सुषमा अंधारे ने शिवसेना अंधारात आणली. सर्व वारकरी तिचा योग्य कार्यक्रम करतील.
@shriharipandit9887 Жыл бұрын
खरच आहे ताई
@Mh23Onlymrathwada21 күн бұрын
नमन ताई स्वतः सरस्वती जिभेवर तुमच्या महाराष्ट्राची शान तुम्ही
@patilboys0007 Жыл бұрын
कोणाला काय करायच ते करा पण छत्रपती आणि संताच्या नावाने राजकारण करू नका मंग कोणी पण असो आणि कोणत्याही पक्षाचा असो आम्ही फक्त छत्रपती चे भक्त
@मर्दमराठा-य3व Жыл бұрын
मराठा बनून आजकाल बुद्धिस्ट लोक असतात, अन आतातर "जय भीम जय शिवराय" करणारे "बुद्धमराठा" ही नवी प्रजाती ही आली आहे
@patil3203 Жыл бұрын
@@मर्दमराठा-य3व तेच णा
@vishnushanker5916 Жыл бұрын
ताई काही बोलाव. पण सुषमा ताई खूप हुशार आहेत सामोरा समोर बोला तुम्हाला कसा घाम फोडते
@मर्दमराठा-य3व Жыл бұрын
@@vishnushanker5916 बरोबर आहे तुमचं, सुषमा अंधुरे ही झोपडपट्टीतील बाई तिच्या नादी चांगल्या घरातल्या स्त्रियांनी लागूच नये ...
@sureshmore7911 Жыл бұрын
बरोबर आहे धन्यवाद जय छत्रपती शिवराय
@vaibhavmore8090 Жыл бұрын
बिग बॉस रिटर्न ताई
@anilkore3100 Жыл бұрын
ताई संताचा छळ कोणी केला? हे आपल्या कीर्तनातून का सांगत नाही?
@maheshkadam9124 Жыл бұрын
संताचा छळ ज्यांनी केला त्याचे कोणीही समर्थन करत नाही , पण आता संतान वर टिका करन्याचा अधिकाऱ यांना कोणी दिला ? हे शोधा अगोदर
@swapnilkadam343 Жыл бұрын
@@maheshkadam9124 अधिकार वेगरे काही नसतं लोक प्रश्न विचारणार च , संत त्यान अज्ञानी म्हणतात आणि अजून एक संताना त्या काळी जा लोकांनी त्रास दिला ते छा लोक आजा यान च विरोधक आहेत काही दिवसांत या ताई पण पोथ्या वाचतना दिसतील , त्या टिकला उत्तर तयार ठेवा पुढील पिढी विज्ञननिष्ठ असेल है सगळे प्रश्न ते पण विचारतील तुम्हाला त्या चे उत्तर देयच हिंदी mhanuan
@vijayjadhav1510Ай бұрын
संतांचा छळ ,ज्याना सत्य पचन झाले नाही , त्यांनी केलेला आहे.
@BABANagargoje-x3g27 күн бұрын
अतिशय सुरेख चांगलाच समाचार घेतलाय
@namdevsarate8384 Жыл бұрын
बिग बॉस महाराज
@javanesanjay670 Жыл бұрын
बिग बॉस फेमस....जय महाराष्ट्र
@vinodgaikwad5247 Жыл бұрын
शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेव्हा कुठे गेले होते ताई
@gnyaneshwarkhandopantvaira8952 Жыл бұрын
बिग बॉसच्या घरात समाधीला बसली होती.
@user-sj2rz7md2s Жыл бұрын
शेटे च सत्य kzbin.info/www/bejne/b6jJn4OYe56Lp7c
@abcstarvlog Жыл бұрын
बरोबर आहे
@GaneshKobal0955 Жыл бұрын
हिंदु देव देवता सर्व आपल्याच आहेत ना.... तुम्ही काही का बोलत नाही... त्याविरुद्ध.....
Kirtanksrbsi thumhi kiti rupayschi supari ghetali BJP kadun. Kiti khalya darjachi bhasha.. Panduran tumala maf karan arjun nahi.
