प्रर्भुत्व, उच्चार कारण आपण आपल्या मराठी भाषेत बोलत आहात तेव्हा आणि आपण जेव्हा सादरीकरण करता तेव्हा नाव घेऊन किंवा नाव न घेता आपण सध्या आमरस थाळी करता आहात त्या हॉटेल मध्ये आणि इतर ठिकाणी आपणास मेनू किंवा चव जसे की शुद्ध आमरस आहे की यात पल्प मिसळला आहे की नाही. अश्या बऱ्याच गोष्टी आपणास कमी वेळेत थोडक्यात सांगायला लागतील