संत परंपरेबद्दल इथल्या मनुवाद्याने बोलावे हा या जगातला सर्वात मोठा विनोद आहे . ज्या मनुवाद्याने समतेचा संदेश सांगणाऱ्या सर्व संतांना छळले व काही संतांना संपविले . यांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी . अशी विनंती मी आदरणीय सुशमा ताईंना करतो . आणि तिच विनंती भाजपाईंनाही करतो . धन्यवाद :
@hp7392 жыл бұрын
तुझी माय झ**ली का रे मनुवाद्यांनी जमीनीवर आपटून आपटून... 😁
मानलं ताई तुम्हांला. खरचं खूप अभ्यास आहे तुमचा. तुमच्या जागी दुसरं कोणी असता तर त्याची पळता धुई झाली असती.
@bhushanpatil28482 жыл бұрын
वाचून दाखवायला काय जाते
@naginipanchal66602 жыл бұрын
ग्रेट.tle
@user-ku4gk7hn2k2 жыл бұрын
हो लई अभ्यास आहे. 'जे जे आपणास ठावे ते इतरांसी सिकवावे शहाणे करुनी सोडावे सकळ जन' ....हे रामदास स्वामींच वाक्य दिल तुकोबा महाराजांना चिकटवून🤣
@hanmatnivle44662 жыл бұрын
😘🤣🤣🤣🤣
@skdancestudio69052 жыл бұрын
Manla tar tunhala adhi shivsenela shivya det hote ani ata tunhi shivsene madhe ahe manala tae tunhala laaj nahi vatat tumhala
@dhanwantaripardeshi6692 жыл бұрын
अभिनंदन, खूप छान उत्तर दिले आहे,कुटील कारस्थान्याना आपण पुरून उरलात, वारकऱ्यानी भूलथापांना बळी पडू नये,संत तुकाराम महाराज यांनाच काय पण संत ज्ञानेश्वर यांनाही छळणारे हे लोक आपण ओळखा,
@yogeshegade21142 жыл бұрын
Sushma andhare murda bad
@machindranathdandge62572 жыл бұрын
🚩ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत 🚩 ताई तुम्ही शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ आहात.
@AN-uf7mk2 жыл бұрын
कम्युनिस्ट अर्बन नक्षलवादी अंधारे बाई 😌🙏
@roshanwaghmare99372 жыл бұрын
@@AN-uf7mk tujhi aahi asel nakshalvadi.
@dilipkadam23822 жыл бұрын
ताई तुम्ही खूप अभ्यासपूर्ण बोलत आहात. आपले विचार एकावेशे वाटतात. जय रामकृष्ण हरी.
@sumandalavi48642 жыл бұрын
Scrub v
@maisahebmaharajofficia60882 жыл бұрын
🇮🇳 राम कृष्ण हरी नर्मदे हर 🇮🇳👏
@sakharampatil10552 жыл бұрын
अंधारे ताई ग्रेटच आहेत हे बडबड करणारे वारकरी असू शकत नाहीत ताई सर्व संत मंडळीना आपला विचार नक्की पटला असेल ते आपणास स्वर्गातून देखील आशीर्वाद देत असतील कारण आपण सविनधानाचे प्रबोधन करत आहात कारण आज समाजाला त्याची गरज आहे
@sheshraoyewle86582 жыл бұрын
ताई, आपण भाषणात रूपात जनतेला माहिती सागंता ते सत्यच सांगता यात शंका नाही बाकी रेडयांकडे लक्ष देऊ नका जय महाराष्ट्र
@AN-uf7mk2 жыл бұрын
कम्युनिस्ट अर्बन नक्षलवादी अंधारे बाई 😌🙏
@Farmer-i9i5 ай бұрын
वा रे वा ,,,, उद्ध उद्ध कडूं पैसे मिलतात तों पर्यंत देव देव करते ती भांगार बा ई
@Farmer-i9i5 ай бұрын
@@sheshraoyewle8658तु नक्की च रेडा वाटतो 😃🤣
@AshokThorat-j9f2 ай бұрын
एक सांगतोय खऱ्या माणसाचा खऱ्या माणुसकीचा वारकरी समाजाचा अपमान केला म्हणजे देवाचा अपमान केला देवाचा अपमान केला तर काय टिकत नाही...🎉🎉🎉🎉🚩🚩💐🚩🚩💐💐🚩☝️☝️☝️💐💐🚩🚩☝️🙏🙏☝️☝️💐💐💐🚩☝️🙏🙏🙏🚩💐💐🫡🫡🫡🫡🙏🙏☝️🚩🚩🙏
@santoshtoshniwal58702 жыл бұрын