@kusumgupte7220 Жыл бұрын
खरं आहे, हि सुपारी घेऊन काहिहि बोलणारी बाई आहे. बर am
@nareshphunse786811 күн бұрын
@@alkakale6571jyatya tu rajkaranch kar yedgandya saglya pakshyacha ghe tondat
@swamivishvas313 Жыл бұрын
ही बिग बॉस मध्ये एक शब्द सुद्धा बोलत नाही अणि कीर्तनात 😱😱
@GaneshKobal0955 Жыл бұрын
चुकीच्या व्यक्तावर तुम्ही पण बोला....
@dr.rammahudkar6014 Жыл бұрын
😁
@sunilthomare2424 Жыл бұрын
ताई जगतगुरु तुकाराम महाराज यांना ज्यांनी त्रास ते सांगा कीर्तनामधून लोकांना
@Menaka-m4x10 күн бұрын
ब्रिटीशांचा आणि मोगलांचा त्रास आठवतोय का ???
@Madhusudhn19722 күн бұрын
तुझं काळी बुद्धी सांगते तुला काय म्हणायचं
@SavitaDeo-u3k27 күн бұрын
ताई छान च किर्तन
@sumantai53816 ай бұрын
शिवलीला मस्त❤❤❤❤❤❤
@rahulraj4845 Жыл бұрын
15 वर्षेानंर आज जाग आली वारकर्यांना 🤣😂😂😂😂😂😂
@balajikharbe1839 Жыл бұрын
बुडासगट कोलणार तुम्हाला
@dsp5774 Жыл бұрын
💯😂😂🤣
@viveksawant1947 Жыл бұрын
Tai cha tej bagha tyancha kadun nyan ghyava....... Etar thikani lasha deu naye aaplya parivarala hi sambhalave.
@dadasahebrokade2401 Жыл бұрын
अंधारे बाईच्या तोंडाला काळे फासा
@sureshmore7911 Жыл бұрын
बरोबर आहे धन्यवाद
@vitthalpawar1176 Жыл бұрын
बिग बाँस वारकरी ताई ..ज्ञान शिकवत आहे..फुकट ज्ञान वाटा की.
@BKMH1128 күн бұрын
हप्ते पण घेणे बंद झाले पाहिजे........
@natureloverrohan5611 Жыл бұрын
BIG BOSS मध्ये जाऊन इथे येऊन शहाणपणा करते ...बाकीच्यांचे ठीक आहे ही आता फेमस व्हायला ....नाटक चालू आहे
@VihayakMali Жыл бұрын
अतिसुंदर किर्तन
@ashokavhad2337Ай бұрын
ताई बरोबर बोलतात❤❤❤❤❤
@harishchndrakaranje3963 Жыл бұрын
किती पयसे दिले बाई तुमला माग आता का बाई कीर्तन वेगळ्यां लाईनला चालय
@yashdalal9351 Жыл бұрын
Bjp chi mans ahet he😀
@ajaykamble11599 Жыл бұрын
10 वर्षा नंतर कसं काय सुचलं बाई, खोके पोहचले वाटत
@funnyvideos-md6rz Жыл бұрын
😂 are pn tumi kirtanat krt ky aahe
@akashgiri8709 Жыл бұрын
@@funnyvideos-md6rz hona tech boltoy mi pan 😂
@ravjibhangare8171 Жыл бұрын
कर आहे भावा
@GaneshKobal0955 Жыл бұрын
तुम्हाला नाही मिळाले का खोके..? जर तुम्हाला आपल्या हिंदु वारकरी संप्रदाया बद्दल कोणी चुकीचे बोलत असेल तर त्याला तुम्ही प्रतिउत्तर नक्कीच दिले पाहिजे...
