No video

बासुंदी रेसिपी | Basundi recipe | खवा न वापरता बनवा घट्ट दाणेदार बासुंदी |

  Рет қаралды 114

Aapal kitchen

Aapal kitchen

Ай бұрын

बासुंदी हा गोड पदार्थ आहे. भारतामध्ये बनवली जाणारी स्वीट डिश. जी साखर आणि दूध पासून बनते.
अश्याच चविष्ट आणि मजेदार रेसिपी साठी आताच माझ्या चॅनेल वर जाऊन सबस्क्राईब करा.
साहित्य :
१ लिटर फुल क्रीम दूध
७५ ग्रॅम साखर
काजू
बदाम
पिस्ता
चारोळे
केसर
वेलची पावडर
जायफळ पावडर
पध्दत :
कढई मध्ये १ चमचा पाणी घालून ते पसरून घ्यावे व त्या मध्ये दूध घालावे. मोठ्या गॅस वर कढई ठेवू आणि दुधाला उकळी अणू. दुधाला उकळी आली की गॅस मध्यम करू आणि त्यात केसर घालू.
मध्यम गॅस ठेऊन , कढईच्या बाजूला लागलेली साय सतत काढत राहू आणि उलतानने कढई च्या तळापासून दूध सतत हलवत रहावे. दूध थोड आटल्यानंतर त्यात , तुमच्या मनाप्रमाणे कोणते ही ड्राय फुड्स तुम्ही घालू शकता. मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता घातलेला आहे.
४-५ मिनिटे दूध अजून अटून देऊ आणि ड्राय ही दुधामध्ये चांगले शिजून घेऊ. दूध दाटसर झाले आहे. आता आपण त्यात साखर घालू व गॅस कमी करू. कमी गॅस वर दूध सारखे हलवावे. २-३ मिनिट नंतर चरोळे घालू. थोडा वेळ अजून दूध आटवून घेऊ आणि शेवटी त्यात वेलची पावडर व जायफळ पावडर घालून गॅस बंद करू.
तयार आहे बासुंदी. ही बासुंदी तुम्ही चपाती किंवा पूरी सोबत ही खाऊ शकता.
रेसिपी पहिल्या बद्दल धन्यवाद.
#बासुंदी #basundi #basundirecipe #sweets #youtubeviral #youtubevideo #youtuberecipes #sweetrecipe

Пікірлер: 8
@subhashpatil9188
@subhashpatil9188 Ай бұрын
Very nice Basundi Recipe
@amruta55555
@amruta55555 Ай бұрын
Love this❤
@supriyagirmilla649
@supriyagirmilla649 Ай бұрын
Gonna try... 😋
@SuvarnaChavan31
@SuvarnaChavan31 Ай бұрын
Hope you enjoy
@supriyagirmilla649
@supriyagirmilla649 Ай бұрын
Gonna try... 😋
@SuvarnaChavan31
@SuvarnaChavan31 Ай бұрын
Sure 😊
@supriyagirmilla649
@supriyagirmilla649 Ай бұрын
Gonna try... 😋
@SuvarnaChavan31
@SuvarnaChavan31 Ай бұрын
Try
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 39 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 19 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН
आलू बिर्याणी    ALOO BIRYANI
4:57
REKHA'S RECIPE
Рет қаралды 7
Sweet Daliya Recipe || Tasty and healthy Daliya Recipe #healthyfood
1:48
Sister's Tonight special
Рет қаралды 297
LEARN OPENCV in 3 HOURS with Python | Including 3xProjects | Computer Vision
3:09:08
Murtaza's Workshop - Robotics and AI
Рет қаралды 3,3 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 39 МЛН