संत ज्ञानेश्वर महाराजांनी.. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग.. रेड्या मुखी वेद बोलवीला गर्व द्विजांचा हरविला शंतिरुपे प्रगटला ज्ञानोबा माझा हे सामर्थ्य फक्त संतामध्ये आहे सर्व जाती धर्माला ज्ञान प्राप्त व्हावे आणि ते मुक्त व्हावे हा आहे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस त्यामुळे संताचा ग्रंथाचा अभ्यास करावा किंवा विद्वानांचे कीर्तन प्रवचन ऐकावे तरच कळेल म्हणुन संत ज्ञानेश्वर महाराजा म्हणतात.. मनोमर्गे गेला तो तेथेची मुकला हरीपाठी स्थिरावला तोची धन्य.. म्हणुन मनाने काहीही बोलू नये राम कृष्ण हरि
@mehboobsutar66772 жыл бұрын
👍🙏
@sangeetawade38262 жыл бұрын
Khup Chan Tai siyaram
@Tanaji2602 жыл бұрын
ताई आपण नेहमी खरचं बोलता आहात आपल्या कार्याला मानाचा क्रांतिकारी जय भीम. 🙏🙏🙏🙏
@subhashraopatil42262 жыл бұрын
संतांनासुद्धा चमत्कार मान्य नव्हते.
@yuvrajsindhe64602 жыл бұрын
सुपर ताई हा वारकरी संप्रदायाची नसून बीजेपीचा लाचार माणूस आहे
@kalpakpanvalkar4812 жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान स्पष्टीकरण केले. आता तरी विरोधकांना चोख उत्तर मिळाले आहे असे वाटते
@dilipshinde70052 жыл бұрын
बाई किती खोटे पण किती साफरित्या बोलता औ
@dilipshinde70052 жыл бұрын
कम्युनिस्ट बाई
@bapukore11832 жыл бұрын
लाचार बाई
@gajanan31882 жыл бұрын
@@dilipshinde7005 खोडून काढा.
@suneetisakhalkar41592 жыл бұрын
पक्ष बदलू
@mayureshgharaniya96332 жыл бұрын
शाबास सुष्माताई you are great 👍👍👍👍👍👍👍
@jalindarshinde9842 жыл бұрын
Great tai
@overtaker32952 жыл бұрын
सुषमा अंधारे यांनी आपल्या संतांचा अपमान केला नाही पण BJP , सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारून सुषमाजी त्यांचा अपमान करतात हे त्यांना खुपत आहे
@user-th4yu5nn5t2 жыл бұрын
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ईच्या स्वतःच्या अकाउंट वरचे व्हीडिओ हिने delet केले आहेत..हिंदू धर्माच्या संस्कृती , प्रत्येक चालीरिती वर टीका करणारी नीच बाई आहे ही.. हिचे व्हीडिओ पहिल्या नंतर तुम्ही स्वतः हिला शिव्या घालाल... धर्मासाठी शंभूराजांनी आपले बलिदान दिले..आणी त्याच हिंदू धर्माबद्दल नीच पातळीवर गरळ ओकणाऱ्या या बाईला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येक हिंदूला लिब्रांडू असे म्हंनतात
@prasadkulkarni45172 жыл бұрын
आपण व्हिडिओ बघितलं नाही वाटतं
@AN-uf7mk2 жыл бұрын
कम्युनिस्ट अर्बन नक्षलवादी अंधारे बाई 😌🙏
@janardhanbhagat74822 жыл бұрын
ती घान शरद पवार साहेब नी पाठवली मंद बुंदी सुषमा अंधारे बाईतीला तीलामाहीत आहे का राम प्रभू कोन होते ते
@hanumantsalunkhe8172 жыл бұрын
व्हिडिओ बघ मग समजून जाईल तुला
@manglawankhade5352 жыл бұрын
खूप छान ताई खूप छान बोलता ताई तुम्ही बरोबर आहे तुमचं
@shubhdasahane55122 жыл бұрын
अंधारे ताई आपण अत्यंत चांगल सांगत आहात. वारकरी संप्रदाय सोडून आताही सर्व एकदुसर्याची कुलंगडी काढण्यासाठी तत्पर आहेत. आपण समाजाला जागे करता त्याचा परिणाम आहे. एक बाई यांची बोधिक घेते ते सहन होत नाही आपण अतिशय हुषार आहात असेच कान उघडनी करा. सर्व स्त्रीया कडून आपणास समर्थन आहे.