@sanjay-MH12 Жыл бұрын
Yanla mahitch navhat,, atta bjp ne viral kel tevha ynla kalale,
@manoharsonar1767 Жыл бұрын
लोकां सांगे ब्रह्म. . आपण मात्र. . . वय,शिक्षण ,अनुभव नसताना लोकांना उपदेश करायचे,आणि स्वत मात्र पैशा साठी बिग बॉस सारख्या मवाली शो मध्ये भाग घ्यायचा
@ganeshshirsath3964 Жыл бұрын
दोन अभंग पाठ करायचे आण लोकांना येडयात काढणयाच काम चालू आहे,अरे या बीजेपी वाल्यांनी तुमच्या ध्यान हटवण्यासाठी वारकरी संप्रदाय भटकवला जातोय
@sureshmore7911 Жыл бұрын
बरोबर आहे धन्यवाद😄😄😄
@dammapalwaghmare5642 Жыл бұрын
Ekdam barabar
@ganeshshirsath3964 Жыл бұрын
चार अभंग पाठ करायचे आण लोकांना येडयात काढणयाच काम चालू आहे
@vijaykhillare9349 Жыл бұрын
@@ganeshshirsath3964 jabr dast uttar dile kothali digari nako kahi nako BA's udva udvi kart rahach
@kalakaardevkumarwagholikar593 Жыл бұрын
छान ताई
@ExploreWithSudarshan11 күн бұрын
काही बोला पण छत्रपती महाराजांबद्दल काय वाईट ऐकून घेणार नाही.🚩
@vinayakchavan5768 Жыл бұрын
राम कृष्ण हरी....we are with you...
@suyogjadhav5596 Жыл бұрын
काय ती साडी... काय ते केस.... काय ते साडीतले पोझ.... काय ते बिगबॉस फेम मधले क्षण....
@mangeshpatil5999 Жыл бұрын
Tula kiti khoke bhetale sang pahil
@Aagri.king-1143 Жыл бұрын
हिन्दू धर्माला विरोध करणारे नक्कीच लांडयांची अवलाद आहेत
@BDO498 Жыл бұрын
Tuzya aaila pan de
@appa2849 Жыл бұрын
13 वर्ष ताई शो करण्यात busy होता का 🙏
@dsp5774 Жыл бұрын
💯😂
@nileshshinde3055 Жыл бұрын
तेवढी अक्कल लागती
@eknathmule4454 Жыл бұрын
Zawadi
@raukaka168421 күн бұрын
100% khar bolala Tai
@pradeeppatki2134 Жыл бұрын
Jay Hari Mauli
@maheshpatil3591 Жыл бұрын
बिग बॉस कीर्तन बाई
@pradipkadam7787 Жыл бұрын
माझ्या महिप्रमाणे वारकरी हे राजकीय विचार प्रेरित नसावे
@funnyvideos-md6rz Жыл бұрын
🙄it kut rajkarn dist ahe kadam tula
@NageshKulkarni-zk2nl8 ай бұрын
Khup Chhan.
@krushnaajarsondkar6049 Жыл бұрын
काही जणांना सुषमा अंधारे विषयी बोलल्यामुळे त्यांच्या खाली जाळ 🔥🔥🔥 लागलाय 🚩राम कृष्णा हरि 🚩
@Pp1397425 күн бұрын
But who is sushma andhare 🤔
@KailasBelge-e4u13 күн бұрын
भाऊ खरंच तूझ्या हृदय वर हात ठेव आणि नीट लिहायला तें वाच मग बोल.... 🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️अरे बाहेर ये या सर्वाना सोडून कळेल.... माझ्या संता मध्ये आणि ती ताकत आहे तें करू शकतात तूझ्या त्या वाकट्या ला विचार होऊ शके का फक्त प्रश्न विचार अरे तें उत्तर काय दिले हे मी तुला पर्सनल सांगतो पहा
@dharmendraragande64246 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉chan Tai barobar 1 cha no...
