आम्ही गेलो होतो. पण डोसा पासून कॉफी पर्यंत सगळ अगदीच नावापूर्त गरम. नाही तर कोमट म्हणता येईल. हा, चव चांगली आहे.
@padmarajankale69847 ай бұрын
खिशाला परवडणारी चांगली हाँटेल सांगा....
@Noteworthy11 Жыл бұрын
2idli 70ithe 20rupayt 2idli milte He asech baherun Yeun paise kamavtay ani apan jatoy standard chya nava Khali hotel madhe ani he lavtat chuna ani rawa idlich rahnar tandul idli tr nasnar Vada 100la 2😢bagha jara apan kontya goshtila kiti paise detoy 😂😂
@shwetabharati5068 Жыл бұрын
I am waiting for weeding invitation to. eat the same amount. In lockdown no invitation for ceremony miss were given
@RKOZARKAR Жыл бұрын
Bandu shet yethe south indian aunyhentic thali aahe??
@arinjaypatil4372 Жыл бұрын
पदार्थांचे रेट सांगा
@pramodpatil53368 ай бұрын
Kitchen staff should wear gloves
@vidyadharjintikar7017 Жыл бұрын
खूपच कंटाळवाणे निवेदन, वर्णन. यामुळे या हाँटेल ला भेट द्यावे वाटत नाही. खादाड बंड्या ऐवजी भुकेला बंड्या.
@arunaagarwal9668 Жыл бұрын
doupagforfood
@sachinkadam14459 ай бұрын
याठिकाणी पैसे देत जा 😂
@user-tb4bc8mm8m6 ай бұрын
Tumhi sarva finish kele ka team ahe tumchya barobar
@sattayendrathakur157911 ай бұрын
Shai me itna khaya khay
@nileshmali6991 Жыл бұрын
Are bhai hathane khayeche aste te south indian desi food aahe continental bhave.
@user-vq5qt6tc4v Жыл бұрын
खिशाला न परवडणारा काही उपयोग नाही
@pramodsawant8148 Жыл бұрын
Bakwasss praise kiti ek idli 90 Rs
@premajoshi81832 ай бұрын
फुकटचे खायला मिळते म्हणून किती खावै याला प्रमाण असावे
@khadadbandya2 ай бұрын
दिसते तसे नसते जोशी साहेब
@kishorshelar55705 ай бұрын
निवेदनाच्या सादरीकरणात,संवादात बदल करावा.प्रत्येक भागात आपण माझ्या मागे पहा.हा शब्द किती तरी वेळा उच्चारता हे अयोग्य आहे. उपहारगृहाचा पुर्ण पत्ता सांगणे आवश्यक आहे. खाद्यपदार्थांचा अभ्यास करून, त्यावर माहिती द्यावी.
@khadadbandya5 ай бұрын
आपल्या सुचनेची नक्की अंमलबजावणी केली जाईल, धन्यवाद
@vdhande2013 Жыл бұрын
पण F C रोड वरील वैशाली रुपाली हॉटेलला तोड नाही
@user-xs6oo4xx9p11 ай бұрын
मुंबईला या. तुम्हाला बापूचा उसळ पाव खायला घालतो. फक्त दहा रुपयांत अनलिमिटेड!
@khadadbandya11 ай бұрын
नक्की, मुंबई ला आल्यावर फोन करतो, नक्की भेटू, फोन नंबर व्हाॅट्स अॅप करा
@khadadbandya11 ай бұрын
नक्की, मुंबई ला आल्यावर फोन करतो, नक्की भेटू, फोन नंबर व्हाॅट्स अॅप करा
@khadadbandya11 ай бұрын
नक्की, मुंबई ला आल्यावर फोन करतो, नक्की भेटू, फोन नंबर व्हाॅट्स अॅप करा
@aniruddhasahasrabudhe48904 ай бұрын
Boring & Bogus video due to very poor & bad Marathi pronunciation of Anchor. Pune citizens know all these places inside out & they must be laughing at your anchor who has no knowledge of Pune , its culture & Marathi language Pl.replace this anchor as he looks very old for the job
@khadadbandya4 ай бұрын
अनिरुद्ध सहस्रबुद्धे साहेब, वय झाले म्हणून वृद्धाश्रमात सोडून देण्याची आमची परंपरा नाही. तुम्हाला पुण्यातील सर्व बाबतीत ज्ञान आहे.मात्र हे व्हिडिओ ज्यांना याबाबत माहिती नाही अशांसाठी आहेत. आम्ही सर्व सामान्य परिवारातुन आलो आहे. त्यामुळे आमची भाषा निश्चीत तुमच्या सारखी सुसंस्कृत नाही. मात्र भावना समजून घ्या, ही विनंती, धन्यवाद
@sushantjoshi5504 Жыл бұрын
हॉटेल चांगलंच वाटतंय, पण अँकरने आपल्या सादरीकणात सुधारणा करण्याची गरज आहे. खूप अशुद्ध बोलतायेत हे गृहस्त, चित्रिकरणात कितीतरी चुका दिसतांयेत खूप अभ्यासाची गरज आहे यांना नाहीतर नुसते या खा प्या मजा करा नको ते उद्योग कश्याला करायचरे .... आवरा स्वतःला.....