@shivmalavishwasrao40642 жыл бұрын
Great Bhai 👍👌👍
@prakashyadav80862 жыл бұрын
ताई आपण अभ्यासपूर्ण बोललात आपणास सलाम .
@sadhanakhandagale53332 жыл бұрын
खूप छान ताई 👌👌👌👌👌👌✌
@tush123ish2 жыл бұрын
ग्रेट ताई... 👌.. सत्य शोधक..
@maheshpatil35912 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩सदैव शिवसेने सोबत 🚩🚩🚩🚩🚩
@ajgarud12932 жыл бұрын
सुषमाताई तुम्ही खूप मुद्देसूद आणि व्यवस्थित उत्तर दिलेत.डॉक्टर संग्राम पाटील यांनी देखील या प्रकरणाची दखल घेऊन सुंदर व्हिडिओ व्हायरल केला आहे.तोही ऐकण्यासारखाच आहे.
@pramodbarangule27322 жыл бұрын
सुषमा ताई अंधारे, द ग्रेट. 👍👍
@babasahebshinde94452 жыл бұрын
ताई एकदम बरोबर शिवसेनेला मिळालेला भक्कम आवाज आहे तेच ह्या काही विरोधी पक्षनेत्याना खटकत आहे म्हणून 13 वर्ष झाल्यानंतर आत्ता विरोधी पक्षांना भाषणाची तोडफोड करून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे जय भिम जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🧡💙🙏
सर्व साधू संतांचे विचार अगदी पहिली पासून मुलांना अभ्यासण्यास मिळावेत .🙏
@balukale38732 жыл бұрын
सुषमाताई अंधारे आम्ही तुमच्या सोबत आहोत जय महाराष्ट्र
@user-th4yu5nn5t2 жыл бұрын
यांना लिब्रांडू असे म्हणतात.. जी बाई नवरात्री उत्सवाबद्दल गरळ ओकते, प्रभू श्रीराम यांच्या बद्दल गरळ बडबड करते ,माऊली ज्ञानेश्वर , आई तुळजा भवानी बद्दल चुकीच्या भाषेत बोलते, हिंदू धर्म संस्कृती बद्दल जी बाई वारंवार टीका करत आली त्या बाईला राजकारणासाठी सपोर्ट करणाऱ्या हिंदूंना लिब्रांडू (लिबरल गांडू ) असे म्हणतात...
@vikram57342 жыл бұрын
@@user-th4yu5nn5t te librandu aani tu comunalandu . WhatsApp University cha student distos tu.
@lk399l2 жыл бұрын
@@user-th4yu5nn5t तुमच्यातल्याच काही बामनांनी आधी विरोध केला होता यांना मंदिरात जाण्यापासून, संत ज्ञानेश्वर यांच्या परिवाराचा छळ केला, छत्रपती संभाजीराजेंना सत्त विरोध केला, महात्मा फुले यांवर चिखल फेक केली आणि आता यांना लय पुळका येतोय संतांचा, महापुरुषांचा. असल्या भट्टांना गांडूच्या औलादी म्हणतात.
@sheshraoyewle86582 жыл бұрын
सुषमा ताई, आपल्या सोबत महाराष्ट्रातील जनता, शिवसैनिक आहे आपण मुलुख मैदानी तोफ आहात याचा आम्हाला अभिमान आहे जय महाराष्ट्र
@sudarshan11202 жыл бұрын
सुष्माताई या प्रकरणामुळे आमच्या मनात नक्कीच तुमच्याबद्दल अधिक आदर🙏🙏 याविरुद्ध भाजपाबद्दल अधिक तिरस्कार निर्माण झाला आहे😡😡
@param007biker22 жыл бұрын
गप रे गुलाम
@sudarshan11202 жыл бұрын
@@param007biker2 🤣🤣🤣
@smile_please_01432 жыл бұрын
एकदम बरोबर 👍
@rupasindhkar13832 жыл бұрын
ताई नमस्कार, खूप स्पष्ट व परखडपणे तुम्ही याला उत्तर दिले आहे. भाजप ची ही खेळी आहे. अतिशय घाणेरडे राजकारण करत आहेत ताई. तुमच्या मागे आम्ही आहोत तुम्ही पुढे चालत रहा....