@ganee8933 Жыл бұрын
संत तुकारामांनी दया, क्षमा आणि शांती यांची शिकवण दिली, समतेचा उपदेश जनतेला दिला. संत केवळ उपदेश करणारे नसावेत. ते रंजलेल्या, गांजलेल्यांना जवळ करणारे असावेत. दीन, दलितांना जवळ करणाऱ्यांना साधू मानावे. खरा देव अशा संतांच्यातच लपलेला असतो, असा संदेश तुकाराम महाराजांनी सर्वांना दिला. सुषमा ताई यांनी 2009 साली केलेली भाषण त्या बद्दल त्यांनी समस्त वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे. तरी सुद्धा त्यांना बदनाम केलं जातंय. या देशात वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो तर माफी मागून सुद्धा विरोध का?. हे सगळी भाजपची पिलावळ आहे. 13 दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजनाचा अपमान केला गेला तेव्हा कोणी का नाही बोले. लक्षात ठेवा पंढरपुर वारीला छत्रपती संभाजी महाराजांनी संरक्षण दिले होते. आपण जे बोलतोयना हिंदू धर्म तो छत्रपती शिवाजी महाराजांनी वाचवला त्यांच्यामुळे आज आपल्या देवघरात देव आहेत आणि त्यांचा अपमान रोज कोण ना कोण करतोय तेव्हा मात्र सगळे गप्प जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर सगळ्यांची सुन्नत झाली असती. मग कसलं वारकरी आणि कसलं काय राहील असत. त्यामुळे ज्या प्रमाणे तुम्ही अंधारे ताईच्या विरोधात बोलता त्याच प्रमाणे श्रीपाद चिंदंम, कोशाऱ्या, द्विवेदी, प्रसाद लाड, मंगल प्रभात लोढा, गोपीचंद पडळकर, रावसाहेब दानवे यांचा पहिला राजीनामा घ्या. त्यांची पक्षातून हकालपट्टी करा. त्यांच्या विरोधात बोला फक्त सुपारी घेऊन कार्यक्रम करू नका...
@user-sj2rz7md2s Жыл бұрын
'निंदकाचे घर असावे शेजारी' हा वारकरी धर्माचा विचार. त्यामुळे वारकऱ्यावर जर कोणी टीका केली तरी ते टीकेचे स्वागतच करणार. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे ही वारकरी धर्माची परंपरा नाही.
@sureshmore7911 Жыл бұрын
सत्य आहे दादा धन्यवाद बरोबर छत्रपती शिवराय
@ashwinibhalerao5997 Жыл бұрын
सुपारी घेऊन कार्यक्रम करू नका बाई.. 🙏🙏महापुरुषांचा अपमान होतो तेव्हा शांत!.... तुम्हाला बोलण्याचा अधिकार, फिरण्याची स्वातंत्र्य कोणामुळे? ते समजून बोला.. देवाच्या नावाने तुम्हच दुकान चालू आहे म्हणून सत्त्यता विसरू नका.. संविधान नसते तर तुम्हचे फिरणे, बोलणे बंद झाले असते बाई..
@mandakinikakade61055 ай бұрын
L@@ashwinibhalerao5997
@bhanudassatras4927 Жыл бұрын
किर्तन प्रवचन परंपरेची, कॉमेडी कीर्तनकार, प्रवचनकार कीर्तनकारांनी वाट लावली
@ashokraoteke3743 Жыл бұрын
ज्यांच्या अंगी क्षमा करण्याची क्षमता असते तेच संत असतात मत परिवर्तन करण्याऐवजी संत मन परिवर्तन करतात संताची विचारधारा द्वेष रहीत असते
@kamalbhosle582517 күн бұрын
कीती सुंदर कीर्तन
@alkawagh95456 ай бұрын
Jay shree ram Jay mata de jay hanuman
@deepakshelar7437 Жыл бұрын
बरोबर बोलला ताई जय ज्ञानेश्वर
@aspirant....6016 Жыл бұрын
येवढे दिवस मान पान दिला या बाईला... आता नाही होणार अस काही... तो व्हिडिओ कधीचा आहे 2009 चा.... या बाईला आता जाग आली का येवढ्या दिवसातून... बिग बॉस मधे गेली होती तेंव्हा हिला पाठिंबा दिला होता..पण ही तर बिना अकलेची निघाली...
@maheshkadam9124 Жыл бұрын
व्हीडीओ कधीचा पण असो , पण तो खरा आहे ना हे महत्त्वाचे .
