मुक्या प्राण्यांना वाचवणे हे आपलं कर्तव्यच आहे 👍धन्यवाद सगळेजण आपलं काम सोडून बिचाऱ्या गाईचे प्राण वाचवलं 🙏🙏
@sheetalghag6689 Жыл бұрын
Gaila vachavlyabaddal sarvanche khup dhanyavad🙏🙏
@VishwanathMegere10 ай бұрын
😭😭😭
@VishwanathMegere10 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@vilasmayekar5746 Жыл бұрын
नाना आणि शशी दादा ह्यांना आणि गाईला विहिरितून बाहेर काढणाऱ्या सगळ्या गावकऱ्यांना पुण्य लागात 😊
@amitmohite3538 Жыл бұрын
मुक्या प्राण्यांच्या जिव वाचले सगळ्या ना धंनवाद❤❤
@aishwarya7024 Жыл бұрын
Well done
@amitwarik260110 ай бұрын
नाना सारखा माणूस होणे नाही ग्रेट ❤❤❤❤❤
@gajanankorgaonkar351 Жыл бұрын
नाना आणि शशी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. गो मातेला पुनर्जन्म दिला. तुम्हां सर्वांना खूप खूप धन्यवाद. अशीच एकजूट ठेवा.
@kirankolte889 Жыл бұрын
अगदी देवदूतासार्खे धावून गेलात आणी एका मुक्या जाणवराचे प्रण वाचवलात. खूप छान काम केलात बाबू आणी तुमची सर्व टीम . धन्यवाद सर्वांचे 👌👌
@dishapoyrekar2898 Жыл бұрын
नाना आणि शशी यांचे मनापासून धन्यवाद 👏👏
@pratibhavengurlekar8482 Жыл бұрын
ग्रेट गावातील लोक 🙏🙏
@sugdare Жыл бұрын
गोमातेचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व महापुण्यवंतांचे हार्दिक अभिनंदन 💐💐🙏🙏
@sandipbaikar5683 Жыл бұрын
अप्रतिम👌👌👍
@pradeepkadam1396 Жыл бұрын
सर्व गावकऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करून गाईला जीवदान दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
@shobhadalwai4453 Жыл бұрын
मिशन सक्सेस......नाना आणि शशीदादाला सलाम ..
@gauridhuri9479 Жыл бұрын
गाईला वाचवण्यासाठी तुम्ही सर्वांनी छान प्रयत्न केले
@bhaveshmore9382 Жыл бұрын
खूप छान पणे आपल कर्तव्य पार केलात दादा.... हातामधे असलेल् काम सोडून मुक्या प्राण्याचा जीव वाचवलात सगळ्याना खूप धन्यवाद.... देव आपल चांगले करो..
@smitatalekar5451 Жыл бұрын
Nana ani shashi, dev tumche kalyan karnar. Chhan video
@chandrakantrasam1052 Жыл бұрын
खुप छान कर्तव्य केले.मुक्या प्राण्याचा जीव वाचविला. सर्वांना धन्यवाद..!! 👌👌❤️👍👍
@santoshbelwalkar1204 Жыл бұрын
गाईला सुखरूप काढणे हेच मोठ काम होत सर्वानी खुप छान काम केल सर्वांचे मनापासून आभार
@swatipradhan6839 Жыл бұрын
फारच छान काम केले रे सगळ्यांनीच ! सगळ्यांचेच कौतुक आणि अभिनंदन!!!
@ashishgawade4274 Жыл бұрын
सलाम सर्व ग्रामस्थांना 👍🏻👌🏻
@meenaalwe6829 Жыл бұрын
गावातील सर्व विहिरींना कठडे बांधून घ्या किंवा लोखंडी जाळी बसवून घ्या...कोणीही प्राणी,अथवा नजर चुकीने माणूस ही पडू शकतो...नाना आणि शशी the best... सर्वांच्या अथक प्रयत्नांनी गाय वाचली...🎉❤
@sudhapatole5597 Жыл бұрын
Sarvnchy Aabhar Chan Sarvani Madat Keli 👌👌👌👌👌👌
@sudarshangurav6748 Жыл бұрын
नाना, शशी 1 नंबर👌👍👍👍👍👍
@shekharbuchade5371 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद गाईला बाहेर काढल्याबद्दल. सर्वांना पुण्य प्राप्त झाले. आता एक करा सर्व विहिरींना कठडे बांधून घ्या म्हणजे पुन्हा असे घडणार नाही.
@oforomi Жыл бұрын
खुपच छान व्हिडिओ
@vickygurav4347 Жыл бұрын
शशी आणि त्यात नानांची कमालच आहे या वयात सुद्धा नाना चपळाईने सर्व काम करतात नाना खरच ग्रेट
@sachinparab7492 Жыл бұрын
गावातली लोकच भारी
@ganeshprabhu6552 Жыл бұрын
Ek number gavatali manase
@sangeetashinde2308 ай бұрын
Nana ani Shashi ek no
@nandarane4537 Жыл бұрын
खरच नाना नी शशी दादाची कमाल आहे हॅटस ऑफ him
@sakshirawool9234 Жыл бұрын
Gau Mata la vachavl dada khup Chan kam kel nki punya bhetnar hya ch ti sukhrup bas aahe sagl 🙏
@lalitawaghewaghe2043 Жыл бұрын
नाना १नंबर👌👌
@prafullabhave9149 Жыл бұрын
ओ भल्या माणसांनू शेडे घेवन गाय पळाली,धावा पाटसून नाय त परत दुसऱ्या बावडेत शेड्यासकट उडी घालीत मस्त माहिती दर्शकांका दाखवलास ,गाव करी ता राव ना करी !एकजूट करून मुक्या प्राण्याक कसा जीवदान देतत ह्या लोकांका समजात ! 👌 👌 👌 👌 👌
@Raj_4981 Жыл бұрын
एकच नंबर❤️❤️❤️
@spnikam5307 Жыл бұрын
Nana is super man as well Great Shashi.
@Transportation95 Жыл бұрын
किसी की रक्षा करता है ओ क्षत्रिय है. और कोई अगर किसी एक की भी जान बचाये वो देवता है.
@neelimawagh930 Жыл бұрын
Nana and shashi is great 👍👍🙏🙏🙏🙏
@vishalbhogale4000 Жыл бұрын
Team support pahijey tar asa support pahijey salam saglya gavcha lonkanna 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