@shivmalavishwasrao40642 жыл бұрын
Right Bhai 👍👍👍
@sureshkadam59252 жыл бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण मांडणी करतात
@sarajeraochavan58452 жыл бұрын
फार सुंदर विवेचन आपण मांडले संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांना यांनी फार त्रास दिलेला आहे सच्चा वारकरी परंपरेने समजून घ्यावे अशी सदिच्छा करतो
@rajendrakshirsagar3932Ай бұрын
Very nice ❤
@bapubagul15802 жыл бұрын
सुषमा ताई अंधारे बरोबर
@user-th4yu5nn5t2 жыл бұрын
लिब्रांडू असे म्हणतात.. जी बाई नवरात्री उत्सवाबद्दल गरळ ओकते, प्रभू श्रीराम यांच्या बद्दल गरळ बडबड करते ,माऊली ज्ञानेश्वर , आई तुळजा भवानी बद्दल चुकीच्या भाषेत बोलते, हिंदू धर्म संस्कृती बद्दल जी बाई वारंवार टीका करत आली ,खुद्द बाळासाहेबांवर टीका केली, गोपाळकाला दहीहंडी सणांवर टीका करताना त्याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या पोरावर टीका केली तरी त्या बाईला राजकारणासाठी सपोर्ट करणाऱ्या हिंदूंना लिब्रांडू असे म्हणतात..
@AN-uf7mk2 жыл бұрын
कम्युनिस्ट अर्बन नक्षलवादी अंधारे बाई 😌🙏
@arvinddorage67422 жыл бұрын
अत्यंत अभ्यासू प्रगल्भ नेत्या सुषमाताई अंधारे पुरोगामी महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक लोकशाहीच्या प्रणित या विज्ञानाधिष्ट संस्कृती महिला मुक्तीच्या लढाई नेत्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खऱ्या वारसदार आदरणीय ताईंना कोटी कोटी प्रणाम
@rajeshbhandariverynicetush86842 жыл бұрын
RAJESH BHANDARI
@govindkale44572 жыл бұрын
सुषमा ताई आपण खूप छान उत्तर दिलं आहे. मला आपले जे विचार आहेत की, अंधश्रद्धा बुवाबाजी, उड धूप यावर अवलंबून असणारे हे कधी कोणाचं भल नाही करू शकत. हे 101 टक्के खर आहे. पण तुमच्यावर जे जे आरोप प्रत्यारोक केलत ते फक्त BJP च्या चले चपटे यांनी केले कारस्थान आहे. जय महाराष्ट्र ताई 🙏
@cjnnews36132 жыл бұрын
ताई तुम्ही लढत रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत
@prafullabhave91492 жыл бұрын
आपण आपले मांडलेले विचार ऐकल्यानंतर असे वाटते, की केलेले विश्लेषण योग्य आहे,शेवटी सध्या चाललेले राजकारण हे आधुनिक राजकारण प्रकारात मोडते आहे ,त्यामुळे कोण ,कोणाचा,आणि कोणत्या मुद्याचा कसा शस्त्र म्हणून वापर करून समोरच्याला अडचणीत आणण्याचा आटोकाट प्रयत्न करेल, हे सांगणे कठीण आहे !
@shivraj13102 жыл бұрын
ताई तुम्हीं ग्रेट आहे. ताई मी मराठा आहे. का माफी मागता तुम्हीं. ज्या बामनानी कर्मकांड विरोधात असनाऱ्या तुकाराम महाराज चा वध करुण वैकुंटाला गेले हे कोणी बिम्बवले.
@user-th4yu5nn5t2 жыл бұрын
लिब्रांडू असे म्हणतात.. जी बाई नवरात्री उत्सवाबद्दल गरळ ओकते, प्रभू श्रीराम यांच्या बद्दल गरळ बडबड करते ,माऊली ज्ञानेश्वर , आई तुळजा भवानी बद्दल चुकीच्या भाषेत बोलते, हिंदू धर्म संस्कृती बद्दल जी बाई वारंवार टीका करत आली ,खुद्द बाळासाहेबांवर टीका केली, गोपाळकाला दहीहंडी सणांवर टीका करताना त्याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या पोरावर टीका केली तरी त्या बाईला राजकारणासाठी सपोर्ट करणाऱ्या हिंदूंना लिब्रांडू असे म्हणतात..