@aspirant....6016 Жыл бұрын
@@maheshkadam9124 ...तुमचा नेता कोणता आहे सांगा... त्याचे असे काहीपण बोललेले व्हिडिओ तुम्हाला मी पाठवतो... बर ते जाऊद्या एका भाजपाच्या खासदारांनी असे स्टेटमेंट केले होते 2016-2017 ला... तेंव्हा कुठ गेले होते तुमचे वारकरी...
@aspirant....6016 Жыл бұрын
आणि तुम्ही पण कुठ होते येवढे दिवस... गांजा मारून झोपले होते का
@Sandhya-h9s Жыл бұрын
ते कोश्यारी जेव्हा छञपती महाराजांच्या बदल बोलले तेव्हा तु कुठे होती ग बाई
@GaneshKobal0955 Жыл бұрын
कृपया दुसऱ्याची अक्कल काढू नका....
@purushottamrajput2704 Жыл бұрын
Big Boss Return myadam...
@उमेशराजगुरुमहाराज2 ай бұрын
धन्यवाद माऊली
@sangitakulkarni2274 Жыл бұрын
बरोबर आहे शिवलेला चे
@naganathnaraynraopungle6661 Жыл бұрын
सुषमा अंधारे यांनी माफी मागितली आहे तुम्ही आता शिवाजी महाराज आणि थोर पुरुषाबद्दल विधान करणाऱ्या लोकांबद्दल काहीतरी बोला कृपया कृपया कृपया
अहो ताई महापुरुषांचा अवमान झाला त्यावेळेस तोंड ऊघडायच होत अण महत्वाच ते विडीयो खुप जुने आहे त
@uddhavbade6998 Жыл бұрын
कोन महापुरुष?
@kiranbidwe9222 Жыл бұрын
Are dada warkari aahet he Tyanna bolyanatar te bolnar
@varshaskitchenette5475 Жыл бұрын
Aajkal etar dharmache lokana jast nak khupsoon rahile himmat asel tar andhare bai ni muslim dharma vishai ghan bolawe
@anantmahajan3476 Жыл бұрын
संताचा छळ कोणी केला हे अगोदर सांग ताई छळ काही मोगला नी नाही केला
@anandraosapkal2131 Жыл бұрын
Bai tuzi badbad khup eikali ahe tula dnyaneshwari,geeta granthatil khihi yet nahi tratiy pantachi vatate
@dhanrajSuryawanshi-d7p5 ай бұрын
Ramkrishna Hari 🙏🙏
@GajtrunVar2 ай бұрын
परखद विचार, dhanyad
@swapnilmhaske5644 Жыл бұрын
कीर्तनकार महाराज तुमच्याकडुन अशी अपेक्षा नव्हती...
@ManojKasare-gh6rc6 ай бұрын
लोक मुर्ख आहेत असल्या फालतू मुलीचा kirtan baghtat,, सरल माउली च्या चरणी जावे shar
@sadanandkamthe8670 Жыл бұрын
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤
@gujabakeskar5461 Жыл бұрын
आपल्याला किती माऊली कळाले परमार्थ म्हणजे पैसा कमवायचा धंदा नाही तोच तुम्हच्या सारख्या अनेक लोकांनी सुरू केलाय धन्यवाद माऊली 🙏
@Kajgaon--MH-BrahmaKumaris4 ай бұрын
अगदी खरच आहे
@nareshphunse786811 күн бұрын
Zyatya tu kadhi kela ka dan dharm tyani fukat kel tar tu posnares ka tyna aaizavadya
@moondreemz110 күн бұрын
नाना.. आज जगात काय फुकट मिळत ते आठवून पहा! यांना सुद्धा पोट आहे.. कुटुंब आहे.. यांना सुद्धा कोण काही फुकट देत नाही. प्रत्येक गोष्टीत आज पैसा लागतो. असा एखादा कार्यक्रम आयोजित करताना काय.. करावे लागते.. याची जाणीव असावी लागते. नाव ठेवायला काय लागत हो 🙄 🙏
@sandeshkhandekar833610 күн бұрын
@@moondreemz1akkal tar agadich lagat nah konala nav thevaylai. Tumhi mhanta tech barobar.