@prasadkulkarni45172 жыл бұрын
आपण काय लिहिले आहे तुम्हाला तरी कळाले आहे का? तुकाराम महाराज कर्मकांड यांच्या विरोधात होते त्यासंदर्भात काही पुरावे आहेत का?
@prasadkulkarni45172 жыл бұрын
वध हा शब्द कशासाठी आणि कुणासाठी वापरतात याची पहिली माहिती घ्या
@prnvpthk0720 күн бұрын
Tu hotas ka re tevha upasthit.. jevha tukaram maharajancha vadh kelya gela..
@santoshpimple56792 жыл бұрын
खूप छान विश्लेषण ताई , जय महाराष्ट्र
@sanjaywaghmare16622 жыл бұрын
Great tai.
@shirishkumarkirkire42292 жыл бұрын
खरच आहे ह भ प ने राजकारण केले आज सुध्दा गरीब लोकाना,मुलाना शिकणे आवघडच आहे
@ravindrasuryawanshi5492 жыл бұрын
खूप सुंदर विवेचन आपण या ठिकाणी मांडले। मी तर म्हणतो संत ज्ञानेश्वर आज हयात तर त्यांना पण आपण दिलेल्या उदाहरणांचा अभिमान वाटला असता। या अज्ञानी भक्तांना संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांना सुद्धा त्या काळात त्रास दिला आहे। सलाम सुषमा ताई🙏 मनाला वेदना होतात।
@shivmalavishwasrao40642 жыл бұрын
Right Bhai
@shrivansamsher12522 жыл бұрын
सुषमाताई तुम्ही कोणत्याही गोष्टींचा खेद करून घेऊ नका मागच्या 3 महिन्यापासून तुम्ही सरकारच्या विरोधात एकट्या महिला म्हणून लोकशाही वाचण्यासाठी लढत आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरू नका... सर्व महाराष्ट्र जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे...🙏🙏🙏👍
@sureshpawar70222 жыл бұрын
ताई तुम्ही खरे बोलत आहात आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत
@studyhousemathandscience.59352 жыл бұрын
शेवटी औलादच तु पवारांची 😂😂 हिंदू असशील तर सुधरशील..
@ZPSCHOOLS472 жыл бұрын
खुप छान...
@ramgunjal78442 жыл бұрын
ऐक नारी साऱ्यांना भारी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी त्या काळी होणाऱ्या अन्यायाचे सविस्तर माहिती सांगण्याच काम आपण केलं आपलं अभिनंदन
@shivmalavishwasrao40642 жыл бұрын
Right
@taramarathe16352 жыл бұрын
वाह सुषमा ताई खुप स्पष्ट व प्रभावीपणे मत मांडले आहे तुम्ही....
@unname2462 жыл бұрын
Great Tai
@classandclass49762 жыл бұрын
ग्रेट ताई
@khushalwanjari88192 жыл бұрын
हेगडे गोलवरकर ऐकबोटे व भीडे हे राष्टीय सेवक सघाचे चम्मचे आहे
@philipthomaspaul15052 жыл бұрын
सुषमा ताई तुमचे स्पष्टिकरण विश्र्वसनीय आहे, तुम्हीच ह्याना उत्तर पद्धतशीर देऊ शकता,
@madhubalarajbhoj7112 жыл бұрын
वा ताई ग्रेट आहात. संस्कारित आहात.
@mahadevgole84282 жыл бұрын
आजवरच्या राजकीय कारकीर्दीत, इतके स्पष्ट संविधानिक, मुद्देसूद प्रश्न मांडणारे व्यक्तीमत्व राजकारणीनां सर्व नवीन च आहे ते घाबरले त भाबंवले घाबरलेत म्हणून ते असे प्रयत्न करणार च सुषमा ताई अधांरे हे समाजाला संविधानिक दिशा देणारे वादळ आहे प्रतिकार होणारच
@bapubagul15802 жыл бұрын
सुषमा ताई अंधारे यांनी कोनत्या ही,वारकरी, संप्रदायात मन,दुखवले, नाही
@anandraonikam9462 жыл бұрын
ताई सुंदन्य आहेत त्यानां बोलण्याचं भान ठेवून आहेत
@lifeonearrth2 жыл бұрын
Yedya video paha Purna , shant bas
@sharadgaikwad97502 жыл бұрын
Sushmtai tumche vishleshan perfect.aage badho .
@manoharsawant17662 жыл бұрын
ताई मी तुझा भाऊ आहे जे जे मला शेंडीवाले जानवेवाले धोतरवाले यांच्या विरोधात करता येईल ते मी काम करीन माझ्या बापाची लेक मोठी होत आहे हा मला मोठा आनंद आहे
@ramkrishnabavdhane36392 жыл бұрын
रामायणातील कुंभकर्ण सहा महिन्यांनी जागा व्हायचा, हे भाजपचे कुंभकर्ण तेरा वर्षांनी जागे झाले.
@hanumantsalunkhe8172 жыл бұрын
तेरा वर्षांनी हिंदुत्ववादी झाली ना म्हणून जागा झाला कुंभकर्ण
@eknathlamdade21122 жыл бұрын
शेंडी हटाव मानवता बचाव शेंडी हटाव हिंदू बचाव
@eknathlamdade21122 жыл бұрын
शेंडी हटाव मानवता बचाव शेंडी हटाव हिंदू बचाव
@ashwiniwalke93082 жыл бұрын
@@hanumantsalunkhe817 आधी हिंदुत्व म्हणजे काय ते प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तके वाचून तुम्ही समजून घ्या मग भूतकाळ वर बोला
@sk.music-18112 жыл бұрын
बाळा तिचे विडिओ आत्ता म्हणजे 13 वर्षांनी का वायरल झाले हे समजून घे, तिने फक्त ज्ञानेश्वर माऊली वर नाही तर भगवान श्री कृष्णावार सुद्धा तोंडसूख घेतलंय, आणि आत्ता ते वायरल का होतंय माहिती आहे का तुला, कारण सर्वश्रेष्ठ श्री बाळासाहेब ठाकरेच्या मुलाने तिला शिवसेनेत उपनेते पद दिले,ज्या बाळासाहेबांना आपण हिंदुहृदय सम्राट म्हणतो, त्या पक्षात हिंदूप्रेमिना महत्व होत
@dadajipatil722 жыл бұрын
नमन आहे सुषमाजी अंधारेना खरे तेच सांगितले
@prakashbulgunde69542 жыл бұрын
Keep it Shivsena lavkarach sampnar
@shirishkumarkirkire42292 жыл бұрын
येवढे स्पष्टीकरन देऊनही पत्रकार याना समजत नाही आश्चर्य आहे
@user-th4yu5nn5t2 жыл бұрын
काय स्पष्टीकरण देतेय ही.हिने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर स्वतःच्या youtube अकाउंट वरचे जुने व्हीडिओ डिलिट केले ..हिंदू समाजाच्या प्रत्येक चालीरीती रूढी परंपरा संस्कृती याच्यावर गरळ ओकणारी राजकारणासाठी स्वतःचा रंग बदलायला लागली..ईचे पूर्ण व्हीडिओ बघितले तर तुम्ही स्वतः हिला शिव्या घालाल.. धर्मासाठी शंभू राजांनी स्वतःचे बलिदान दिले..जे हिला सपोर्ट करतात ते शंभू राजांच्या बलिदानाचा विसरले अस वाटतं...
@sunilkamble77412 жыл бұрын
पत्रकारांनी नाव सांगून प्रश्न विचारताना माईक समोर धरावा ही विनंती
@anilrawool84032 жыл бұрын
तोही खोकेवाला असावा.
@bhaskarhumbe49372 жыл бұрын
जय शिवराय जय हो जय महाराष्ट्र ताई तुम्हाला अंधारे ताई धन्य वाद,
@sunilmalik79572 жыл бұрын
आहे विद्वान आहे मान्य केलं पाहिजे
@amolgaikwad51812 жыл бұрын
छान माहिती दिली आहे तुम्हीं राम राम
@hanmanttompe59052 жыл бұрын
सुषमा ताई आपले विश्लेषण खुप छान केलेलं आहे आणि आपण जे बोललात ते सत्य आहे हे भाजपा चे षडयंत्र आहे ह्यांची राजकारणाची लायकी अशीच आहे काही खेद मानू नका जनता आपल्या पाठीशी आहे
@padmasingh97532 жыл бұрын
Exilent Tai khoop chan
@bapubagul15802 жыл бұрын
वारकरी संप्रदाय सुषमा ताई अंधारे सगळे, एकच, आहेत
@prabhakarchaudhari53982 жыл бұрын
सुषमाताई सर्व महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे
@manojgawande55482 жыл бұрын
ताई अगदी बरोबर ब़ोलत आहेत
@ashokwagire47692 жыл бұрын
संत परपंरेत आज पर्यंत असाच दबाव आणला होता व बदनाम केले हल्ले झाले हा इतिहास आहे ताई खरचं विचार मुद्दे सुद मांडले बर वाटले
@dhruvrajpatne51352 жыл бұрын
सुषमा ताई ,always great
@shankargopatwad49612 жыл бұрын
ताई जय महाराष्ट्र
@nileshpatil98222 жыл бұрын
" हे माझे आई "अनंत वेळा मरावं अन् तुझ्या पोटी जन्माला यावं आई ................. आई संत परंपरेचा खरा झेंडा आज हृदयात लावला आहे..........