@श्रीक्षेत्रदेवगडभूमी5 күн бұрын
पाकीट घ्यायला हवे पण एखाद्या सर्वसामान्याला कीर्तन ठेवायचंय पण तुमच पाकीट ऐकल की त्याला वाटत नकोच ते कीर्तन ठेवायला. पाकिट घ्यायला विरोध नाही पण जरा लिमिट मध्ये. मान्य आहे की तुम्हाला ही घरची जबाबदारी असते. तुम्हालाही पैशांची गरज असते पण त्याच्याही घराचा विचार करून योग्य ते पाकीट घेत जा. एखाद्या सर्वसामान्याला परवडेल असं पाकीट घ्याना. राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏🙏
@mauumanvade Жыл бұрын
Wow Tai . SHUSHMA CH KAHI KHAR NAHI JAI HARI VITHALA
@shivajisuryawanshi398 Жыл бұрын
Tula pan aalet vatt paise bhajap kadun
@pgfishingandcooking Жыл бұрын
माऊली
@bhalchandrapunekar9159 Жыл бұрын
Khup Chan Jai jai Ramkrishn Hari
@ashrubasalve2046 Жыл бұрын
देव नाही या विषयावर तासभर भाषांतर हा त्यांचा अभ्यास आहे.व देवाची कृपा ही परंपरा आहे ताई तुम्ही किर्तनकार आहात एवढे तर तुम्हाला नक्कीच कळलं आसन .🙏
@anil.m.biyani10037 ай бұрын
राम कृष्ण हरि
@muulirengepatil Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@babanaher8730 Жыл бұрын
आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांनी किती वाईट कमेंट्स दिली . लोकांनी दिलेले अभिप्राय वाचा म्हणजे आपणास कळेल आपण कुठे आहोत
@santoshjige6936 Жыл бұрын
सुपरीबाज कीर्तनकार...जुने व्हिडिओ आता उकरून टिका करता...का??
@amolbhere57206 ай бұрын
जय हरी, माऊली
@arvindmore3427 Жыл бұрын
छान खूप छान ताई,पण जुने व्हिडिओ आणि येवढं मन लाऊन सांगितले,पण जो आमचा वाली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपमान करण्यात आला तेव्हा कोठे कीर्तन घेतले होते ताई.आहे महाराज होते त्या वेळी संत तुकाराम महाराज पण होते.महाराज होते म्हणून तुम्ही आम्ही आहोत.नका कोणाची सुपारी घेत जाऊ.
Bigg Boss Fame महाराजांचा अपमान चालतो ह्यांना हे कसले कीर्तनकार हे तर बिग्गबॉस चे लाचार🙏🤣
@dilipbhise8715 күн бұрын
Excellent video, kirtan shivleelatai
@vijaykubade7721 Жыл бұрын
अतिशय सुंदर
@Om-qy9mr Жыл бұрын
वारकर्या बदल वाईट साईट बोलणारे एक नं. नीच आहेत .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Agrawal_Traders6 ай бұрын
महाराष्ट्राची संस्कृती आहे.... संतांविषयी काही अप शब्द बोलू नये ...