@shanidev13312 жыл бұрын
मी ताई सोबत.
@anuradhadesai12662 жыл бұрын
Khoop chhan speech
@pandurangkatkar11162 жыл бұрын
ताई अगदी बरोबर आहे शिवसैनिक तुमच्या बरोबर आहेत
@sanjayahire26092 жыл бұрын
ताई जी माणसं तुमच्याबरोबर वैचारिक मंथन करू शकत नाहीत ती मुद्दाम तुम्हाला त्रास देत आहेत.कृपया अशा अनेक बी जे पी sponsored लोकांकडे लक्ष देऊ नये. ही तीच वंशावळ आहे ज्यांनी भगवान बुद्धांना,चार्वकाला,संत कबीर,संत तुकाराम महाराज, संत रोहिदास, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,महत्मा जोतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सुध्दा विरोध करीत होते. बहुजन समाजातील सर्व घटकांना नम्र विनंती मनुवादी शक्तीच्या आहारी जाऊ नये.
@vilaspatil85082 жыл бұрын
बराेबर सागितले 👍👍👍👍👍
@vasantgawali73472 жыл бұрын
मनुवादी विषमता वादी विचारसरणी असणारे लोकं वंचित बहुजन समाजातील संविधान रुजवणा-या लोकांना बदनाम करतात. पण आता विद्वतेने प्रतीकार करनारे बहुजन वंचित आता मैदानात आहेत. ताई आपण आपले काम चालू ठेवा
@vdyashod14362 жыл бұрын
ताई खूप छान बोलल्या ताई ,मी patil तुमच्या बरोबर आहे......
@kalpakpanvalkar4812 жыл бұрын
वारकरी संप्रदायात कोणत्याही प्रकारचा जात धर्म अभिप्रेत नाही . तर सर्वांनी एकत्र येऊन प्रेमाने वागावे. ही शिकवण दिली .
@gokulpalghadmal36822 жыл бұрын
खुप सुंदर विश्लेषण ताई
@raviyewale67302 жыл бұрын
ताई आम्ही वारकरी मंडळी आपल्या सोबत आहोत
@nitinshinde23732 жыл бұрын
Mag tu nakkich varakari nahi
@sandipkadu54712 жыл бұрын
ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज,डाॕ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शाहू महाराज,जोतीराव फुले,सावित्रीबाई फुले यांचा अपमान झाला यावर वारकरी बोलत नाहित.आणि याचवेळी कसेकाय बोलायला लागले.सुषमाताई शिक्षित आणि विचारपूर्वक,अभ्यासपूर्ण बोलत आहेत.
@rajaramchaudhari60582 жыл бұрын
ताई तुम्ही या बोंबल्याना अजिबात महत्व देत बसू नका हे सर्व बोंबले डबल dholkivale आहेत आणि त्या लोकांना एवढे महत्त्व देऊ नका जय महाराष्ट्र जय शिवसेना जय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय होईल हे त्रिवार सत्य
@BhushanFarakte-xz1ub5 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब कट्टर समर्थक जय छत्रपती शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏💐💯🚩💐💐💯🚩🙏💐💯
@nileshmote93462 жыл бұрын
Tai Superb Ur. very knowledgeable Person. Very Talented 👏👏🙏🙏
@vijay-ym9lq2 жыл бұрын
जबरदस्त भाषण आहे तुमचं सुषमा ताई
@vilaslad29792 жыл бұрын
सुषमा ताई तुम्ही ग्रेट आहात. आम्ही तुमच्या सोबत आहोत. शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद...
@bhaskargawali5242 жыл бұрын
ताई तुम्हाला साष्टांग नमस्कार
@KingVKohli12 жыл бұрын
पुचही चाट तिची दंडवत घालून 🤬😡😡
@vyankatraoalladwad40822 жыл бұрын
सुषमा ताई तुम्ही सत्याच्या मार्गावर चाला.आम्ही सोबत आहोत.
@pravinphadtare59982 жыл бұрын
Tai great 👍
@dattunagare36722 жыл бұрын
ताई , ग्रेट ड र ले हे तुम्हा झोबता शब्द तुमचे थेट
@aygaikwadmho2 жыл бұрын
Sushma Madam, Your all talks are very logical and based on facts and proof. Just ignore them as they are not able to find any other issues to defame you. You are doing a great job in Shiv Sena. You have a bright future and ignore these types of incidents.
@bhanudaskapse2 жыл бұрын
Bn
@Gayatrishelke22102 жыл бұрын
English bolata ala mhanje apan layi shahane zalo ase nahi. HYa baicha popat shivsena karnar...aain timing la hakalnar yila
@@sunilkamble7741 दादा मला असे वाटते की ह्या ज्ञानाचा फायदा आपला मागासलेला समाज सुधरण्या साठी करावा.उगीच दुसऱ्यांचा धर्मात कशाला डोकं लावावं
@sunil.bhagat43582 жыл бұрын
सुषमाताईंना खरंच साष्टांग नमस्कार संत जाण्यासाठी मन लागत
@sarojmeshram91702 жыл бұрын
शाई कुठे वापरावी खूप छान सांगीतले 👍👋👋
@ramdasghute89252 жыл бұрын
ताई आपण बरोबरच आहात माफी मागण्याची गरजच नाही
@dattu20232 жыл бұрын
वारकरी सांप्रदाय कोणाचाही हेवादेवा,राजकारण,निंदाकरत नाहीत आस आंत्ययात्रा आस काही करणारच नाहीत.
@suhasgurav98912 жыл бұрын
संतांची निंदा केलेली बघत बसावी का मग गपचिप 🤔🤔🤔
@kisanweljali62772 жыл бұрын
वारकरी कधीच दुजाभाव करणार नाही एक सर्वसामान्य महिला इतकी अभ्यास पूर्ण भाषण करून जागृती करत असेल तर तिच्या प्रस्नाचे उत्तरे न देता विषय इतर गोष्टीकडे वळू नका
@suhasgurav98912 жыл бұрын
@@kisanweljali6277 🤣🤣🤣🤣 म्हणे अभ्यास .... आग लावायची काम करत आहे ती .... तिला काय माहित संत ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं आहे. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला 😏😏
@kartavyaofficial10002 жыл бұрын
मग शिवरायांची निंदा कशी सहन केली ते चालते का
@kartavyaofficial10002 жыл бұрын
@@suhasgurav9891 शिवरायांची निंदा केलेली चालते का गेले महीनाभर त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणारे चालतात का जुने व्हिडीओ दाखवून फक्त राजकारणच होणार हे आपल्या राज्यासाठी घातक आहे
@babajiindore46912 жыл бұрын
Tai tunmhi khoop chhan vishaletion karat aahe.aamhi aaplya barobar aahe.
@kishorbhoir61852 жыл бұрын
सुषमा ताई अजिबात घाबरु नका, हे काळतोंडे गप्पगार होतील...
@samadhangurav96732 жыл бұрын
ताई तुम्ही जे करताय ते एकदम बरोबर आहे.....तुमची बरोबरी कोणी करू शकत नाहीत..
@मातृपीतृदेवोभव2 жыл бұрын
मानल अंधारे मॅडम आपले आडनाव अंधारे असले तरि आपण निश्चितच सूर्यप्रकाशा एवडे सूसस्पट् माडडूंन भा. ज प ला ऊघडे पाडले आहे आपले त्रिवार अभिनंदन
@sanjaynannware87532 жыл бұрын
अरे भावानं अंधारे ताई च्या मागे लागु नका. जेवढं मागं लागाल तेवढं तेवढी ताईची उंची वाढेल .तुम्ही ताईला कैचीत पकडु शकत नाही.ती आपल्या अभ्यासाने,ज्ञानाने सर्वाना पुरुन उरेल.ग्रेट ताई