@sujitpatil2510 Жыл бұрын
13 वर्षे झाली या गोष्टीला आणि तुला आता जाग आली का येवढी वर्षे काय झोपली होती का तू तुम्ही जर अस विचार करत असाल तर ताई तुला हात जोडून माझी विनंती असेल की तू अजून अभ्यास कर आणि आपले विचार बदल कारण आपण कीर्तने करतो ताई लोकांना जे द्याच आहे ते द्या उगीच काही तरी सांगून लोकांची डोकी भडकाउ नका 🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
@comedy_cartoon_video_123 Жыл бұрын
Te prkaran jari 13 varsh zhale t te aata ugadis aal tu ka tuzh yevad nav thevayach Karan ahe
@ashoklokhande63096 ай бұрын
संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव महाराज यांच्या सारखे संत अ 5:21 सावे नाहितर
@SachinWaghe-q7b6 ай бұрын
महाराष्ट्राची पारमार्थिक वाघीण.🙏♥️
@Sukeshretima116 күн бұрын
Superb Work. God Bless You Forever
@yogeshshinde9481 Жыл бұрын
एक कीर्तनकार दाखव जो फुकट सेवा करतो आमच्या घरात वारीची परंपरा आहे पण आम्हाला या गोष्टीचा काही राग नाही आला कारण टीका टिपण्णी करणं हे राजकारणी लोकांचं काम आहे ते काम जर हे बाबा आणि बाई करू लागले तर कीर्तनाला कमी आणि पक्षाच्या सभेला आल्या सारख जास्त वाटेल
@vrunda1417 Жыл бұрын
अगदी खरे,
@pianomusiclover4545 Жыл бұрын
काय उपयोग तुमच्या वारी चा तुमच्या तोंडावर तुमच्या देवाला नावे ठेवत असाल आणि तुम्ही गुलामी करणार पक्षाची
@yogeshshinde9481 Жыл бұрын
@@pianomusiclover4545 देव एवढा लहान वाटला का भाऊ तो विश्वाचा पालक आहे त्याला कोणी नाव ठेवली किंवा अजून काही केलं तरी देव समर्थ आहे देवच रक्षण करणारे आपण कोण...
@sureshbhivare881 Жыл бұрын
@@yogeshshinde9481 शिवलीलाबाई तुम्ही किर्तन करण्याचा अधीकार बिगबाँससारख्या सवंग हलकट फालतू मालीकेत काम करून गमावला आहे, उलट सुषमाताईंनी संकटकाळात शिवसेनेला साथ दिलेली आहे.तूला संतांचे विचार कळलेले नाहीत थेर बंद कर.माऊली तुकाराम
@Kajgaon--MH-BrahmaKumaris4 ай бұрын
अगदी च कर आहे
@atulkamble-tl3be Жыл бұрын
🇮🇳JAI BHIM NAMO BHUDDHAY JAI PREIYAR JAI SAVIDHAN JAI MAHAR REGIMENT🇮🇳
@PandhariRane-b5m6 ай бұрын
सुंदर किर्तन
@Sukeshretima116 күн бұрын
Love You Every Bit. God Bless You. Ek No Video
@kailasborhade79709 күн бұрын
कीर्तनाचा तमाशा.......
@abadevjadhav27377 ай бұрын
कीर्तनाचा तमाशा करून टाकला आहे
@rohansalvi2829 Жыл бұрын
बरोबर च बोलली... तुम्ही रेडय्याना शिकवलं ...पण माणसाला नाही शिकवलं ..... वा शिकावं दिलं.....
@siddhantkamble8840 Жыл бұрын
मार्मिक उत्तर
@adityagulmire177 Жыл бұрын
शिवलिला ताई, अंधारे ताई आणि तुमच एज्युकेशन तपासून बघाव एकदा... सगळे गैरसमज दूर होतील...!
@GaneshKobal0955 Жыл бұрын
सुषमा ताईचा राजकारणातला अनुभव आणि शिक्षण नक्कीच जास्त असेल पण त्यांचा हिंदु संस्कृतीचा अभ्यास नक्कीच कमी आहे.... जर तुम्हाला आपल्या हिंदु वारकरी संप्रदाया बद्दल कोणी चुकीचे बोलत असेल तर त्याला तुम्ही प्रतिउत्तर नक्कीच दिले पाहिजे...
@adityagulmire177 Жыл бұрын
@@GaneshKobal0955 शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरण्यात आले तेव्हा कुठे busy होत्या shivlila ताई
@TusharPatole-o2m6 ай бұрын
बाळासाहेब बरोबर बोलले होते हिंदूच हिंदूंचा वैरी आहे. आमच्या मराठी माणसांना देवापेक्षा आता अंधारे बाई चांगली वाटायला लागले तिची साईट घेऊन बोलतात